उपवासाची बर्फी I Upvasachi barfi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • साहित्य
    बटाटे किस तीन वाट्या
    साखर दोन वाट्या
    एक मोठा चमचा मिल्क पावडर
    वेलचीपूड एक चमचा
    तुप एक चमचा
    एक चमचा पिठीसाखर
    कृती
    बटाटे धुवून साल काढून बारीक खिसणीवर खिसुन घेणे
    खिस तीन चार वेळा पाण्यात स्वच्छ (स्टार निघेपर्यंत)
    खिस मोजून घेणे
    तीन वाटी खिसाला दोन वाट्या साखर असे किंवा आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेणे
    जाड बुडाच्या भांड्यात खिस, साखर आणि मिल्क पावडर घालून मिक्स करून घेणे
    भांडे गॅसवर ठेवून हलवत राहणे
    साखर विरघळली की मिश्रण पातळ होईल
    मिश्रणाचा गोळा बनत आला की त्यात वेलचीपूड, तुप घालुन मिक्स करून घेणे
    भांडे गॅसवरून खाली उतरून त्यात एक चमचा पिठी साखर घालून मिक्स करुन घेणे
    तयार मिश्रण तुप लावलेल्या ताटात काढून पसरवून घेणे
    मिश्रण कोमट असताना वड्या कापून घेणे.
    बटाटा उपवास रेसिपी मराठी
    बटाटा उपवासाचे पदार्थ
    बटाटा उपवास रेसिपी
    बटाटा उपवास
    उपवासाची बटाटा भाजी
    उपवासाचा बटाटा
    उपवासाचा बटाटा वडा
    उपवास बटाटा भाजी
    उपवासाचे बटाटा पापड
    उपवासाची बटाटा रस्सा भाजी
    batata upvas recipe
    batata upvas recipe in marathi
    batata upvas bhaji
    batata upvasache recipe
    batata upvasachi recipe
    batata upvasachi bhaji
    batata upvas
    batata upvasache recipe
    in marathi
    batata upvas bhaji recipe
    batata upvas amti
    batata vada recipe
    batata bhaji
    batata bhaji recipe
    batata vada
    batata recipe
    batata rassa bhaji
    batata bhaji recipe in marathi
    batata paratha recipe in marathi
    batata
    batata poha recipe
    बटाटा भात रेसिपी
    बटाटा भाजी
    बटाटा रस्सा भाजी
    बटाटा पराठा रेसिपी मराठी
    बटाटा वडा
    बटाटा वेफर्स रेसिपी मराठी
    बटाटा भजी
    बटाटा साबुदाणा पापड
    बटाटा रेसिपी
    बटाटा भाजी रेसिपी मराठी
    • रताळाचा किस I Ratalach...
    • उपवासाचे अप्पे I उपवास...
    • रताळाचा हलवा I उपवासाच...
    • उपवासाच्या वड्या #उपव...
    • उपवासाचा डोसा ( नवरात्...
    • रक्षाबंधन स्पेशल ओल्या...
    #viralvideo #food #recipe #foodvideos #maharashtrianfood #maharastrianrecipe #video #sweetrecipe

Комментарии •