"सलमान खान नंतर मीच आहे", अभिनेत्री जुई गडकरी सोबत खास बातचीत | Jui Gadkari Salman Khan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 20

  • @milindtaraikar5956
    @milindtaraikar5956 Год назад +2

    Very candid response of Jui Gadkari and she seems to be a very down to earth person🙏👌

  • @aditioak2683
    @aditioak2683 Год назад +2

    खरंच...जुई,
    अगदी वस्तुस्थिती शेअर केलीस.. बेसिक गोष्टी जर आपल्या शहरात नसतील तर कुठला विकास झाला म्हणायचं..
    तुझं काम आम्हाला आवडतं..
    तुझ्यात जी सकारात्मकता आणि ऊर्जा आहे ती अशीच कायम राहो ..खूप चांगले विचार आहेत तुझे..
    तुला तुझ्या पुढील सर्व प्रोजेक्ट्स साठी खूप खूप शुभेच्छा नि शुभाशिर्वाद देते..
    👍😃

  • @yashwantnakashe6735
    @yashwantnakashe6735 Год назад +12

    जुई तू एका मोट्या आजारातून सुखरूप बाहेर आलीस,देवाचे आभार तर मानायलाच पाहिजे,आणि आता तुझी झी TV वर नवीन मालिका येत आहे,प्रोमो पहिल्या नंतर असं वाटलं की विषय निराळा आहे,आम्ही मालिकेची आतुरतेने वाट पहात आहोत,एकच सांगतो,"" देव आहे ""

    • @meghanaacharya8282
      @meghanaacharya8282 Год назад

      जुई तू छान काम करते तुझा बरौबर अंरजृन च सुधा मी साडेआठची वाठ बघत असते. Saturday sunday तं दिसत नाही बोर होते

    • @meghanaacharya8282
      @meghanaacharya8282 Год назад +1

      Meghana acharya

  • @PoojaPatil-uw7zg
    @PoojaPatil-uw7zg Год назад +2

    Very very nice jui.❤❤❤❤❤.

  • @mangaljagnade9794
    @mangaljagnade9794 Год назад +2

    Sayli Youare a Great .I like your Serial.

  • @milankeluskar2180
    @milankeluskar2180 Год назад

    कोणता ही आजार असो त्याला सामोरे जावे लागते, कायम हिंमत धरत राहीलो तर शरीराच्या पेशी चांगल्या प्रकारे आपले काम करता, आपल्या पेक्षा,आपलंच शरीरातील अवयव मध्ये उजा येते जगण्याची, आणि ती कामयात होतात, हे सगळं खर ज्ञान मला पवित्र शास्त्र तून मिळते,ते आपल्या ला खुश कस राहायला शिकवते

  • @rohanmalse3024
    @rohanmalse3024 2 дня назад

    🙏🏻♥️😇♥️🙏🏻

  • @subhashgoyal4452
    @subhashgoyal4452 Год назад +1

    तुझी मालिका खुब आवडते तुझे काम खुब खुब मस्त आहे

  • @dattanaik3771
    @dattanaik3771 Год назад +1

    Jui is my favorite.

  • @ujwalapawar5061
    @ujwalapawar5061 2 года назад +6

    सिरियल मधला स्वभाव आणि बिगबास मधला स्वभाव खरा कळाला

  • @baliramjadhav9396
    @baliramjadhav9396 Год назад +3

    goodluck to you for your future career and life

  • @sunitasawant8217
    @sunitasawant8217 Год назад +2

    Jui tu aata aajaratun baher aali aahes, devachi krupa, ani aata tuzi Tv var navin malika suru honar aahe tya sathi khup Shubhechha, aamhi aatur aahot pahayla

  • @chitraphadnis4750
    @chitraphadnis4750 Год назад

    Very nice

  • @pushpalatakumbhar4847
    @pushpalatakumbhar4847 Год назад

    छान

  • @nainapashi1273
    @nainapashi1273 Год назад

    O sasubai...ek ch tar acting hoti

  • @nehamohite8549
    @nehamohite8549 Год назад +1

    Fakt bol bachhan aahe😮