धन्यवाद ताई तूमचा मूळे गजानन विजय ग्रंथाचे पारायण माझे झाले नाही तर मला एक वर्ष झाले पोथी हातात घेऊ शकत नव्हते खूप खूप धन्यवाद आभारी आहे आज पण माझा बाळाची तब्येत बरी नाही तूमचा मूळे फास्ट झाले ताई धन्यवाद 🙏🌹🙏
विद्या ताई अतिशय भक्ती रसात भिजलेला असा मधुर आवाज आहे...प्रत्येक शब्दाचा उच्चार अर्थाला अनुसरून आहे...ऐकतच राहवे वाटते. जय गजानन ..महाराज तुम्हाला निरोगी आनंदी आयुष्य देवो.
जय गजानन ताई कोरोना महामारी सुरू झाल्यापासून मी तेराव्या अध्याय वाचन एकवीस दिवस केले आणि नंतर आपण वाचन केलेल्या अध्यायाचे श्रवण करते आता जवळजवळ अध्याय पाठ झाला आहे मी आपल्या मुखात गत अध्यायाचे पारायण प्रत्यक्ष ऐकले आहे खूप सुंदर अनुभव होता जय गजानन कोरोना महामारी पासून सर्वांचे रक्षण व्हावे व ही आपत्ती लवकर दूर व्हावी हीच श्री चरणी प्रार्थना गणगण गणात बोते🙏🙏🙏
विद्या ताई आपल्या मुखातून ,श्री गजानन विजय ग्रंथ संपूर्ण ऐकण्याचे भाग्य मला लाभले. मन अगदी तृप्त झाले. तो दिवस आम्हा सर्वांना एका वेगळ्याच विश्वात घेवून गेला. त्या नंतर अजूनही आपली आठवण झाल्यावर मी एक तरी अध्याय ऐकतेच . मन अगदी तृप्त होते. धन्यवाद ताई.🙏🙏
धन्यवाद ताई तूमचा मूळे गजानन विजय ग्रंथाचे पारायण माझे झाले नाही तर मला एक वर्ष झाले पोथी हातात घेऊ शकत नव्हते खूप खूप धन्यवाद आभारी आहे आज पण माझा बाळाची तब्येत बरी नाही तूमचा मूळे फास्ट झाले ताई धन्यवाद 🙏🌹🙏
प्रसंगा नुसार आवाजातील चढ उतारामुळे डोळ्यांसमोर प्रसंग उभे राहतात. प्रसंगाशी मन सहज जोडले जाते. अतिशय भावपूर्ण वाचन! गण गण गणात बोते!
हो खरोखर
विद्या ताई अतिशय भक्ती रसात भिजलेला असा मधुर आवाज आहे...प्रत्येक शब्दाचा उच्चार अर्थाला अनुसरून आहे...ऐकतच राहवे वाटते.
जय गजानन ..महाराज तुम्हाला निरोगी आनंदी आयुष्य देवो.
❤❤ ll
🙏 ताई तुम्ही खूप छान अध्याय वाचतात. ऐकून मन प्रसन्न होते. गण गण गणात बोते 🙏
Tai, Jay Gajanan
Khupch god aawaj aahe tumcha adhyay aiktana maharaj samor aahe ase vatate khup khup dhanywad tumche
🙏🏻🌹🌹🙏🏻
आदरणीय ताई गजानन माऊली चा 13अध्याय एकल्यानी मनाला खुप छान वाटल । गजानन माऊली चा कृपे नी खुप प्रचीती आली ।मी रोज ऐकते म नाला समाधान वाटते।जय गजानन
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद जय गजानन श्री गजानन माऊली
विद्याताई आपले मनःपूर्वक धन्यवाद!!!!
जय गजानन ताई कोरोना महामारी सुरू झाल्यापासून मी तेराव्या अध्याय वाचन एकवीस दिवस केले आणि नंतर आपण वाचन केलेल्या अध्यायाचे श्रवण करते आता जवळजवळ अध्याय पाठ झाला आहे मी आपल्या मुखात गत अध्यायाचे पारायण प्रत्यक्ष ऐकले आहे खूप सुंदर अनुभव होता जय गजानन कोरोना महामारी पासून सर्वांचे रक्षण व्हावे व ही आपत्ती लवकर दूर व्हावी हीच श्री चरणी प्रार्थना गणगण गणात बोते🙏🙏🙏
श्री गजानन महाराज की जय
विद्या ताई सादर प्रणाम 🙏🙏सुंदर सुवाच्य वाचन आहे 👌मन प्रसन्न झाले
तुमच्या आवाजातून तुमची माहाराजांप्रति असलेली भक्ती कळते ताई। खुप सुंदर
मनी माझिया नटले
Jay shri gajanan mauli khup sundar avaj ahe mauli apla amhi sarv aple Vijay parayan aikat asto ani svata parayan karto dar guruvarla
🙏🙏Jay gajanan
फारच सुंदर वाचता. सर्व प्रसंग साक्षात् डोळ्यांसमोर उभा रहातो आणि भावही जागे होतात. अप्रतिम दैवी वाणी
A
त्या वाचत नाहीत.मुखोद्गत आहे.सुरेख सादर करतात.
विद्या ताई आपल्या मुखातून ,श्री गजानन विजय ग्रंथ संपूर्ण ऐकण्याचे भाग्य मला लाभले. मन अगदी तृप्त झाले. तो दिवस आम्हा सर्वांना एका वेगळ्याच विश्वात घेवून गेला. त्या नंतर अजूनही आपली आठवण झाल्यावर मी एक तरी अध्याय ऐकतेच . मन अगदी तृप्त होते. धन्यवाद ताई.🙏🙏
जय तेजस्वी जय गजानन
विद्या ताई आपली वाचनाची शैली ईतकी छान की ऐकावतच राहावे असे वाटते . खुप छान
VN ji
गण गण गणात बोते
गण गण गणात बोते
🙏 विद्या ताई, मी आपलया भावपूर्ण आ़वाजातला 13 वा अध्याय रोज ऐकते,मनाला खूप आनंद मिळतो, आणि आता लवकरच अध्याय तोंडपाठ पण होईल,जय गजानन 🙏
🌹🙏
7u
गण गण बोते. जय गजानन👌💐खूप छान आहे बोधी अध्यन.....मी रोज ऐकते..जय गजानन💐💐
नमस्कार ताई
तुमचा प्रत्येक अध्याय ऐकताना मन भरून येते व तो तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून डोळ्यातून पाणी येते
अप्रतिम वाचन माऊली
Atishay sunder bhavpoorn wachan..eikun sagle prasang dolyapudhe ubhe rahile..Shree Gajanan maharajanchi krupa ashich saglyanvar asavi..Gan Gan ganat bote
👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹II गण गण गणात बोते II🌹🙏🏻🌹खुपच मसस्त आवाज आहे ताई....👌👌👌👌🙏🏼
🙏 ताई तुम्ही खूप छान पारायण वाचन करतात ऐकून आनंद होतो मन प्रसन्न होते आणि धन्यवाद ताई 🙏 गण गण गणात बोते 🙏
Shree Swami Samarth, gajanan Maharaj, Sai baba ki Jay.
श्रीगजानन जय गजानन
Om shri gajanan namha
जय गजानन
खूपच छान ऐकून मन प्रसन्न झाले
जय गजानन माऊली
खूप छान ऐकून खूप छान वाटले
खुपच छान माऊली 🙏🙏
Digambara Digambara Shreepad Vallabh Digambara Digambara Digambara Shree Narsinha Sarswati Digambara Digambara Digambara Shree Swami Samartha Digambara Digambara Digambara Shree Gajanan Maharaj Digambara Digambara Digambara Shree Gopal Guruvar Digambara Digambara Digambara Shree Sainath Maharaj Digambara❤️☘️✨❤️
Bhavpoorn aawaj ,uttam wachan kaushalya ani bhakti otprot..Jay Gajanan ❤
अनंतकोटी ब्रह्माण्डनायक भक्तवत्सल कृपानिधी श्री गजानन महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻
13वाअध्याय वाचून श्रीगजानन चरणी अर्पण
ताई तुमचा आवाज मुखातून हे अध्याय ऐकून मंन तृप्त होते.. धन्यवाद.. जय गजानन..🙂
श्री गजानन माऊली. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय
मन तृप्त झाले .....तुमच्या आवाजात हा अध्याय ऐकून
श्री गजानन महाराजांचे चरणि शत शत नमन🌹🌷 🪴🙏🙏
श्री गजानन जय गजानन ❤
Sai gurudev datta..m
Sai Gani Gani Ganat bote...
Shree Gajanan Jai Gajanan. Gan Gan Ganaat Bote.
मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे तुमचा....फार छान वाटते ऐकायला,खूप समाधान मिळते....🙏👏 जय गजानन,श्री गजानन!!
Ramraksha
Gani gan ganat bote 🌷🌷🌷🌷
@@regemanagi99771
Sai Gani Gani ganat bote...
ताई खूप आधार वाटतो तुमच्या आवाजात ग्रंथ ऐकताना ....जय गजानन
खरच खुपच छान आवाज ताईचा खुप आधार वाटतो कोटी कोटी नमन्
Krupa Kara gajanana 💐💐🙏🏻🙏🏻
Gan Gan ganat bote 💐💐🙏🏻🙏🏻
जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो नमः जय गजानन माऊली नमो
गण गण गणात बोते
अप्रतिम वाचन माऊली.गण गण गणात बोते.
tumcha madhur aavaj ani gajanan vijay granth khup god aahe tai
Krupa Kara gajanana 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Gan gan ganat bote🌹🙏Jay Gajanan 🌹🙏🙏🙏Shree Gajanan 🌹🙏🙏🙏
जय गजानन महाराज यांच्या चरणी लीन
🙏🏻Samartha Sadguru Shree Gajanan Maharaj ki jay🙏🏻
जय श्री.गजानन..गण गण गणात बोते..
Jai Gajanan baba,pratek adhyay ekatana khup shanti milate
Tai tumachya avajat Gajanan Vijay granth khup chhan .
खूप छान आहे ताई मला खूप आवडले खूप छान
🌹🌹🙏🙏Jai Gajanan Mauli.🙏🙏🌹🌹
खूप स्पष्ट उच्चार आहेत ताई चां वाटते ऐकून
जय गजानन
जय श्री राम जय गजानन 🙏🙏
Yeyeueyryeyeyeyrre to the world
माऊली खूप च सुंदर वाचन केले आपण जय गजानन
ताई तुम्ही खूप छान वाचन करतात ऐकून खूप छान आणि आनंद झाला मन प्रसन्न झाले गण गण गणात बोते 🙏🙏❤
Jai Shree Gurudev Datta Avdhoot Chintan Shree Gurudev Datta❤️🙏
Krupa Kara gajanana 🙏🏻🙏🏻, Gan Gan ganat bote 🙏🏻🙏🏻
खूप छान वाचतात तुम्हीं
🙏जय गजानन माऊली🙏
Gan gan ganat bote....🙏🙏🙏🙏🙏🌷🌹🌹🌹🌹🌹mo pua deha bhala karidia...tuma kripa drishti ta upare banei rakha mo Swami upare b....
Shri Gajanan maharaj ki jai
Gan Gan Ganat Bote❤️🙏🌸☘️✨
गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते
Jay shri Gajanan Mauli 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 Gan gan ganat bote 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
Om Namha Shivay🙏❤️☘️✨🌸
Jay Swami Gajanann
Gann Gann Ganat bote
Man truta hote. Jay Gajanan. Shri Gajanan. Gan Gan Ganat Bote
विद्याताईंचे पोथी श्रवण मनाला छान वाटले
Khup surekh awaj ahe tumcha....aaikun khup Prasanna watate...Jai Gajanan Mauli 🙏🙏
Gan Gan Ganat Bote...🙏🙏
Jay Gajanan MahaRaj ki jai 🙏
खुप छान वाचन केले धन्यवाद
हे गजानना ,हे सरश्रीजी मला हिंमत द्या, ताकद द्या ,तंदुरुस्ती द्या.माझ्या पाठीशी निरंतर रहावे माझ्या डोक्यावर हमेशा तुमचा हात असु द्या🙏🙏🙏🙏🙏👏👏💐💐
/ft cu zee
धन्यवाद ताई तुम्ही खूप छान वाचन करतात.गण गण गणात बोते 🙏
Gan Gan Ganat Bote 🙏🙏
खुप सुंदर वाटले आपला स्वर सुंदर 🙏🌹नमस्कार ताई
Jay gurudev datta.
अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सतचीत आनंद भक्राप्रतीपलक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय
Gan Gan ganat bote
श्री गजानन महाराज ताई खुपच छान वाचन
विद्या ताई, खुपच छान वाटले ऐकायला.जय श्री गजानन.
आवाज खुप मस्त आहे ताई तुमचा........🙏🏼👌👌👌👌
जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन जय गजानन
OmNamhaShivay🙏❤️✨🌺☘️
जय गजानन
Wachan. Shili khup chhan aahe 🙏🙏
। गण गण गणात बोते ।।
Gan gan ganath bote.
Jai Gajanan Mauli 🙏🙏🙏
हे इश्वर मुझे स्वास्थ दो, हिंमत दो, ताकद दो,निंद दो ,प्रेम आनंद दो,मन को शांती दो.🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
Gani gani ganat bote...
आत्मिक समाधान होत आहे.🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹 जय गजानन माऊली 🙏🙏🙏🙏 गण गण गणात बोते 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🌹🌹🌹🌹
Digambara digambara digambara shree pad vallabh digambara.
JAY GAJANAN 🙏🙏
Jai Gajanan🙏❤️✨
🙏 गण गण गणात बोते 🙏
स्वामी समर्थ 🙏
आवाज वाचन अतिशय आवडला
Tai, Jai gajanan 🙏 21 adhay chi choti pothi pan record kara n tumchya awajat 1 tass wali 🙏jai gajanan
.
हो ताई
21 Durvankur mhantay ka tumhi ?
Gan Gan Ganat Bote
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा