Navy official quits job to become a Clown | Praveen Tulpule in conversation with Dr Uday Nirgudkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 окт 2024

Комментарии • 31

  • @aparnaLawate
    @aparnaLawate День назад +2

    मुलाखत खूपच आवडली. प्रविण तुळपुळेजींना सलाम. अश्या माणसांच्या कामाची ओळख करून देण्या-या स्वंय टाॅकचे खूप खूप अभार.

  • @gokhale6465
    @gokhale6465 День назад +2

    खूप छान वाटले. वेगळ्या पठडीतले व्यक्तिमत्त्व. प्रवीण तुळपुळे सर व डॉ.निरगुडकर यांचे मनापासून आभार.

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 2 дня назад +4

    अप्रतिम ❤.. अशा लोकांच्या पुण्याई वरच जग चालले आहे.... परमेश्वरा, या आयुष्यात माझ्या हातुन पण असच सुंदर काम होऊ दे.

  • @VandanaJoshi-kn9br
    @VandanaJoshi-kn9br 13 часов назад +1

    अप्रतिम आणि अगदी मुळखवेगळा माणूस.....खूप च सुंदर,अनेक वेळा डोळ्यात अश्रू उभे राहिले

  • @avimango46
    @avimango46 2 дня назад +1

    मुलाखत आगळी आणि छानच! पुण्याचे रघुवीर जादूगार हे नागपूरला आमच्या शाळेत कार्यक्रम करायचे आणि त्यांचे पुस्तक अजूनही वाचल्याचे आठवते! रघुवीर जी अजूनही आठवतात ❤❤❤

  • @agimisc7075
    @agimisc7075 16 часов назад +1

    अप्रतिम मुलाखत, मनःपूर्वक धन्यवाद

  • @VilasPawar-oe1dn
    @VilasPawar-oe1dn 2 дня назад +1

    अप्रतिम खूप सुंदर , अंतर्मुख करायला लावणारी मुलाखत आहे. तुझ्या पुढील आनंदमयी वाटचालीला आमच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉

  • @sharadsohoni
    @sharadsohoni День назад +1

    कल्पनेच्या पलिकडचे जग पहाण्याचा योग आला आहे. तुळपुळे सरांना हार्दिक शुभेच्छा

  • @purnanandnadkarni5117
    @purnanandnadkarni5117 2 дня назад +3

    सुंदर व नाविन्य माहिती.धन्यवाद

  • @captmohankulkarni4542
    @captmohankulkarni4542 2 дня назад +1

    वा...फारच अप्रतिम मुलाखत.... प्रवीण, तुमचे हे काम म्हणजे Service above self असे महान आहे. स्वतःचा Ego संभाळून, प्रसंगी विसरून समाजातील अबालवृध्दांच्या कल्याणासाठी तुम्ही हे काम करीत आहात... हे खरेच आव्हानात्मक काम आहे.. Our Salute to you and your work Sir. Pl give my Regards to dear Ravi dada and Varshatai. All The Best To You..!!💐💐
    Capt Mohan Kulkarni

  • @amarendrakamat
    @amarendrakamat День назад +1

    I am sure that mother of Shri Pravin was the inspirator! Hats off to her for her developing the mindset of sharing of love and joy with the society!🙏🙏🙏

  • @vaibhavisoman2497
    @vaibhavisoman2497 День назад +1

    सर खूप छान माणसाशी ओळख करून दिलीत, धन्यवाद

  • @vijaykotnake9979
    @vijaykotnake9979 2 дня назад +1

    खुप छान, सलाम तुमच्या या कार्याला सर

  • @arunamalshe3985
    @arunamalshe3985 День назад +1

    फारच छान नवीन माहिती दिलीत शतश: प्रणाम

  • @pragatisohoni8491
    @pragatisohoni8491 20 часов назад +1

    Amazing interview. It's unimaginable the kind of work he is doing and anybody can think of taking as a passion. Pl convey my regards to Officer Tulpule

  • @radhikadate5698
    @radhikadate5698 2 дня назад +1

    फार छान मुलाखत . दिली पण घेतली पण. मला तुझा अभिमान वाटतो.

  • @kishorshukla4076
    @kishorshukla4076 День назад +1

    Very amazing.... Beyond imagination moto.....

  • @vijaysoman6268
    @vijaysoman6268 2 дня назад +1

    Salute to you Shri Praveen Tulpule ji🎉🎉
    Sanjay Dutta in Munna Bhai MBBS tries to show similar empathy.

  • @varshabetawadkar5339
    @varshabetawadkar5339 День назад +1

    अनवट वाटेवरच्या मुसाफिराची
    अप्रतिम मुलाखत. जरूर पहा

  • @shamalabhalachandra1273
    @shamalabhalachandra1273 День назад +1

    सलाम तुम्हाला तुळपुळे तसेच निरगुडकर😂

  • @nandininikam5474
    @nandininikam5474 2 дня назад +1

    Proud of you Pravinji

  • @yogeshkad6928
    @yogeshkad6928 2 дня назад +1

    Great man great great great

  • @tusharbhosle5937
    @tusharbhosle5937 2 дня назад +1

    I WOULD SO LIKE TO MEET YOU MR. TULPULE ❤

  • @summer090306
    @summer090306 День назад +1

    Amazing ❤

  • @madhurajoshi1598
    @madhurajoshi1598 2 дня назад +1

    अप्रतिम, औरंगाबाद एपिसोड कधी येणार

  • @sanjoshi1
    @sanjoshi1 2 дня назад +1

    Awesome

  • @sachinbhamre3179
    @sachinbhamre3179 День назад +1

    Great

  • @VYDEO
    @VYDEO 2 дня назад +1

    vulnerability = भेद्यता 😊

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 2 дня назад +1

    कार्यक्रम मराठी आहे कि इंग्रजी ?

  • @DEEPAKVAIDYA-l3b
    @DEEPAKVAIDYA-l3b 2 дня назад

    90 टक्के कार्यक्रम इंग्रजीत होता