गणेश स्थापना कधी.? | 18 सप्टेंबर की 19 | सोमवार की मंगळवार | Mahajan Guruji | महाजन गुरुजी
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2024
- यावर्षी गणेश स्थापना सोमवारी 18 सप्टेंबरला करावी की मंगळवारी 19 सप्टेंबरला करावी याविषयी अनेक संभ्रम निर्माण करणारे व्हिडिओ अपलोड झाले आहेत त्याकरिता सर्व प्रकारचे गैरसमज नष्ट करून योग्य मार्गदर्शन करणारा महाजन गुरुजींचा व्हिडिओ नवीन नक्की पहा
Jai shree Ganesh Deva
🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया 🌷🙏
गणपती बाप्पा मोरया 🙏
Ganpati Bappa morya
जय गणेश🙏👍
Ganpati bappa morya.🙏
हरि ॐ गुरुजी
खूप छान , नेहमीप्रमाणे सर्वांना सहज नीट समजेल अशी माहिती सांगितली.
आम्ही १९ तारखेलाच गणपती बाप्पाची तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूजन करू.
अंबज्ञ नाथसंविध्
प्राणप्रतिष्ठापना व्हीडीओ पाठवा
Navratri la mala badhan la vidyachi pannachi mal kadhi lavaychi...kontya devashi kuthali mal lavachi ya ver video kara guruji
Guruji Northwest direction la ganapati basu shkto ka plz guide kara
पूर्व पश्चिम दिशा ठेवावी
दुर्गा कषाय अर्पण करवा
Guruji aaj gourai peru skto ka kahi karnane vel nahi Milana tar.
Ho
Guruji eka ghari 2 ganpati sthapit kru shakto ka ghr ek aahe pn aamhi vegvegde rahato
करू शकता... दोघांनी एकत्रच दोन मूर्ती ठेवाव्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पूजा करू नये...
माझी मुलगी प्रेग्नंट आहे आणि जावे ची सुनं पण प्रेग्नंट आहे तर गणपती सोडायचं का नाही
गणपती सोडू शकता सोडण्यास काही हरकत नाही
धन्यवाद गुरूजी
धन्यवाद गुरुजी