Maratha reservation | Manoj Jarange यांचं बीडमध्ये शक्तीप्रदर्शन, मराठा बांधव ताकद दाखवणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 окт 2024
  • #ManojJarange #Marathareservation #MaharashtraTimes
    बीड जिल्हा हा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. बीड जिल्ह्यात 11 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांची मराठा आरक्षण शांतता रॅली निघणार आहे. रॅलीच्या अनुषंगाने बीड मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील तयारी पूर्ण झालीय. छत्रपती शिवाजी महाराज चौकात सबंध मराठा समाज हा आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटणार आहे. ही शांतता रॅली राज्याला आदर्श घालून देणारी असणार असल्याचं मराठा समाज बांधवांनी म्हटल आहे.
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : marathi.indiat....
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Комментарии • 180

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 2 месяца назад +35

    मनोज दादा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहे लढेंग जितेंगे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩

  • @DrAshani
    @DrAshani 2 месяца назад +30

    आता एकदम आरपार ...🤝🤝🤝
    मराठ्यांना OBC मधून आरक्षण मिळालेच पाहिजे
    🚩🚩🚩🚩🚩

  • @VaishnaviMore-hy8cp
    @VaishnaviMore-hy8cp 2 месяца назад +13

    एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @rohankadam14
    @rohankadam14 2 месяца назад +8

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज 🚩
    मनोज दादा जरांगे पाटील 💪 #ManojJaragePatil #Manojjarangepatil

  • @pandurang2554
    @pandurang2554 2 месяца назад +35

    एकच पर्व ओबीसी सर्व

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 2 месяца назад +10

      Bulla ghya sarva😂😂😂

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 месяца назад +5

      पर्व.म्हणजे.काय.सांग.बर.

    • @Sp71407
      @Sp71407 2 месяца назад +12

      वडापाव सर्व

    • @rushikesh9272
      @rushikesh9272 2 месяца назад +1

      @@Sp71407 godadit kaju badam deshi mar nahi na marli

    • @rushikesh9272
      @rushikesh9272 2 месяца назад

      @@omgaikwad3000 kut detos sang yeto ghyayla dum asel tar

  • @panditraodhavale7931
    @panditraodhavale7931 2 месяца назад +48

    Only MJP

  • @babasahebshejul2001
    @babasahebshejul2001 2 месяца назад

    खूप खूप धन्यवाद माझ्या मराठी बांधवांचे

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 2 месяца назад +11

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @NitaPawar-rx5vi
    @NitaPawar-rx5vi 2 месяца назад +7

    एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 2 месяца назад +28

    ब्रँड जरांगे पाटील, माझं दैवत मराठ्यांच काळीज 🙏💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞

  • @vitthalchavan5714
    @vitthalchavan5714 2 месяца назад +22

    जरांगे पाटील म्हणते तसेच होणार

  • @AbhimanKadam-lz3sk
    @AbhimanKadam-lz3sk 2 месяца назад +2

    आम्ही मराठे मनोज दादा जरा॑गे यांच्या मागे आहोत आम्ही मराठे बीडमध्ये येणार आहोत आकरा तारखेला

  • @NitinPawar-d3u
    @NitinPawar-d3u 2 месяца назад +14

    अगदी बरोबर म्हनता दादा जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @dhanajisalekar8046
    @dhanajisalekar8046 2 месяца назад

    एकच नेते मनोज दादा जरांगे पाटील
    जय शिवराय

  • @sambhajidhembare6695
    @sambhajidhembare6695 2 месяца назад

    एक मराठा लाख मराठा 🚩 मनोज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 2 месяца назад

    महाष्ट्र टाइम्स... तुमचे मनसुबे कळत आहेत

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 2 месяца назад +2

    एकच मिशन मराठा आरक्षण ते पण ओबीसी मधुनच घेणारं फक्त मनोज दादा पाटिल बोलतील तसच होणारं 🎉❤🎉❤🎉❤🎉❤🎉❤

  • @satishshinde3457
    @satishshinde3457 2 месяца назад +14

    एकच पर्व ओबीसी सर्व हाके साहेब

    • @appabote9589
      @appabote9589 2 месяца назад +8

      आरे हाकेला लोकसभेला 350 मतदान पडले आहे त्याचे डिपॉजिट जप्त झाले आहे मी त्याच्या गावचा आहे त्याला गावात कोणीही विचारत नाही

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 месяца назад

      तुझा जरागे बेवडा ऊभा राहिला का

    • @Dk-lb7dl
      @Dk-lb7dl 2 месяца назад +2

      ​@@appabote9589निदान त्यांना 350 मत पडली तुझा नेता उभा तरी राहिला का? ह्याला पाडीतो त्याला पाडीतो असं म्हणून राजकारण होत नसतो

    • @Wgbo5158
      @Wgbo5158 2 месяца назад

      पाडून दाखवलं 😂😂​@@Dk-lb7dl

    • @FreeToTalk0280
      @FreeToTalk0280 2 месяца назад

      ​@@Dk-lb7dl न उभा राहता मराठवाड्यात 8 खासदार मराठा आणले विचार कर उभा राहिल्यावर काय होईल

  • @vitthalchavan5714
    @vitthalchavan5714 2 месяца назад +16

    मराठ्यांच्या नादी लागू नका मराठा मराठा आहे.

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 месяца назад +1

      😂

    • @marketguru8175
      @marketguru8175 2 месяца назад

      Sambhaji rajache tukde nahi Gola krta aale tumahala mahar lokani antyvidhi kela an mn ki marathyachya Nadal nahi lagaych

    • @RajambarGadhekar
      @RajambarGadhekar 2 месяца назад

      हके साहेब कसे जरागे च्या केंद्र तिथ कस स्वागत होत जंरागे ला जा त्यानच्या केंद्रात त्याचिकसि,लाल होनार

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 2 месяца назад

      हो बोलेरो चालवणारा 😂😂😂

    • @ganeshgawade2921
      @ganeshgawade2921 2 месяца назад

      हाके वडापाव कॉपी वाला 😂😂😂

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 2 месяца назад +9

    Beed zilhyacha dhanya wagh manoj dada

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 месяца назад +1

    लक्ष्मण हाके ढाण्या वाघ 🐅🐅🎉🎉

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 2 месяца назад +16

    मनोज दादा सोबत अखंड महाराष्ट्र आहे

  • @NitinMali-fl1po
    @NitinMali-fl1po 2 месяца назад +6

    जारांगेची हवा खालून वरून प्रा. हाके साहेब च काढतील. घटना बाह्य मागण्या न्यायालयात टिकणार नाही. करणं असा प्रयोग राजस्थान मध्ये हि झाला होता पण तो टिकला नाही.

  • @ip198
    @ip198 2 месяца назад +5

    बरं मग 13 तारखेची मुदत संपलावर काय करणार आहे 😄😄😄 पुठची तारीख देणार आहे 🤣🤣

    • @rameshwarthoke8306
      @rameshwarthoke8306 2 месяца назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @kiranbhavsar9318
    @kiranbhavsar9318 2 месяца назад +5

    Jativadi Maratha jarage 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢

  • @santoshkolhe7681
    @santoshkolhe7681 2 месяца назад +17

    Congratulations लागा कामाला शक्ती दाखव च

  • @GotuJogdand
    @GotuJogdand 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा

  • @Yraypgdargfg
    @Yraypgdargfg 2 месяца назад +31

    हाके बिके बिकाव आहे... गांभीर्याने घेत जाऊ नका..

    • @rameshwarthoke8306
      @rameshwarthoke8306 2 месяца назад +2

      राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 😂😂

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 месяца назад +1

      5 वी नापास ने हाके समोर येऊन आपली हुशारी धकवावी.

    • @TopTop.2020
      @TopTop.2020 2 месяца назад +1

      हागे कॉपी पेस्ट आहे. छगान ची वळवळ आहे

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f 2 месяца назад +1

    एकच परवा ओबीसी सर्व ओन्ली लक्ष्मण हाके साहेब नाद नाही करायचा🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @jaydattadhakne2342
    @jaydattadhakne2342 2 месяца назад +1

    आंदोलन करत आहेत प्रा. लक्ष्मण हाके, आणि मनोज जरांगे फक्त लोकांना एकमेकांच्या विरोधात करत आहेत.

  • @gajanandhoble5116
    @gajanandhoble5116 2 месяца назад

    नानासाहेब ❤

  • @pradoshkadam2874
    @pradoshkadam2874 2 месяца назад +16

    एक मराठा लाख मराठा

  • @yogipatil6268
    @yogipatil6268 2 месяца назад +7

    💪💪

  • @VishnukantBhong-i1x
    @VishnukantBhong-i1x 2 месяца назад +1

    Ek number bole Dada Jay shivray

  • @MukundKakde-mf3dt
    @MukundKakde-mf3dt 2 месяца назад

    ओबीसीचे खरे नेते जरांगे पाटील आहेत

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 2 месяца назад +10

    राजे भुजबळ साहेब

    • @santoshmane1862
      @santoshmane1862 2 месяца назад +7

      जेल चा राजा

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 месяца назад

      बसले.भोकाडात.जाऊन.कोणीच.दखल.घेईना.

    • @DrAshani
      @DrAshani 2 месяца назад +5

      हगर्‍या .. भुजबळ 😅 😂

    • @baliramdongare9753
      @baliramdongare9753 2 месяца назад +2

      कसला राजा 😅

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 месяца назад +1

      बेसन किंग छगन 😂😂

  • @madhavgiri6889
    @madhavgiri6889 2 месяца назад +2

    Vicharvant OBC Neta hake Sayab jay sanvidhan 👌👍👍🙏🏽

  • @jagdishveerofficial
    @jagdishveerofficial 2 месяца назад +14

    एकच पर्व obc सर्व ....💛

    • @omgaikwad3000
      @omgaikwad3000 2 месяца назад +4

      Bulla ghyaa sarvaa 😂😂😂😂

  • @vsmguru6662
    @vsmguru6662 2 месяца назад +3

    एक ताट ओढ़तोय तर स्वत चे ताट वाचवतोय.

  • @RaviMunde-oe4zz
    @RaviMunde-oe4zz 2 месяца назад

    आता आम्ही ठरवू कोणाला आणायचं आणि कुणाला पाडायचे ओन्ली ओबीसी

  • @ganeshgawade2921
    @ganeshgawade2921 2 месяца назад

    Patil❤️❤️

  • @R.D.R112
    @R.D.R112 2 месяца назад +1

    अशांतता रॅली परत नको

  • @Shivraj12325
    @Shivraj12325 2 месяца назад +2

    त्याने किती पण कॉपी करू द्या ओरिजनल orignal च aste... ओन्ली मनोज दादा पाटील ❤❤❤

  • @devsaske6927
    @devsaske6927 2 месяца назад

    टाईटल छान आहे.
    पण मित्रा , झेरॉक्स करायला कापी तर क्लेअर पाहिजे. 😂

  • @satishshinde6691
    @satishshinde6691 2 месяца назад

    ताई भाऊ ने हाके ला आणल हा हाके यांनाही पाडून घरी जाईल

  • @sudhakarchavan9269
    @sudhakarchavan9269 2 месяца назад

    सरकारची रणनीती

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 2 месяца назад +6

    Only. Jarange.. Jay. Shivray.

  • @BhanudasChangbhale-oy1dg
    @BhanudasChangbhale-oy1dg 2 месяца назад

    Ek maratha kothi maratha jai jijau jai shivrya dada jai savidhan Jai bhim jai Bharat mh 22parbhani

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 2 месяца назад

    आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आणि आम्ही तेम
    मीळवणारच

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 2 месяца назад

    मिथून ने पणं अण्णा हजारे ची कॉपी करु नये

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 2 месяца назад

    Dada पर्यंत कमेंट जवा मी तुम्हाला सांगायला तुमच्या इतका मोठा नाही दादा पण आपण निवडणक लढवावी चुकल असेल तर mafiagto

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 2 месяца назад +2

    हा हाके नसून हाग्रे आहे.

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 2 месяца назад +7

    मन्या जारंग्य, तु आणि तुझा मराठा समाज खरे मराठा जातीचा आणि खरा बापाचा पोटचा आसेल तर तुम्ही विधानसभा निवडणुकीत २८८जागेवर उमेदवार उभे करा, नहीतर तुम्ही misra मराठा, मुस्लीम मराठा, सागे सोयरे

    • @sanjaynarnale9233
      @sanjaynarnale9233 2 месяца назад

      तू अगोदर तुझ्या आईला विचार खरा कोणाचा आहे..नाहीतर इंग्रजांचा आहे का तर आणि मग मराठ्यांना बोल..स्वतःची आई बहीण सांभाळ आगोदर दुसऱ्या खाली जाण्यापासून

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 2 месяца назад +1

    *ड्रायफ्रूटचा व्हिडीओ खरा आहे का Editing आहे*

  • @marotikakade361
    @marotikakade361 2 месяца назад

    Only jarange patil...

  • @RaviMunde-oe4zz
    @RaviMunde-oe4zz 2 месяца назад

    एक ओबीसी लाख ओबीसी

  • @VilasShinde-h8u
    @VilasShinde-h8u 2 месяца назад

    100 रॅली काढा पण obc मधून नाही

  • @rajebhauchate2663
    @rajebhauchate2663 2 месяца назад

    बीड लोकसभा ला तुम्ही सुपारी घेऊन फिरला त का

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 месяца назад +1

    मी येतोय तुम्ही पण या बीडला

  • @vijaykohale5100
    @vijaykohale5100 2 месяца назад +4

    Khup shikala ahe ka jarange tayla Hindi yet nhi

  • @Akashpatil-si5ez
    @Akashpatil-si5ez 2 месяца назад

    पाटील ❤p

  • @omrajejarhad3493
    @omrajejarhad3493 2 месяца назад

    लक्ष्मन हाके ला आरक्षणांनातील 1% ही समजत नाही किंवा समजत असले तर मराठा समाजा विषयी आकस ठेऊन जाणिवपूर्वक मराठा आरक्षण बाबत खोटी व चुकीची माहीती पसरवत आहे.
    माझ्या प्रश्नांची लक्ष्मन हाके यांनी कागदोपत्री पुराव्यासहित उत्तरे द्यावीत.
    1) धनगर व वंजारी समाज हा प्रथम ओबीसी यादीत होता तो अचानक सन 1991 ला भटक्या विमुक्त जातीच्या यादीत समावेश केला तेव्हा कोणत्या मागास आयोगाने शिफरस घेऊन तात्कालिक शासनाने हा निर्णय घेतला होता?
    वंजारी समाज संखेने आरधा टक्का आसतऻनी त्यांना 2 टक्के आरक्षण कोणत्या जनगणनेच्या कींवा कोणत्या आयोगाच्या शिफरस ने दील
    खरतर वंजारी समाज हा भटका कसा ठरवला वंजारी एकमेव समाज आसा आहे तो त्यांच्या जातीच्या च्यारपट आरक्षण घेत आहे म्हणजे एस सी एस टी पेक्षा ही सर्वाधिक आरक्षण चा लाभ घेत आहे हे खोट आहे का?
    2) मंडल आयोगाने राज्यातील 272 जातीनाच शिपारस केली असताना दि. 23 मार्च 1994 शासन निर्णय अन्वये शिफार नसलेल्या शेकडो जातीना ओबीसी यादीत कसे घुसवले?
    3) 9 ऑगस्ट 1995 शासन निर्णय अन्वये ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील जातींना मंडल आयोगाची शिफारस नसतानांही राज्य शासनाने संरक्षक देऊन त्यांचे आरक्षण कायम केले. यासाठी मागास आयोगाची शिफरस होती का ?
    4) मा. सर्वोच्च न्यायालय रीट पिटीशीन क्रमांक 930/90 इद्रासहाणी निवाड्यातील निर्देशानुसार ओबीसींना लोकसंख्येच्या 50% प्रमाणात आरक्षण असावे पण राज्यात ओबीसी व ओबीसींचे उपवर्गातील जातीची लोकसंख्या 30% ते 33% पर्यत आहे आणि त्यास आरक्षण 32% म्हणजेच लोकसंख्येच्या 98%% प्रमाणात आरक्षण कसे ?
    4) राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 मधील कलम 11 नुसार मागास यादीतील जातीचे दर दहा वर्षांनी सर्वेक्षण करून प्रगत जातीस आरक्षण यादीतून बाहेर करणे आवश्यक पण राज्य मागासवर्ग आयोग कायदा 2005 अंमलात आल्या पासुन कधीच यांची अंमलबजावणीत झाली नाही.
    त्यामुळे सर्वोच्च न्यायालय व राज्य मागासवर्ग आयोग 2005 कायदाचे अवमान होत नाही का ?
    ओबीसी व ओबीसीचे उपवर्गातील अनेक जाती खिरापतीवाणी आरक्षण खात नाहीत का ?

  • @Crazysai1234
    @Crazysai1234 2 месяца назад

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा 🎉❤🎉❤🎉

  • @gorakhfulari5461
    @gorakhfulari5461 2 месяца назад +7

    तुम्ही करणार ते आंदोलन,दुसरे हाक्क वाचवण्यासाठी लढले तर ते अनूकरण हाच दुटप्पी पणा चिड निर्माण करतो

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 месяца назад

      @@gorakhfulari5461 कशाचा.हक्क.1994चा.जिआर.रद्द.करणार.मराठासमाज.फक्त14.5%च.तुमचं.बाकी.आमचं

    • @R.D.R112
      @R.D.R112 2 месяца назад

      ​@@balasahebbidwe3079😂

    • @pushpatherise4827
      @pushpatherise4827 2 месяца назад

      70%टक्के मराठा समाज हा पहिले पासुन ओबीसी मध्ये आहे तुम्ही बसा सेट उपटत 😂😂

  • @sachinm453
    @sachinm453 2 месяца назад

    धर्म परिवर्तन करणारे मुगल होते आणि जात परिवर्तन करणारा गवती मिथुन😅

  • @AratiShrigire34456
    @AratiShrigire34456 2 месяца назад +11

    हाक्के हे अभ्यासू नेते आहेत आहेत।

  • @GotuJogdand
    @GotuJogdand 2 месяца назад

    बीड ला रेकॉर्ड ब्रेक होईल

  • @thedarkknight9959
    @thedarkknight9959 2 месяца назад

    बिनकामाचे लोकं मिथून ला मागे राहतात 😂😂😂

  • @BhagwatMundhe-wr8de
    @BhagwatMundhe-wr8de 2 месяца назад +3

    Only hake saheb🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f 2 месяца назад

    ओबीसी फक्त

  • @sureshnachare2399
    @sureshnachare2399 2 месяца назад +13

    मनोज दादांंसोबत शरद पवार आहेत.भक्कम आर्थिक बाजू आहे.

    • @sagargore3258
      @sagargore3258 2 месяца назад

      तुझ्या पोटात दुखतं

  • @subhashdeshmukh8208
    @subhashdeshmukh8208 2 месяца назад +2

    अंतरावली सराटी हे मनोज दादांचे गाव आहे ते तिथे आंदोलन करतात पण हाकेंचे आंदोलन अंतरावली सराटीमध्ये का?

  • @Nature-sl2md
    @Nature-sl2md 2 месяца назад +8

    भुजबळ राजे

    • @rajeshwarmorepatil7831
      @rajeshwarmorepatil7831 2 месяца назад +8

      असुदे पन ईथे कशाला सांगतो तुझ्या घरात फोटोला व

    • @balasahebbidwe3079
      @balasahebbidwe3079 2 месяца назад +4

      राजे.गेले.बिळात.लोकसभा.केव्हा.झाली.त्याला.पत्ता.सुध्दा.लागला.नाही.

    • @chandrakantabhang5144
      @chandrakantabhang5144 2 месяца назад +1

      जातीयवादी दुसरे काय करनार ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @RaviMunde-oe4zz
    @RaviMunde-oe4zz 2 месяца назад

    तुमच्या मागे कोणाची ताकद आहे

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 2 месяца назад

    Abki baar mjp 200 par

  • @Neel12338
    @Neel12338 2 месяца назад +4

    Jativadi rally😂

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 2 месяца назад

    Parbhani maratha wada bid LA yenar

  • @bapcammandobalcksmith3893
    @bapcammandobalcksmith3893 2 месяца назад

    हुशार माणसांनो तुम्हाला एवढंच नियोजन येतं तर तुमच्या समाजाचा निधी गोळा करून गरीब मराठ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लावा ना.. गरीब मराठ्यांना खूप फायदा होईल ओबीसीच्या आरक्षणावर दादागिरी काय करता..

    • @SushantKadam-ul1yk
      @SushantKadam-ul1yk 2 месяца назад

      Are 1884 adhi ka 1967 ? Evde kalale tar khup hushar tu ....😂

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f 2 месяца назад

    288 उभ करा

  • @ip198
    @ip198 2 месяца назад +2

    शांतता रॅली 😂😂😂

  • @RavindraSurse-t1w
    @RavindraSurse-t1w 2 месяца назад +5

    चपटी किंग 😂😂

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 месяца назад

    एकच पर्व मनोज रंगे पाटील सर्व

  • @marketguru8175
    @marketguru8175 2 месяца назад

    Taychi copy karaly te bevda nahi

  • @UmeshMote-y1f
    @UmeshMote-y1f 2 месяца назад

    गप रे गंगाराम😂😂😂😂

  • @ganeshjadhav9434
    @ganeshjadhav9434 2 месяца назад

    Duplicate degree ghetlia fraud chya jorawar swatachi akkal Kashi chalel ek tar chagan sangel te karnar nahita.Dadana copy karnar

  • @vaishnavghawade5824
    @vaishnavghawade5824 2 месяца назад

    मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील❤️👑🚩🙏
    हा पत्रकार फालतू आहे मनोज दादांबद्दल काहीही बोलत आहे

  • @secreflexgaming6850
    @secreflexgaming6850 2 месяца назад +1

    Ekach parv zatbhar serv😂😂😂😂😂

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 2 месяца назад

    हर हर महादेव जय भवाणी जय शिवाजी

  • @a.s.4774
    @a.s.4774 2 месяца назад +3

    ओन्ली मनोज दादा❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @Nanapadalkar007
    @Nanapadalkar007 2 месяца назад +3

    जय ओबीसी जय क्रांती ज्योती

  • @navnathchavan3391
    @navnathchavan3391 2 месяца назад

    Garib Maryathyankade Hajaro Car Aahet

  • @KaranKanse-iu4gt
    @KaranKanse-iu4gt 2 месяца назад

    ओन्ली मणोज दादा जरांगे पाटील

  • @कोटीमराठे
    @कोटीमराठे 2 месяца назад

    Aata bjp nahi only mjp

  • @PandurangPole-fz9mb
    @PandurangPole-fz9mb 2 месяца назад +1

    कशाला फालतू बोलता रे तुम्ही

  • @pankajthombare4000
    @pankajthombare4000 2 месяца назад +1

    kon copy karat nhi. Tepn tyanchya lokansathi andolan karat ahet.

  • @marketguru8175
    @marketguru8175 2 месяца назад

    Yekch parv OBC sarv

  • @shashank255
    @shashank255 2 месяца назад

    त्यांना तेच कळत नाही,सूर्याची बरोबरी होत नसती

  • @navnathchavan3391
    @navnathchavan3391 2 месяца назад

    Obc Tun Ka Tumhi Sarkara Kadun Gya Na

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 2 месяца назад +1

    Halene.. Jarangechi. Barobari.. Karu. Nahi.

  • @parshuramkatare9332
    @parshuramkatare9332 2 месяца назад

    छगन भुजबळ एकच बळ