Special Report | Ajit Pawar यांना सवाल करणारे Yogesh Kedar नेमके कोण? -Tv9

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 868

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 2 года назад +211

    एक मराठा लाख मराठा पवार घराण्याने तर मराठा आरक्षण होऊन दिले नाही हेच सत्य आहे कुठेतरी एका चांगल्या मराठा मुलाने आवाज उठवला आहे अभिनंदन मित्रा आज त्या मुलाला मारले एवढी सत्तेची गुर्मी आणि माज आहे यांना चांगल्या नेत्याचं लक्षण सहनशीलतेच असतं दादा हेच सत्य आहे

    • @truthexposed990
      @truthexposed990 2 года назад +4

      छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळेस, मुघलांचे बाजूने लढणारे देखील मराठे होतेच. जावळीचे मोरे-पाटिल है शिवाजी महाराजांचे विरोधात लढले.
      त्यामुळे, जातीने जर कुनबी-मराठा असेल तर याचा कधीही ऐसा अर्थ होत नाही की, ते शिवाजी महाराजांचे बाजूने लढलेले मराठे आहेत. कधी-कधी, हिंदवी स्वराज्य विरोधी मानसिकतेचे देखील मराठे असू शकतात.

    • @supriyabarule8286
      @supriyabarule8286 2 года назад

      R 😂😂?😂😂😘😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dadaraoghodake8701
      @dadaraoghodake8701 2 года назад +1

      औओ

    • @satishmaske8428
      @satishmaske8428 Год назад

      काही अभिमान नाही तुला मुत्र्या

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 2 года назад +109

    अभिनंदन योगेशचं प्रश्न विचारलाच पाहिजे

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 года назад +113

    या नेत्यांना सामान्य मराठा लोकां बाबत कोणतेही प्रेम नाही. व्यापारी माणसे आहेत ती.

    • @Patil_The_Brand_96K
      @Patil_The_Brand_96K 2 года назад +1

      Right

    • @nikhilchavan4621
      @nikhilchavan4621 2 года назад +3

      मराठी चैनल विकले गेले आहेत राष्ट्रवादीला

  • @anandshinde8347
    @anandshinde8347 2 года назад +75

    हात जोडून मतं मागायला येता आणि एखाद्याणी प्रश्न केला तर एवढा राग

  • @sachinbhise93
    @sachinbhise93 2 года назад +111

    एसटी कर्मचार्याचे चे प्रश्न ,
    मराठा आरक्षण हे विषय यांना कधीच सोडायची ईच्छाशक्ती नाहीये....
    यांच्या कडून ती सोडायची अपेक्षा करने म्हणजे
    "बैल दुध देण्याची वाट पाहन्या सारख आहे"

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 2 года назад +130

    आहो साहेब तुम्हाला मराठा समाजाचा आभीमान होता तर पवार साहेब मुख्य मंत्री होते तेव्हा भुजबळ साहेबाच आयकुन O. B C समाज 12%टक्याच्या पुढे नसताना त्याना 54%दाखउन 30%पेक्षा जासत आरक्षन कसे दिले पवार साहेबानी का दिले हे त्याना कळाले नसले तर समाजाला सांगावे

    • @rajeshmawale2274
      @rajeshmawale2274 2 года назад +3

      काय? ओ बी सी ना 30% आरक्षण कुठे आहे? दारू पिऊन किंवा गांजा घेऊन बोलतो की काय? 19% टक्के आरक्षण आहे ओ बी सी ना

    • @ramdassonawane3293
      @ramdassonawane3293 2 года назад +1

      म्हणून तर ५० वर्षांत स्वताच सरकार स्थापन
      करता आले नाही
      सतेसाठी तळपाय चाटत राहिले आणि
      गुंड व चाेरांच टाेळक निर्माण करून नेहेमी
      सत्ताधारी लाेकांन बरोबर जुळवून घेत आहे

    • @Shortvideos-tn2kc
      @Shortvideos-tn2kc 2 года назад

      OBC na aahe na ....tumhi pn milva na saheb ...aamcha support aahe tumhala

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 2 года назад +183

    अगदी बरोबर प्रत्येक मतदारांना लोकशाही मधे जाब विचारण्याचा अधिकार आहे :🙏

    • @yograj3729
      @yograj3729 2 года назад +2

      अगदी बरोबर आहे पण वेळ व ठिकाण चुकीचा आहे

    • @vinodgaikwad2996
      @vinodgaikwad2996 2 года назад

      NznBzmzbbmzzvBzzbMccmzbZbvzbxx

    • @vinodgaikwad2996
      @vinodgaikwad2996 2 года назад

      @@yograj3729 cccxzcxnbmBmnxNmczmbbxcMccnzbvnzxmzmnvbcbmmvbcczcxvmcxmbnvzzzbn

    • @narayanyadav4697
      @narayanyadav4697 2 года назад

      णणछ ‌

  • @vijuraje274
    @vijuraje274 2 года назад +86

    यांची लायकी नाही आहे सत्तेत बसण्याची ☝️☝️👊 कारण यांच्याकडून कोणतेच प्रश्न सुटत नाहीत.

  • @anilkadam9631
    @anilkadam9631 2 года назад +123

    अजित पवारांनी शेतीची लाईट तोडण्याची सुपारी दिली.

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 2 года назад +91

    शाब्बास मित्रा
    सगळे राजकारणी असे च आहेत
    गरज सरो वैदय मरो .🚩🙏🏻

  • @sujalkute
    @sujalkute 2 года назад +61

    प्रश्न विचारला म्हणून सुपारी घेतली म्हणजे तुम्हाला.प्रश्न विचारला जाऊच नये वारे वा सरकार

  • @tusharsatpute9712
    @tusharsatpute9712 2 года назад +81

    सुपारी कशाला कोण घेईल.
    अनुभव असणार म्हणून बोलतात आता मराठे युवक.

  • @vikrambabar2050
    @vikrambabar2050 2 года назад +61

    भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत प्रेत्यक मराठा बांधवानी प्रतेक सत्तेतील असो किंवा विरोधी असो जाब विचारा.

  • @rameshumale8344
    @rameshumale8344 2 года назад +242

    मराठी लोकांना दाबून पाहू नका लायकी दाखवतील महाराष्ट्रीयन 😡😡मराठी माणसाला मूर्ख समजू नका

  • @shaileshombale520
    @shaileshombale520 2 года назад +145

    योगेश सर अगदी बरोबर बोललात. आमदार, खासदार यांच्या मुलांना जरुरत नाही आरक्षणाची. जनतेला लुटून पैसा कमवला आहे

  • @khandumande4207
    @khandumande4207 2 года назад +103

    पवार साहेब सर्व मराठा तुमच्यासारखे श्रीमंत किंवा पैसेवाले नाहीत

  • @vishalkadam7172
    @vishalkadam7172 2 года назад +56

    अगदी बरोबर प्रश्न केलात केदार साहेब...सर्वांनी मिळून यांना वेळोवेळी असेच प्रश्न विचारले पाहिजेत...आणि एखाद्या नेत्याला राग येत असेल तर त्यानी जनतेमधे येऊ नये... दिशाभूल नुसती मराठा समाजाची

    • @truthexposed990
      @truthexposed990 2 года назад

      छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळेस, मुघलांचे बाजूने लढणारे देखील मराठे होतेच. जावळीचे मोरे-पाटिल है शिवाजी महाराजांचे विरोधात लढले.
      त्यामुळे, जातीने जर कुनबी-मराठा असेल तर याचा कधीही ऐसा अर्थ होत नाही की, ते शिवाजी महाराजांचे बाजूने लढलेले मराठे आहेत. कधी-कधी, हिंदवी स्वराज्य विरोधी मानसिकतेचे देखील मराठे असू शकतात.

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 Год назад

      यांना त्रास होत असेल तर पुढाऱ्यांनी जनतेमध्ये येऊ नये

    • @sambhajiraodeshmukh6203
      @sambhajiraodeshmukh6203 Год назад

      केदार साहेब आपण योग्य प्रश्न विचारला

  • @kerbanarwad7593
    @kerbanarwad7593 2 года назад +92

    एक मराठा लाख मराठा जय भवानी जय शिवाजी

    • @marathitimes7130
      @marathitimes7130 2 года назад +1

      @@rameshvarade2506 कारे भडव्या... तूज्या आईवर 6 जण उडाले होते का.

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 2 года назад

      @@rameshvarade2506 tuzya aai chya puccha var thap marli

  • @OfficalDigambarPatil
    @OfficalDigambarPatil 2 года назад +40

    तुम्हाला काय समजेल आरक्षणाची गरज .... जगणं मुश्किल झालं आहे . तुम्ही मराठ्याची पोर आहात पण नीलाजरी आहात ...10-15 कारखाने आहेत तुमच्या नावावर 😡

  • @ganeshbabar3122
    @ganeshbabar3122 2 года назад +76

    बरोबर आहे भावा मानलं तुला

    • @sanjayrakshe7488
      @sanjayrakshe7488 2 года назад +1

      हा नोकर आहे सर्व जनतेचा फालतू नको बोलु काय तर मी मराठी आमच्या मुळे तुम्ही आहे तुमच्या मुळे आम्ही नाही आमच्या मुळे तुम्ही आहात तुमच्या मुळे नाही आम्ही नाही जमत तुम्हाला तर या पूढे राजकारण नका करु भरपूर कमावले आहे मराठा कैवारी म्हणुन मराठा भिकेला लागले आहेत तुमच्या मुळे आता राजकारण नका करु

  • @shubhamM3008
    @shubhamM3008 2 года назад +100

    योगेश दादा सत्य बोललात...

  • @nileshlandage4504
    @nileshlandage4504 2 года назад +54

    अजित पवार ला गरज नाही न
    गरीब मराठी बांधवांना गरज आहे त्याला काय कमी आहे

  • @vishwaspatil778
    @vishwaspatil778 2 года назад +54

    योग्यश सर बरोबर बोलले 1वर्ष होत आले आहे तरी यांनी कोनतीच मागणी पूर्ण केली नाही,आणि हे स्वताला मराठा म्हणतात 😠

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 года назад

      अडीच वर्षे या

  • @gajananbilewar7358
    @gajananbilewar7358 2 года назад +172

    अरे जो माणूस, पानी मागितल्यावर, मूत्याचि भाषा बोलतो, त्याच्या कङून काय अपेक्षा करायचि.

    • @VK280-k3q
      @VK280-k3q 2 года назад +5

      अगदी खरे आहे

    • @Prashant-rd6ti
      @Prashant-rd6ti 2 года назад +5

      अगदी बरोबर

    • @ramdassonawane3293
      @ramdassonawane3293 2 года назад +1

      👍

    • @maheshlohar1392
      @maheshlohar1392 2 года назад +6

      भाऊ त्या आज्याला उलटा टांगा

    • @vtdhakne7450
      @vtdhakne7450 2 года назад +6

      पवार घराणाच राज्या बर्दादी करतोय हे लोकांच्या लक्षात कधी येईल

  • @pramoddeshmukh7647
    @pramoddeshmukh7647 2 года назад +45

    दादा राजीनामा द्यावा , आज आपली दादागिरी चालणार नाही
    तुम्ही मराठे पण 10 पीढि ची सोय केली आम्ही भीक मागतो
    कसले तुम्ही मराठे ,खोटा पुळका आणू नका

    • @truthexposed990
      @truthexposed990 2 года назад

      छत्रपती शिवाजी महाराजांचे वेळेस, मुघलांचे बाजूने लढणारे देखील मराठे होतेच. जावळीचे मोरे-पाटिल है शिवाजी महाराजांचे विरोधात लढले.
      त्यामुळे, जातीने जर कुनबी-मराठा असेल तर याचा कधीही ऐसा अर्थ होत नाही की, ते शिवाजी महाराजांचे बाजूने लढलेले मराठे आहेत. कधी-कधी, हिंदवी स्वराज्य विरोधी मानसिकतेचे देखील मराठे असू शकतात.

  • @sandipbharmal9404
    @sandipbharmal9404 2 года назад +71

    निवडूण दिलेल्या नेत्यांना (लोकप्रतिनिधींना)प्रश्न विचारायचे नाहीत तर मग प्रश्न विचारायचे कुणाला. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजे. ही तर हुकूमशाही.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 года назад +3

      नुसतंच निवडून दिलेलं नाही .दगा फटका करून युती तोडून म व आ स्थापन केली. सत्ता ही मिळवून आता अडीच वर्षे होतील. अजित पवारांना तर ८० तासांचे शासन देवेंद्र फडणवीसांबरोबर स्थापूनही तिथेही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन ही परत लगेच ८-१० दिवसात म वि आ च्या मंत्रीमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून स्थान मिळाले.

    • @sandipbharmal9404
      @sandipbharmal9404 2 года назад

      @@rajupnjkr हो अगदी बरोबर आहे तुमचं साहेब. याला स्वार्थच म्हणतात. पण या भोळ्या भाबड्या महाराष्ट्रतील जनतेला यांचं स्वार्थीपणाच राजकारण कधी कळणार. या पक्षांचा पुढील निवडणुकीत मानहानीकारक पराभव झाला पाहिजे. तेव्हाच यांच्या कामात आणि भाषेमध्ये फरक होईल.

  • @kshatriy-i2w
    @kshatriy-i2w 2 года назад +91

    योगेश एक नंबर. दादांची बोबडी वळली ।

    • @adinatdodake5742
      @adinatdodake5742 Год назад +1

      दादा नाही पादा मना

  • @prav79ghadage18
    @prav79ghadage18 2 года назад +30

    दादासाहेब मराठा असुन आम्हालाच मराठा आरक्षण भेटत नाही .मराठा समाज तुमच्यावर नारज आहे .

  • @anilkadam9631
    @anilkadam9631 2 года назад +33

    अगदी बरोबर आहे

  • @lostboy5160
    @lostboy5160 2 года назад +19

    Ho योगेश केदार ने सुपारी घेतली आहे त्यानी मराठा समजला आरक्षण भेटलं पाहिजे यांची सुपारी घेतली ।। आणि तूम्ही आमच्या मुद्दे आहे दादा तुमचा मुद्दे मराठा नाही

  • @shesharaomangnale2456
    @shesharaomangnale2456 2 года назад +40

    आरक्षणा संबधी विचारले की अजीत पवार यांना राग येतो.तुम्ही मराठा आहात पण समाजाशी तुम्हचे काही देणे घेणे नाही.त्या मराठा तरूणाचे अभिनंदन..

    • @sunilchavan-gb3vq
      @sunilchavan-gb3vq 2 года назад

      महाराष्ट्र शासनाच्या अधिकार आहे का 50% चे वराचे आरक्षण वाढवण्याचा अधिकार केंद्राचा आहे मोदी फडणवीस यांना विचारणा तिथे गुडघे टेकतात यालाच म्हणतात खेकडे
      काय दं आहे तर मोदी यांच्यावर दबाव आणला पाहिजे तिथे गप्प बसतात

  • @AayushGaikwad4976
    @AayushGaikwad4976 2 года назад +10

    ह्या तरूणांच्या धाडसाला सलाम. बरोबरच बोलत आहे

  • @govardhankargude1758
    @govardhankargude1758 2 года назад +67

    जनतेच्या सेवकाला जनतेने प्रश्न विचारलातर एवढा राग नाही यायला पाहिजे.

    • @sanjayrakshe7488
      @sanjayrakshe7488 2 года назад +5

      नोकर आहे हे जनतेचा

    • @VK280-k3q
      @VK280-k3q 2 года назад +1

      हे सेवक कुठले हे तर ढोंगी आहेत ढोंगी.

    • @balirathod83
      @balirathod83 2 года назад +1

      Vel kal bag na pagl

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 2 года назад +62

    जय हो योगेश जी👍

  • @uttamkadam7718
    @uttamkadam7718 2 года назад +43

    आरक्षणा संबधी विचारले की अजीत पवार यांना राग येतो. तुम्ही मराठा आहात पण समाजाशी तुम्हचे काही देणे घेणे नाही. त्या मराठा तरुणाचे अभिनंदन..🚩🚩🙏👑🚩🚩🚩🚩

  • @vilasbansod5478
    @vilasbansod5478 2 года назад +33

    बस झाल साहेब हासून ठासुन हानु नका उत्तर द्या

  • @umeshdharme2907
    @umeshdharme2907 2 года назад +24

    बरोबर आहे आरक्षण देत असेल तर बोला नाही तर काही गरज नाही समजवाची सगळ माहीत आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @Prashant-rd6ti
    @Prashant-rd6ti 2 года назад +23

    व्यत्यय 😄😄😄 speech काय inspirational speech आहे काय...एवढा importance देऊन ऐकायला 😄😄 व्यत्यय आणला म्हणे😄😄

  • @bhanudasmore9243
    @bhanudasmore9243 2 года назад +37

    बरोबर आहे योगेश भाऊ

  • @supriyakakad4926
    @supriyakakad4926 2 года назад +12

    मराठ्या च काहीही पडलं नाही याना फक्त स्वतःच्या मराठी मतांवर राजकारण करता येत याना
    सुपारी बोलायची कोणती पद्धत आहे ते सांगा पहिले
    उत्तर द्या ना त्या तरुणांच्या प्रश्नच 😡😡

  • @skadam3945
    @skadam3945 2 года назад +25

    एसटी प्रश्न, आरक्षण, भरती घोटाळे...
    महाभकास सरकार.
    आणि प्रश्न विचारला की राग येतो यांना...😡😡
    किती वर्ष झाले मराठा आरक्षण प्रश्न रखडला आहे.
    यां नेत्यांना गरज नसेल पण समाज लढतोय.
    तरीही यांना प्रश्न विचारला की राग येतो.

    • @ap-ug9wx
      @ap-ug9wx 2 года назад

      Bharti mdhe ghotale 2019 sali fdvnis chya time la jhalel bhakta 😂😂

    • @skadam3945
      @skadam3945 2 года назад

      @@ap-ug9wx तुमचे सरकार मग घोटाळा बाहेर काढून चौकशी करेल का?
      मी तर भक्त नाही पण सामान्य मतदार म्हणून तुझ्या पक्षाला प्रश्न आहे की तुझे सरकार हे घोटाळे बाहेर काढून आरोपीला शिक्षा करणार का.
      आणि हो त्या सरकार मध्ये SN पण सहभागी होती.
      मित्रा.
      पक्षप्रेम बाजूला ठेवत सामान्य मतदार म्हणून विचार कर.
      हे आपल्याच पैशातून भ्रष्टाचार करतात.

    • @ap-ug9wx
      @ap-ug9wx 2 года назад

      @@skadam3945 kutla ghotala. 100cr cha. BJP ne 7000cr dudvalyala kutun dile. Somya chya porane adivasi lokachi 400cr chi jaga 4cr la kdhi ghetli. BJP n maharashtratil international financial services centre gujrat la ka nel. Steel Industry pn gujrat la ka nel mg

    • @skadam3945
      @skadam3945 2 года назад

      @@ap-ug9wx
      हे सर्व BJP करत असताना SN पण सत्तेत होती.
      उद्योगमंत्री SN चेच होते.
      तेव्हा तुझा पक्ष शांत का होता मग,
      सत्तेसाठी का?
      BJP नेत्यांनी घोटाळा केला हे तूच बोललास मग तूझ्या पक्षाकडे सरकार आहे कारवाई करायला लाव की.

    • @ap-ug9wx
      @ap-ug9wx 2 года назад

      @@skadam3945 are sattesathich SS chant hoti he pn khre ahe. Sgle chor ahet pn jo kmi chor ahe to ch avdnar na. Mg BJP ne SS vr ghotale cha atop ka lavla tva ka he lok shant hote.

  • @pramodghole9754
    @pramodghole9754 2 года назад +25

    आता संताप व्यक्त करण्या शिवाय दुसरे काय करणार अजित ज्या कामासाठी निवडून दिले त्याशिवाय दुसऱ्या घरात डोकावून बघितले की असा संताप होता अजित

  • @pramodpawar8251
    @pramodpawar8251 2 года назад +18

    योगेश भावा...एक नंबर काम केलेस
    आपण सगळे मराठे मिळून माननीय पंतप्रधान मोदी यांचे सभेत जाऊ हाच प्रश्न फक्त तू आणि याच पद्धतीने विचारायचा मग कळेल घोडे कुठे पेंड खातय ......आपण भांडत बसतो....सगळे राजकारणी फक्त खुर्ची साठी मतांच राजकारण करतात.....जनतेच कोणाला काहीच पडलेले नाही....

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 года назад

      का बरं ? ह्यांचे काका द ग्रेट मराठा राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा म वि आचे शिल्पकार आहेत न दिल्लीत राज्यसभेचे खासदार .
      म वि आ स्थापन व शासन बनून आज सव्वादोन वर्षं होताहेत. जेव्हा हे शासन स्थापन झालं तेव्हा फडणवीसांनी खालच्या कोर्टात ५० % च्या वर आरक्षण मिळवून दिलं होतं.
      मग ह्या ६० वर्षे राजकारणात तेही ५० वर्षे सत्तापद उपभोगी ज्येष्ठ नेत्याने म वि आधारवडाच्या खोडाने वडिलकीच्या नात्याने नव्या स्थापन झालेल्या म वि आ शासनाला सल्ला द्यायला पाहिजे होता की हे आरक्षण टिकवण्याची जबाबदारी तुमची. तुमच्या नियोजित कामांच्या यादीत मराठा आरक्षण टिकवण्याच्या कामाला सर्वात आधी प्राथमिकता प्राधान्य द्या . चांगल्या कायदे तज्ञ वकीलांची फौज तयार ठेवा.
      पण ह्यांची प्राथमिकता लगेच कळून आली. म वि आ शासनाची स्थापना होऊन १५ -२० दिवस होत नाहीत तेव्हा हे जाणते नेते म वि आ शासनाला उद्देशून आदेश स्वरुपात उद्गारले की कोरेगाव भीमा च्या दंगलीत ज्यांच्यावर आधीच्या फडणवीस शासनाने शहरी माओवादी नक्षलवादी म्हणून अटक करण्यात आलीय त्यांची मुक्तता करण्यात यावी.
      आणि अजेंड्यातील दुसरा प्राधान्य क्रमाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या ज यु शि समृध्दी महामार्ग यातील भ्रष्टाचार शोधून कारवाई करणे.
      नंतर ४ च महिन्यात करोनाचे वारे वाहू लागले.
      त्या कठीण काळातही साहेबांनी गृहमंत्री अनिल देशमुखांमार्फत त्यांच्या ✋ खालील स्कॉटलंड यार्ड मुं पो चे लाडके आयुक्त परमवीर सिंग व त्यांचे सहायक म्हणून १७ वर्षे निलंबनानंतर पुनर्नियुक्त एपिआय ( सपोनि) वाझे या दुकलीचा वापर वसुलीची इको सिस्टम प्रस्थापित करण्यावरच भर दिला.‌
      मग वर्षभरातच सुप्रीम कोर्टाने ते खालच्या कोर्टाचे मराठा आरक्षण खारीज केले.‌कारण राज्यशासनाने तो न्यायालयिन लढा लढण्यासाठी काहीही पूर्वतयारी केली नव्हती पूर्णपणे औदासिन्य दाखवले होते.‌दुर्लक्ष केले होते. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा पराकोटीचा द्वेष.
      नंतर विपक्ष नेते देवेंद्र जींनी वाझे गेटची पोलखोल केल्याने मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनाय ए ने वाझेला ताब्यात घेतले . मग ७ च दिवसांत साहेबांच्या परम लाडक्या परमवीरने लेटर बॉम्ब फोडला.त्यात त्याने गृहमंत्री अदेमिया , वरिष्ठांनी दिलेल्या १०० कोटी प्रतिमाह वसुलीच्या निर्देशाची अंमलबजावणी व लक्ष्याचा पूर्तता एपिआय वाझे कडून कसे करत होते त्या विषयी स्पष्ट लिहिले आहे.आणि हे सर्व साहेब व मामुना आधीच माहिती होते असाही स्पष्ट उल्लेख आहे.
      पोलिस अधिका-यांच्या बदल्या प्रकरणीही मविआ मंत्री कसा अर्थपूर्ण हस्तक्षेप करत होते तेही चौकशीत उघड होत आहे.
      गेल्या मार्चपासून आज तागायत साहेब व त्यांचं लाडकं कर्तृत्ववान अपत्य म वि आ शासन आपल्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या विविध नव्या जुन्या प्रकरणांमुळे आकर्षित झालेल्या इडि सिबिआय आय टी तसेच एन सिबी या केंद्रीय तपाससंस्थांच्या चौकशांपासून बचाव करण्यातच व्यस्त आहे.
      मधुन मधुन साहेब कुठे ममता बॅनर्जी ना भेटणे प्रशांत किशोरला घरी चहापान चर्चेला बोलाव काल परवाच तेलंगणा मुख्यमंत्री केसिआरशी ३ -या आघाडी बाबत चर्चा असे मोदींवर कुरघोडी करण्याचे निष्फळ प्रयत्न करताहेत.
      ह्या सर्व अडिच वर्षांच्या कालावधीत साहेबांचे चरणदास शिवसेनेचे प्रवक्ते म विआचे शिल्पकार क्र २ ह्यांच्याकडून
      मराठा आरक्षणाविषयी अपेक्षा न ठेवलेलीच बरी ! सामनातील ते व्यंगचित्र.….…
      कॉंग्रेसला याबाबत आस्था असती तर ४० -५० वर्षापूर्वीच हा विषय निकाली निघाला असता.
      एकंदरीत म व आचा आंधळा देवेंद्र द्वेष , मराठा आरक्षणाला घातक ठरला व प्रकरण मागे पडले.

  • @avinashkhose4864
    @avinashkhose4864 2 года назад +11

    अरे 50 टक्के च्या पुढे आरक्षण गेले तर ते टिकतच नाही आम्हाला काय वेड समजलं का काय बारा टक्के वरून 30 टक्के का केला त्याचे उत्तर द्या त्या मुलाची मागणी बरोबर आहे

  • @manikkisanrsochintuchirkec1647
    @manikkisanrsochintuchirkec1647 2 года назад +19

    अजित दादा केदार सरांनी आरक्षण ची मागणी केली तर एवढा राग येण्याचे कारण काय

  • @nileshkhandare3111
    @nileshkhandare3111 2 года назад +28

    राष्ट्रवादी ला मतदान करू नका. यांची एकही जागा यायला नको म्हणजे यांना कळेल.प्रश्न विचारले पाहिजे यांना किंवा राजीनामा द्या....

    • @sunilwalke4368
      @sunilwalke4368 2 года назад +5

      महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांनी राष्ट्रवादीला मतदान करू नये शिवाजी महाराजांची शपथ आहे तुम्हाला एक मराठा लाख मराठा

  • @yograj3729
    @yograj3729 2 года назад +39

    कृपया मराठा obc वाद लावू नका हे महाराष्ट्रा साठी घातक आहे

    • @chillucho3032
      @chillucho3032 2 года назад

      OBC वर अन्याय तर हॊणारच

    • @sunilm9551
      @sunilm9551 2 года назад +3

      serv samajala sobat ghyaicha theka fakt marathyani ch ghetlay ka...

    • @yograj3729
      @yograj3729 2 года назад

      @@sunilm9551 मराठा नेते मराठ्यांना विचारात घेत नाही राज्य सरकार मधील मराठा नेते लक्ष देत नाही आणि केंद्र सरकार मधील मराठा नेते मोदी समोर तोंड उघडत नाही कशाला ठेका घेण्याच्या गोष्टी करतात इतर समाजा बद्दल बोलण्या पेक्षा आपण आपल्या मूळ प्रश्न कडे लक्ष द्यावे

  • @gajananbilewar7358
    @gajananbilewar7358 2 года назад +23

    दादा सुपारी घेण्याचे काम तूमचे आहे, जनतेचे नाहि.

  • @bhaikutefilmindastrij4627
    @bhaikutefilmindastrij4627 2 года назад +17

    Super bhau

  • @eknathkhomane9632
    @eknathkhomane9632 2 года назад +9

    भाऊ आम्ही तुमच्या सोबत आहोत बरोबर बोललात
    एक मराठा लाख मराठा

  • @prmodwagh1334
    @prmodwagh1334 2 года назад +21

    अशा मंत्र्यांसाठी मराठी मध्ये एक म्हण आहे ती म्हणजे खरं बोललं की सख्या आईला राग येतो धर्म शेतकरी जात मराठा

  • @amitpatil2449
    @amitpatil2449 2 года назад +11

    Obc aarakshan ची फक्त नाटक करता..
    मराठा आरक्षण च तर नाटक पण नाही करत..
    उलट सुपारी घेऊन आला काय असं म्हणता..
    शोकांतिका!!

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 2 года назад +29

    Maratha aarakshan bolle ki rag yeto 🙄🙄🙄 tumchi jaga kuthe ahe amhi dakhavto...🙄🙄🙄jai shivray 🚩🚩🚩

  • @suniljadhav6522
    @suniljadhav6522 2 года назад +7

    जातील तिथे प्रश्न विचारले पाहिजेत युवकांनी .
    १०% आरक्षण केंद्राने कसे दिले सवर्ण EWS ला?
    त्याचप्रमाणे मराठ्यांना आरक्षण का देत नाही .

  • @DrAshani
    @DrAshani 2 года назад +22

    याच 'योगेश केदार' यांनी महाराजांच्या अपमानाबद्दल 'रामदास कदम' यांना असाच झापला होता 😇

  • @gopalsurawase1053
    @gopalsurawase1053 2 года назад +8

    योगेश भाऊ प्रश्न केला त हीरो झाले त

  • @sangarmkhalate1335
    @sangarmkhalate1335 Год назад +1

    योगेशदादा तुम्ही जे समाजात जागरूकता आणली... त्यामुळं आज खऱ्या अर्थानं मराठा समाज जागृत झालाय... म्हणूनच मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळताना दिसतंय...कधी तुम्हाला भेटलोच तर सलाम नक्की करेल...तुम्ही उपमुख्यमंत्री यांना समोरासमोर प्रश्न विचारला...तुम्ही 24 कॅरेट मराठा आहात ❤❤❤

  • @bhagavatsonune9424
    @bhagavatsonune9424 2 года назад +9

    योग्य मागणी केली योगेश दादा

  • @jairamgaikwad3878
    @jairamgaikwad3878 2 года назад +15

    Go back pawar

  • @keshavsurwase2087
    @keshavsurwase2087 2 года назад +24

    marathyancha aawaj dabto ha pawar.

  • @dattatraypawar8042
    @dattatraypawar8042 2 года назад +11

    Really asking questions to all MLA

  • @SatishSarpale
    @SatishSarpale Год назад

    समाजातील सर्व माणसांनी असे प्रश्न विचारायला पाहिजे

  • @rameshumale8344
    @rameshumale8344 2 года назад +10

    बढिया योगेश 👍👏👏मस्ती जिरलीच पाहिजे महाराष्ट्राला मूर्ख बनवू पाहणाऱ्यांची

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 года назад +1

    हीच भूमिका खऱ्या अर्थाने आरक्षण मागण्यासाठी ची आहे. आरक्षण हा मुद्दा परिपूर्ण रित्या लागू करायचा असेल तर राज्य सरकारची भूमिका व केंद्र सरकारची भूमिका योग्य असायला हवी. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने विचार करावयाचा झाल्यास लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये चर्चा व्हायला पाहिजे आणि त्यासाठी पूरक माहिती देणे ही देखील राज्य सरकारची भूमिका असली पाहिजे.
    ‌‌ मराठा आरक्षणासाठी स्वतंत्र कायद्याची निर्मिती करावी लागणार आहे. याचे भान मराठा नेत्यांनी घ्यायला हवे. आरक्षण तर मिळालाच पाहिजे परंतु योग्य ठिकाणी योग्य पाऊस पडणे गरजेचे आहे. एखाद्या मंत्र्याला वारंवार त्याच त्याच मुद्याला धरून आरक्षण द्या आरक्षण द्या म्हटल्याने आरक्षण मिळणार. त्याचप्रमाणे सर्वसामान्य मराठा युवकांची माथी भडकावून स्वतःची पोळी भाजन गैर आहे.

  • @DeepakSingh-nk8mk
    @DeepakSingh-nk8mk 2 года назад +9

    Go go go

  • @sureshavhad5744
    @sureshavhad5744 2 года назад +1

    हे आरक्षणच काढून टाका जो जास्त मार्क पाडेल तो पुढे जाईल सर्व आरक्षण रद्द करा फक्त राजकीय आरक्षण ठेवा

  • @mohandabade5659
    @mohandabade5659 2 года назад +4

    मराठा आरक्षणची मागणी योग्य आहे, परंतु शिवजयंती चे भाषण झाल्यावर मागणी करु शकला असता, त्यांनी वेळ दिला नसता तर मग आक्रमक होणे योग्य आहे.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 года назад

      म्हणजे शिवजयंतीच्या भाषणाच्या निमित्ताने ह्या वसुलीखोरांची चमकोगिरी सहन करत राहायचं का वर्षानुवर्ष? देवेंद्र फडणवीस नी जे आरक्षण मिळवून दिलं ते कोर्टात टिकवण्याविषयी पण हे म वि आ वाल्यांनी उदासी दाखवली. तेव्हा पूर्ण मंत्रीमंडळ वाझे परमवीर कडून वसुली करुन घेण्यातच मग्न होतं‌.

  • @bhagwanbade8724
    @bhagwanbade8724 2 года назад +4

    चाटु tv9 मराठी ,
    कसा खुलासा केलाय कायद्याच्या कचाट्यात आहे म्हणे आरक्षण

  • @rahuldaud4530
    @rahuldaud4530 2 года назад +4

    Yoghesh bhau ekadam right. 👍 👍 👍 👍 👍

  • @tayyabmaneri-patil6326
    @tayyabmaneri-patil6326 2 года назад +3

    फार उशिर झाला,डॉ.आंबेडकर त्या वेळी आरक्षन घ्या म्हणून मागे लागले त्या वेळी कमी पणा वाटला,बाबासाहेबांच्या अंगावर आपलेच लोक गेले.आज हे दिवस आले.हा इतिहास व सत्य घट्ना आहे

    • @deepakgulbhile7923
      @deepakgulbhile7923 2 года назад +1

      कोण गेलते, श्रीमंत मराठा च ना आजपण तेच आहे

  • @skarchitect3981
    @skarchitect3981 2 года назад +7

    आज शिव जयंती आहे म्हणी .... राजा उदय भाण भि .. हिदू च होता😂😂🚩🚩🚩

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 Год назад +1

    मराठा च्या पोटच असत तर आरक्षण दिल असत,,, तुमचा खेळ काय आहे सगळं कळतंय. 25 आदिवासी आमदार एकत्र येतात. जात अगोदर नंतर राजकारण म्हणतात. आणि तुम्ही 169 मराठा आमदार तुमच्या वरती शंका आहे खरंच मराठा आहेत का. 🚩🚩🚩

  • @devidasjosalkar1747
    @devidasjosalkar1747 2 года назад +7

    हे सुपारीचा सरकार. सामान्य कार्य कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी हेच महाविकास आघाडी सरकारचेमुख्यध्येय.

  • @viswannatborgad-jr2ly
    @viswannatborgad-jr2ly Год назад +1

    दादा सतेचा माज आलाय का हि सता गैर कानूनी आहे भाऊ जनता पाहते आहे काय चुकल त्याला सुपारी ची भाषा करता तुम्हीं सुपारी बहादुर आहात सतर हजार कोटी शेतकरी चे खालले हि सुपारी आहे कि गरीब शेतकरी च रक्त आहे आपण स्व राक्षस आहात पाप ़झाकणया साठि गेले आहात हे लक्षात आलय आमचया

  • @vijaykumargholap4309
    @vijaykumargholap4309 2 года назад +3

    मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे......त्याबाबतीत तुमच्याचन काही होत नसेल तर खुर्च्या रिकाम्या करा

  • @deepakgulbhile7923
    @deepakgulbhile7923 2 года назад +1

    अजित पवार चा जाहीर निषेध

  • @jaypatil320
    @jaypatil320 2 года назад +6

    जास्त लांबड सांगू नकोस......😡😡
    आरक्षण कधी देणार ते सांग 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

  • @ganeshmane7017
    @ganeshmane7017 Год назад

    मराठ्यांना आत्तापर्यंत लाभलेला सर्वात इमानदार व निस्वार्थी मावळा योगेश दादा.
    मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे.
    जय शिवराय.

  • @Gajananrengepatil
    @Gajananrengepatil 2 года назад +1

    तुमची लायकी नाही रे सत्तेवर राहायची.तुमच्या न कोणताच प्रश्न सुटत नाही‌. आणि सुटनारही नाही.राजिनामा देऊन घरी बसा‌.साधा प्रश्न विचारला तर येवढं बोलतोय.आमच्याच जिवावर आहेस न सत्तेवर

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Год назад +1

    मराठा बांधव जर आरक्षणा बाबत प्रश्न विचारले तर अजितदादा यांनी भडकले नाही पाहिजे आणि सुपारी घेऊन आले का असे शब्द काढायला नको होते

  • @ajitp9010
    @ajitp9010 Год назад +1

    अजित पवार बदमाशगिरी बंद करा

  • @pravinkale9679
    @pravinkale9679 2 года назад +4

    केदार दादा गुड जाँब...

  • @navnathsupekar338
    @navnathsupekar338 2 года назад +5

    मराठा समाजा वर अन्याय हा शरद पवार नी केला आहे. OBC 14% आरक्षण सरळ 30% केल ना कुठला अहवाल ना कुठला आयोग. हे पापा शरद पवार नी केल आणि मराठा समाजाच्या पाठीवर खंजीर खुपसला

  • @Kharabe-c5b
    @Kharabe-c5b Год назад +1

    अजित पवार साहेब तुमच्या अवलादीला दहा पिढ्या पूरण एवढं करून ठेवले तुम्ही तुम्ही काय मराठ्यांविषयी बोलणार आहात गरीब मराठ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत आहात

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 Год назад +1

    आता बोलुन घ्या काय बोलायचे ते घोडे मैदान लांब नाही 2024

  • @kashinathkanawade8639
    @kashinathkanawade8639 Год назад

    आकांडतांडव करुन आजपर्यंत राजकारण्यांना दाबून टाकत होते आता सर्वसामान्यांपर्यंत मजल गेली विधानसभा निवडणुकी वेळी कळेल या एका विधानाचा किती झटका बसू शकतो ते

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Год назад +1

    सुपारी घेऊन बडबड नेते करतात सामान्य माणूस नाही आजीत पवार फडणवीस ची सुपारी घेऊन दादा गीरी करतोय
    कसला अभिमान काय दिवे लावले समाजासाठी

  • @vitthalshinde1345
    @vitthalshinde1345 2 года назад

    कार्यकर्ते कार्य करून मेले तरी त्यांचेभले झाले नाही शेतकरी, कामगार यांच्या टाळूवरील लोणी खात आहेत हे राजकारणी.

  • @bapuraodhembre6298
    @bapuraodhembre6298 2 года назад +1

    हो खरे बोलयाय तो तुम्ही मराठा आसुन मराठा आरक्षण साठी गंभीर नाही हो तर तुम्ही मराठा आरक्षण साठी नबोलन म्हणजे तुम्ही सुपारी घेतली की सोप हे कळल पाहीजेत

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 Год назад

    बरोबर आहे दादा भावना समजून घ्या 👍

  • @शिवराजजगताप-ब6द

    पवार कुटुंब च सुपारी बाज आहेत यांनीच मराठा समाजाला संपवण्याची सुपारी घेतली आहे समाजाचे तुम्ही देणे लागता समाजतर प्रश्न तर विचारणारच

  • @liladharhetkar1470
    @liladharhetkar1470 2 года назад +2

    सर्व जनता तुम्हाला प्रश्न विचारू शकते तुम्ही अशे भडकणारे कोण आहे ,तुम्ही जनते मुळे उपमुखमंत्री आहे ही विसरू नका

  • @vijayparakh2533
    @vijayparakh2533 2 года назад +4

    मराठा समाजावरील अन्याय दूर व्हावेत.
    राजकारण नको तर समाजकल्याण व्हायलाच हवे.
    जय शिवराय.

  • @babruwanshinde3727
    @babruwanshinde3727 Год назад +1

    छगन च्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे, व निःपक्ष चौकशी साठी याचा जामीन रद्द केला पाहिजे, 5000 कोटी कुठून आणलेत

  • @Aarudpatil123
    @Aarudpatil123 2 года назад +1

    आरे महविकासा आगडी सरकार काहीच करणार नाही

  • @sudapboss9878
    @sudapboss9878 2 года назад +1

    पाप करूनी पापी मण हे सैरा वैरा पळतय रं तू काय काय केलस भल्या माणसा देवाला सारं कलतय रं.

  • @ajinkyagorakhekad8811
    @ajinkyagorakhekad8811 Год назад

    अगदी योग्य सवाल आहे. जनते मुळे हे उपमुख्यमंत्री झाले आहेत.

  • @shivkapilbodhane9573
    @shivkapilbodhane9573 2 года назад +1

    सुपारी किलर कोण आहे ते जनतेला माहीत आहे

  • @sureshirkar7702
    @sureshirkar7702 Год назад +1

    अजित दादा तुम्हाला फक्त राजकारण कळत बा
    की काही कळत नाही कारण तुम्ही राष्ट्रवादी सोडून भाजप का आलात

  • @devendrashingate1037
    @devendrashingate1037 2 года назад +2

    अरे बाबा यांची पोटं भरली आहेत व तिजोर्‍या दोन नंबरच्या पैशानी फुल्ल झात्यात यांना मराठा आरक्षणाचे काहीच पडले नाही😎😎