TUZYA TADICHA DIWANA|तूझ्या ताडीचा दिवाना|HEMANT MADHA |SANJANA RAVTE|BABALU PATIL| DARASHNA ZIRWA|

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • तुझ्या ताडीचा दिवाना ❤️ | full song | darshana zirva | Mahesh umbarsada | sanjana ravte | hemant madha |
    sk music present
    तुझ्या ताडीचा दिवाना ❤️ full song
    गायक/गायिका- हेमंत माढा संजना रावते
    गीतकार / हेमंत माढा
    स्टोरी डायरेक्शन / हेमंत माढा
    संगीतकार बबलू पाटील डीजे अक्षय प्रो
    मुख्य कलाकार - दर्शना झिरवा महेश उंबरसाडा
    सहकलाकार / dancer - अंकुश झिरवा, जितेश पाचलकर बळीराम वाढव
    कॅमेरामॅन/एडिटर - जयेश कदम (9028986917)
    खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आमचे एकविरा आई सोंग निक्की बघा
    👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
    माझे एकविरा आईन मला लंडन दाखविल
    • || MAZE EKVEERA AAIN M...
    आमचं सॉंग आवडल्यास लाईक👍🏻 शेअर कमेंट 👉🏻 सबस्क्राईब नक्की करा
    [१]
    male:- पोरी ताडीचा भाव काय तुझा हु नाव काय (२)
    तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना ❤
    तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना...❤
    एक घोट मारत नशा चढून जाय
    दुसरे घोटात मी डुलत जाय🕺 (२)
    female:- पिवर ताडी माझी भाव हु कडक घरा
    जावून पे तु अथ नको पडस
    माझे माग तू नको लागू ना
    माझे माग तू नको लागू ना...
    मी ताडी वाली बाय फार फेमस हाय
    तुझे हाताला लागणार नाय (२)
    [2]
    female:- ही घे ताडी दूर पिजो (२)
    आत्ताच माझं पैसे दीजो (२)
    male:- उधारी नाही रोखत घेण मी
    खपवजु नको अद्यापपिंन मी
    तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना ❤
    तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना...❤
    एक घोट मारत नशा चढून जाय
    दुसरे घोटात मी डुलत जाय 🕺(२)
    female:- मी ताडी वाली बाय फार फेमस हाय
    तुझे हाताला लागणार नाय (२)
    [3]
    male:- चाखण्याला जरा शेंगा दिजो (२)
    तुरीचे शेंगा ला गोळ हु नाय (२)
    female:- जा जरा तिकडं ताडी तु पिजो
    माझे मघारी कटात करजो 🤦‍♀️
    male:- तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना ❤
    तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना...❤
    एक घोट मारत नशा चढून जाय
    दुसरे घोटात मी डुलत जाय 🕺(२)
    female:- मी ताडी वाली बाय फार फेमस हाय
    तुझे हाताला लागणार नाय (२)
    [4]
    female:- मी त आता घरा जाय पाठी पाठी
    माझे ई-याचा नाय (२)
    male:- ताडीचा डरम भरेल हाय
    ताडी मला त पियाची हाय
    तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना ❤
    तुझ्या ताडीचा मी हाय दिवाना...❤
    एक घोट मारत नशा चढून जाय
    दुसरे घोटात मी डुलत जाय 🕺 (२)
    female:- मी ताडीवाली बाय फार फेमस हाय
    तुझे हाताला लागणार नाय (२)

Комментарии • 156