vaibhav mandlik mangalashtake

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 16

  • @user-nx6zc3mi3f
    @user-nx6zc3mi3f 7 месяцев назад +2

    मंडलीकजी, अप्रतिम, कोरीव, आखिव, संंगीमय. समरसून जातो श्रोता. 🌹🙏🌹

  • @kundanpatil5118
    @kundanpatil5118 Год назад +3

    अद्वितीय, सर्वश्रेष्ठ..... न भूतो न भविष्यती....👌👌

  • @anilrajsonar2465
    @anilrajsonar2465 4 дня назад

    खुप छान गायले आहे माऊली

  • @vinodbhosle5618
    @vinodbhosle5618 Год назад +8

    वैभव मंडलिक दादा तुमच्या मंगलाष्टके ऐकून फार वेड लागले. खरच मनसोक्त आनंद घेत आहे. सलाम तुमच्या गायकीला🙏

  • @harshalpalaskar2593
    @harshalpalaskar2593 Год назад +3

    👌अप्रतिम आवाज दादा🙏
    हृदयाला भिडणाऱ्या मंगलाष्टकं....😘😘

  • @kisanthak3861
    @kisanthak3861 Год назад +2

    नाशिक वरून किसन ठक तुमच्यातुमच्या मंगलाष्टकांनी वेड लावलं वैभव भाऊ काय आवाज आहे तुमचा काय त्याची पुण्याई

  • @maheshkulkarni648
    @maheshkulkarni648 Год назад +3

    ❤ वैभव दादा खूप ग्रेट आवाज

  • @vijaytukrul5785
    @vijaytukrul5785 Год назад +4

    वैभव जी आपल्या मुखातून आलेली सुमधुर आवाजातील मंगलाष्टके मनाला पुन्हा पुन्हा ऐकायला भुरळ घालत राहतात.आपला आवाज खूपच अप्रतिम आहे.

  • @vithalkamlekar9636
    @vithalkamlekar9636 3 месяца назад

    Khup chan 👌👌👌

  • @shivrajdhaware633
    @shivrajdhaware633 3 месяца назад

    खुपचं छान गायलं आहे

  • @udaydeshpande8789
    @udaydeshpande8789 5 месяцев назад +1

    भगवंताची देणगी आहे तुम्हाला दादा

  • @user-bo6nb9cz8v
    @user-bo6nb9cz8v Год назад +1

    खुप भारी आवाज 😊

  • @premvrkhande
    @premvrkhande 5 месяцев назад

    व्हा नाद खुळा काम

  • @raghuvirchoughule4227
    @raghuvirchoughule4227 Год назад +1

    तुमचा गाव कुठला.

  • @amolmore7767
    @amolmore7767 Год назад

    😂😂😂😂😂😂😂😂