ताई आपल्या खूप इच्छा असतात पण कधी कधी त्यांचे सुद्धा नियम पाळायचे असतात तुमच्या सासूबाईंना जर चालत असेल तर तुम्ही मूर्ती आणू शकता काहीच वाईट घडणार नाही आहेत पण जर विरोध असेल तर करू नका
ताई माझं येत्या 31 तारखेलाच उद्यापण आहे आता तेव्हा अमावस्या असल्यामुळे मी सकाळीच उद्यापन करून घेणार आहे मी जोडपं नाही जीव घालणार एखादी सवाष्णी मिळाली किंवा नऊ मुलं मिळाले तर त्या पद्धतीने उद्यापन करणार आहे अजून तरी काही ठरलं नाही वेळेवर काय होतं ते बघूया कारण करून घेणारे महाराज आहे
tai magchya varshi je tumhi lal kapd madhye kavdi ,kamlgatta.haldkud vagere je thevayla sangital hot lakshmi pujan chaya divshi ti pudi cha kay karaych ....plese lavkar sanga ....shree sawmi samrth
Tai Tumi te Laxmi kuder potli krayla sangitli ti dev gharat Laxmi cha photo javl thevli tr chalte ka tai .krn Laxmi Pooja amchya ghari krtat tr tikde jau lagt tai mg sakli apn ti seva krun thevli tr chalte ka Laxmi cha photo javl
ताई लक्ष्मीपूजनाची आमच्या दुकानात ही लक्ष्मीपूजन असते मग घरातील लक्ष्मी पूजन करुन दुकानात लक्ष्मी पूजन ला गेले तर चालते का आणि जाताना दरवाजा बंद करून च जावं लागतं आम्हाला कारण घरात कोणीही मोठं माणूस नाही मग काय करावं
खरंतर ताई लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपलं दार बंद नाही करायचं रात्री बारा वाजेपर्यंत आपले दार खिडक्या उघडे असावे पण जर तुमचं अडचण असेल तर आधी घरातील लक्ष्मीपूजन करा नंतर दुकानातलं करा पण घरात कोणालातरी थांबवा
ताई मी खूप वेळा तुम्हाला विचारलं प्लीज सांगा ना मी चौसाठ योगिनी यंत्र मी नवरात्रीत आणून सिद्ध केलाय तर मी दिवाळी घरी जाणार आहे तर ते कधी लावू प्लीज प्लीज सांगा
Shree Swami Samarth
Shree swami samarth Tai 🙏
Shree Swami samartha tai
Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🙏🙏
🌹🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹❤️
Shri swami samarth
Nice information tai
श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻 जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ महाराज
Shree swami Samarth jay jay swami Samarth
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏
श्री स्वामी समर्थ🌺🙏
उपयुक्त माहीत दिल्याबद्दल धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🌸Shree Swami Samarth🌸 🙏
श्री स्वामी समर्थ ❤
Shri Swami Samarth🙏
Shree Swami Samarth 🙏🏻🌹
|| श्री स्वामी समर्थ ||
Shree Swami Samarth 🌸🌹🙏🌹🌸❤️ ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा❤❤
Shree swami samarth
Shri swami samartha tai 🙏
Shree swami samarth....taei
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त ❤😊
Shree swami Samarth 🙏
Shree Swami Samath🌺🌺 🙏🙏
🙏 श्री स्वामी समर्थ ताई 🙏
Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth Shree Swami Samrth
पूजा ताई मी 118 नंबर लाईक केले आहे.
🙏🏻🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏🏻
Shree sawmi samrth 🌹🌹
Shri sami samathre
श्री स्वामी समर्थ ताई
Shri swami smrth🙏 tai magchya vidio mdhe comment keli aahe ticha reply de na please🙏❤️
🙏 shree Swami Samarth.
Tu माती च्या मूर्ती बद्दल सांगणार होतीस ना.आमच्या कडे दरवषी नवीन मूर्ती आणतात.मग जुन्या मूर्तीच काय करायला हव....reply plz.
विसर्जन कसं करावं या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती सांगणार आहे
Tai Aaj Amhala sutk pdley, nd 5 divsat sutk kadnar Ahe ,tr amhi luxmi poojan kru shkto ka? Plz Rplay Day hmm
तुमचं सुतक जर फिटलं तर तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता
पुजा स्वप्नांचा व्हिडिओ बनव
ताई मी आमचा माहेरी मातीची लक्ष्मी आणायची पण मी सासरी नाही आणत पण माझी इच्छा आहे आणायची काय करू आणू ना
ताई आपल्या खूप इच्छा असतात पण कधी कधी त्यांचे सुद्धा नियम पाळायचे असतात तुमच्या सासूबाईंना जर चालत असेल तर तुम्ही मूर्ती आणू शकता काहीच वाईट घडणार नाही आहेत पण जर विरोध असेल तर करू नका
श्री स्वामी समर्थ ताई 🙏❤🌹🙏
Tai mala tuz devghar khup aavdal tai plz mala tyachi kimat sang na plzzz.,...
ताई माझा देवघर मी नाशिकमधून घेतलं आहे पंचवीस तीस हजारामध्ये खर्च आला होता
ताई Lakshmi Pooja karun gavi jata yeil ka.. Tyach divshi plz reply द्या
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लगेच गावी जाऊ नका
जुन्या लहान मोठ्या शिरई च काय करावं कृपया सांगा
Tai to vaprava
Calendervar diwali muhurt 1 la dupar paryantach dakhvat ahe..
Ratri amavasya nasel tar mag Pooja dupari karaychi ka?
आपल्या दिवाळीच्या पूजा मांडणीमध्ये शुभमुहूर्त दिलेला आहे दुपारी लक्ष्मीपूजन करायचं नाही संध्याकाळी लक्ष्मीपूजन करायचा आहे
Kali miri char dishani takayche te kase gharacha baher javun takayche ka
घराच्या बाहेर किंवा घरात जरी टाकली तरी चालेल नंतर ती झाडूने गोळा करा
Tai tumhi pn 11 guruvar kele na tumch kadhi ahe udhyapan, Ani udhyapanala savasn jodp jevayla ghalaych ast ka fkt suvasin ghalaychi jevayla, ka lagan mulanna ghalaych jevayala,, Karan suvasin milel pn suvasn jodi nahi milaychi,, mhnje milnyachi shakyata Kami ahe Karan majya maitriniche Mr, divasbhar Kamala jatat, mg ky kru suvasin fakt ghalu ka mulanna ghalu Jevan plzz sanga tai
ताई माझं येत्या 31 तारखेलाच उद्यापण आहे आता तेव्हा अमावस्या असल्यामुळे मी सकाळीच उद्यापन करून घेणार आहे मी जोडपं नाही जीव घालणार एखादी सवाष्णी मिळाली किंवा नऊ मुलं मिळाले तर त्या पद्धतीने उद्यापन करणार आहे अजून तरी काही ठरलं नाही वेळेवर काय होतं ते बघूया कारण करून घेणारे महाराज आहे
ताई महालक्ष्मी अष्टक रोज म्हणायचे असल्यास कधी म्हणावे देवपूजा झाल्यानंतर की सायंकाळी म्हणावे.. मी मागील दोन व्हिडिओ मध्ये पण हा प्रश्न विचारला आहे
महालक्ष्मी अष्टकम देवपूजा करण्याच्या आधी म्हटलं तरी चालेल किंवा नंतर म्हटलं तरी चालेल किंवा दिवसभरात कधीही म्हटलं तरी चालेल
Potli mdle 1 rupaya che nanycha ky kraicha
तसंच राहू द्या
tai magchya varshi je tumhi lal kapd madhye kavdi ,kamlgatta.haldkud vagere je thevayla sangital hot lakshmi pujan chaya divshi ti pudi cha kay karaych ....plese lavkar sanga ....shree sawmi samrth
Tai tyachavrch seva keli tri chalel
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏🌹 ताई मी धनतेरसच्या दिवशी नवीन देवघर घेऊ शकते का ? कृपया सांगा 🙏🌹🙏🌹🙏
हो ताई घेऊ शकता
Tai Tumi te Laxmi kuder potli krayla sangitli ti dev gharat Laxmi cha photo javl thevli tr chalte ka tai .krn Laxmi Pooja amchya ghari krtat tr tikde jau lagt tai mg sakli apn ti seva krun thevli tr chalte ka Laxmi cha photo javl
हो ताई चालेल करू शकता
Tai पिरियड च्या पाचव्या दिवशी जर bleeding hit asel tr सेवा केली तर चालेल का
नका करू
ताई लक्ष्मीपूजनाची आमच्या दुकानात ही लक्ष्मीपूजन असते
मग घरातील लक्ष्मी पूजन करुन दुकानात लक्ष्मी पूजन ला गेले तर चालते का
आणि जाताना दरवाजा बंद करून च जावं लागतं आम्हाला कारण घरात कोणीही मोठं माणूस नाही मग काय करावं
खरंतर ताई लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपलं दार बंद नाही करायचं रात्री बारा वाजेपर्यंत आपले दार खिडक्या उघडे असावे पण जर तुमचं अडचण असेल तर आधी घरातील लक्ष्मीपूजन करा नंतर दुकानातलं करा
पण घरात कोणालातरी थांबवा
ताई दिवाळी संच सेवा चालू असताना पिरेड्स आले तर काय करायचे राहिलेली सेवा कधी करायची plz replay द्या
सेवा कोणालातरी करायला सांगा कमीत कमी कमळगट्ट्याचे मनाची सेवा तरी करा
ताई मी खूप वेळा तुम्हाला विचारलं प्लीज सांगा ना मी चौसाठ योगिनी यंत्र मी नवरात्रीत आणून सिद्ध केलाय तर मी दिवाळी घरी जाणार आहे तर ते कधी लावू प्लीज प्लीज सांगा
हो ताई 64 योगिनी यंत्र तुम्ही धनतेरसच्या दिवशी सुद्धा आणू शकता आणि त्याची पूजा करून लावू
ताई मी लक्ष्मी मातेची मूर्ती आणली आहे नंतर त्या मूर्ती च काय करायच सांगा n
Tashich theu shakta kiva visarjan kara
Tai laxmi pooja 31 la ahe ki 1 la sanga plz
एक नोव्हेंबरला
Tai laxmi pujan ch time sanga na
Video kelay
Tai लक्ष्मी पूजे ल हवन कसे करावे पलझ रिप्लाय दे
लवकरच माहिती येईल
ताई गोंधळ उडाला सगळा
कोणता गोंधळ
श्री स्वामी समर्थ ताई
Shree Swami Samarth🙏🙏🌹🌹
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🙏
Shree swami samarth
Shri swami samrth 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺🙏
❤❤ shree Swami Samarth ❤❤
Shree swami samrtha❤
Shree Swami samrth
Shree swami samarth 🌺 ♥
Shree swami samarth🙏🙏🌹🌹
Tai kersunicha khali lavan kapor kadhi thevaych ratri 12 vajta ka pooja kartana ki pooja jalya vr
दुसऱ्या दिवशी करायचा
Shri Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
Shree Swami samarth 🌺🌺🙏🙏🙏🌺🌺
श्री स्वामी समर्थ🙏
Shree Swami Samarth 🙏
Shree swami Samarth ❤
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺
Sri Swami Samarth 🙏🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🏿💐
Sree Swami Samarth 🙏🌺
Shree swami samarth 🙏🌹
Shri Swami Samarth
Shree Swami Samarth
Shree Swami samarth 🙏🙏
Shree swami Samarth 🙏 🌺
Shree Swami Samarth 🌼🌹❤
Shree Swami samarth🙏🌺🙏🌺
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami samarth 💐🙏