विनय कोरे पडणार सत्यजित आबांवर भारी..? | लोकांच्या मनातला आमदार..? |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 ноя 2024

Комментарии • 160

  • @shindeajit
    @shindeajit 5 дней назад +10

    सत्यजित आबाच येणार

  • @SantoshPatil-kq9pr
    @SantoshPatil-kq9pr 6 дней назад +15

    किती ही पैसा वाटा ह्या वेळी बदल निश्चित आहे...

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 5 дней назад +9

    फक्त सत्यजित आबा आमदार

  • @mustbe226
    @mustbe226 5 дней назад +10

    Only Aaba

  • @chetankale1098
    @chetankale1098 5 дней назад +7

    Only abaa

  • @prathameshmirajkar-df2rf
    @prathameshmirajkar-df2rf 4 дня назад +5

    सत्यजित पाटील आबा येणार १०० % आपला हक्काचा माणूस 🔥

  • @niteshjambhale8018
    @niteshjambhale8018 5 дней назад +11

    100%aaba yenar nivdun

  • @tusharpatil3125
    @tusharpatil3125 5 дней назад +9

    ह्यातल्या 90% मुलाखती ह्या ठरवून घेतलेल्या आहेत.सहज समजते.आणि मुलाखत घेणारे कोरे साहेबांची माणसं बगून घेतात.मी पण मलकापूर मध्ये राहतो आणि ह्या लोकांना पण वोळखतो ज्यांनी कोरे साहेबांची नवे घेतलीत.जरा न्यूज वाल्यांनी partdarkhata दाखवावी.

  • @45patilakshay
    @45patilakshay 6 дней назад +24

    Satyajit patil sarudkar

  • @aiil1147
    @aiil1147 4 дня назад +11

    सर्वसामान्य जनता ही सत्यजित आबांच्या मागे आहे. कोणी काय पण बोलून सत्यजित आबाच आमदार
    एक मराठा लाख मराठा

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 5 дней назад +10

    आबा यांना निवडून द्या

  • @MarutiKhane-wc6vu
    @MarutiKhane-wc6vu 6 дней назад +30

    आबा एकदा निवडून दयायला पाहिजे..

  • @chandrakantpatil2591
    @chandrakantpatil2591 6 дней назад +19

    सत्यजित पाटील (आबा) ❤

  • @jspm8480
    @jspm8480 6 дней назад +16

    कोरे साहेब स्थानिक लोकांना नोकरीत डावलू नका, बाहेरचे लोक भरू नका नोकरीत

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 6 дней назад +30

    सत्यजित पाटील आबा सरुडकर

  • @prashantpatil9709
    @prashantpatil9709 6 дней назад +19

    Satyajit aabach

  • @tejasbendke8145
    @tejasbendke8145 6 дней назад +26

    सर्वसामान्यांचा एकमेव आबाच आमदार होणार

  • @45patilakshay
    @45patilakshay 6 дней назад +20

    एक मराठा लाख मराठा

  • @jspm8480
    @jspm8480 6 дней назад +24

    एक मराठा लाख मराठा, सत्यजीत आबा सरुडकर

  • @UmeshGholap-q3t
    @UmeshGholap-q3t 4 дня назад +4

    सत्यजित पाटील आबा 🙏🙏🙏🙏🙏

  • @vitthalkhot813
    @vitthalkhot813 6 дней назад +33

    एक मराठा लाख मराठा फक्त सत्यजित आबा

    • @amolpatil7823
      @amolpatil7823 6 дней назад +3

      @@vitthalkhot813 आरे या अबाचा आणि मराठा समजा चा काय समंध.......साधा मराठा मोर्चा ला पाठिंबा दिला नाही............विशाळगड वरील बद्दल मूग गिळून गप्प होता की अब्बा

    • @45patilakshay
      @45patilakshay 5 дней назад

      तुझ्या कोर न काय केलं ते सांग की मराठा आरक्षणासाठी​@@amolpatil7823

    • @anurajjadhav2567
      @anurajjadhav2567 5 дней назад +1

      @@amolpatil7823 मराठा मोर्चा मध्ये आबा रस्त्यावर होते विनय कोरे कुठे होते सांग

    • @amolpatil7823
      @amolpatil7823 5 дней назад +1

      @@anurajjadhav2567 आरे सरुड च्य रोड वरील सांगू नको........कोल्हापूर मध्ये मोर्चा होता........आबा चा पक्ष हिरवा झाला आहे......

    • @lalitpandhare3137
      @lalitpandhare3137 2 дня назад

      @@amolpatil7823 अगदी बरोबर

  • @niteshjambhale8018
    @niteshjambhale8018 5 дней назад +5

    Onily aaba

  • @VijayMore-y9k
    @VijayMore-y9k 5 дней назад +5

    आबाच होणार आमदार कुठला सावकर तेजया घरात

  • @ganeshshelake703
    @ganeshshelake703 5 дней назад +3

    KK NEWS तुम्ही ही जी मुलाखत किंवा विचार विचारताय ना ते फक्त लाईव्ह घ्या तरच खर चित्र कळेल तालुक्याचं पण तास तुम्ही करणार.नाही😅😊😊😊

  • @tusharpatil3125
    @tusharpatil3125 5 дней назад +5

    Fakt आबा

  • @nihalkalekar8999
    @nihalkalekar8999 6 дней назад +22

    आबा

  • @sujitkhade7018
    @sujitkhade7018 6 дней назад +5

    Kk म्हणजे कोरे चं चॅनेल

  • @SADASHIVCHOUGULE-l2r
    @SADASHIVCHOUGULE-l2r 6 дней назад +14

    एक मराठा लाख मराठा🚩

  • @DhanajiPatil-v5y
    @DhanajiPatil-v5y 4 дня назад +6

    शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील एकच आमदार मा. सत्यजीत पाटील आबा 🔥🔥

  • @UmeshKhot-tn4hb
    @UmeshKhot-tn4hb 5 дней назад +4

    जो तो म्हणतोय सत्यजित आबाच ✌️💯

  • @niteshjambhale8018
    @niteshjambhale8018 5 дней назад +3

    Uddav takre saheb bananar cm

  • @koolpatil
    @koolpatil 6 дней назад +15

    Only Satyajeet Patil Aaba sarudkar ✌️✌️🚩

  • @ravindrakamble1374
    @ravindrakamble1374 5 дней назад +4

    कोरे हे खोबरे तिकडे चांगभलं

  • @vivekanandghosalkar5046
    @vivekanandghosalkar5046 6 дней назад +4

    सावकर साहेब च ❤❤❤❤

  • @sitaramzore1197
    @sitaramzore1197 5 дней назад +2

    मा.स्वर्गीय.संजयदादा गायकवाड यांनी जो वाड्या वस्तीवर रस्ते विद्युत पुरवठा केला.त्या नंतर आताच्या दृष्टीकोनातून आमदार कोण होणे.गरजेचे आहे.
    तर माझं वैयक्तिक मत आहे की.
    विस वर्षात जेवढा विकास झाला नसेल.तेवढा विकास सावकार साहेबांनी केलाय.
    तरुण पिढीला रोजगार उपलब्ध करून व तालुक्यात विकास पाहिजे.
    असेल तर.फक्त पर्याय सावकार साहेब .

  • @yuvrajpatil2031
    @yuvrajpatil2031 6 дней назад +3

    एका मराठा एक कोटी मराठा

  • @vijaykale2199
    @vijaykale2199 6 дней назад +10

    Only आबा

  • @KedarPatil-u9q
    @KedarPatil-u9q 6 дней назад +5

    सावकर साहेब 🌴🌴🌴🌴

  • @YashwantVarekar
    @YashwantVarekar 6 дней назад +2

    सावकर साहेब फिक्स आमदार होणार

  • @sushantlale9764
    @sushantlale9764 6 дней назад +13

    आबा ❤

  • @SandeepPatil-dm4wn
    @SandeepPatil-dm4wn 5 дней назад +2

    Kk ठरऊन लोकांच्या भेटी घेताय वाटतंय

    • @kknewschannel
      @kknewschannel  5 дней назад

      कोणत्या गावात जायचं सांगा सोबत चला मग बोला..

  • @pradeepsawant546
    @pradeepsawant546 6 дней назад +13

    Only आबा😊

  • @raghunathpatil5938
    @raghunathpatil5938 6 дней назад +6

    सावकर सावकर धूम धड़ाका

  • @dinkarbhakre6286
    @dinkarbhakre6286 6 дней назад +2

    Eak maratha lakh maratha

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 6 дней назад +10

    महागाई -बेरोजगारी - भ्रष्टाचारी - घटनाबाहय सरकार हद्दपार करा

  • @amolpatil7823
    @amolpatil7823 6 дней назад +7

    सावकार पुन्हा आमदार

  • @SuyogSarnaik-ww6mk
    @SuyogSarnaik-ww6mk 6 дней назад +7

    Aaba

  • @sumit.kamble
    @sumit.kamble 4 дня назад +1

    विनय कोरे पडणार..

  • @Sunilmaingade.
    @Sunilmaingade. 6 дней назад +7

    सर्व सामन्याचा नेता आबा

  • @krushanatwalvekar7092
    @krushanatwalvekar7092 6 дней назад +2

    सावकार साहेब आमदार होनार

  • @arunzade7734
    @arunzade7734 5 дней назад

    एकदम भारी विश्लेषण केलं आहे त्या काकांनी 🎉 अगदी अभ्यासपूर्ण बोलणं केलं आहे

  • @RajupPatil.-rl7yj
    @RajupPatil.-rl7yj 6 дней назад +2

    सावकर साहेब निवडून येणार आहेत.

  • @balasopatil5211
    @balasopatil5211 6 дней назад +4

    सरूडचा ढाण्या वाघ....आमचे आबाच होणार आमदार....✌🔥

  • @DinkarPatil-t8p
    @DinkarPatil-t8p 6 дней назад +6

    फक्त मराठा

  • @dagadusutar8156
    @dagadusutar8156 6 дней назад +5

    आबाच आमदार

  • @rahulbone1801
    @rahulbone1801 6 дней назад +5

    Only savakr saheb

  • @shivampatil-bk8hv
    @shivampatil-bk8hv 6 дней назад +1

    येवढ आहे तर मिरवणूक काढा की राव सावकाराची

  • @VinodJamdar-o6n
    @VinodJamdar-o6n 2 дня назад

    चांगभलं.... 🚩
    सावकर आमदार का पाहिजे.... ?
    तुमच्या सर्वांच्या लक्षात असू द्या की भारताचे पंतप्रधान मोदीजी सुद्धा सावकार साहेब यांना बसायला खुर्ची देतात... सावकार साहेब यांना खुर्ची पेक्षा जणता म्हत्वाची वाटते ... आणि माझ्या तालुक्यातील वाड्या वस्तीतील गरीब जनतेला दिलासा व आधार देण्याचे काम सावकार साहेब यांनी केले आहे.. सावकार साहेब एखाद्या गरीब घरात बसून गरीब जनतेला न्याय देण्याचे काम करत असतील... तसेच निराधारांना मदत करत असतील तर विरोधकांच्या डोळ्यात खुपायचे कारण काय ... अहो आमचे सावकार म्हणजे जणते ची ढाल आहे...
    आमचे सावकार म्हणजे युवकांची तलवार आहे...
    आमचे सावकार म्हणजे गोर गरीब जनतेचा विश्वास आहे...
    आमचे सावकार म्हणजे कार्यकर्ते चा आधार...
    आमचे सावकार म्हणजे भविष्यातील मुलांना प्रेरणास्थान आहे...
    आमचे सावकार म्हणजे विद्यापीठा बरोबर ज्ञानपीठ...
    आमचे सावकार म्हणजे विद्यार्थी वर्गाचे भविष्य आहे...
    आमचे सावकार म्हणजे पैलवानांचा मल्लखांब आहे..
    आमचे सावकार म्हणजे अनाथांचा नाथ आहे.... आमचे सावकार म्हणजे एक असे गणित आहे ते विरोधकांच्या डोक्याच्या पलीकडे आहे...
    आमचे सावकार म्हणजे सहकार क्षेत्रातील एक आदर्श उदाहरण आहे...
    आमचे सावकार म्हणजे एक देशाच नेतृत्व करणार व्यक्तीमत्व आहे...
    आमचे सावकार म्हणजे जनतेच्या मनातील निस्वार्थ प्रेम...
    साधा स्वतःच्या सरुड गावचा विकास करता आला नाही त्यांनी तालुक्याच्या विकासावर बोलू नये...
    कै. संजय दादा चा आशिर्वाद ज्यांच्या पाठीशी आहे ते सर्वांचे लाडके नेते गोकुळ चे संचालक मा. कर्णसिंह गायकवाड बाळ यांची असलेली सावकारांना साथ वंदनीय आहे... शिवसेना शिंदे गट व कोंग्रेस गट आणि शाहूवाडी पन्हाळा तालुक्यातील जनता व जनसुराज्य शक्तीच्या जोरावर आमदार विनयरावजी कोरे सावकार साहेब हे 50,000 च्या लीडने धूमधडाक्यात लागणार... हा विजय जणतेचा असणार... चांगभलं...!!
    जोतिबा राजा चा कौल आहे...🚩
    "नेर्ले गावचे आराध्य दैवत श्री जोतिबा राजा 🙏🏻 चे मंदिर बांधण्यासाठी ठराविक मंडळी माननीय माजी आमदार सत्यजित आबा यांच्याकडे अती विश्वासाने गेलीत आमच्या गावचे ज्योतिर्लिंग मंदिर बांधण्यासाठी काही तरी मदत करा निधी द्या विनंत्या केल्या पण उत्तर काय तर निधी सोडून बोला.. निधी नाय ते नाय निदान खांद्यावर बसून मंदिरात आल्यावर दान पेटीत 10 रुपये तरी टाकायचे... फक्त सावकार साहेब यांना सांगितले की गावचे ज्योतिर्लिंग मंदिर बांधायचे आहे .. लगेच भेट दिली... त्यावेळी गावकऱ्यांनी नेर्ले गावातील जोतिबा राजा ची अख्यायिका सांगितली... आधीच ते जोतिबा राजा चे भक्त व देवाचा हि वरदहस्त असल्याने.. 2019 ला शब्द दिला गावाला मी 50 लाख रुपये द्यायचे... तुम्ही लागा कामाला.... गावाला आधार मिळाला. .. मावळे म्हणतात राजे तुम्ही फक्त लढ म्हणा कोणताही गड किल्ले जिंकू...असे आपले
    छत्रपती शिवाजी महाराज मावळ्यांच्या पाठीशी होते. कार्यकर्ते च्या पाठीशी दादा आहेत...
    असेच झंझावती नेतृत्व असणारे शाहूवाडी तालुक्याचा ढाण्या वाघ माननीय सर्जेराव पाटील दादा...👑 आणि त्यांच्या पाठीशी असणारी तालुक्यातील जनता सावकार साहेब यांच्या पाठीशी आहे......
    आणि बघता बघता आदरणीय विनय कोरे सावकार यांनी 46 लाख रुपये चा निधी उपलब्ध करून दिला .. आणि कामाला गती मिळाली आमच्या गावाला एक उत्तम सुंदर असे ज्योतिर्लिंग मंदिर तुमच्या साक्षीने उभे आहे... गावची साथ आणि सावकारांचा हात पाठीशी असला कि कोणतंच काम अशक्य नाही.. ते होणारच त्यात तिळमात्र शंका नाही... आजुन वेळ गेलेली नाही... गावातील चार पाच विरोधकांच्या मुळे गावचा विकास थांबवू नका...
    सर्वांनी मिळून एकत्र येऊन माननीय आमदार विनयरावजी कोरे👑 सावकार साहेब यांना 20 तारखेला आपले लाख मोलाचे मत 🌴🌴🌴 नारळाच्या बागेला देऊया.🙏🏻.. एकच ध्यास गावचा विकास...🙏🏻

  • @niteshjambhale8018
    @niteshjambhale8018 5 дней назад +2

    Tumi kiti pn bola onily aaba

  • @VishalSonavale
    @VishalSonavale 6 дней назад +5

    काही पण करा येणार तर् आबाच

  • @rishipatil_57
    @rishipatil_57 6 дней назад +1

    रोहित पास्ते ❤

  • @vinodpawar9416
    @vinodpawar9416 6 дней назад +5

    ओन्ली आबा 🚩🚩

  • @bharatpatil9518
    @bharatpatil9518 3 дня назад

    सावरकर साहेब निवडणूक येणार तीस ते चाळीस हजार मतांनी निवडुन येणार

  • @prakashnerlekar6812
    @prakashnerlekar6812 10 часов назад

    1000% आमदार आबाच होणार

  • @dattashinde7680
    @dattashinde7680 День назад

    विनय कोरे सावकार साहेब

  • @anurajjadhav2567
    @anurajjadhav2567 6 дней назад +12

    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विनय कोरे यांनी कोणती भूमिका घेतली

    • @वारणा
      @वारणा 6 дней назад

      *यह पब्लिक है... सब जाणती है*
      मराठा आरक्षणप्रश्न संधीसाधू भूमिका घेणाऱ्या माजी आमदार
      👉मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चा म्हणून मायभगिनींची कुणी थट्टा केली ? त्यावेळी तुम्ही का बोलला नाही.
      👉संभाजीनगर मध्ये मराठा कार्यकर्त्यांना तुमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांनी मारहाण केली तेव्हा तुम्ही कुठं बोलला नाही.
      👉मराठा क्रांती मोर्चाला 1 रुपयांची तर मदत तुम्ही केलीसा काय?
      # *लबाड लांडगा ढोंग करतोय... मराठा आरक्षणाचं सोंग करतोय*

    • @वारणा
      @वारणा 6 дней назад +1

      सावकरांनी कोल्हापूर आणि सांगली दोन्ही मोर्चा वेळी प्रत्येकी 2 लाख आर्थिक मदत केली.
      मोर्चात पाणी वाटप ते स्वयंसेवक अशी वारणा उद्योग समूहामार्फत सेवा
      गोलमेज परिषदेत मराठा आरक्षणाची मांडलेली भूमिका.

    • @वारणा
      @वारणा 6 дней назад +1

      तुम्ही काय केलंसा फक्त सांगा?

    • @anurajjadhav2567
      @anurajjadhav2567 6 дней назад +2

      मराठा मोर्चा साठी आबा रस्त्यावर उतरून आंदोलकांसोबत होते सावकार होते का कुठे

    • @वारणा
      @वारणा 5 дней назад

      नुसत्या मोकळ्या वाफा करून समाजाला काय फायदा करून दिला सांग. मराठा क्रांती मोर्चाला मुका मोर्चा म्हणुन टीका केली तेव्हा बरं कुठं रस्त्यावर आलं नाही. तुमचं बेगडी समाजप्रेम न कळण्याइतपत जनता खुळी नाही. मराठा समाजाच्या किती पोरांना नोकरीं लावली सांग आणि आम्ही पण सांगतो.

  • @maheshbhosale4151
    @maheshbhosale4151 6 дней назад +2

    सत्यजित पाटील आबा 🚩🚩एकमेव जनतेच्या मनातलं आमदार

  • @rushikeshdambe2424
    @rushikeshdambe2424 6 дней назад +4

    only aba

  • @dinkarbhakre6286
    @dinkarbhakre6286 6 дней назад +2

    Jarange factar rabava maratyano

  • @npatil3687
    @npatil3687 6 дней назад +4

    सत्यजीत आबा सरुडकर

  • @mahendragholap8491
    @mahendragholap8491 6 дней назад +1

    एक तरी उद्योग सुरू करावा, शाहुवाडी तालुक्यातील जनतेसाठी, आम्ही सुतगिरण बघीतली, डेक्स्ट्रोज कारखाना बघीतला काय काम केली आहेत कार्यसम्राट बोर्ड लावणार्यांनी😂😂😂

    • @lalitpandhare3137
      @lalitpandhare3137 6 дней назад

      😂😂😂

    • @aiil1147
      @aiil1147 5 дней назад +1

      शाहूवाडीत ली किती लोकं वारणे व कामाला लावली हे अगोदर सांगा

  • @aniketdeshmukh4830
    @aniketdeshmukh4830 Час назад

    Savkar saheb only

  • @santoshjadhav-gk4sw
    @santoshjadhav-gk4sw 3 дня назад

    ❤❤❤❤एक मराठा लाख मराठा नो भाजप

  • @nikhilpatil3810
    @nikhilpatil3810 День назад

    सावकर साहेब 💯💯

  • @RavindraPatil-vd2gv
    @RavindraPatil-vd2gv 6 дней назад

    आमदार म्हणजे काय?
    आमदार हा त्याचे मतदारसंघाचा लोकप्रतिनीधी असतो. लोकशाही राज्य व्यवस्थेतील हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. हा लोकांनी निवडून दिलेला विधानसभेतील सदस्य आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून याची निवड होते.
    आमदाराची कामे
    आमदार सत्ताधारी पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे त्याचावर त्याची भूमिका आणि कामे अवलंबून असतात..
    परंतु कोणत्याही आमदाराचे मुख्य काम असे आहे की ज्या मतदार संघातून तो निवडून आला आहे त्या मतदारसंघातील मतदारांच्या सोईसुविधा कडे लक्ष देणे आणि मतदारांचा काही अडचणी असतील तर सोडवणे. मोठया अडचणी असतील तर सभागृहात त्या मांडणे त्यावर सभागृहात चर्चा घडवून आणणे आवश्यक असल्यास सरकारकडून निधी मंजूर करून आणणे आणि योग्य ती कृती घडवून आणणे.
    पण
    शाहुवाडी पन्हाळा मदतदारसंघातील आमदारांची/खासदारांची कामे खालील प्रमाणे
    १) आमदार निधी/खासदार निधी म्हणून म्हणून जी रक्कम सहमत होते ती टक्केवारी घेऊन जे हलक्या दर्जाचे इंजिनियर तसेच त्यांचे क्राँट्रॅक्टर (ठेकेदार) ज्याना खादीचा शर्ट घालण्या पलीकडे कोणतीच अक्कल नसते अश्या लोकांचा खिशात घालणे.
    २) कामाचे उद्घाटन कारणे पण ते काम कसे झाले आहे त्याचा दर्जा कसा आहे हे न तपासणे
    ३) प्रचार करण्या साठी २० दिवस लोकसहभाग येवढा दिखावा दाखवतो की जणू मी जनतेतील लोकप्रतिनिधी आहे पण एकदा का निवडून आले की ५ वर्ष बेपत्त होणे जनतेचे काही काम असेल तर मतदारांनी त्यांचा घरचा ऑफिस ला जायचे जसे काय ते कोण तरी अवलिया असल्या सारखे वेटिंग ला बसायचे दिला तर १० मिनट चा वेळ देतील नाहीतर तुमचा भागातील पुढऱ्यांना भेटा हेच उत्तर मिळेल ..
    ४) आज येवढे शाहूवाडी पन्हाळा चे लोक रोजगार मिळवण्या साठी मुंबई /पुणे अशा शहरा मधे गेले आहेत त्याना आपल्या मतदार शहरा मधे रोजगार कसा मिळेल हे न बागता त्यांचे ते रोजगार करतात त्या शहरात जाऊन मतदानाची मीटिंग घेऊन मतदानाची मागणी करणे पण त्यांचा काही अडचणी असतील तर ५ वर्षात एकदा पण मेळावा न घेणे त्यांचे प्रश्न न ऐकणे. त्यांना एक दिवसाचा प्रवास मोफत देणे (मतदानाचा दिवस) वरुण १००० रुपये खर्चा साठी देणे. हे आमचे आमदार काम करतात.
    ( पण शाहूवाडी नागरिक खूप जास्त प्रमाणात मुंबई ला आहेत तर त्यांचा प्रवास कमी खर्चात व्हावा म्हणून एकदी रेल्वे शाहुवाडी पर्यंत पोहचावी असा पर्यत्न नाही करणार)
    ५)शाहूवाडी पन्हाळा भागात ऊस पट्टा जास्त आहे त्या साठी कोणतेच फायद्याचे काम न करणे
    जसे
    * ऊस दर चांगला मिळण्या बाबत
    * ⁠शेतीसाठी चागल्या सरकारी सबसिडी मिळण्या बाबत
    * ⁠शेती साठी लागणारी खते अवजारे दर कमी करण्या साठी मंत्रिमंडळात प्रश्न मांडणे
    * ⁠असे कोणतेच काम आमचा मातरसंघातील लोकप्रतिनिधी करतानी दिसत नाही.
    ६) प्रचाराचे २० दिवस मतदाराणा वेड्यात काडून आपली ५ वर्ष आलिशान करणे हेच काम शाहुवाडी चे आत्ता पर्यंत झालेले लोकप्रतिनिधी करत आले आहेत
    येवढ लेखन करण्याचे कारण
    मतदार राजा जागा हो योग्य सरकारचा (विकासाचा) धागा हो…..

  • @sunilchaugale7127
    @sunilchaugale7127 6 дней назад +4

    सतीश पाटील आबा

  • @santoshibiradar2320
    @santoshibiradar2320 3 дня назад

    सावकार

  • @BabasoPatil-ff8rd
    @BabasoPatil-ff8rd 6 дней назад +1

    Kk न्यूज किती घेतले

    • @kknewschannel
      @kknewschannel  5 дней назад

      सोबत चला बघा व्हिडिओ गावात येऊन मग मोठ बोला

  • @arunzade7734
    @arunzade7734 5 дней назад

    रिक्षा वाला अरे तुझ्यावर ही वेळ आली नसती हे लक्षात ठेव😅

  • @pravintadavalekar5884
    @pravintadavalekar5884 5 дней назад +1

    Kk news vikat ghetly vat

  • @ranjeetrane6732
    @ranjeetrane6732 22 часа назад

    सत्यजित आबाच

  • @vijaykumarbasare6924
    @vijaykumarbasare6924 6 дней назад +3

    फक्त विनय कोरे ....सावकर....🎉

  • @ajayjadage2757
    @ajayjadage2757 4 дня назад

    आबा फिक्स

  • @sagargavali-ud7xs
    @sagargavali-ud7xs 5 дней назад

    जो पैसा वाटनार तोच निवडून येनार

  • @dinkaryadav4278
    @dinkaryadav4278 4 дня назад

    दोघे पण बिनकामाचे आहेत

  • @rohanmirajkar6104
    @rohanmirajkar6104 6 дней назад +4

    ईथं काम बोलतय
    विनयरावजी कोरे सावकार
    50000 लीड ने निवडुण येणार

  • @dinkarbhakre6286
    @dinkarbhakre6286 6 дней назад +2

    Mahavikas aghadi yenar

  • @sandeepkhot2730
    @sandeepkhot2730 6 дней назад

    याअगोदर काय केलं माजी आमदार नी

  • @annalokhande4700
    @annalokhande4700 6 дней назад +2

    माजी आमदार याचं मलकापुर साठी योगदान काय आहे ते कळवावे

  • @surendranangare1985
    @surendranangare1985 6 дней назад +1

    Only aaba

  • @deepakmohite8868
    @deepakmohite8868 6 дней назад +3

    सावकारांचा वजीर मा. सर्जेराव पाटील पेरीडकर व बाळ गायकवाड आहेत तेव्हा कोरे साहेबच शाहुवाडी पन्हाळा मतदार संघाचे आमदार नक्की.

  • @rohanmirajkar6104
    @rohanmirajkar6104 6 дней назад +3

    Savkar saheb 2020 👑

  • @sandipkhot8150
    @sandipkhot8150 6 дней назад +3

    फक्त सावकार सावकार आणि सावकार

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 3 дня назад

    कोरे 😂😂😂😂

  • @DashrathWadam
    @DashrathWadam 6 дней назад +2

    कोरे साहेब फक्त

  • @omkarshete8649
    @omkarshete8649 6 дней назад +3

    विकासाचे वारे विनय कोरे

  • @jayawantkadam1740
    @jayawantkadam1740 6 дней назад +2

    Only savkar😊

  • @HanumantShinde-n9j
    @HanumantShinde-n9j 5 дней назад

    विनय कोरे साहेब

  • @RavindraPatil-vd2gv
    @RavindraPatil-vd2gv 6 дней назад

    Hi

  • @sagarlabade5021
    @sagarlabade5021 6 дней назад +2

    येणार सावकार