ह्याला अडचणीचा एक प्रश्न विचारला की 2012 साठी अर्थमंत्री कोण होता आणि पंतप्रधान कोण होता तर ह्याने मला फेसबुक वर ब्लॉक केलं. जे अख्ख्या जगाला माहित आहे हे ह्या माहिती अधिकारी ची अक्कल जगाला शिकवणाऱ्याला माहीत नाही😂😂😂😂😂😂 😂
या परिपत्रकाची झेरॉक्स प्रत/फोटो मिळेल काय. आपल्या चॅनेल वर मिळेल का. आपले चॅनेल नवोदितासाठी फारच मार्गदर्शक आहे. विवेक वेलणकर सरांचे आणि आपल्या चॅनेलचे यासाठी मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
ruclips.net/video/U7UwYxnS_H8/видео.htmlsi=xUuKwVFcQsZkTq0R
बरोबर आहे साहेब
तसे जर केले तर माहिती अधिकाराची गरज च पडणार नाही
कर्मचारी नी प्रामाणिक पने काम केले असते तर ही वेळ आली नसती
आपल्या कडे प्रामाणिक, लबड मानसेचक्षप्रामाणिक पणे कामे करतात .ही वस्थु स्थिती आहे .त्या साठी ऐखादा पुरस्कार ठेवायला पाहिजे सर .
सुंदर माहिती देण्यात आली आहे.
ग्रेट सर
अतिशय महत्त्वाचे परीपत्रक. क्रुपया वेलणकर सरा॑चा पत्ता पाठवावा ही विनंती
काम नीट केल्यानंतर माहिती अधिकार कशाला करावा लागेल
सर धन्यवाद. लिंक मिळाली. धन्यवाद.
परिप्रत्र लिंक पाठवा
सर परिपत्रक कुठे मिळेल
सोमवारी ३ वाजता कागदपत्रे पाहने करीता
शासन. परिपत्रक. क्र .
संकिर्ण क्रमांक कीती आहे
व तारीख कळवीने
पूढील नंबर वर वाॅट अपसॄ वर कळवीने
या परीपत्रकाचे pdf भेटले असते तर बरं झालं असत.क्लिअर दिसत नाही.
सदर परिपत्रक बाबत असलेल्या व्हिडिओ ची लिंक सांगा
लवकरच सेपरेट व्हिडिओ बनवतो
ह्याला अडचणीचा एक प्रश्न विचारला की 2012 साठी अर्थमंत्री कोण होता आणि पंतप्रधान कोण होता तर ह्याने मला फेसबुक वर ब्लॉक केलं. जे अख्ख्या जगाला माहित आहे हे ह्या माहिती अधिकारी ची अक्कल जगाला शिकवणाऱ्याला माहीत नाही😂😂😂😂😂😂 😂
या परिपत्रकाची झेरॉक्स प्रत/फोटो मिळेल काय. आपल्या चॅनेल वर मिळेल का. आपले चॅनेल नवोदितासाठी फारच मार्गदर्शक आहे. विवेक वेलणकर सरांचे आणि आपल्या चॅनेलचे यासाठी मानावे तेवढे आभार कमीच आहेत.
सदर परीपत्रकाची लिंक पाठविली तर फारच बरे होईल.
PDF द्या परिपत्रक ची
या परिपत्रकाची लवकरच सेपरेट व्हिडिओ बनवतो....
कुठे मिळेल पत्र
Video बनवली आहे
लिंक पाठवा
परिपत्रक प्रत दाखवा
ruclips.net/video/U7UwYxnS_H8/видео.htmlsi=xUuKwVFcQsZkTq0R
सदर परिपत्रक संकीर्ण क्रमांक पाठवा
Saga
लवकरच सेपरेट व्हिडिओ बनवतो