Ai - PowerPoint Tutorial in Marathi | How to make PowerPoint Presentation in Marathi | PPT Using AI

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 окт 2024
  • Ai - PowerPoint Tutorial in Marathi | How to make PowerPoint Presentation in Marathi | PPT Using AI
    महत्त्वाची गोष्ट - प्रेझेंटेशन डाऊनलोड करण्यासाठी Share बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर Export बटनावर क्लिक करून आपण पीपीटी किंवा प्रेझेंटेशन डाऊनलोड करू शकता.
    मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एआयटील चा वापर करून पावर पॉइंट प्रेझेंटेशन कसे बनवायचे हे शिकणार आहोत हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण पावर पॉइंट प्रेझेंटेशन हे अगदी पाच मिनिटांमध्ये बनवू शकता याची खात्री मी आपल्याला करून देतो या व्हिडिओमध्ये आपण गामा यायला वापरलेला आहेत अशा खूप सारे एअरटेल आपण वापरू शकता परंतु या व्हिडिओमध्ये आपण काम वापरला आहेत आणि या व्हिडिओला आपण शेवटी हे प्रेझेंटेशन शेअर बटणावर क्लिक केल्यानंतर आपण मिळवू शकता किंवा डाऊनलोड करू शकता आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण सर्वांनी या व्हिडिओला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद.

Комментарии • 1

  • @dentalgrads123
    @dentalgrads123 7 часов назад

    Aapan download pan Karu shakta ka free madhe??