याच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उठवणाऱ्यांनो अगोदर स्वतःची लायकी बघा..😂 ग्रामीण भागातील मुलगा आहे, कॅमेरा समोर बोलायचं म्हणल्यावर थोडा घाबरलाय बाकी मेहनत केली म्हणून टॉप आलाय ❤
असेच मुले होतात...... आपल्याला वाटते की हे काय करणार आहे याचं कशाच काय होतंय ......पण मित्रांनो असेच व्यक्ती रिझल्ट आणतात आणि आश्चर्याचा धक्का देतात .... त्यामुळे कोणाच्या राहणीमानानुसार , दिसण्यावरून त्याची कुवत नाही ठरवायला पाहिजे
मित्रा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या नाही. आम्ही करणार रोडवर सराव म्हणजे तुला जमत नाही रोडवर सराव तर आम्ही काय करणार आम्ही करणारच रोडवर सराव
याच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह उठवणाऱ्यांनो अगोदर स्वतःची लायकी बघा..😂 ग्रामीण भागातील मुलगा आहे, कॅमेरा समोर बोलायचं म्हणल्यावर थोडा घाबरलाय बाकी मेहनत केली म्हणून टॉप आलाय ❤
सत्य आहे.
Ha ky 😂tu bolshil te bhau
@@relaxingsong731 hasayla ky zal mg chutya
😢ekdam Brobar bhau
Mh 28 power💪❤
सरांची विचारण्याची पद्धत आणि त्यांची सांगायची पद्धत दोनी एक number aahe
खूप छान मित्रा...एकदम साधा माणूस
19 व्या वर्षी माझा मुलगा पहिल्याच प्रयत्नात पोलिस झाला आता मुंबईत आहे
Nice👌👌
❤😊
Bhava maz वय 19 आहे या varshi 💯 police honar 135+ marks असणार
Zala ka bhau police @@Gaurav55502
Jhala ka bhau ??@@Gaurav55502
2:18 ते 2:30 मद्ये याने जे सांगितल ती खूप महत्वाची गोष्ट आहे
मानलं भावा तुला 21 व्या वर्षी ते पण topper इथे तीन वर्षांपासून घासत आहे ......
तू कुठे तरी कमी पडत आहे म्हणून 3 वर्ष सराव करत आहे. विक्रम
@@riteshchaudhari9464 ho sir physical fitness made bharti cha vedesch kahi na kahi problem hote
@@Vikram18396 सातत्य पाहिजे मित्रा.
@@Vikram18396 प्रॉब्लेम त्या व्यक्तीला येतो जो जाहिरात निघाल्यावर तयारी करतो.
तू चुकत आहे मित्रा कुठेतरी
DI सर खरे तर धन्यवाद तुमचे की एवढ्या छान पद्धतीने व्हिडिओ बनवून मुलांपर्यंत पाठवला आहे..
असेच मुले होतात...... आपल्याला वाटते की हे काय करणार आहे याचं कशाच काय होतंय ......पण मित्रांनो असेच व्यक्ती रिझल्ट आणतात आणि आश्चर्याचा धक्का देतात .... त्यामुळे कोणाच्या राहणीमानानुसार , दिसण्यावरून त्याची कुवत नाही ठरवायला पाहिजे
Barobr
101 % khar aahe ❤
भाऊ खूप अभिमान वाटला तुझा हा व्हिडिओ पाहून आपल्या गावातला एक गरीब घरचा मुलगा मुंबई मध्ये टॉपर झाला हार्दिक अभिनंदन विष्णू
सर खूप छान प्रश्न करता तुम्ही.......❤
प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांच्या मनातलं विचारपूस केली.....😊
Waah Re Dada Manla tula Aani Tuzya Tya mehnat la Aaj Mi tula Karto Manacha Mujra
..😊😊❤❤
Hard worker ahe.....diet chi comment karnya peksha tyanchi age and success baga
Madam tyacha interview ghenara koni dusra nasun to tyacha master ahe so master la ghabratat recruit ....mhnaun tyala bolta yet navt
Solid Manus aahe 👌💪
Thnx सर ❤ अशीच माहिती देत रहा काही ना काही अनुभव येतो अशा मुलाखतीमध्ये.....
एक नंबर मित्रा मस्त मेहनत घेतलास... शेवटी जिंकलास.. खुप खुप शुभेच्छा तुला.. मस्त ट्रेनिंग पुर्ण कर 🙏
Mast dada ...fakt harbharyachi daal wal scene funny hota🤣🤣😭
सर्व प्रथम आपले आभार सर अशीच माहिती हवी आहे सर
आपण सिलेक्ट झालात अभिनंदन आहे पण...🎉 पण 21 वर्षाचे आहात ही गोष्ट योग्य आपला वय च सांगत आहे
सर तुमच्या या व्हिडिओ च्या माध्यमातून खूप छान माहिती मिळाली 😊
4:15 छ्त्रपती संभाजी नगर
Aurangabad...😍😍
@@mubeenshaikh9959only Chatrapati Sambhaji nagar❤
चांगली.मेहनत.घेतली.धन्यवाद।
खूप छान मित्रा.... तुमचे सुद्धा अभार सर...❤
Tx sir tumcha sharkhi ya jagamhadhe vyakti khup Kami astat
Jabbar ho Dada ❤❤❤❤
खूप छान मार्गदर्शन केले आहे तुम्ही दादा ❤❤
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा विष्णू 🎉🎉
दादा उन्हात प्रैक्टिस किती वाजता करायची sir❤❤
Pahile tr Mumbai area madhe choice nakoch havi hoti mag study changala hota tr pan congratulations 🎉bhau
वाह भाऊ मलकापूर वाले 👌🏼👌🏼
सर मनापासून अभिनंदन तुमचे असेच व्हिडिओ टाकत जा सर 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मित्र आहे आपला ❤🔥
1:49
सर अशाच विडिओ टाकत जा खूप motivation होत
अजूनही वेळ गेलेली नाही सुधरा स्वतः ला अभ्यास कर मित्रा तुला पण जिंकायचे आहे.
अभिनंदन भावा ❤🎉
Don't judge the book by its cover
धन्यवाद सर खूप माहिती भेटली 🙏
ह्यावेळेस double form kon kon bharanar 😂
Mi tar barnar 😂
36 bharnr😢
Hya weles nai bharta yenar na ?
अभिनंदन भैय्या
मस्त रे भावा नांद केला भाई तु ❤️🔥✌
कडक भावा, जिंकलस✨💪
अभिनंदन साहेब
Nad karayacha nay bhav cha vishy hard 🎉
मी 100 💯 होणारं पहिल्याच प्रयत्नात मुंबई पोलिस नाहीतर नाही
Mazya gavcha aahe❤
त्याला कोणती डाळ घेतली ते नीट सांगता येत नाही, आणि स्ट्रेचिंग करुण कोणाचं १६००आऊट ऑफ होत नाही
Steroids takle astil
Good 👍evdya kami age mdhe evdi mehnat
Sir math cha study ksa karayach yaver ek video kra
Chan sir ashech video upload kara👍
Bhau manl bhava tula ✌️✌️
Jay hind bava tula m Police
Salute 🫡 aahe bhau tula ❤❤
आपला भाऊ आहे ❤
अभिनंदन भावा..
Bhau hight marks fakt 91 ahett.97 kuthun midale te pan kakdle gelle
masta bhawa malatar gaideans nahota maxa timing 1600 tim 5.26
धन्यवाद सर 🙏
खुप छान इंटरव्ह्यू घेतलाय सर
Congratulations dada🎉🎉🎉
भाऊ तुझ्या बोलण्यात गडबड दिसतीया
hela. aadich. dil. asel. polisani. pepar. he. pat. kel. asel. sarv
ek no police da manl Rao tumhla
अवघड आहे रे बाबा ग्राउंड ठीक आहे पण या भाऊ ल डाएट लक्षात येईना पेपर कसा दिला भाऊ
अवघड तुझ्यासाठी आहे मित्रा जो उमेदवार पोलिस भरतीची खरचं प्रामाणिक तयारी करत असेल त्याला अवघड असे काहीच नाही.
नवी मुंबई चा टॉपर आहे तो दादा
Camera conscious asel re to
अवघड तुला आहे दुसऱ्याला नाही.
नवी मुंबई टॉपर आहेत तो दादा
Great person
He Navi Mumbai ahe
Chhan Bhava explain karta yet nahi Mhanun kay zal mehnat tr keli asel Bhavane Khup. ...
खूप छान मित्रा ❤❤❤❤
आमच्या जिल्हा चे पोर सगळीकडे out off ground मारता
खूप छान दादा
Best video ❤
छान आहे पोलिस आहे 🎉🎉🎉
Sir maj pn weight jast qahe running speed wadyachi 160 75
Sir mast information dili thanks
4:08
Sir seen pen sathi ky karav te pan sanga na..
Bhava aplya district ch nav 1st anl
Navin Mumbai
अरे भाऊ आम्ही पण लावला होता.. भारसाकळे सरांकडे पंचमुखी हनुमान मंदिर च्या समोर चिञदीप फाउंडेशन .. मलकापुर
आम्ही पण मलकापुर
@@mangeshrajput9101amhi pn forest+ talathi ✓
Lay Bhari...Dada..🎉❤
4:45 hi
Mala qushion padlay ya sirana delly daite kay get hota he sangtana adktay tar exjam madhye 97 marks kase
But ok nice best of happy journey ❤❤😊😊
मित्रा exam ऑफलाईन होत असते. आणि तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा तुम्ही काय आहात याकडे लक्ष द्या.
@@riteshchaudhari9464 Kahi sangun fayda nhi tyala
इंस्टाग्राम च्या रील बगायच्या, direct police होतं
Sir St category laa srpf madhe age relaxation ahe kaa my date of birth 6/2/1998 plz reply
छान भावा , बुलडाणा च नाव रोशन केल तू ❤
Nice bro mast
Jay valmiki ❤ Vishnu
Congratulations friend
या दादाचं ऐकून कोणी रोडवर running practice kru nka karn mazhy payachi vaat lagli hoti..
मित्रा लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात मावळत्या नाही. आम्ही करणार रोडवर सराव म्हणजे तुला जमत नाही रोडवर सराव तर आम्ही काय करणार आम्ही करणारच रोडवर सराव
तू तुझं बघ आम्ही करणार रोडवर सराव दादाने जे सांगितले तेच करणार आम्ही आणि ग्राऊंडवर पण सराव करणार
मित्रा तो दादा टॉपर आहे तू नाही toper
मी करणार रोडवर सराव
Nice interview sir.....
ek number dada
Power of mh28 💪❣️
याला dite ला काय खातो ते माहित nhi
Good
Are bhau ha tr aam chyach gavatla aahere bh malkapur 😂😂😂 mi sudhha malkapur cha aahe
Bhau mazya gavakdcha aahe
Other state any apply
Bhau Relaxxx houn bola 😅❤
Te tyanchya master chya samor bolayla hichaktat
Nice 😊👍 good
Khup chan bhau
Jay hind sir 👍
Salam 🎉🎉
Thank you sir 😊
Goligat cha bhavu disaylay ha😅
50 marks ahet tyala
Bhau♥️♥️♥️♥️