Omraje Nimbalkar Shivsena : ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार नाहीत, समर्थकांकडून 1000% विश्वास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 фев 2025
  • #abpmajhalive #abpमाझा #omrajeNimbalkar #ABPMajha #ShivSena #EknathShinde
    Omraje Nimbalkar Shivsena : ओमराजे निंबाळकर ठाकरेंची साथ सोडणार नाहीत, समर्थकांकडून 1000% विश्वास
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Delhi election result | Delhi Election Results 2025 | AAP | BJP | Congress | Narendra Modi | Rahul Gandhi | Arvind Kejriwl | Dhananjay Munde | Karuna Munde | Beed | NCP | Ajit Pawar | Mahayuti | Pankaja Munde | Devendra Fadanvis | Maharashtra Politics | Marathi News | Delhi Vidhan Sabha Election | Delhi Assembly Election | AAP | Congress | BJP | Walmik Karad | Beed Santosh Deshmukh | Suresh Dhas | Eknath Shinde | Sanjay Raut | Uddhav Thackeray | Shiv Sena

Комментарии • 89

  • @babanpatil9901
    @babanpatil9901 7 часов назад +42

    जय महाराष्ट्र शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @anilutekar2198
    @anilutekar2198 7 часов назад +45

    कठीण काळात पक्षाला साथ द्या

  • @sanjayjagtap9374
    @sanjayjagtap9374 4 часа назад +12

    कङक भावानो जय महाराष्ट्र

  • @satishshendge6417
    @satishshendge6417 7 часов назад +34

    Only om dada ❤❤❤❤

  • @saishradhamensparlour5388
    @saishradhamensparlour5388 4 часа назад +13

    🚩शिवसेना फक्त🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे ❤

  • @prashantkale5855
    @prashantkale5855 2 часа назад +5

    Jay Maharashtra omRaje

  • @nanduredekar4211
    @nanduredekar4211 Час назад +1

    ओमराजे निंबाळकर हे निष्ठावंत शिवसैनिक आमदार आहेत 🎉🎉

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 7 часов назад +38

    ह्या पत्रकाराला हाणा कारण फालतू प्रश्न विचारतो😊

  • @smitamore9887
    @smitamore9887 4 часа назад +5

    1 no bhavanu

  • @SureshMali-d6v
    @SureshMali-d6v 4 часа назад +5

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 7 часов назад +23

    अजिबात कोणीही जाणार नाहीत

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 6 часов назад +15

    निंबाळकर निष्ठावंत आहेत ते कधीच साथ सोडणार नाही.

    • @pravinmhatre9616
      @pravinmhatre9616 5 часов назад

      चैनल वाल्यांना काय सुपरी दिली आहे का सर्व गद्दार नसतात लक्षात ठेवा आज भाजपात शिंदे गटाची परीस्थिती गंभीर आहे

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 7 часов назад +8

    Maharashtra madhe sarvat Priya खासदार माननीय ओम राजे निंबाळकर साहेब आम्ही नाशिक jilhyatle आहे पण ओम राजे निंबाळकर साहेब एक नंबर जय Maharashtra

  • @yashwantbajad8168
    @yashwantbajad8168 7 часов назад +6

    Khup chhan

  • @akshaylote2397
    @akshaylote2397 6 часов назад +3

    शेवटच्या क्षणापर्यंत ठाकरे

  • @eknathjadhav1885
    @eknathjadhav1885 7 часов назад +5

    वारे हे शिवशेनिक आहेतः

  • @DhanwantRasal
    @DhanwantRasal 2 часа назад

    जय महाराष्ट्र ओमराजे निंबाळकर

  • @RajendraJagtap-xp3vt
    @RajendraJagtap-xp3vt 4 часа назад +2

    ❤❤❤ जय हिंद जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @chikumarathimulgi5428
    @chikumarathimulgi5428 7 часов назад +5

    Only Thakre ❤

  • @nagnathkatre2290
    @nagnathkatre2290 7 часов назад +5

    आर बाबानू धाराशिव जिल्ह्यात टायगर बिबट्या फीरतोय शेतकऱ्यांची जनावरे खातोय ते टायगर ऑपरेशन करा राहिले तर दादाच बोलतो दादा आमच्या धाराशिव जिल्ह्याचे शान आहे

  • @GaneshShirke-u7d
    @GaneshShirke-u7d 2 часа назад

    ❤जय महाराष्ट्र ओम राजे दादा साहेब

  • @NarasappaMhetre
    @NarasappaMhetre 6 часов назад +3

    ओमराजे निंबाळकर साहेब ठाकरे साहेबांना सोडून जात नाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र शिवसोनिक ता उमरगा जिल्हा धाराशिव मु पो बेळंब सैनिक पाठीशी आहे

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 часа назад

    फक्त ओमदादा 🔥🔥🔥🔥🔥

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 часа назад

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ChandrakanSonkade
    @ChandrakanSonkade 7 часов назад +5

    शक्य नाही

  • @sanjaypatil5839
    @sanjaypatil5839 5 часов назад +3

    Matdar निधी हा काय kunachya bapacha mal आहे कां जय महाराष्ट्र जय शिवसेना उद्ध्व बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤

  • @sarikapatil-p5b
    @sarikapatil-p5b 6 часов назад +1

    Om Dada

  • @anilutekar2198
    @anilutekar2198 7 часов назад +5

    खरोखर हे पत्रकार नकोत्या अफ़वा पसरवतात अन प्रश्न विचारतात

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 3 часа назад

    कठीण काळात उद्धव ठाकरे साहेबांना स्वाध्याय कोणी फुटायला बळी पडू नका जातिवंत बाप तो बापच असतो तर बापाची साथ कधी सोडायची नसते🎉🎉 जय शिव सेना जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 3 часа назад

    ओम दादा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना कधीच सोडणार नाहीत 🚩🚩🚩🚩🚩

  • @GanrajChavan-l4e
    @GanrajChavan-l4e 7 часов назад +3

    ❤️

  • @PradeepVaidya-i5n
    @PradeepVaidya-i5n 2 часа назад

    जयमहाराष्ट एक निष्ठ शिव सैनिक

  • @RajuDeokar-j4o
    @RajuDeokar-j4o 5 часов назад

    माझं फक्त ओमदादा वरती विश्वास आहे, जर चुकून ओमदादा नी तस केलं तर मग विश्वास कुणावर ठेवावा हा लोकांसमोर प्रश्न निर्माण होईल ओमदादा आणि उद्धव साहेब हे एक घट्ट नातं आहे त्याला कुणीही तोडू शकत नाही.🙏🙏

  • @VikasMayekar-ur5wc
    @VikasMayekar-ur5wc 3 часа назад

    Thakre brand ahet ❤❤❤❤❤❤

  • @maheshr.dhondgedhondge8967
    @maheshr.dhondgedhondge8967 6 часов назад +1

    Fakt udhav thackeray saheb 🚩🚩

  • @DineshSalgar-vf3tm
    @DineshSalgar-vf3tm 3 часа назад

    Only om Dada ✌️✌️

  • @ddjadhav9295
    @ddjadhav9295 6 часов назад

    निष्ठावंत शिवसैनिक आहे निंबाळकर

  • @JyotiShermale-t5z
    @JyotiShermale-t5z 6 часов назад

    🙏🙏

  • @कृष्णविवर-ढ2ल
    @कृष्णविवर-ढ2ल 5 часов назад

    🙌🏻😇👏🏻 ओमराजे असं करणार नाहीत 🙌🏻😇 पण असं झालं तर सध्या जाणारे हवेत जातील पण भविष्य अंधारात जाणार कारण कर्माचा सिद्धांत असं सांगतो ज्याने भलं केलं त्यालाच दगा देणे ते परत फिरून येतं ..... हिंदु आहोत मग कर्मावर विश्वास असावा... 😇👏🏻

  • @chandrashekharuke1714
    @chandrashekharuke1714 7 часов назад +2

    बातम्या वाल्याना किती पैसे मिळाली .. हीच ही बातमी दाखवायला.... पैसे घेऊन बातम्या दाखवणं बंद करा... ओम दादा निष्ठावंत आहेत... भिकारचोट लोकांनं सोबत जाणार नाही....

  • @vinaysadewale7666
    @vinaysadewale7666 2 часа назад

    Shivsena UBT 🚩 🚩 🚩 🚩 🚩 🚩

  • @sunilsawant2965
    @sunilsawant2965 4 часа назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 5 часов назад

    Jai Maharashtra Uddhav ji Thakre sarkar zindabad

  • @OmprakashShelar-e9o
    @OmprakashShelar-e9o 5 часов назад

    जय महाराष्ट्र कडवट शिवसैनिक

  • @bajranggaikwad6719
    @bajranggaikwad6719 5 часов назад

    आरे ते ओम राजे आहेत ते कधीच ठाकरे सहिबाची साथ सोडू सक्त नाहीत आमी धाराशिव कर

  • @DashrathTate-q4t
    @DashrathTate-q4t 6 часов назад

    कायम ठाकरे समर्थक

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 3 часа назад

    ऑपरेशन उंदीर चालू आहे .

  • @mansingmohite2553
    @mansingmohite2553 2 часа назад

    विरोधी खासदार व आमदार आहेत, म्हणून निधी मिळत नाही हे संपुर्ण चुकीचे आहे. निधी म्हणजे जनतेच्या करा मधून जमा होत असते. तोच पैसा विकास कामासाठी वापरतात. निधी मिळत नाही म्हणजे जनतेचा अपमान /पारतंत्र्याता जनतेशी करूच शकत नाही. सर्वांना समसमान मिळतो.

  • @milindjadhav474
    @milindjadhav474 4 часа назад

    अहो ओमराजेंना जायचं नाही तर तुम्हाला त्रास का होतो तुम्ही सुपारी घेतली आहे का

  • @amolparte3520
    @amolparte3520 5 часов назад

    कळप पण कोणता कळप

  • @bapuravkale2212
    @bapuravkale2212 7 часов назад +1

    1

  • @vijayraut2535
    @vijayraut2535 4 часа назад

    मिडियाला खाऊ मिळाला असणार म्हणून असे प्रश्न मिडिया विचारत आहेत

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 7 часов назад +1

    रिपोर्टर फाल्टू प्रश्न विचारत आहेत आणि अप्रत्यक्षपणे सांगत आहेत की त्यांनी त्यांच्या भागात निधी वाटपासाठी शिंदेंसोबत जावे, सर्व काही निधी आणि पैशांबद्दल नाही जर प्रत्येकजण सत्ताधारी झाला तर लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोण विरोधात असेल.

  • @jayasawant2533
    @jayasawant2533 6 часов назад

    महाविकास आघाडीने मत मिळविली त्यात social मिडीयचा वाटा आहे.

  • @kattarrcbsamarthak2454
    @kattarrcbsamarthak2454 6 часов назад

    ओम दादा गद्दार गटाकडे जाणार नाहीत..

  • @pavanghute5184
    @pavanghute5184 6 часов назад

    मुळात हा प्रश्न चुकीचा आहे

  • @vitthalgulanjkar7153
    @vitthalgulanjkar7153 5 часов назад

    गद्दाराचा गु खाउन ही बातमी पसरवतात आजचे पत्रकार .

  • @pradeepbacchav5106
    @pradeepbacchav5106 3 часа назад

    Media पागल झाला आहे

  • @rameshpalkar2152
    @rameshpalkar2152 5 часов назад

    Om dada kathor shivsainik ahe to udhav sahebana kadhihi sodnar nahi

  • @govindchinchkute6564
    @govindchinchkute6564 2 часа назад

    आरे न्यूज वॉलहो तुमालाह कालच सर्व खादारने सांगिल आहे तरी तुमीच तया शिंदे ची सुपारी वाजवता लाजा वाटू दया तुमाला

  • @sahdeoshirsat4472
    @sahdeoshirsat4472 7 часов назад

    उगाच अफवा का पसरवता

  • @mohanpatil-sn4xe
    @mohanpatil-sn4xe 3 часа назад

    मिडिया विकाऊ आहे

  • @user-ok3cl6zl8n
    @user-ok3cl6zl8n 7 часов назад +2

    कसला कोण राजा?

  • @sunilsalokhe5664
    @sunilsalokhe5664 7 часов назад

    एकच प्रश्न विचारतो काय फालतुगिरी

  • @anilkhandve987
    @anilkhandve987 7 часов назад

    BJP माझा

  • @AnnRao-v5p
    @AnnRao-v5p 7 часов назад

    या एबीपी न्युझ वाल्यांना हाना

  • @govindchinchkute6564
    @govindchinchkute6564 2 часа назад

    तया शिंदे ला bijp वाले विचारायत घेत नाहीत तुमाला जास्त काळजि लागली आहे गोदी मीडिया

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 5 часов назад

    BJP chaya Labad Landagyan pasun Maharashtra ne savadh rahave

  • @pranjal-s3z
    @pranjal-s3z 5 часов назад

    are ye lalchi reporter mag tu pan ja ki tula kami kimmat milat asel tar .... kay adchan hay rao ...

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 Час назад

    Paisa Yeto Jato, Satta Yete Jate Pan Gadhar ha Kapalala Laghlela Dagh Pruthvi Ase Paryant Fhusla Janar Nahi Khoke khaun boke jhale aahet

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 4 часа назад

    Faltu bathma

  • @janardangawas8564
    @janardangawas8564 2 часа назад

    एबीपी माझा नाही bjp माझा. सुपाऱ्या घेऊन बातम्या देतात.