एक मित्र असाही असावा तू तुझं सोड, मी माझ सोडतो आपण मधला मार्ग, काढणारा. एक मित्र असाही असावा कर्ण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • एक मित्र असाही असावा सात जन्म मित्र हाच मिळू दे म्हणून वटसावित्री पूजणारा आणि एक मित्र असाही असावा तू तुझं सोड, मी माझ सोडतो आपण मधला मार्ग, काढणारा. एक मित्र असाही असावा कर्ण म्हणून, तुमच्या चुकातही तुमच्यासोबत खंबीरपणे उभा असणारा आणि एक मित्र असाही असावा कृष्ण म्हणून, तुमची चूक सुधारन्यासाठी तुमचा कान धरणारा.
    #मित्र #जन्म #मार्ग #माहिती #वटसावित्री #चुका #कर्ण #खंबीरपणे #उभा #कृष्ण #चूक #कान
    #quotes
    #विचार
    #viral
    #trending
    #vichar
    #कथा #गोष्ट
    #story
    #marathigoshti
    #marathi
    #marathistory
    #youtubevideo
    #youtubevideos

Комментарии •