Nalasopara: "लग्न कर नाहीतर तुला संपवतो..", तरुणीला माथेफिरु अन्सारीच्या धमक्या; Video व्हायरल

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • Nalasopara Man Harassed Women For Wedding: नालासोपाऱ्याच्या आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोईन अन्सारी नामक एका व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्न करण्यासाठी एका तरुणीला धमकवणारे अनेक व्हिडीओ, ऑडिओ रेकॉर्डिंग अन्सारीने पाठवले होते. व्हिडिओमध्ये अन्सारीने जिममधील डंबेल्स आणि प्लॅस्टिकची बंदूक दाखवत तरुणीला धमक्या दिल्या होत्या. तरुणींसह तिच्या कुटुंबालाही संपवू असं अन्सारीने मेसेजेसमध्ये म्हटलं होतं. साधारण २००- १५० मोबाईलवरून तो तिला कॉल करून त्रास द्यायचा हे सगळे नंबर ब्लॉक केल्यावर त्रास थांबत नसल्याने आता या तरुणीने समोर येऊन पोलीस तक्रार केली आहे व माध्यमांसमोर सुद्धा आपली चिंता व्यक्त केली आहे.
    #nalasopara #women #weddings #harassmentcase #nalasoparapolice #nalasoparanews #nalasoparacrime
    You can search us on youtube by: loksatta, loksatta live, loksatta news, loksatta, jansatta, loksatta live, indian express marathi, the indian express marathi, marathi news live, marathi news, news in marathi, news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi news in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news updates: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 7

  • @kinpat8825
    @kinpat8825 9 дней назад +2

    ते पोरगं सरळ सरळ म्हणतंय, बैद की वजह से छोड दिया तेरेको. एका मुलाकतीत कोण छोड दिया तेरेको म्हणत नाही. छोड द्यायला आधी पकडलं तर पायजेल. पोरगी दिशाभूल करत आहे. Anyway, त्या नालायकाला पण शिक्षा व्हायलाच हवी, कुणी reject केलं म्हणून बंदुक fire करतात का? अवघड आहे

  • @junedshaikh9165
    @junedshaikh9165 22 часа назад

    ये up बिहारीतील भिय्यांना खूपच माज आलेला आहे

  • @altafshaikh2833
    @altafshaikh2833 9 дней назад +2

    Mumbai police pr bharosa rakho uski hekdi nikal denge 🎉🎉🎉

  • @shivshakarmourya1895
    @shivshakarmourya1895 9 дней назад +2

    १०सालकीजेलभेजेगीपुलीसबदूकफरिगकरनेकेजूरमपुलीससेअपीलहैएकटागतोडदेचलनहीपयेगा

  • @AdnanHalde-rl2lc
    @AdnanHalde-rl2lc 9 дней назад

    Aise insaan ko sirf ek hi basha samjh aaye gi woh hai iss ki 😵‍💫🤛

  • @pratikrchavan9093
    @pratikrchavan9093 9 дней назад

    😂😂😂😂