देवराम लांडेंना आमदार करु नका. सुनिता बोर्‍हाडेंचे आदिवासी समाजाला आवाहन!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 210

  • @AJITGHOTKAR-o8e
    @AJITGHOTKAR-o8e 5 часов назад +8

    शरद सोनवणे धनगर अरक्षणाबाबत gr काढत होते तेव्हा का काहीच बोले नाही तुम्ही आदिवासी असाल तर तुम्हाला देवराम लांडे ना पाठिंबा नसेल द्यायचा तर तुम्ही स्वता उभे रहा निवडणुकीला आपल्या आदिवासी समजला आपले आमदार पुढे विधानसभेत पाहिजेत आपल्याला तिथे असे आमदार नको जे उद्या आपल्या मतावर तिथे जाऊन धनगर समाजाला पाठिंबा देतील शरद सोनवणे हे आपला माणूस फक्त बोलण्यासाठीच आहेत त्यांचा पाठिंबा आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणाऱ्या सरकारला आहे आणि तुम्हीही त्याच पक्षाचा प्रचार करता वा काय दिवस आलेत तुमच्यावर सलाम तुमच्या समाज हिताच्या कामासाठी

  • @Shiva00100
    @Shiva00100 7 часов назад +19

    आज जागी झाली का? इतके दिवस कुठं होती
    तुम्ही चार पाच जण आदिवासीच्या नावाला कलंक आहात
    🙏फक्त एकच आदिवासी वादळ 🙏

  • @sachinbhawari363
    @sachinbhawari363 7 часов назад +16

    आत्ता पर्यंत इतिहास आहे एकही पुढारी एकत्र नसताना आमचे साहेब निवडून निवडून येताय. यांची काय लायखी 😅😅😅😅😅😅

  • @vitthallawande1176
    @vitthallawande1176 8 часов назад +16

    सर्व समाज नाही फक्त ५.६ माणसे ज्यांना पछिम पट्यात कोणी हि विचारत नाही तो तुमचा समाज. करा विचार तुमचा विचार पूर्ण होई पर्यंत लांडे साहेब आमदार झालेले असतील

  • @spb8112
    @spb8112 9 часов назад +17

    जिल्हा परिषदेला हेच उत्तर नक्की तुम्हाला मिळणार....

  • @santoshpardhi49
    @santoshpardhi49 9 часов назад +19

    तुम्हाला खटकत असेल तर तुम्ही जा देवळे गावामध्ये प्रत्येक घरातून तांदूळ मागा.. बघा कोण कोण देतं देवराम लांडे साहेबांनी कुणाकडे मागितले नाही...ही तर खरी त्यांची समाजामध्ये माणुसकीची भावना आहे...उगाच स्वतच्या मिस्टर च्या नोकरी च कारण दाखवून तुम्ही शरद दादा चां प्रचार करू नका .. घरच्या वयक्तिक वादा वरून तुम्ही समाजाला नाही आव्हान करू शकत की तुम्ही शरद दादाच्या मागे रहा

  • @संकेतडामसे
    @संकेतडामसे 10 часов назад +36

    किती पैसे भेटले शरद सोनवणे कडून

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u 10 часов назад

      केल्या लायकी आहे का तुझी दादा वर बोलायची देवराम आमदार होत नाही 😂😂

    • @Chetanmandlik9637
      @Chetanmandlik9637 7 часов назад +2

      खर

  • @sandipghode330
    @sandipghode330 9 часов назад +18

    🏹कुणी काही बोलले तरी लांडे साहेबच आमदार होणार 🏹

  • @TulshiramGhode-m6i
    @TulshiramGhode-m6i 8 часов назад +12

    आदिवासी वादळ लांडे साहेब आमदार होणार. आमच ठरलं आहे आता दुसऱ्याच उदय उदय करण्यापेक्षा आम्ही आदिवासी माणसाला साथ देणार.
    उद्याच भवितव्य वाचवायचे असेल तर आदिवासी माणूस पदावर असणे गरजेचे असते.

  • @aanadbhalerao1873
    @aanadbhalerao1873 10 часов назад +44

    लांडे साहेब आदिवासी भागात खूप छान काम आहे

  • @Somnathshinde-ec6kk
    @Somnathshinde-ec6kk 10 часов назад +41

    पैसे खाले होते तुमच्या नवऱ्याने त्यामुळे नोकरी गेली होती अशी माहिती समजत आहे मॅडम

  • @sachinbhawari363
    @sachinbhawari363 7 часов назад +10

    पाकीट भेटलं 😂😂😂😂😂😂

  • @RakeshPate-c5q
    @RakeshPate-c5q 10 часов назад +15

    Zp ला तुम्ही 100 मत पडणार नाही.... ताई

  • @mohitkrishnalande
    @mohitkrishnalande 10 часов назад +33

    लांडे साहेब फिक्स आमदार ✌️

  • @संकेतडामसे
    @संकेतडामसे 10 часов назад +29

    अहो मॅडम काय बोलताय तुम्ही असं वागाल तर तुम्हाला ग्रामपंचायतला पण कोण निवडून देणार नाही आदिवासी समाज हुशार झाले आहेत

  • @बाळासाहेबमुंढे
    @बाळासाहेबमुंढे 10 часов назад +44

    पाकीट भेटले वाटते शरददादा सोनवणे कडून

    • @editarofficelrammange6924
      @editarofficelrammange6924 9 часов назад +1

      Right

    • @santoshgalande9916
      @santoshgalande9916 7 часов назад

      तुला पाठवायचे का पाकीट जेव्हा लांडे अध्यक्ष होता तेव्हा तालुक्यातील जनतेला काय घंटा दिला का माहिती नसेल तर शांत बस मित्रा कारण तेव्हा लाल दिव्याची गाडी आणायला मी स्वतःता बरोबर होतो म्हणून सांगतो

  • @दिनकररामचंद्रसुपे

    देवराम लांडे साहेब फिक्स आमदार ✌️

  • @Vicky_Sabale_123
    @Vicky_Sabale_123 9 часов назад +11

    आम्ही अधिवासी उमेदवार सोडुन कुणालाही मते देणार नाहीत

  • @PravinMundhe-y2c
    @PravinMundhe-y2c 10 часов назад +22

    ताई च कुणी ऐकू नका

  • @sachinbhawari363
    @sachinbhawari363 7 часов назад +7

    तुम्ही ग्रामपंचायत सदस्य व्हा
    आणी तुम्ही आदिवासी समाजाला कमी समजतंय शरद दादा यांनी काय काय केल आदिवासी भागात
    तुम्ही त्या पक्षात आहात म्हणून बोलताय
    जाती साठी करा काही तरी तुम्ही

  • @khandumemane5372
    @khandumemane5372 9 часов назад +11

    तुझा वैयक्तिक प्रश्न आहे तो तुझ्या नवर्‍याची नोकरी गेली म्हणजे त्याने काय तरी घोटाळा केला असेल म्हणुन नोकरी गेली म्हणजे तो जसा अखा समाज पोसत होता तु नको करु मतदान आम्ही देणार निवडून

  • @rjborhade1112
    @rjborhade1112 10 часов назад +21

    तुम्हाला कोण विचारत नाही देवळे गाव देवराम लांडे साहेबांसोबत 90 टक्के मतदान देवराम लांडे यांना सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व देवराम लांडे सोबत

  • @Somnathshinde-ec6kk
    @Somnathshinde-ec6kk 10 часов назад +23

    देवराम लांडे फिक्स आमदार

  • @ashoksabale5782
    @ashoksabale5782 10 часов назад +23

    तुझं कोणच एकणार नाही देवरामजी लांडे साहेबच आमदार होणार ते पण थाटात❤❤❤❤❤

  • @vandanamandve9468
    @vandanamandve9468 7 часов назад +6

    आदर्श कसा घ्यावा या व्यक्तीकडून शिका आमचं ठरलं लांडे साहेब

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 9 часов назад +11

    लाच खोरं तुमचा नवरा हिच तुमची वोळख

  • @nitinbhojane7303
    @nitinbhojane7303 9 часов назад +13

    पैसे भेटले आपल्या माणसांना माठे होऊ द्या मराठ्यांcya tatakhach मांजर होऊ नका

  • @ajinkyagholapofficial
    @ajinkyagholapofficial 10 часов назад +16

    ताई आपल्या भागातील माणूस आहे.असा डायरेक्ट विरोध करू नका.कोणी तुम्हाला काही सल्ले देतील.

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u 10 часов назад

      तुमचे सल्ले देऊन झाले का 😂 तालुक्यातील राजकारणच वाटोळे केल तुम्ही निघाले आमदार होण्याला 😂😂

    • @yuvrajgavari7637
      @yuvrajgavari7637 10 часов назад +2

      अहो यांना कधी कळायच लाचार आहेत ही सगळी पण आदिवासी समाज लाचार नाही वर्ग काढू पण देवराम लांडे यांना आमदाराचं करू

  • @NivruttiBhawari
    @NivruttiBhawari 10 часов назад +15

    फक्त देवराम लांडे साहेब

  • @vishnupote170
    @vishnupote170 9 часов назад +7

    आपला मानुस फक्त देवराम लांडे साहेब

  • @prafullutale5807
    @prafullutale5807 10 часов назад +12

    शरददादा कडून पाकिट भेटलाय वाटत 😂😂😂😂

  • @ravindrasabale5635
    @ravindrasabale5635 9 часов назад +14

    फिक्स आमदार लांडे साहेब-2024

  • @sachinbhawari363
    @sachinbhawari363 7 часов назад +6

    शरद दादा बोललेलं कि तुमच्या आदिवासी मतांची गरज नाही. हे सोत्ता बोललेलं मग आत्ता का आदिवासी मतांची अपेक्षा करताय.

  • @maheshaswale6622
    @maheshaswale6622 10 часов назад +10

    पुरावा द्या ताई उगाच सुपारी घेतल्या गत बरळू नका विरोधकांचे पाकीट घेऊन लांडे साहेबाना बदनाम करु नका

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 10 часов назад +23

    देवराम लांडे साहेब फिक्स आमदार

  • @Garib7777
    @Garib7777 9 часов назад +9

    सुनिता ताई बर्याच दिवसांनी उगवले

  • @baliramlande9617
    @baliramlande9617 9 часов назад +9

    आमदार ,,, आदिवासी वादळ च होणार

  • @RakeshPate-c5q
    @RakeshPate-c5q 10 часов назад +8

    इतकी दिवस झोपली होती का ताई नी निवडणूक आली की की नेते पैसे घेऊन आपल्याच लोककाना बोलतात हि गोष्ट नवीन नाही तालुक्याला....
    विकाऊ नेते तुम्ही

  • @PravinMundhe-y2c
    @PravinMundhe-y2c 10 часов назад +15

    Amhi karanr

  • @BaluShelkande-kf5sr
    @BaluShelkande-kf5sr 9 часов назад +8

    एकच वादा लांडे साहेब दादा आणि

  • @nitinbamble5638
    @nitinbamble5638 10 часов назад +9

    ह्यांना विकत घेतले वाटत...

  • @sachinbhawari363
    @sachinbhawari363 7 часов назад +4

    आदिवासी भागात पाकिटावले पुढारी खूप आहे
    पण आपला माणुस आमदार झाला पाहिजे
    पाकीट आलाय आज म्हूणन सगळं चाललंय

  • @rohitgawari670
    @rohitgawari670 9 часов назад +6

    फक्त आदिवासी वादळ 🎉

  • @वनराज-ल8ग
    @वनराज-ल8ग 8 часов назад +5

    ताई आम्ही पण तांदूळ दिलेले आहेत लांडे साहेब मागायला आले नाहीत.कही पण बोलते हि बाई...... आता सगळ्यांचे होणार वांदे निवडून येणार देवराम लांडे......

  • @amolrajegawariofficial6605
    @amolrajegawariofficial6605 9 часов назад +8

    आमदार देवराम लांडे लावा ताकद
    अन् तु गप्प आता

  • @rameshlawande8660
    @rameshlawande8660 9 часов назад +7

    लांडे साहेब लढा विजय आपलाच

  • @ramdasdabhade2762
    @ramdasdabhade2762 7 часов назад +4

    आदिवासी माणसाच्या मागे पुढारी उभे राहत नसतील त्यांना आदिवासी कार्यकमाला उभा सुद्धा करायला ना य पाहिजे त्यांची लायकी दाखवून द्यायला पाहिजे .

  • @mayurmuthe3629
    @mayurmuthe3629 10 часов назад +6

    तुझा स्वार्थ पाहा तू समाज म्हणून आम्ही लांडे साहेब यांच्या पाठीशी

  • @nitinchoudhari3990
    @nitinchoudhari3990 9 часов назад +6

    बरोबर आत्ताच या बातम्या येयला लागल्या 😂😂

  • @PravinMundhe-y2c
    @PravinMundhe-y2c 10 часов назад +14

    Amhi karanar lande sahebana

  • @कार्तिकशेळके
    @कार्तिकशेळके 2 часа назад +2

    तू कोण सांगणार आदिवासी उमेदवाराला मते करू नका तुझ्या नवऱ्याची नोकरी गेली त्यांनी पैसे खाल्ले होते भ्रष्टाचार केला असेल म्हणून सस्पेंड केला आणि लांडे साहेबाना ला दोष देते माझ्या नवऱ्याची नोकरी घालवली तो तुझा वैयक्तिक प्रश्न आहे समाजाला तुझ्या वैयक्तिक प्रश्न अशी काही काही घेणं देणं नाही निवडून आदिवासी वादळ येणार 100% ✌️

  • @SanjayJagdale-r2c
    @SanjayJagdale-r2c 10 часов назад +10

    𝙺𝚑𝚘𝚝𝚊 𝚋𝚘𝚕𝚊𝚝 𝚊𝚊𝚑𝚎𝚝 𝚝𝚞𝚖𝚑𝚒 👍

  • @somabamble8807
    @somabamble8807 9 часов назад +9

    पहिले बोलायला शिका नंतर राजकारणात या

  • @kiranghute873
    @kiranghute873 3 часа назад +1

    शरद सोनवणे यांनी आदिवासी भागात फक्त एकच विकास काम केले आहे ते म्हणजे या बाईच्या नवऱ्याची नोकरी वाचवली😂😂

    • @murlidharsable3327
      @murlidharsable3327 Час назад

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @दिनकररामचंद्रसुपे

    शरद सोनवणे काय तुमच्या घरातला किराणा भरतो काय सोनवणे पाहिजे एकटीलाच ठेव तुला दुसरे नको कोणाला

    • @user-ox3ub6lt7u
      @user-ox3ub6lt7u 10 часов назад +5

      दादा वर बोलायची लायकी आहे तुझी अडाणी आमदार होणार नाही बाण्या 😂😂😂

    • @rahulmsupe6420
      @rahulmsupe6420 10 часов назад +4

      देवराम लांडे फिक्स आमदार 23 ला गुलाल आमचाच

    • @बिरसासेनाजुन्नर
      @बिरसासेनाजुन्नर 9 часов назад +3

      आमदार तर वादळच होणार

    • @ravindrasabale5635
      @ravindrasabale5635 9 часов назад +1

      आमदार तर आमचा देवराम लांडे साहेबच होणार

  • @PremKondhavale-r9y
    @PremKondhavale-r9y 10 часов назад +9

    तुम्ही किती पैसे घेतले म्हणून ही ये ताई बोलायला लागली आता

  • @संकेतडामसे
    @संकेतडामसे 10 часов назад +20

    देवराम लांडे फिक्स आमदार हे अशा लोकांना उभं सुद्धा करू नका समाजामध्ये

  • @ashoksabale5782
    @ashoksabale5782 6 часов назад +2

    तुम्ही जेवढे विरोधात तेवढेच आम्ही रुबाबात आदिवासी आमदार देवरामजी लांडे साहेब❤❤❤❤

  • @vishaljadhav2035
    @vishaljadhav2035 10 часов назад +15

    लांडे साहेब फिक्स आमदार जुन्नर तालुक्यातील संपूर्ण ठाकर समाज तुमच्या मागे उभा आहे

  • @santoshmundhe3791
    @santoshmundhe3791 4 часа назад +1

    खर ताई इतक्या लवकर पलटी मारली दाल मै कूच काला है तुम्ही नका विचार करू लोकच तुमचा नक्की विचार कर तील तस पण लोकांना माहीत होत फितूर लोक फुटतील पण समाज नक्की तुम्हाला तुमची जागा दाखवेल..🙏

  • @kashinathsarogade9866
    @kashinathsarogade9866 8 часов назад +4

    तुम्ही जिल्हा परिषदेचं स्वप्न सोडा तुम्ही आजच हरल्या.

  • @samrjeetghode7331
    @samrjeetghode7331 2 часа назад +1

    तू किती पण विनंती केली तरी आम्ही लांडे साहेबांना आमदार मतदान करणार.

  • @kinariaarth9176
    @kinariaarth9176 10 часов назад +13

    Nokari geli hoti..... Pan kaa? Te hi sanga. Ashich nokari konihi ghalvat nahi.... भकम पुरावा लागतो.

  • @nitinbamble5638
    @nitinbamble5638 10 часов назад +15

    समाज एक दोघांचं आईकणार नाही जय आदिवासी...
    देवराम लांडे fix आमदार...

  • @editarofficelrammange6924
    @editarofficelrammange6924 9 часов назад +4

    किती पैसे भेटला मग like करा

  • @Adim_Sahyadri
    @Adim_Sahyadri 7 часов назад +3

    जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य घरातील आदिवासी कोळी जमातीचा आमदार निवडा

  • @sr-mo3fy
    @sr-mo3fy 5 часов назад +2

    Kahi bola शेवटी वादळच आहे

  • @PremKondhavale-r9y
    @PremKondhavale-r9y 10 часов назад +17

    तुमच्यासाठी किती भुकले ना तरी लांडे साहेब आमदार होणार म्हणजे होणार जय आदिवासी

  • @rohidasdamse9385
    @rohidasdamse9385 8 часов назад +4

    लांडे साहेब कसा का असेना, शेवटी कुठेतरी आदिवासी समाजासाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरत असतो. पहिले आदिवासी म्हणून विचार करावा. ताई

  • @RavindraMali-mw8ez
    @RavindraMali-mw8ez 7 часов назад +3

    भावी आमदार लांडे साहेब

  • @santoshgolhe9726
    @santoshgolhe9726 5 часов назад +2

    अध्यक्ष महोदय...या ताईना ... स्वतःच्या बाईटच्या कमेंट वाचायला वेळ देण्यात यावा...😂😂

  • @kinariaarth9176
    @kinariaarth9176 10 часов назад +15

    आम्ही निर्णय घेतलाय..... फक्त आदिवासी कोणताही आमदार चालेल. ओन्ली आदिवासी.

  • @वनराज-ल8ग
    @वनराज-ल8ग 9 часов назад +9

    सुनीता ताई तुम्ही ग्रामपंचायतीला पण निवडुन येणार नाहीत आदिवासी समाज हा आता जाग्रुत झाला आहे.. फक्त आदिवासी वादळ...

  • @rjborhade1112
    @rjborhade1112 10 часов назад +10

    पाकीट भेटला का काहीही बोलतात

  • @sukhrajdikshit453
    @sukhrajdikshit453 9 часов назад +3

    शरद पवार हे तिकीट देतील, तेव्हा ते पाठिंबा देणार होते, मग आदिवासी जातीचा उमेदवार पाहिजे होता या भुमिकेची प्रामाणिकता काय?

  • @GaneshClimate
    @GaneshClimate 8 часов назад +3

    फिक्स आमदार लांडे साहेब आदिवासी वादळ

  • @laxmanmuthe3951
    @laxmanmuthe3951 5 часов назад +2

    तुमच्या नवऱ्याची नौकरी वाचली म्हणून तुम्ही समाजाला का वेठीस धरत आहेत. आज तुम्ही अचानक असे कसं बोलायला लागले यात काही तरी काळ आहे हे नक्की. असं स्पष्ट करा की, आम्हाला zp लढवायची आहे म्हणून हे सगळं आहे.

  • @RajendraThongire-dd2wr
    @RajendraThongire-dd2wr 8 часов назад +3

    तुम्ही किती जरी पाकीट घेतली तरी मी तुम्हाला शब्द देतो काही झालं तरी देवराम लांडे साहेबच आमदार होणार

  • @vishaljadhav2035
    @vishaljadhav2035 10 часов назад +13

    पैसे घेऊन असं करू नका ताई पैसे किती दिवस पुरतात हे विनंती आहे तुम्हाला

  • @sanjaykorade9995
    @sanjaykorade9995 10 часов назад +14

    पाकीट भेटल्यावर कोण कुठे जाईल त्याचा तपास नाही

  • @shivajishinde1157
    @shivajishinde1157 10 часов назад +10

    Tu nko aamhala sagu

  • @SantoshMadage-w6u
    @SantoshMadage-w6u 8 часов назад +2

    ताई तुम्ही आदिवासींचा आपमान केला ,

  • @digambarunde376
    @digambarunde376 10 часов назад +5

    तुम्हालाच करू ?.... आमदार

  • @KeshavKokane-j7p
    @KeshavKokane-j7p 8 часов назад +3

    फिक्स आमदार लांडे साहेब

  • @govindmundhe7431
    @govindmundhe7431 5 часов назад +2

    आदिवासी वादळ होणार आमदार

  • @vishalrawate4615
    @vishalrawate4615 6 часов назад +2

    जिकडे मिळेल तिकडे पळ काढणीरी तुम्ही आहात खरंय का

  • @sr-mo3fy
    @sr-mo3fy 6 часов назад +2

    Tumi naneghatavr bolya आमचा पाठिंबा आहे आणि मग आत्ता काय झालं

  • @lawandeg.k.2238
    @lawandeg.k.2238 5 часов назад +2

    लांडे साहेब नोकरी कशी घालवतील, काही तरी दोष दिसतोय

  • @Hjjjjjjjjkkjjbhhjj
    @Hjjjjjjjjkkjjbhhjj 7 часов назад +3

    जळतात राव लोक

  • @gamer-tt2pq
    @gamer-tt2pq 7 часов назад +5

    , एकच वादा देवराम दादा

  • @sudamgaikwad9144
    @sudamgaikwad9144 9 часов назад +4

    हिला बोलता पण येत नाही खोटं बोलतोय

  • @ChetanTalpade
    @ChetanTalpade 9 часов назад +4

    पाकीट भेटलं शरद सोनवणे व अतुल बेणके

  • @mayurmuthe3629
    @mayurmuthe3629 10 часов назад +5

    तुझ्या स्वार्थासाठी बोलत आहेस

  • @balumundhe5961
    @balumundhe5961 9 часов назад +3

    ह्या बाईने पैसे घेतले काय लांडे साहेबांच्या विरोधात बोलायला.

  • @DevramPardhi-o5k
    @DevramPardhi-o5k 7 часов назад +4

    आली मोठी शहाणी

  • @ShekharMurkute
    @ShekharMurkute 9 часов назад +2

    ताई विचार करून बोला

  • @sr-mo3fy
    @sr-mo3fy 5 часов назад +2

    एवढ्या दिवस kute gele hote

  • @Mandave.village-joshi8sunil7
    @Mandave.village-joshi8sunil7 3 часа назад +1

    बाई साहेब तुमच कुठेतरी चुकतंय

  • @SanjayShirsath-yk1wx
    @SanjayShirsath-yk1wx 9 часов назад +7

    नमस्कार मि एक जुन्नरकर म्हणुन सर्व आदिवासी समाजाला विंनती करू इच्छितो कृपया प्रथमता सर्व आदिवासी समाज एक व्हा 🙏🙏🙏आतापर्यंत एकजूट नसल्याने विकास कामे झाली नाहीत आजही जुन्नर पश्चिम भागात गेल्यानंतर समजेल 🙏विनंती आहे सर्व आदिवासी बांधवाना इथे फक्त एकमेकांना लढवून स्वतःच फायदा राजकारणी लोकांनी घेतलेला आहे.

  • @Chandudabhade-j5f
    @Chandudabhade-j5f 5 часов назад +2

    तुला करू का 😅मग