Maharashtra Election 2024 : २३ तारखेचा निकाल असा धक्कादायक लागणार! Vidhansabha Nivadnuk Exit Poll

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 289

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  День назад +48

    *महाराष्ट्रात सत्ता कुणाची येणार .... विचार करून कमेंट करून सांगून टाका तुमच्या मनातलं उत्तर .... जास्त लोड घेऊ नका* !

  • @ramdaschandramore8579
    @ramdaschandramore8579 День назад +25

    महाविकास आघाडी जिंदाबाद .

  • @baburaokale155
    @baburaokale155 День назад +20

    साहेब धन्यवाद तुम्ही सगळ्या लोकांच्या सभा आणि भाषण दाखवली

  • @bhanudas103
    @bhanudas103 День назад +6

    Exit poll खरे नाही ठरणार....पण महायुती 200 पार जाईल ....पुन्हा महायुती सरकार बननार 100 टक्के

  • @pramodsurve7056
    @pramodsurve7056 День назад +5

    धन शक्ती चा वापर मोठ्या प्रमाणात झाला आहे तरी सुद्धा महाविकास आघाडी चे सरकार होईल असे दिसते पण कोणालाच बहुमत न मिळाल्यास महायुती घोडेबाजार जिंकेल.

  • @abhishekladhane1281
    @abhishekladhane1281 День назад +14

    महायुती मनसे पाहिजे विकास आणि धर्मासाठी❤❤

  • @rohitkalyani-t5x
    @rohitkalyani-t5x День назад +3

    Manse dil se❤

  • @anandhaldankar4795
    @anandhaldankar4795 День назад +55

    100% महाविकास आघाडी

  • @pushpadurgade6938
    @pushpadurgade6938 День назад +7

    महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @PradyumnaBarve
    @PradyumnaBarve День назад +17

    सहा महिन्यात जरांगे चे नाव ही विसरून जातील हे लिहून घ्या.

    • @khagendra299
      @khagendra299 День назад +4

      Kon jarange ...chapun ghetle astil

    • @SominathKamble-by9qs
      @SominathKamble-by9qs День назад +5

      जरांगे ? कोण जरांगे ? 😂😂😂

  • @rohitdeshmukh9543
    @rohitdeshmukh9543 День назад +7

    महाविकास आघाडी 💯

  • @pratapjadhav8948
    @pratapjadhav8948 День назад +78

    भाजप 100% येणार महायुती

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 22 часа назад +3

    Mahavikas agadi cha Vijay aso

  • @KishorDeshmukh-bc6wm
    @KishorDeshmukh-bc6wm День назад +4

    चार मुले एका ठिकाणी बसलेले असतात
    तिथून एक मुलगी स्माईल देऊन जाते
    ती गेल्यानंतर त्या चौकामध्ये जी. चर्चा होते त्याला एक्झिट पोल असे म्हणतात
    सर्व अंदाज चुकीचे 😂😂😂

  • @ShobhaDagade-de3ro
    @ShobhaDagade-de3ro День назад +42

    महायती100%

  • @ulhasmarulkar7606
    @ulhasmarulkar7606 День назад +4

    निवडनूक णिकालाचा अचूक अंदाज आपन दिला आहे कोनता पक्ष सरकार स्थापण करनार ते समजने अतिशय कठिन आहे. आपल्या चेणेलचा अंदाज एकदम सही येनार आहे याची खात्री आहे

  • @archanapatil-o8s
    @archanapatil-o8s День назад +1

    फक्त महायुती सरकारला च निवडून आल पाहिजे नाही तर वाटोळे होणार च

  • @sbwbbsjkaakeiheh72727
    @sbwbbsjkaakeiheh72727 День назад +40

    महायुती पाहिजे कारण विकास केला आहे

  • @ArunGaikwad-p4q
    @ArunGaikwad-p4q День назад +2

    Evm manage keley म्हणायचं?

  • @BajiraoChaugule
    @BajiraoChaugule День назад +27

    भाजप

  • @rohitkalyani-t5x
    @rohitkalyani-t5x День назад +4

    महाराष्ट्र वाचवा❤राजसाहेब 1 ch पर्याय ❤

  • @paddychitte7698
    @paddychitte7698 День назад +23

    सर्व एक्झीट पोल चुकीचे ठरणार

    • @musashaikh5794
      @musashaikh5794 День назад +1

      सर्व एक्झीट पोल म्हणजे ऑक्टोपस .., सांगणे अवघड...!

    • @nileshbhandari8923
      @nileshbhandari8923 День назад +1

      Ho

  • @GorkhaPhapale
    @GorkhaPhapale День назад +48

    माहाविकास आघाडी विजय होतील

  • @shivrajbangarwar68
    @shivrajbangarwar68 День назад +28

    महायुती जिंदाबाद 🌹🙏🏻

  • @YadavArjun-s1t
    @YadavArjun-s1t День назад +12

    महायुती फक्र ❤

  • @dilipdhamal7198
    @dilipdhamal7198 День назад +1

    महायुती 90 to 121, mva 140 to 168, mns 11

  • @BhavanashunyaRajkaran
    @BhavanashunyaRajkaran День назад +7

    MVA ch sarkar yenar

  • @WamanParab-g5k
    @WamanParab-g5k День назад +4

    breaking news...manse king 👑🥳 honar aani sattcha chavya tyancha hatat asnar.. Jai ho

  • @sanjaykaranjkar6647
    @sanjaykaranjkar6647 День назад +13

    बरोबर
    महायुती सरकार🙏🙏

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 День назад +1

    शेवटी व्हीडिओ कशा साठी केला हे समजले नाही. हे सर्व एक्झिट पोल सगळ्यांचे पाहुन तर झाले आहेत

  • @RajashreeSarvankar
    @RajashreeSarvankar День назад +3

    145 मॅजिक फिगर कोणालाच मिळणार नाहीत

  • @SureshKole-u8g
    @SureshKole-u8g 23 часа назад +2

    महायुती जिंदाबाद.

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 День назад +4

    महायुती आपली 🚩

  • @dattaranvir9947
    @dattaranvir9947 День назад +3

    वंचित आघाडी king maker ठरणार

  • @avinashpatil3734
    @avinashpatil3734 День назад +14

    Zr MNS che 15 seat aale tr MNS king maker tharnaar

  • @laxmanranjane186
    @laxmanranjane186 16 часов назад

    १००% महाविकास आघाडी

  • @MilindKashikar-yo4oy
    @MilindKashikar-yo4oy 17 часов назад

    मतदान टक्का वाढला आहे ......महिलांचा वाढलेला सहभाग विचारात घेता बहिणी भावाला पसंती देत असतील निवडणुक निकाल काय लागेल ह्याचा विचार करा.....पब्लिक को आजमाना नामुमकीन है भाई सहाब

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 День назад +1

    Maha Vikas Aaghadi ✌️✌️

  • @शिवतीर्थ-ट8ट
    @शिवतीर्थ-ट8ट День назад

    MNS ❤15-20

  • @gangadhardeore8845
    @gangadhardeore8845 День назад

    पोल डायरी अदांज खरा

  • @1171shk
    @1171shk День назад +4

    चॅणल, मणा पासून, जाणता......‌मराठी नीट,शुद्ध बोला
    बाणातला ण
    नळातला न
    कधी समजणार फरक तुम्हाला
    कानाला खटकतात असले वित उच्चार

  • @BapusoNavale
    @BapusoNavale 20 часов назад

    महायुती जय श्रीराम 😊

  • @ShitalPatil-n5u
    @ShitalPatil-n5u День назад +15

    Shinde saheb bjp

  • @vijayyeram-jo3it
    @vijayyeram-jo3it День назад

    Kaliyug. ?

  • @Vishaychhard-b8z
    @Vishaychhard-b8z День назад +5

    मविआ 🔥🔥🔥

  • @chandrakantkulkarni2834
    @chandrakantkulkarni2834 19 часов назад

    महाविकास आघाडीत येणार कारण अजित पवार जानार

  • @Chavanjayshree2257
    @Chavanjayshree2257 День назад

    Bhaskar correct

  • @panditshinde8600
    @panditshinde8600 День назад

    आदानीना अटक करण्यापेक्षा लावल्याचा हाना

  • @vaibhavghorpade5860
    @vaibhavghorpade5860 14 часов назад

    सत्तेत महायुती असणार आणि त्यात भाजप चां मुख्यमंत्री असणार आणि अजित पवार गट बाहेर जाणार काही महिन्यात आणि महायुतीत मनसे येणार 👍🏽

  • @satyawanrane1245
    @satyawanrane1245 День назад

    महायूती १००% येतेय, लिहून ठेवा

  • @ajittatale7986
    @ajittatale7986 16 часов назад

    50-50 सांगता येत नाही. कोणाची सत्ता येईन

  • @arunpekhale3225
    @arunpekhale3225 День назад

    महायुती येणार आहे

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 День назад +11

    " अंदाज अपना अपना "
    भाजप - 115 ऊबाठा - 36
    शिवसेना - 36 शरद पवार गट - 31
    राष्ट्रवादी - 19 काँग्रेस - 27
    इतर - 24
    महायुती - 170 आघाडी - 94
    🚩 एक है तो सेफ है 🚩
    🚩 देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र 🚩
    🚩 जय श्रीराम जय शिवराय 🚩

  • @pavanjadhav5075
    @pavanjadhav5075 День назад

    Kolhapur che ka tumhi

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783 21 час назад

    महाविकास आघाडी सरकार येणार

  • @RahulMandgel
    @RahulMandgel День назад

    Ubt 69.sp .r.c.p 52 Inc.49

  • @pramodchache4549
    @pramodchache4549 День назад

    महविकास आघाडी सरकार आले पाहीजे आणि येणार

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 День назад

    जोडया लावा कमळ -पाणी. पंजा -घरात. तुतारी (पिंगानी )-मुतारी.

  • @SOMNATHTHETE-o3k
    @SOMNATHTHETE-o3k День назад +5

    माझा एक्झिट पोल, बीजेपी ११०, शिवसेना शिंदे ५१, राष्ट्रवादी अजित १५, इतर १२, कांग्रेस ४०, राष्ट्रवादी शरद ४५, शिवसेना उबाठा १५असाआहे.

  • @RajaramMhatre-m2h
    @RajaramMhatre-m2h 19 часов назад

    महायुतीचे सरकार येईल

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 23 часа назад

    1000/1500 win

  • @shivajishivaji9120
    @shivajishivaji9120 День назад +6

    अजित दादा च्या 50 60 जागा येणार आहेत महायुती सरकार स्थापन होणार आहे शिंदे शिवसेनेच्या 70 ते 80 जागा येणार आहेत भाजपच्या 55 ते 60 जागा येणार आहेत समा युती सरकार स्थापन होणार आहे

    • @UmeshGangane
      @UmeshGangane День назад

      अजित दादा ल 75.एकनाथ115
      Bjp120

  • @dinesh123188
    @dinesh123188 День назад

    Fakt mahayutee

  • @RajendraShinde-e5d
    @RajendraShinde-e5d 20 часов назад

    महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे

  • @pradipdeshmukh8183
    @pradipdeshmukh8183 День назад +5

    फक्त महायुती सरकार येणार , (नमो नमो)

  • @bhushanrajput9767
    @bhushanrajput9767 День назад

    महाविकास आघाडीच येणार

  • @chandrakantsawant1493
    @chandrakantsawant1493 День назад

    घोड मैदान लांब नाही निकाल आल्यानंतर समजेलच धीर धरा. संयम ठेवा.

  • @RajaramMhatre-m2h
    @RajaramMhatre-m2h 19 часов назад

    8:45

  • @PranaliLabhe-my4pl
    @PranaliLabhe-my4pl День назад

    यात विदर्भाचे कुठे दाखविले नाही

  • @jayuvijumadane
    @jayuvijumadane День назад

    महाविकास आघाडी ला मतदान करत होते....

  • @smartking6033
    @smartking6033 День назад +4

    महविकास आघाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @santoshhande3425
    @santoshhande3425 День назад +9

    महायुती सत्तेवर यायला हवी आहे

  • @TejuMane-r5m
    @TejuMane-r5m День назад

    Mahayuti 😎🤟🥰

  • @HarashalaTondwalkar
    @HarashalaTondwalkar День назад

    चाणल नाहीत चॅनेल,

  • @Swamikrupa68
    @Swamikrupa68 День назад +7

    MVA १६०/ १६५

  • @TejasHarkal-v6f
    @TejasHarkal-v6f День назад

    महाविकास आघाडी येणार

  • @RaosahebBhuchude
    @RaosahebBhuchude День назад

    Mahayuti Sarkar

  • @Silent12348
    @Silent12348 День назад

    MVA🎉🎉🎉

  • @jamirniwade4820
    @jamirniwade4820 8 часов назад

    महाविकास आघाडी 165

  • @RameshBairagi-pm9jx
    @RameshBairagi-pm9jx День назад +1

    ज्याने जास्त पैसे दिले त्याचा हा पोल विश्वास ठेवू नका सर्व बनवाबनवी आहे

  • @santoshpawar3991
    @santoshpawar3991 День назад +3

    महाविकास आघाडी

  • @BhagwanBaravkar
    @BhagwanBaravkar День назад

    ईतर 30 येतील

  • @husainmozer0072
    @husainmozer0072 День назад

    ?????? Confusion

  • @shivajishelke2102
    @shivajishelke2102 День назад +1

    हा पोल नसून धोबड अंदाज

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q День назад

    23 samjal mva yeil 100%

  • @SurprisedLemur-ho8gs
    @SurprisedLemur-ho8gs День назад

    भाजप सरकार नको

  • @tatyakudale835
    @tatyakudale835 День назад +6

    हरियाणाला काय झाले सर्व पोलचे, सगळं बोगस,

  • @ramdaskale8608
    @ramdaskale8608 День назад +8

    मनसे😢😢😢सरकार

  • @sandipkate4910
    @sandipkate4910 День назад +3

    महायुती

  • @UR.cistshano
    @UR.cistshano День назад +1

    महाकाल सरकार mahavikasagd.e...sarkar

    • @gauravpoplagahat5776
      @gauravpoplagahat5776 День назад

      जे हिंदू ची नाव खराब करते ते कसले महाकाल

    • @gauravpoplagahat5776
      @gauravpoplagahat5776 День назад

      जोरात आपटणार महाभकास आघाडी 😂😂

    • @gauravpoplagahat5776
      @gauravpoplagahat5776 День назад

      फक्त महायुती💯

  • @shipraghosh6759
    @shipraghosh6759 День назад

    B V T

  • @Chavanjayshree2257
    @Chavanjayshree2257 День назад

    Viral India correct results.

  • @mangeshmhatre8849
    @mangeshmhatre8849 21 час назад

    बोलताना न च्या जागी ण चा वापर जास्त केला आहे,,,,😄😄😄😄

  • @Sunilchavan-qd4jn
    @Sunilchavan-qd4jn День назад

    आम्हाला.गावाचा.मेळ.लागाना.येसीत.बसुण.काय.कळणार.तुम्हाला

  • @Jayhind4534
    @Jayhind4534 День назад +9

    मनसे गेम करणार

  • @rahulgite2457
    @rahulgite2457 День назад +2

    Bjp

  • @vasantgutal1304
    @vasantgutal1304 День назад

    Only modiji

  • @RameshwarLahare-mo8nj
    @RameshwarLahare-mo8nj День назад

    जय श्रीराममहायुतीनाथांचा नाथ एकनाथ

  • @KisanMahale-j8e
    @KisanMahale-j8e 23 часа назад

    160to 180 MVA

  • @factically4972
    @factically4972 День назад +3

    Amhi भाजप वाले सहसा जास्त comments करतच नाही 😂😂😂 आम्ही गप्प वोट देऊन येतो बघा कसा गेम होतो ते 😂

    • @ratnakarpatil1991
      @ratnakarpatil1991 День назад

      भाजपावाले वोट पण करत नाहीत 😂😂