विट्यात एम एम नानांची तोफ धडाडली; अमोलदादा व सुहासभैय्यांच्या उपस्थितीत कोणाला झापलं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 ноя 2024

Комментарии • 22

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Месяц назад +12

    संपुर्ण रामोशी समाज गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आहे

  • @ChetanSatpute-s1f
    @ChetanSatpute-s1f Месяц назад +12

    गोपीचंद पडळकर यांच्या एवढं दुसर कोणीही रामोशी समाजावर प्रेम करू शकत नाही...

  • @shryashmane3413
    @shryashmane3413 Месяц назад +7

    आटपाडी तालुक्यातील बऱ्या पैकी समाज पडळकर साहेबाच्या मागे आहे जी काम समाजाच्या नेत्याला जमत नाहीत तिथं पडळकर साहेब पोहचतेत

  • @Sir-ji.73
    @Sir-ji.73 Месяц назад +12

    हा कार्यक्रम तर पण राजकीय हेतूनेच आहे, नाना गेली दहा वर्ष आमदार असताना यांनी कधी अशी जयंती केली होती का? ही पण राजकीय हेतूनेच समाजाची चांगळ चालू आहे. बर झाले स्टेजवरच यांना जोडे हाणले

  • @snehalkumarkamble4707
    @snehalkumarkamble4707 Месяц назад +6

    नाना एकदम बरोबर..

  • @babanshingade182
    @babanshingade182 Месяц назад +6

    नाना ला पण माहित आहे आपल्या रामोशी समाजावर प्रेम करणारा आमदार गोपीचंद पडळकर साहेब एकचं नेता आहे बर झालं स्टेजनरचं नानानी जोडे हाणले 😂😂😂😂

  • @worldlife8473
    @worldlife8473 Месяц назад +8

    Ramoshi samjacha khara chehara gpoichand padlakr. Aahe

  • @ShyamJadhav-s2i
    @ShyamJadhav-s2i Месяц назад +10

    दोन्हीही लाचार... पण जनता आता सगळं ओळखून आहे.. प्रत्येकाला जागा दाखवून देणार...

    • @natukaka2160
      @natukaka2160 Месяц назад

      तुला पण चांगलच ओळखून आहे😂😂

  • @AmolGhule-y2o
    @AmolGhule-y2o Месяц назад +3

    007🎉

  • @prashilpatil8325
    @prashilpatil8325 Месяц назад +15

    आमदार सुहास भैय्या बाबर ❤❤

  • @KrishnaKurade-g8u
    @KrishnaKurade-g8u Месяц назад

    Good👍

  • @balasahebgadadegadade5397
    @balasahebgadadegadade5397 Месяц назад +2

    007✌✌

  • @popatraojadhav8603
    @popatraojadhav8603 Месяц назад

    Nana ahe bado haum tumhare sath hai.sunder speech popatrao jadhav Vita.❤🎉🎉😊😊

  • @AkshayPatil-z1w
    @AkshayPatil-z1w Месяц назад +5

    Only Vaibhav dada Patil 👑✌️💯

  • @Sh1996-e2x
    @Sh1996-e2x Месяц назад +5

    Fix MLA Vaibhav Dada Patil ❤❤

  • @himatpadhalkar-be2fj
    @himatpadhalkar-be2fj Месяц назад

    😮

  • @vaibhavhonmane6352
    @vaibhavhonmane6352 Месяц назад

    ००७

  • @S_S535
    @S_S535 Месяц назад +3

    अमोल दादा बाबर👑

  • @PandurangHasabe
    @PandurangHasabe Месяц назад +1

    0909

  • @santoshdhok
    @santoshdhok Месяц назад

    नाना एक दम बरोबर आहे