Tuljapur च्या TuljaBhavani देवीला दसऱ्याला मांसाहाराचा नेवैद्य का दाखवला जातो, इतिहास असा आहे...
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2023
- #BolBhidu #tuljapur #tuljabhavanitempletuljapur
तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील असंख्य कुटुंबांची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तूळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजा भवानी मातेचे निस्सीम भक्त होते, जे त्यांच्या भोसले घराण्याचे कुलदैवत देखील होते.. असं म्हणतात की, प्रत्येक युद्ध, लढाईला जाण्यापूर्वी तुळजापूर इथ येऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजा भवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणत युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले…
अशा या देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो… पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात ? देवीचा संपुर्ण इतिहास काय आहे पाहूया या व्हिडिओतून…
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
सर्वात प्रथम उस्मानाबाद न म्हणता धाराशिव म्हंटल्याबद्दल धन्यवाद!!😇😇🙏
🔥🔥
Evdha diwas bole tycha kay
तुम्ही येवढ्यावरच आनंदित राहायचं
अफझलखानाने त्याच्या दख्खन स्वारीच्या दरम्यान आई तुळजाभवानीची प्राचीन मूळ मुर्ती भंग केली होती. त्यानंतर छ. शिवाजी महाराजांनी खानाला मारल्यावर ही सध्याची चलमुर्ती बनवून या मंदीरात प्रतिष्ठापीत केलेली आहे. आणी हा इतीहास बोल भिडूने मुस्लीमप्रेमापोटी भिकारचोटपणाने या व्हिडीओत सांगीतला नाही... !
बरोबर ❤
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही कोंबड्या, बक-या, म्हैस इ. पशूंचा बळी दिला नाही, महाराजांनी स्वतःचे बोट कापून स्वातः च्या रक्ताचा अभिषेक केला होता,
आताचे स्वार्थी लोक जिभेचे चोचले पुरवण्यासाठी इतर प्राणी मारुन देवी प्रसन्न होईल अशी खोटी आशा धरुन बसतात.
इंद्रजित सावंत यांचे विचार ऐका यावर 👍
ते घृष्णेश्वर ला वाटतं?
Abe 1500 bakre kapayache
Right 👍
Ekdm brobr👍👍
आई तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आहे. आणि आम्ही पुरणपोळी चा नैवद्य देतो. 🙏 Only Veg
आता तुम्ही लोक पण शाकाहारी रहा ना की मासाहर
❤❤❤
@@user-np6ku2re7q amhi shakahari ch ahot
Devila veg dakhavla jato, pan mahishasur la mutton dakhavla jata
आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो.❤
कुठलीही देवी,/देवतां मुक्या प्रान्याच्या बळी देवून प्रसन्न होत नाहीत स्वार्थ माणूसे आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी असल्या हिंसक प्रथा सुरू ठेवतात " आमचे संत तुकाराम महाराज सांगतात 'काम क्रोध बकरा मारा पुजा रखुमाईच्यावरा 🙏जय हरी🙏
Hmm, निव्वळ अंधश्रद्धा, आणि भक्तीच्या नावावर स्वतःची मेजवानी 😢
Purn eaika
सदा नंदीचा उदो उदो... जय भवानी 🧡🚩💪🏻
आमच्या आजेसासुंनी सांगितलं होतं की हा नैवेद्य देवीच्या पायाखाली असलेल्या दैत्याला दाखवतात. देवीला मांसाहारी नैवेद्य चालत नाही. माणसं स्वार्थी असताना देवीच्या नावाखाली स्वतः चे चोचले पुरवतात....
|| आई जगतजननी तुळजापूर निवासिनी जगदंबा श्री भवानी माता || 🌸🙏🏻🙇🏻♂️
आमची हिंदू माणसे पण दैतीन- दैत आहेत वाटत कारण माणसांना पण मासाहार आवडतो
शंका आली म्हणून म्हटलो कारण प्रत्येक हिंदू लोकांनी शाकाहारी राहल पाहिजे
लोकांना खायचं अस्त देवाचं नाव पुढं करतात पण देव कधीच मुक्या निर्दोष जीवाचा बळी मागत नाही...
हो बरोबर लोक खंडोबाचा गोंधळ करतात आणि त्यात मांसाहार लोकांना खंडोबाचं खरं नैवैद्य आहे रोडग भाकरी
Mg dusryan kaplyala aapan gharat aanun kait ka aasana. स्वतःचा shanpana sangyla मोठा बोलायचं
बरोबर बोललात तुम्ही
@@siddhantpatil3578अरे स्वतःला पाटील म्हणतोस कमेंट तर नीट मराठीत करता येत नाही.
@@Manviyaharshakahar comment karta yat nahi pan bolta yeta chan.
हिंदू धर्मात कुठल्याच ग्रंथात मांसाहार देवाला चालतो आस लिहलेले नाही.🕉️🚩🙏 आई तुळजा भवानी
हा. उलट देवाच्या नावाखाली पशूहिंसा करणारे लोक नरकात जातात असे महाभारतादि ग्रंथांमध्ये म्हटले आहे. यावर मी एक प्रकल्प बनवला आहे. या लिंकवरून डाऊनलोड करा आणि वाचा. drive.google.com/file/d/1KQ6lA0xuLmsACRk0oYwTgFp55MMS55ch/view?usp=sharing
Brobr ahe bhau tuza
ते पुस्तक माणसांनीच लिहिले आहे.. !
आणि तुला ते खरं वाटत असेल की देवांनी लिहलय तर तु सगळ्यात मुर्ख आहे
तु वाचले तरी आहेत का ग्रंथ
@@amrutkarsaurabh7398 ho mg
दुर्दैवाने आपल्या देशात मुख्या पशुची बळी देण्यासाठी देवी देवतांची हे लोक आसरा घेतात. खरंच बळी दिल्या मूळे देवी प्रसन्न होतं असेल तर स्वतःची बळी देया
बकरी ईद साजरा करायला जगात कोणाचा आसरा घेतला जातो हे पण लिहा, प्रत्येक चिकन च्या दुकानात रोज 30 पशूंचा बळी दिला जातो , तो पण एका समाजाच्या देवाच्या नावानेच दिला जातो.
तो तुमच्यासाठी पशुबळी नाही का ?
Saglya deshat ahe ashi pratha..
प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून आहे ज्याला अन्न साखळी म्हणातात. मानव विकास चा इतिहास पाहता माणूस अगोदर शिकार करून जगत होता शिवाय कंद मूळ आणि फळं खाऊनही जगत होता म्हणजे माणूस शाकाहारी आणि मांसाहारी होता आणि तेच आहे! धर्म किंवा जात याचा विषय घेण्याची मुळातच गरज नाही!
💯
@@shivpratishthanhindustanबकरी ईद करत असतील, म्हणून आपणही हे करावं का? काय फरक राहिला मग!
देवीची पालखी आमच्या राहुरी शहरातील छ.शिवाजी चौकात तयार करतात हि पालखी धनगर, माळी ,सुतार आदि समाजाच्या लोक बांधतात नंतर ती मुळा नदी मधुन देसवंडि , तमनर आखाडा, पिंप्रि अवघड, गोटुंबे आखाडा, सडे वांबोरी, शेंडि गावातुन शेवटी अहिल्यानगर शहरातील बुरानगर येथे माहेरी पोहचते व नंतर पारने सुपा , सोलापूर मार्गे ती तुळजापुरात पोहचते हि परंपरा आम्ही राहुरीकर शेकडो वर्षा पासून अनुभवत आहोत 🙏🚩💛🧡🧡
Maratha sodun saglech bandh tat barobar 😂
@@kushaq1173😂😂😂😂Devi fakt maratha chi aahe na
@@kushaq1173ह्यात जातीचं काय आलं आता??
परंतु लोक वाईटचं विचार (मांसाहार)घेणार
जनी म्हणे ऐशा रिती कर्मकांड झाली फजिती 🙏🏼🕉️🚩💐
म्हणूनच बौद्ध धर्म नष्ट झाला... कालाय तस्मै नमः ।
कुलस्वामिनी श्री श्री श्री तुळजाभवानी माता की जय ✨🙇💮🙏
खूपच छान माहिती सांगीतली दीदी...❤
धन्यवाद..
आंबे मातेकी जय..🚩🚩
प्रथमता नैवेद्य हा देवीला दाखवला जातो आणि तो शुद्ध शाकाहारी असतो मांसाहाराचा नैवेद्य हा दैत्याला दाखवला जातो तुळजाभवानी मातेला नाही
daitya la khaichi soy keli mst
Perfect saying ourselves verymuch likes this 👌
Knowing all of users.
Only vegetarian option is likely me but nothing doing nonsense nonvege. Its doing is likes.this
माझ्या मते सर्व देव देवतांच्या ठिकाणी पशु पछाची हात्या करू नये शाकाहारी नैद्द दाखवावा जय भवानी
जय माता रानी सर्वांच्या सर्व ईच्छा पुर्ण करो आई तुळजाभवानी आई ची जय❤
Bhava jyot la gelyavr mobile chori gela aahe bhau
Mobile milala pahije Bhava pray krr
आई उधो उदो अंबाबाईचा 🕉️🕉️🙏🙏🌺
महाराष्ट्रातल्या देवतांची माहिती देणारी मालिका सुरू करावी.
आई तुळजाभवानीच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏
खुपच छान माहितीपूर्ण व्हिडीओ बनवलाय नमस्कार धन्यवाद
शाकाहारी सर्वात्कुष्ट आहार
सब संतन कि जय
माहिती पोहोचवण्यासाठी बोल भिडू चे हार्दिक आभार👍
आई तुळजा भवानीचा उदो उदो जय अंबे 🌺🌺🌺🌺🙏🙏
अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडीओ 👌 शब्दांकन, निवेदन एकदम मस्तं 👍 महिषासूर मर्दिनी आई तुळजा भवानीचा उदो उदो 🙏🌹🌹🌹🌹🌹
Shree Swami Samarth❤
महाराजांच्या तलवारीचे नाव भवानी तलवार होते ते फक्त भवानी मातेचे निस्सीम भक्त होते म्हणून बाकी महाराज पुरोगामी विचारांचे व श्रद्धा ठेवणारे होते अंधश्रद्धाळू नव्हते जय शिवराय
आजच आईच्या पलंगाच आगमन झालं...❤ नगर मध्ये खूप मोठा सोहळा पार पडला....❤❤❤❤
Kupacha chaan bolun tumhi samjavalaat chaan aavaaj aavatal,aai cha udo udo,🙏🙏
@@kamalkamble395 dhanyawaad
खूपच प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण कथा आहे माहिती चांगली आहे
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुतेसर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्रिंबके गौरी नारायणी नमोस्तुते
खूप लोकांच्या मनातला संभ्रम दुर झाला आणि माहितीहि मिळाली
🌷🙏आई तुळजाभवानी माते की जय🙏🌷
Mahanubhav pant ekdum best aahe . Chakradhar swami chi shikvan khup chaan aahe 🙏🏻
खूप खूप छान आणि सुंदर माहिती दिली म्हणून आपला आभार ☝️🌷🙏🌹🕉️🚩🔱🇮🇳
आई राजा उदो उदो 🌺🙏🏻
👍
Aai Tulja Bhavanicha vijay aso...🚩🙏
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र.
🙏🌹🌎 आमची कुलस्वामीनी तुळजा भवानी माता आहे. आम्ही शुध्द शाकाहारी भोजन ठेवतो देवीचा प्रसाद 🌎🌹🙏
प्रत्येकाचे Community चे (भारत देशात) कायदे कानून वेगळे आहेत.
आई अंबाबाईचा उदे उदे...उदे ग अंबे उदे... बोल तुळजाभवानी आई की जय... जगदंब... जगदंब...🙏🙏🙏
🙏🙏आई तुळजाभवानी प्रसन्न🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने सांगितल्या बद्दल मी बोल भिडु या टिमच आभार मानतो तुम्हचे सर्व व्हिडीओ चांगले आणि माहितीपुर्वंक असतात
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
श्री तुळजभवानी आई 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🎉🎉🎉
महिषासुर मर्दिनी तुळजाभवानी मातेच्या मांसाहारी नैवेद्य का दाखवला जातो ही माहिती खुपच माहिती पुर्ण वाटली 🎉
अतिशय निवडक व वेचक आशी माहिती आहे धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🔥
असा नैवद्य दाखवणे म्हणजे बावळट पणाचे लक्षण आहे अस करुन आदिमाया अंबाबाईचा अपमान करू नका
मुर्खा शाक्त परंपरा आहे ती. बंगाली पण मांसाहाराचाच नैवेद्य दाखवतात महिषासुर मर्दिनीला.
जय भवानी
देवीने म्हैशासुराला मारले आणि आपल्याला काय मुक्या प्राण्यांना मारायला संगीले की काय
आपण असो अथवा मुके प्राणी आहेत ते देवीचे मुले..
आणि कुठल्या आईला वाटेल की एकाने दुसऱ्याचा बळी देऊन मला नैवद्य द्यावा कोणती आई या कृत्याने आनंदी होईल
उलटे शापच देईल
जय तुळजा भवानी 🙏
खूप छान माहिती दिली तुम्ही त्यासाठी धन्यवाद 🙏🏻🙏🏻
*🚩🔔🔱 शुभनवरात्रीमहामहोत्सव ❤️🙏🚩🔔🔱 सर्वमंङ्गल मांगल्ये शिवै सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंम्बके गौरी नारायणी नमोस्तुऽते ❤️🙌👣🌹🌹🙏🙏🚩🚩*
द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगीनी हो । सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो
कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो । उदोकारे गर्जती सकल चामुंडा मिळोनी हो ॥२॥
*उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा हो उदोकार्य गर्जती काय वर्णू महिमा तिचा हो उदो बोला उदो बोला👣❤️🌹🌹🙏🙏🚩🚩✍️ डॉ धनंजय देशमुख*
😊😊😊😊
||आईसाहेब तुळजा भवानी माता कि जय||🙏🙏🌺🌹
खुप छान माहिती दिली आणि मुख्य म्हणजे आवाज गोड आहे ऐकताना छान वाटले
Khupch chaan mahiti sangitli tai tumhi.....🙏✌️😊 Dhanyavad 🙏
जय महाकाल हर हर महादेव जय मातादी कुलस्वामिनी
👏👏🌹🌹
😇kiti Chan information dili tumhi khup Chan 🙏😇♥️❤️
महाराष्ट्राचे नव्हे तर अखंड भारताचे आराध्यदैवत........ 🚩🚩
जय भवानी जय शिवराय 🙏🙏♥️🎉
अहो सोपं आहे. आमचे देव देवता आमचे पुर्वज आहेत. आमचे देव आमच्या सारखे आहेत . कसं ते पहा
आम्हाला मिशा आहेत तर आमच्या देवालाही मिशा आहेत.
आम्ही मटन खातो तर आमचे देवही मटन खातात.
जसे आम्ही आहोत तसेच आमचे देवही आहेत.
Dev non veg ghat navte... RAKSHAS nonveg ghat hote.
Jaise ghave Aann
Jaise Pive pani.
Vaise uski vani
Vaise uska man
इंद्रजित सावंत खूप छान सांगतात.. reference देऊन.. देवीलाच होता नैवेद्य
धन्यवाद खूप छान माहिती मिळाली
आई कुलस्वामीनी तुळजा माता की.........जय🙏
Jai Shree Krishna❤
खूप छान माहिती दिली आहे 💐👏🏻🙏🏻🙏🏻👍👍
महाराष्ट्राचे नाही हिंदुस्थानचे आराध्यदैवत छ.शिवाजी महाराज 🇮🇳🚩👑
जय श्री आई तुळजा भवानी माता की जय ❤❤❤
काय होतं असं म्हणुन???
Khup sunder mahiti dilit tumhi.dhanyawad
खप सुंदर माहिती.. धन्यवाद
Jay Bhavani Jay Shivaji Jay Shambhu raje ❤🙏
खूप छान माहिती सांगितली दीदी. आई तुळजाभवानी आमची कुलस्वामिनी आहे
खूप छान महिती धन्यवाद
Har Har Mahadev❤
आजच्या युगात पण असे महिषसुर आहेत जे लोक मांसाहार त्यांना करायचा असतो पण नाव देवीच पुढे करतात. ज्या पशुपतीनाथ महादेवाचं अर्धनारिष्वर रूप आहे देवी ती कधीही मांसाहारस प्रोत्साहन देत नाही. आज जर देवी खरच प्रकटली ना तर पहिले या देवीच्या नावावर मांसाहार करणाऱ्या नराधम महिषसुरांचा वध करेल हे मात्र नक्की. बंद करा नालयकानो देवीच्या नावावर हा धंदा देव पाहतोय तुम्हाला गरीब निरागस पशुचा बळी देऊन आणि त्याला खावून तुम्ही नरकातच जाणार हे तर सत्यच आहे.
अति उत्तम सुन्दर है बहुत सहीं बात आपने बिलकुल सही कहा है धन्यवाद आपका
Thank you.... Aai Tuljabhavani baddal vedio banvalay baddal.. 🙏🙏
राहुरीची माहेरवाशीण आई तुळजाभवानी की जय🚩🚩
Ganpati Bapa Morya❤
❤🙏आई भवानी जय शिवाजी🙏 ❤
धन्यवाद ताई खूप छान छान माहिती सांगितल्याबद्दल आभारी आहोत
या गोष्टी मध्ये सांगण्यात आल्या प्रमाणे मांसाहार हे देवी साठी नसुन राक्षसा साठी आहे कारण देवी साठी तर शुध्द शाकाहारी प्रसाद असतो मांसाहार हा मूळातच राक्षसी लोकांचें आहार आहे
एकदम बरोबर
श्री तुळजाभवानी माता की जय 🙏🙏🙏
उदे गं अंबे उदे 🙏🙏🙏
Khup chan mahiti ..thanks
आई तुळजा भवानी चा उदो उदो अंबाबाईचा उदो उदो हिंदु धर्म, संस्कृती परंपरांचा उदो उदो 🧡🧡🚩🚩👏👏👑👑🔥🔥🙏🙏💯💯💪💪🌹🌹✊✊☝️
तूळजा भावानि च्या नावान चांग भाल ❤
खूप छान, धन्यवाद 🎉
धन्यवाद।. माहिती खूप. छान दिली.🙏🙏🙏🌹
🚩🙏बोला उदो उदो अंबाबाईचा 🙏🚩
आई भवानी की जय
छान माहिती दिलीत
खूप छान माहिती
क्लिअर आणि स्पष्ट माहिती बोल भिडू चे धन्यवाद
Excellent talk ❤❤
खुप छान आहे माहिती
आरतीजी तुम्ही खूप छान माहिती दिली❤.
पहिल्यापासून दाखवत असणार फार पूर्वी पासूनची प्रथा आहे 🤝
*✊हिंदू...🙏🚩*
Tulja bhavani mata ki jay 💮🌸🌺🏵️