आपण दाखवल्या प्रमाणे च घरी बहुतेक हे सार बनत.त्याची आंबट गोड चवही सहज बेलेंस करता येते.खर म्हणू तर आम्ही छान बाऊल भर गरम गरम सिप करून मजे घेत पीतो.कधी तरी ,तिरफळे,आल ,मीरपूड वगैरे घातून पाहिलं. पण त्या पेक्षा ही लाईट प्रकारा ची चव च मस्त वाटली., ताज स्वच्छते ने केलेला दिसायला सुंदर अप्रतिम सोपा ताजा पेय शिकवला आपण .सर्वांना खूप आवडतो. तस उन्हाळ्यात अमचा कडे बहुतेक रोज सोलकढी असतेच.पण हा प्रकार वर्ष भरात केव्हा ही केला तरी चालेल. बाहेर जेवणाचा सुरुवातीला जे सर्व केल जात.ते गुळगुळीत,गोड पेक्षा हा किती पटी ने चवदार वेगळा व उत्तम आहे. धन्यवाद.
जुण्या आठवणी .... ताज्या होतात....सर ... गरीबांच्या मुलांना परीस्थिती मुळे ..... आमच्या आईने ...सारं..... तुरीच्या डाळिचा कलसा.... भुक लागली तर ...पोळीचे तुकडे करून....फोंडीच्या पाण्यात उकळून... छान पदार्थ तयार करून खाऊ घातले.... लहानपणी जे पदार्थ आईनं खाऊ घातले....आज तेच तुम्ही दाखवता ... समाधान मिळते.... हे खाऊ आमच्या आईने आम्हाला जगवल...सर🙏
अगदीं सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे आणि मि पण बनवली अगदीं छान होती खूप खूप धन्यवाद तुम्ही शिकविल्या बद्दल अजून हि काहि सोप्या रेसीपी दाखवा खूप खूप आभार
Mi aattach tray kel khup chan zal....thank you...sir...mi tumcha colors var ek program lagaycha recipe cha to baghayche...vidarbh specil episode hote tumche te mi saglya recipe lihun thevlya aahet...vang bharit ani bhakri ajunhi mi tashich karte..
आपण दाखवल्या प्रमाणे च घरी बहुतेक हे सार बनत.त्याची आंबट गोड चवही सहज बेलेंस करता येते.खर म्हणू तर आम्ही छान बाऊल भर गरम गरम सिप करून मजे घेत पीतो.कधी तरी ,तिरफळे,आल ,मीरपूड वगैरे घातून पाहिलं. पण त्या पेक्षा ही लाईट प्रकारा ची चव च मस्त वाटली., ताज स्वच्छते ने केलेला दिसायला सुंदर अप्रतिम सोपा ताजा पेय शिकवला आपण .सर्वांना खूप आवडतो.
तस उन्हाळ्यात अमचा कडे बहुतेक रोज सोलकढी असतेच.पण हा प्रकार वर्ष भरात केव्हा ही केला तरी चालेल.
बाहेर जेवणाचा सुरुवातीला जे सर्व केल जात.ते गुळगुळीत,गोड पेक्षा हा किती पटी ने चवदार वेगळा व उत्तम आहे.
धन्यवाद.
जुण्या आठवणी .... ताज्या होतात....सर ... गरीबांच्या मुलांना परीस्थिती मुळे ..... आमच्या आईने ...सारं..... तुरीच्या डाळिचा कलसा.... भुक लागली तर ...पोळीचे तुकडे करून....फोंडीच्या पाण्यात उकळून... छान पदार्थ तयार करून खाऊ घातले.... लहानपणी जे पदार्थ आईनं खाऊ घातले....आज तेच तुम्ही दाखवता ... समाधान मिळते.... हे खाऊ आमच्या आईने आम्हाला जगवल...सर🙏
छान 👍👌
👍👍
बरोबर आहे दादा शिळ्या पोळी पाणी फोडणी घालून तुकडे टाकून उकडुन घेत
छान आहे रेसिपी.टोमॅटो सार मस्त.👌👌👍😋❤️
Waa अगदी सोप्पी सुटसुटीत आणि चवदार टोमॅटो 🍅 सारं करून दाखवलीय सर तुम्ही
नक्कीच या पद्धतीने करून बघणार ,,, नागपूरकर असल्याने थोडं तिखट पण add करणार 🙏🏻
Me sarv recepi baghate.ani karun baghate.saglejan Khush hotat.Thankyou
Khup chan tomato sari recipe. Me nakki karun baghin. Sadhya rainy season ahe, tevhi ati uttam
माझ्या मुलाने असंच सुप बनवलंय चुटकी सरशी संपुन गेले.. खुप खुप छान सर... धन्यवाद सर...
अरे खूपच छान ! चवदार ! आणि जुन्या आठवणी ताज्या करणारा पदार्थ
सर अतिशय सोप्या पद्धतीने तुमि दाखवलेले हे सार फारच चवीला सुंदर लागले आम्ही घरी करून पाहिले अतिशय सुंदर
खूप सुंदर रेसिपी असतात विष्णूजी आपल्या....
अतिशय सुंदर. मला आपल्या रेसिपीज खूप आवडतात. मी त्या बनवितोही. 👌👌👌👍👍👍
खूप छान, आज मी माझ्या बाळा साठी नक्की करणार. .. शिवाय आमच्या साठी सुद्धा करणार.. धन्यवाद सर.. असेच चविष्ट पदार्थ करत रहा..
खूपच छान आहे आणि तुम्ही सोप्या टीप्स सांगता धन्यवाद
अगदीं सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी आहे आणि मि पण बनवली अगदीं छान होती खूप खूप धन्यवाद तुम्ही शिकविल्या बद्दल अजून हि काहि सोप्या रेसीपी दाखवा खूप खूप आभार
Khup chhan dada tumchya recipe chan astat
मस्तच टोमॅटोचं सार आता बनवणार नक्की. कारल्याची भाजी बनवली सुंदर झाली
are wwaaaa
तुमच्या रेसिपी खूप छान असतात मी तुमच्या सगळ्या रेसिपी करत असते
Tumchya saglya Receipe Khup aavdatat..
खूप छान झाले सार, अगदी सोपे पण चविष्ट
सुगरण आहात आपण ! साधे सोपे किती छान . 👏👏👏👏 वा वा
नमस्कार सर तुम्ही दाखवलेली टमाटो सार रेसिपी खूप 👌👌👌👍👍👍👍धन्यवाद जय श्रीराम जय श्रीकृष्ण
आजचा मेनू हाच असल्याने, करताना जास्त उत्साहात केले गेले. फार छान झाले. धन्यवाद
तुमच्या सगळ्याच रेसीपी खुपच मस्त असतात मी रोजच पाहते👌👌👌
नमस्कार .तुमची प्रत्येक रेसिपी खुपच छान असते .आणि मी ती बनवून सुध्दा बघते .मला तुमची रेसिपी बनवण्याची पद्धत आवडते.
Thank you...
Hi sir i like ur receipies.specially masale bhat.
Surekh....masta. sadha aani sopa. Zakas zala sar
Hi sir thnku so much tuhmi kup chan recipe dakhawatat
वा विष्णू जी आपल्या कोणत्याही रेसीपी छान आहे
फारच चवदार तुमच्या सर्वच पदार्थ awesum
विष्णू जी अप्रतिम झाले सार😋😋🍜👌🏻
तुमची गोळा भात रेसिपी खूप आवडली
खुप अधीरतेने वाट पहाते तुमच्या रेसिपी ची, टोमॅटो सार अप्रतिम असंच करते आता मी
nakki kara ani sanga kasha zala thank you so much
खूप सोपं आहे नक्की करणार उद्याच🙏🙏😜😛धन्यवाद सर
Khuapch chan aahe postik swadist recipe Sar
खूपच छान असतात रेसिपीज
खुपच सुंदर आहे सार सोपा आणि मस्त
Pn tumchya receipis mastch astat
Khup mast. Baghunach lagech pyaas vatat
बढीया टमेटो सुप
Khup chaan zaale Saar Sir
सर अतिशय सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलंत, खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
वाह मस्तच खुपच सोपे आणि छान मी नक्की करीन खुप खुप धन्यवाद सर
Nakki kara ani kelyanantar kase jhale tehi kalva...thanks...
Khupach chhan & masta 👍
साधी आणि सोपी पद्धत लय भारी विष्णु सर
खुप छान आणि सोपी recipe thanks lot ... नमस्कार from USA
Khup Chan resipi sir
विष्णुजीकी रसोई मधील जेवण फार छानच असते
अप्रतिम रेसिपी आहे.मी करून बघितले.
Khup chan zalela tomato cha sar sarvana khup aavdla
हे सार फारच सोप्पे आणि सुटसुटीत वाटतंय,,, चला मारा भुरका वाटीभर😋😋
खूप छान मी पण ह्या पद्धती ने बनवते
Bahi tumhi khup Chan banvlaat
delicious...hi kande batatyachi gadi farch sundar ahe...hi kuthe milel mala
Mast Aamhi Mirchi Ayvaji Kalemirpud n Lasun Vaparto
मस्त👍 विष्णुजी की रसोई मधलं सार पण खूप tasty असतं
Thanks , a lot madhurji
साखरे च्या ऐवजी गूळ घातला तर चालेल का
सर तुमचे सर्व रेसिपी छान असता मी जळगावकर तुम्ही भरपुर वेळी जळगाव ला आले आहे मी तुमचे खूप मोठी फेयान आहे
खुपच छान रेसिपी टोमॅटो सारची विष्णू सर विष्णू सर तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे पुस्तक आहे का
गोडा मसालाच फक्त मि वापरते तुमची पद्धत सांगायची फार चांगली आहे
Maza ajol vidarbha cha ahe mala khup avadatat tumchya recipes
अप्रतिम सार झाले आहे.
Kup kup chan thaku veri much
मला तुमच्या रेसीपी खुप आवडतात
Are wa my fev dish . Aani mi sangitl hot ki tomatoch sar dakhva as sangitl hot so thank u so much sir . I will try ..
Nakki try kara ani kelyanantar kase jhale tehi kalva...thanks...
@@MasteerRecipes ho nkki sangnar .
Very nice i will try this
विष्णूजी जेव्हा तुम्ही रेसिपी दाखवत असता तेव्हा आमच्या घरातील मोठा दादा आम्हाला काहीतरी सुंदर खायला घालत असतो असं जाणवते
Khup chan
Mla hi recipe khup avdtyt tumchya sir
v good noon vishnuji
aamchi aai karaychi pan tyat Gul ghalaychi .. sometimes kokam.
pan mast ...iwill try now thank u so much sir
Mi aattach tray kel khup chan zal....thank you...sir...mi tumcha colors var ek program lagaycha recipe cha to baghayche...vidarbh specil episode hote tumche te mi saglya recipe lihun thevlya aahet...vang bharit ani bhakri ajunhi mi tashich karte..
खूप सुंदर टोमॅटो सार,बघून तोंडाला पाणी सुटले🤤👌👌
तुमच्या रेसिपीज खुप छान असतात,तुम्ही,रेसिपीज तयार करतात,ती पितळेची भांडी कुठे मिळतात
मी पण सर काही ही banwayche ase l तर tumchich recipi pahate आणि तेच banvate
धन्यावाद तुमच्या रेसिपी खुप छान आहे
Thank you...
Very simple but very tasty Saar. Yammy.
Thanku sir... Khup mast ahe recipee... Recipee pahun tondala pani sutla... Me nakki try karun baghe...😄
खूप छान मी बनवले आज 🤤🤤🤤
नेहमी प्रमाणे सोप्पी आणि छान रेसिपी
Sir ek number
Karan mala tumchi recipi aavadti
तुमची रेसिपी छान असते मी टोमॅटो सार बनविलेला छान झाल होते तुमची भांडी पण छान असते मला ह्या विडिओ मध्ये असलेलं pan मिळेल का
Khup chan zale hote
खूप छान रेसिपी..👌👌👌👌👌👌👌👌
Khupach Chan vishnu ji
सर अप्रतिम,करून बघेन ,सर मला पितळी भांडी घ्यायची आहेत
Khupc chan tomato sup
Mala tumhi ani tumchya recipe far avadatat
छान मस्त च
Very nice tomato sar
Khup ch easy aahe mi try karen
😋😋😋
As usual tumchi hi recipe pan khoop khoop chhan ahe
Thanks you
Tomato Che sar khoop easy Ase dakhavile. Thank you sir. Mi nehami tumachya recepie baghate aani karate pan.
Thank you
Khup khup sundhar
Khup ch mast sir
खुप छान आंणि सोप्पी
Jayashree Prafull here khupach chan recipe Vishnuji
Jayashree Prafull here mix veg paratha chi recipe havi ahe
Ok...nakki dakhvu ya...thanks...
Chan zale tomato sar
अप्रतिम खरंच खूपच छान
Mala heartly proud late tumhi nagpurian aahe and awesomely famous all over India,
Vatete
Kup Chan sir
Mejwaani was my favourite show my college time
Sunder mouth watering
These present day generations hardly know or want to learn from their parents ,now ur video will inspire them