Ladki Bahin Yojana चे कोणाचे फॉर्म कॅन्सल होणार ? 2100 रूपये डिसेंबरपासून मिळणार ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 янв 2025

Комментарии • 1 тыс.

  • @mramhadev
    @mramhadev Месяц назад +826

    आमदार चे पगार बंद करा त्यांची पेन्शन बंद करा..... 2..2 कोटी च्या गाड्या आहें त्याच्या कडे..... महाराष्ट्र लुटायचे चालू आहें सर्व

    • @sudhirrangdal8563
      @sudhirrangdal8563 Месяц назад +29

      बरोबर आहे 😢👍

    • @anjushaikh5
      @anjushaikh5 Месяц назад +16

      Are baba matdan करण्यासाठी dile na.😅
      Tyani he tax bharla asel😅

    • @dnyaneshwarpatil7
      @dnyaneshwarpatil7 Месяц назад +6

      एकदम बरोबर

    • @devidassabale3996
      @devidassabale3996 Месяц назад +12

      मतं विकत घेतली, आता संपली गरज

    • @shree020
      @shree020 Месяц назад +1

      ​​​@@sudhirrangdal8563 mi bjp cha support ahe ...aani mi vote mahnoon dila kaarn mala asa vatlaa bjp samaan nazre ni janta la bghte ...pan jar fadnvis ni ladki bahin yojana mde kaahi aatiii analaa tar yala kadhich vote denar nahi ...ladki bahin yojana dychi ahe tar saglynaa dyaa nhai tar banddd Kara anai konala deuu naka ...middle class sathi thoda tar vichr karala pahije ... Fakktt ek dum gareeb Kiva ek dum ameer lokncha vicharr krte he sagle nete ...kadhi middle class badddl vichara ...1500₹ middle class wala sathi khub addhar deto ...mahine cha ek gas cylinder aani light bill yaach paise mde hott hota aamcha ...pan jar yojna faktt gareeb wale Kiva dalit adhiwasi loknaaa dila tar pudcha election mde kadhich vote denar nahi aaani modi la suddaa vote denar nahii .... Khub zala naatk he sagle nete janta la chu banvt ahe congress tar naaalyaaakt hoti pan aaataa bjp bhi hamaripan krt ahe 😡😡😡😡

  • @tanupatil1420
    @tanupatil1420 Месяц назад +209

    खूप महिला अशा आहेत की त्यांना गरज नसून त्यांची उत्पन्न जास्त असून देखील या योजनेची लाभ घेत आहेत

    • @shadowking3757
      @shadowking3757 Месяц назад

      अर्धा महिला असेच आहे. श्रावण बाळ योजना मध्ये सुद्धा सगडे खोटे वय लावण्यात आले आहे.

    • @allin1-x6n
      @allin1-x6n Месяц назад +16

      Vote sathi tr kamat aale na

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +17

      तरीही "केवळ मतांसाठी" भाजपने त्यांना ही योजना लागू केली होती. आणि जेव्हा विरोधी पक्षांनी ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिली होती, तेव्हा त्यांच्यावर 'महिला विरुद्ध' असल्याचा आरोप केला होता, भाजपने 🤦‍♂️

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад +16

      आत्ता BJP ne voted साठी सर्वाना पैसे वाटले.. आत्ता निकष लाऊन थोड्या थोड्या महिलांचा पत्ता कट करणार....हळू हळू योजना बंद करणार...
      अजून तर सुप्रीम courtachi entry बाकी आहे.....

    • @prashantkale589
      @prashantkale589 Месяц назад +2

      Barobar

  • @ArvindGonare
    @ArvindGonare Месяц назад +218

    गेम झाला बहिणींचा वोट घेताना चालत सगळं आणि आता पडताळणी 😂😂😂

    • @shadowking3757
      @shadowking3757 Месяц назад

      अरे मुर्खा फॉर्म भराच्या वेळेस आमच्या कडे कार नाही, इनकम टॅक्स भरत नाही, एका घरात 4-4 महिला घेत आहे.. फॉर्म तुम्ही खोटा भरला आणि govt ला दोष देतात.

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      😂😂

    • @drvishalswami6145
      @drvishalswami6145 Месяц назад +1

      JUMLAAAA THA WOH

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад +4

      तो होणारच होता... मत विकत घेण्याच्या उद्देशाने चालू केलेली ही योजना हळू हळू बंद करतील हे ठरलेले आहे...

    • @BhartiUbarhande
      @BhartiUbarhande Месяц назад

      😂😂😂😂😂😂😂 काय फायदा लाडक बहेणच😂😂😂😂😢😮​@@arunsangale5982

  • @swaruprsawant
    @swaruprsawant Месяц назад +518

    "गरज सरो वैद्य मरो" याचे उत्तम उदाहरण 😅😂🤣

    • @hemalatathombre2173
      @hemalatathombre2173 Месяц назад +7

      😅😅😅

    • @kirankatle2427
      @kirankatle2427 Месяц назад +10

      असे म्हणायला ते काँग्रेस सरकार नाही आणि उदाहरण पाहिजे असेल तर कर्नाटक आणि तेलंगना मध्ये काय परिस्थीती आहे ते बघा
      2100 नाही मिळाले तरी 1500 तरी मिळणारच

    • @swaruprsawant
      @swaruprsawant Месяц назад

      @@kirankatle2427 ही गोष्ट निवडणुकी पूर्वी सुद्धा केली जय शकत होती.
      सरकारी तिजोरीतून निधी मत विकत घेण्यासाठी वापरला असाच अर्थ होतो याचा! 🙏
      राहिला प्रश्न ₹1500 चा...
      ते पण नाहीत मिळणार जे अपात्र होतील त्यांना.
      असो, उशिरा का होईना पण योग्य निर्णय आहे हा! 👌

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 Месяц назад

      ​@@kirankatle2427अरे बघायचं च तर गुजरात मध्ये बघ..गुजरात मध्ये आहे का लाडकी बहीण???नाही..कारण त्यांना डायरेक्ट मोठं मोठ्या कंपन्या उभारून उद्योग दिले जात आहेत आणि तुम्हाला 15 शे ची भीक त्यावर च जगा.

    • @swaruprsawant
      @swaruprsawant Месяц назад

      @@kirankatle2427 ही गोष्ट निवडणुकी पूर्वी सुद्धा केली जाऊ शकत होती...🙏
      पण यांनी सरकारी तिजोरीतला निधी मत विकत घेण्यासाठी केला. राहिला प्रश्न ₹1500 चा तर ते पण नाहीत मिळणार जर अपात्र झाले तर आता.
      असो, उशिरा का होईना पण योग्य निर्णय घेतला.

  • @sharadsohoni
    @sharadsohoni Месяц назад +212

    लाडकी बहिण योजनेचा फायदा योग्य व गरजू महिलांना मिळाला पाहिजे. पण काही महिलांनी चांगली आर्थिक परिस्थिती असूनही लाडकी बहिण योजनेचा गैर फायदा घेतला आहे.

    • @rahulwaghmare6752
      @rahulwaghmare6752 Месяц назад +12

      बरोबर..फक्त गरीबांनाच दिले पाहिजे..बाकीचे हाकलून लावा

    • @ganeshghorpade2891
      @ganeshghorpade2891 Месяц назад +13

      Aho amcha office madhe jyana 60000 te 70000 rs pagar ahe tyancha baykana pan 1500 yetat mag yani kontya nikashavar paise dile jyana pahije tyana milenat

    • @sgx-r8t
      @sgx-r8t Месяц назад +5

      Four wheeler, gavakde sheti,bangla ,flat asanarya mahilana pan labh miltoy...hoteling, parlour var paise udavata he lok😢 it's so shameful 😐😡

    • @sgx-r8t
      @sgx-r8t Месяц назад +3

      I am also woman..but ase khote bolun garibavar anyay hotana nahi aavdat ..

    • @atuljadhav3410
      @atuljadhav3410 Месяц назад +5

      गैरफायदा घेतला आहे म्हणू नका ..... तो लाभ त्यांना मतांसाठी द्यायचाच होता

  • @Bachelor_Cooking_101
    @Bachelor_Cooking_101 Месяц назад +388

    12:41 मिनिटाचा व्हिडिओ मध्ये २ मिनिटात सांगता येईल एवढी माहिती होती 😂

  • @priyabhagat679
    @priyabhagat679 Месяц назад +95

    ह्या सगळ्या गोष्टी आधीच पडताळून मगच पात्र महिलांना पैसे द्यायचे होते , इलेक्शन च्या अशी वाट्टेल तसे अर्ज स्वीकारून पैसे देऊन मते मिळवली आणि आता पडताळणी करायला घेतलीय

    • @pratikgaikwad7280
      @pratikgaikwad7280 Месяц назад

      हो ना, आधीच पडताळणी करून पात्र करुन घ्यायचं होता, सर्व स्त्रियांनी पैसे आले म्हणून मतदान केला असणार आणि हे लोक मुद्दाम election नंतर पडताळणी करत आहेत. बाकी पक्षानं पेक्षा जनतेची मोठी फसवणूक तर ह्या लोकांनी केली म्हणजे

    • @vishalmaske8072
      @vishalmaske8072 Месяц назад +4

      Exactly

    • @sandeepsawanth7466
      @sandeepsawanth7466 Месяц назад +4

      😂😂 yalach rajkarn mhntat

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +5

      तरीही "केवळ मतांसाठी" भाजपने त्यांना ही योजना लागू केली होती. आणि जेव्हा विरोधी पक्षांनी ही गोष्ट सरकारच्या लक्षात आणून दिली होती, तेव्हा त्यांच्यावर 'महिला विरुद्ध' असल्याचा आरोप केला होता, भाजपने 🤦‍♂️

    • @VAISHALIPACHBHAVE
      @VAISHALIPACHBHAVE Месяц назад

      Hi yojana garib striyan sathi hoti ...tari pn changlya gharachya baya ... government job karnarynchya baya yani sudhha ha form bharala aani tyana hi paise midale ...tevhach jr government job valyanche form reject kele aste tyana paise dilech naste tr br zal ast ..pn election aslya mude sarvana dile paise aani aata rechecking karanar aahet ...he lavkarat lavakar karave aani je garaju aahet tyana ch yacha labh midava..

  • @HridaysparshiMarathiKatha
    @HridaysparshiMarathiKatha Месяц назад +158

    लाडकी बहिण योजना चांगली आहे. पण फ़क़्त गरीब असलेल्या बहिणींना द्या. फ़क़्त बहिणी नाही तर भाऊजीची कमाई किती आहे ते पण पहा त्यानंतर ठरवा बहिण गरीब आहे का नाही. नाहीतर थोड्या वर्षात एवढी महागाई होईल कि सगळेच गरीब होतील महाराष्ट्र मध्ये. 😃

    • @pranilbhalerao2447
      @pranilbhalerao2447 Месяц назад +6

      😂😂 last line

    • @Maratha.empero.r
      @Maratha.empero.r Месяц назад +8

      खरच लास्ट लाईन वाचून खूप हसलो राव😂😂

    • @dailykhabare
      @dailykhabare Месяц назад +2

      Ha ha haa😅😅

    • @vr1908
      @vr1908 Месяц назад +2

      खरे आहे. फक्त गरजू मुलीना ह्याचा लाभ मिळावा.सरसकट महिलांना लाभ दिल्यास बजेट वरील ताण अनियंत्रित असणार हे निश्चित आहे. वाईट हे की योजना पूर्व lakshi प्रभावाने अमलात आणली, राबवली आणि थांबवली. Central government free hand असला तर काहीही करता येते हे सिद्ध झाले आहे.

    • @dipankarkamble2865
      @dipankarkamble2865 Месяц назад +1

      Last line hats off 🎉

  • @akshayhalgare7850
    @akshayhalgare7850 Месяц назад +165

    दादा, फुकट पैसे देणे चुकीचं हे मला चुकीचं वाटते, यामुळे महागाई वाढेल, आणि जे काम करणारे आहेत त्यांच्यावर सुद्धा परिणाम होईल...

    • @NM-wr5bb
      @NM-wr5bb Месяц назад +5

      हो अगदी बरोबर

    • @ashishsawant200
      @ashishsawant200 Месяц назад +13

      फुकट नाही दिले तरी सरकार महागाई वाढवणारच आहेत

    • @bablusontakke5248
      @bablusontakke5248 Месяц назад +11

      लाडक्या बहिणीला पैसे मिळव किंवा न मिळवा महागाई तर वाढणारच आहे आमदार खासदारांचे पगार बंद करा पेन्सिल बंद करा त्यांच्याकडून लाखो रुपये च्या फोर व्हीलर करोडोंचे घर आहेत तरीही पगार कशाबद्दल टक्केवारी कमी पडली वाटतात

    • @akshayhalgare7850
      @akshayhalgare7850 Месяц назад

      ​@@bablusontakke5248हो दादा त्यांची बंद करायला पाहिजे, त्याची फुकट वीज पण केली पाहिेजे,पण असे कधीच नाही होणार

    • @SnehaMore-th4se
      @SnehaMore-th4se Месяц назад +6

      हेच ठाकरे सांगत होतें की ह्या.योजना बंद करायचं पण भाजप चे नेते आणि अंध भक्त .ह्यांनी ठाकरे चे विरोधात रान उठवले कारण ठाकरे खरे होते त्यांना माहीत होते ही योजना हे जिंकून आले की बंद करतील आणि आधी कोणते नियम राबवले नाही ज्यांना गरज नव्हती त्यांना मिळाले आणि त्यांनी वोट पण दिले असतील भाजप च फायदा झाला

  • @A----B
    @A----B Месяц назад +58

    म्हणजे काहीचे फॉर्म बाद करून त्यांचेच पैसे बाकीच्यांना वाढलेल्या रक्कमेमधे देणार 😅😂

    • @Rustul1539
      @Rustul1539 Месяц назад

      😂😂😂😂कॉमेंट पाहून हसायला येतेय 😂😂😂

  • @VijayDahatonde-eq1qr
    @VijayDahatonde-eq1qr Месяц назад +208

    शेतकरी कर्जमाफीची वचन दिलेले आहे ते पूर्ण करायला पाहिजे

    • @AmolJadhav-cv4vg
      @AmolJadhav-cv4vg Месяц назад +12

      नियम व अटी लागू😂😂

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      ​@@AmolJadhav-cv4vg😂😂😂

    • @kanhaiyaphuke6058
      @kanhaiyaphuke6058 Месяц назад

      Nakki Hoil

    • @arvindmashalkar8358
      @arvindmashalkar8358 Месяц назад +1

      सगळ्यांना सगळे फुकट पाहिजे .आपण राज्यासाठी किंवा देशासाठी काय करतो याचे आत्मपरीक्षण करावे

    • @mady2429
      @mady2429 Месяц назад +3

      Ata te aplyala 🍌denar bhau

  • @technoinformation1669
    @technoinformation1669 Месяц назад +69

    सांगू लागलो मी माझ्या बायकोला टरबूज सीझन नुसार येतात 12 महिने नसतात पण ऐकले नाही आता दर रोज account चेक करतिये 😂😂 पण नाही कळले

    • @Kalpshi-i4b
      @Kalpshi-i4b Месяц назад +3

      १२ महिने सोड आता ५ वर्ष कायम 12:41 आहे

    • @sulakshanaranade6270
      @sulakshanaranade6270 Месяц назад

      अशी विचारधारा....😮

    • @arunapanchal7270
      @arunapanchal7270 Месяц назад

      हल्ली कुठलही फळ कधीही मिळू लागलय

  • @sushamakonde6428
    @sushamakonde6428 Месяц назад +25

    एकाच कुटुंबातील दोन महिला मतदान करू शकतात मग योजना दोघिंसाठी पाहिजे

    • @Sachinwarawali
      @Sachinwarawali Месяц назад +1

      हो एकच कुटुंबातील दोन महिला पात्र असणार पण दोन पेक्षा जास्त नाही ते पण आता यांच्या नवीन निकषावर अवलंबून आहे...

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад +1

      फक्त महिलांचे मत विकत घेण्याच्या उद्देशाने चालू केलेली योजना होती.. ती परत चालू होईल की नाही हाच मोठा प्रश्न आहे....
      आत्ता साहेब अभ्यासाला बसतील....
      ही योजना कशी हळू हळू बंद करता येईल हे baghatil...

    • @Amj155
      @Amj155 Месяц назад

      1500 rahu dya ki mag

  • @rohanvale2402
    @rohanvale2402 Месяц назад +84

    दीदींनो लई मोठा गेम झाला गं 😂 8:14

    • @ashwinikhandagale3811
      @ashwinikhandagale3811 Месяц назад +1

      😂😂😂😂😂

    • @realSamarthT
      @realSamarthT Месяц назад +3

      ह्या अटी आधीपासून होत्या, फक्त अंमलबजावणी केली नव्हती आतापर्यंत

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      ​@@realSamarthTहोय का भक्ता 😂

    • @DipikaSarode-g5c
      @DipikaSarode-g5c Месяц назад

      80​

  • @dinesh_patil21
    @dinesh_patil21 Месяц назад +107

    आमदार, मंञी, अधिकारी, शिक्षक, नोकरदार यांच्या पगारी कमी करून अपोआप लाडक्या बहिणीला व तसेच गरिब महिलांना लाभ होईल.

    • @snehamomlifestyle
      @snehamomlifestyle Месяц назад +10

      अधिकारी, शिक्षक, नोकदार ज्यांनी मेहनतीने स्पर्धा परीक्षा पास केली ,तरीपण पाहिजे तसा पगार देण्यात येत नाही आहे,आणि आता हेच लोक टॅक्स भारतात यांच्याच पगार कपात करायचा का।।

    • @pratik9296
      @pratik9296 Месяц назад +1

      उसाला पण टॅक्स पाहिजे....

    • @dipaksawant1173
      @dipaksawant1173 Месяц назад

      ​@@pratik9296 कष्ट कर आणि कमव की...फुकट्या.

    • @24542Boss
      @24542Boss Месяц назад

      बरा दिसतोस की?

    • @amol9568
      @amol9568 Месяц назад +1

      तुम्ही शिक्षक किंवा नोकरदार असता तर असा सल्ला दिला असता काय ?

  • @omkardhamale4807
    @omkardhamale4807 Месяц назад +19

    अतिशय योग्य निर्णय 🎉🎉🎉

  • @akshaywalanj1930
    @akshaywalanj1930 Месяц назад +70

    पैसे पाठवा....आहेत लोक दंड भरायला.... टॅक्स वाढवा....टॅक्स भरणाऱ्यांवर अजून लोड टाका.... कोण नाही काही बोलायला....

    • @akshayhalgare7850
      @akshayhalgare7850 Месяц назад +5

      हो आपण बोलोलो तर लोक मानतात तुम्ही गरीब नाही आहात, तुम्हाला नाही समजत १५०० ची किंमत..
      पण याचा दूरदृष्टी ने विचार केला तर नुकसानच आहे

    • @snehalgunjal88
      @snehalgunjal88 Месяц назад +3

      Khara bollat tumhi

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 Месяц назад

      Exactly correct amhi aho n tax bharayla fukat mndhe khanare khatch rahnar

  • @siddheshvarwarad5538
    @siddheshvarwarad5538 Месяц назад +25

    सर....
    लातूर शहरात एक कुटुंब आहे..
    या कुटुंबात एका व्यक्तीला राज्य सरकारची मलाई दार नोकरी आहे...
    दुसऱ्या व्यक्तीला केंद्र सरकारची नोकरी आहे... दहा एकर शेती, दोन ट्रैक्टर, शेतात एक सालगडी , व ट्रैक्टर ड्रायव्हर सह दोन नोकर , दोन चार चाकी वाहने, तीन दुचाकी वाहन, व मोठा बंगला, बंगल्यात दोन नोकर व करोडो रुपयांची संपत्ती आहे... तरी सुद्धा या कुटुंबातील दोन महीलांना लाडक्या बहिणींच्या योजनेचा लाभ मिळत आहे..
    तरी हा संदेश आपण मुख्यमंत्री यांना कळवावे ही विनंती.

    • @fasterfene9849
      @fasterfene9849 Месяц назад

      कुटुंबाचं नाव सांगा की सरकार कुठे शोधत बसणार

    • @smitamamidwar3618
      @smitamamidwar3618 Месяц назад +1

      Nanded la asya khup mahila ahet jyanchyakade servent la 10,000 rs mahina ahe te ya yojanecha labh ghet ahet

    • @siddheshvarwarad5538
      @siddheshvarwarad5538 Месяц назад

      @@smitamamidwar3618 हो.. बरोबर आहे

    • @AjayPatil-fj5tu
      @AjayPatil-fj5tu Месяц назад

      Ho he sagla band honar capping karun and rules ne just election hota mhanun sut dili hoti😊

    • @Kiran44744
      @Kiran44744 Месяц назад

      😂😂

  • @AkkyaBhaiking-tr2nk
    @AkkyaBhaiking-tr2nk Месяц назад +20

    मला नाही वाटत का लाडका भाऊ पैसे देणार कारण आता मोठा भाऊ देवा भाऊ आहे तस पण भाव बईहिनी च जमत नसत 😂😂😂😂😂

  • @anishakibe2457
    @anishakibe2457 Месяц назад +11

    2100 नाही तर पंधराशे द्यायला हवे, नाही तर ह्या मुळे लोकांचा सरकारवरच विश्वास उडेल

  • @KavitaKale-nt2ns
    @KavitaKale-nt2ns Месяц назад +23

    इतर पार्ट बोलत होती तेच बरोबर होते. हे तिन्ही जन मतदान घेण्या पुराता लालुज देता सत्य झाले...😮😮😮

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Месяц назад +49

    एक मोठा निकष ठेवायला पाहिजे ते म्हणजे ती लाभार्थी महिला हि महाराष्ट्राचीच आणि मराठीच महिला असावी तीचा जन्म हा महाराष्ट्रातलाच असावा, नाहीतर विनाकारण आपल्या राज्यावर दुसऱ्यांचा भार का ,या परप्रांतीय तसेच मुस्लिम महिलांन मुळेच हा भार वाढलाय

    • @sayyedtanvirahmed9725
      @sayyedtanvirahmed9725 Месяц назад +1

      😂

    • @BhaskarNikam-ud9gx
      @BhaskarNikam-ud9gx Месяц назад +6

      ३६ आमदार परप्रांतीय महाराष्ट्रात निवडून आले आहेत.

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 Месяц назад +4

      @@BhaskarNikam-ud9gx हिच तर मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे, इतर राज्यात परप्रांतीयांना साधी नोकरी, सरकारी नोकरी ते छोटा मोठा वव्यवसाय या पर्यंत मजल मारता येते,पण आपल्या महाराष्ट्रात हेच परप्रांतीय आमदार खासदारा पर्यंत मजल मारतात आणि आपणच त्यांना निवडून देतो

    • @bablusontakke5248
      @bablusontakke5248 Месяц назад +2

      ज्यांचा जन्म महाराष्ट्रात ते मराठी आहे

    • @vidyakolhatkar3283
      @vidyakolhatkar3283 Месяц назад

      आमदार खासदारांचे पेन्शन बंद करा

  • @rj-jivan8880
    @rj-jivan8880 18 дней назад

    सर मी तुम्हाला आज युनिव्हर्सिटी मधून जाताना बघितल आहे तुम्ही काळा गॉगल घातला होता तरीसुद्धा मी तुम्हाला ओळखलं.
    भारी दिसता राव सर तुम्ही.
    आणि त्याहूनही भारी तुमचं विश्लेषण !

  • @vijaynangare532
    @vijaynangare532 Месяц назад +22

    लवकरात लवकर पैसे द्या नाहीतर महिला आंदोलन करतील पैसे दिले नाही म्हणून 😂😂😂

  • @priypankhu
    @priypankhu Месяц назад +42

    आता लाडक्या बहिणींचा game करणारं 👏😅
    Claps for beloved sister's 👏👏👏

    • @AniketJadhav-x4i
      @AniketJadhav-x4i Месяц назад +1

      Chup ....

    • @TrioTube-AKA
      @TrioTube-AKA Месяц назад

      This Channel Is funded by Maha Aghadi Don't trust

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      😂😂😂

    • @ajaypatil8914
      @ajaypatil8914 Месяц назад

      Hii

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад

      फुकट च्या पैशाची अपेक्षा का करायची..
      ती फक्त माहीतच मत विकत घेण्याची Tricks होती..😂😊

  • @riyanshpatil2518
    @riyanshpatil2518 Месяц назад +42

    हे सार्यांना माहित होत निवडून आल्यावर कोणीच बहिणीचा विचार करणार नाही 😂😂

  • @tushar1744
    @tushar1744 Месяц назад +6

    6:57 लाडक्या बहिणीला खुश करण्यासाठी दाजी आणि भाच्याला घोडे लावणार पेट्रोल डिझेलचे दर वाढवून 😂😂

  • @amolyadav3207
    @amolyadav3207 Месяц назад +123

    ऐसा कोई सगा नहीं जिसको bjp ने ठगा नहीं😂

  • @nileshugale93
    @nileshugale93 Месяц назад +12

    शाळेत असताना १० मार्क च्या प्रश्नाचे उत्तर लिहिताना मी 😂😂😂😂

  • @theCalmMonk
    @theCalmMonk Месяц назад +19

    लाडक्या बहिणीला पद्धतशीर घोडा😂😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад

      😂😂😂

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад +3

      तो लागणारच होता...
      मत विकत घेण्याच्या उद्देशाने चालू केलेली योजना हळू हळू बंद करून टाकतील..अणि जो पैसा तिजोरी मधून कमी झाला तो महागाई वाढवून लोकांकडून ch काढतील. ..
      म्हणुन सरकार che पैसे घ्यायचे नसतात.....
      अणि निःपक्ष मतदान करायच असत...

  • @Bhimkanya1491
    @Bhimkanya1491 Месяц назад +2

    1500 रुपये देऊन मत विकत घेतले हे आत्ता उघड आहे, हे सरकारने दाखवून दिले. ज्या महिला अपात्र ठरतील आणि त्यांना जेवढे पैसे दिलेत तेवढे पैसे ज्यांनी आश्वासन देणाऱ्यांची खात्यातून सरकारला जमा करावेत

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 Месяц назад +23

    जर लाडकी बहिण योजनेला धक्का जरी लावला तर फडणवीस प्रधानमंत्री काय नगरसेवक पन होणार नाही 🤣🤣 बाई चा नाद करायचा नाही 😂😂

    • @Sranju-x2s
      @Sranju-x2s Месяц назад +1

      😂😂😂😂😂😂😂

    • @PP-qg9pt
      @PP-qg9pt Месяц назад

      😂😂

  • @vimalpanse6436
    @vimalpanse6436 Месяц назад

    सर आपण teleprompter चा वापर करा ज्यामुळे आपल्याला eye contact ठेवता येईल. आणि आम्हला देखील तुमच्या माहितीकडे concentrate करता येईल.

  • @vinayakugale802
    @vinayakugale802 Месяц назад +76

    Tr Finally petrol 150 par janar 🤔😃😅

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +1

      😂😂

    • @shubham-oh4ki
      @shubham-oh4ki Месяц назад +9

      या स्कीम म्हणजे मेंढी ची लोकर काढून त्यापासून स्वेटर बनवून मेंढीला देणे होय.

    • @Devinesoul-cl3oj
      @Devinesoul-cl3oj Месяц назад +6

      बरोबर महाराष्ट्रात अंध भक्त खूप वाढले आहे त्यांची जिरवा यला पाहिजे आता देवा भाऊ ने

    • @ganeshzarekar1076
      @ganeshzarekar1076 Месяц назад

      Cykal ghya tumhi

    • @vinayakugale802
      @vinayakugale802 Месяц назад

      @@ganeshzarekar1076 mitra majhya kde allready 4 chaki aahe kalal ka

  • @tradevarsitybyjetequities
    @tradevarsitybyjetequities Месяц назад

    हा माझा सर्वात आवडता Video आहे😂😂😂😂😂😂.....असो,राजकारण एका बाजूला,पण फक्त योजनेत बसणाऱ्या महिलांनाच लाभ मिळायला हवा.योग्य पाऊल उचललं आहे😂😂😂😂😂

  • @KRMusical41
    @KRMusical41 Месяц назад +7

    सरकारने 1500 हून अधिक पैसे वाढवण्यापेक्षा 1500 का होईना योजना कायम स्वरूप चालू करायला पाहिजे. महागाई पण वाढणार नाही योग्य ते शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटेल. सरकार आपलाच शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्या नावाने विकसित करतात.

  • @vr1908
    @vr1908 Месяц назад +48

    ते काय सांगू नका, गप्प 2100 चा केलेला वादा ताबडतोब चालू करा. अभि ke अभि. अशाने लाडक्या बहिणींचा जीव वर खाली होईल. हा निव्वळ हलकट पणा आहे याची कृपया नोंद घ्यावी.

    • @trishashinde2656
      @trishashinde2656 Месяц назад

      😂😂

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +4

      हा निव्वळ हलकटपणा आहे माने 😂

    • @pawarsp9
      @pawarsp9 Месяц назад

      बरोब्बर आहे. माझ्या मित्राची बायकू त्याला म्हणतीये कधी येणार, आले का बँकेत जा, टक्कुर बाद केले त्याचे. लवकर पाठवा ho

    • @Sranju-x2s
      @Sranju-x2s Месяц назад

      😅😅😅😅😅😅😅

    • @sushant1492
      @sushant1492 Месяц назад

      4 चाकी गाडी,2.5 पेक्षा जास्त उत्पन्न असताना लाभ घेणं योग्य आहे का?

  • @ravirokade1979
    @ravirokade1979 Месяц назад +1

    मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना अंतर्गत रुजू झालेले युवा यांना पण दोन महिने पूर्ण झाले तरीही, त्यांना त्याचं मानधन मिळालेलं नाही. त्यांना सुद्धा या सरकारनी कायम स्वरुपी करण्याचे आश्वसन दिले होते, पण त्या वर सुध्दा या सरकारनी पूर्ण पणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.😢😢😢😢😢

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад

      ह्या योजना फक्त कागदोपत्री दाखवल्या जातात....त्याचा प्रत्यक्ष फायदा नसतो..
      सरकारी पैसे खाण्याच्या tricks असतात..

  • @girishmahadik3793
    @girishmahadik3793 Месяц назад +8

    बाई.... घात झाला घात 😂😂😂😂😂

  • @himmatthakare1345
    @himmatthakare1345 Месяц назад

    Gujarat chya mahila na suddha paise padle aahet
    Ani Gujarat bank branch mdhe 😮
    Mhanje form check hot nahi he😢
    Yojna Maharashtra chi ani fayda Gujarat chya mahila na🎉

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 Месяц назад +15

    3 च्या वर अपत्ये असणाऱ्या महिलांना या लाभापासून दूर ठेवा.

  • @kanchankoli3947
    @kanchankoli3947 Месяц назад +3

    मी विधवा आहे आणि पात्र आहे आणि लाभार्थी आहे सर मी कुठल्याही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत नाही फक्त लाडकी बहीण मध्ये लाभार्थी आहे लाडकी बहीण चाच लाभ घेत आहे

    • @yogyashjadhav9848
      @yogyashjadhav9848 Месяц назад

      मी तयार आहे लग्न करायला

  • @bhushanshinde2849
    @bhushanshinde2849 Месяц назад +1

    अप्रतिम 🙏🙏

  • @divineangel7003
    @divineangel7003 Месяц назад +4

    बरोबर आहे गरज आहे गरीब बहिन ग़रीब राहिल सर्वे झाला पहिजे

  • @shrikantraikar3045
    @shrikantraikar3045 13 дней назад

    मत मिळवण्याच्या टायमाला कुठलीही पडताळणी केली नाही अन आता निवडून आल्यानंतर सर्व गोष्टींची निकष काढले जातात

  • @yogeshshelke4223
    @yogeshshelke4223 Месяц назад +19

    आता आमचं काम झालं. योजना बंद.😂😂😂

  • @HarshadaGije
    @HarshadaGije Месяц назад +1

    बहिणींना असच पाहिजे लय डोक्यावर घेऊन बसल्या होत्या... त्यांना एवढीपण अक्कल नाही कि जे आपल्या पक्ष्याचे नाही होऊ शकले ते महाराष्ट्रातील बहिणींचे काय होणार...

  • @dattamore5109
    @dattamore5109 Месяц назад +3

    मित्रानो अशा new वर भरोसा नका..जानेवारी 2025 च्या month मध्ये पैसे येतील पण ते कोणा कोणाला येतील ते सांगता येत नाही ..हे असे चॅनेल वाले काही ही फेकतात like साठी फॉलो वाढवण्यासाठी

  • @riteshtikhe6450
    @riteshtikhe6450 Месяц назад

    65 वर्ष व त्या पुढील वर्ष वयोगटातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे.

  • @Happyfaces2121
    @Happyfaces2121 Месяц назад +24

    नेहमी शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्या पेक्षा..... कधी सामान्य माणसाला देऊन बघा.... ज्याच हातावरच पोट अस्त..मग तो गवंडी, मजूर....जो आपल्या मुलानं च शिक्षण/घरगुती गर्जान साठी पतसंस्था किव्हा बँक मधून लोण घेतो.

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Месяц назад +1

      @@Happyfaces2121 महागाई कमी केली तरी सर्व बरोबर होईल ।

    • @aniket29oficial73
      @aniket29oficial73 Месяц назад +3

      शेतकऱ्यांना हमीभाव द्या मग करा सामान्य माणसांना कर्जमाफी द्या

  • @aparna3857
    @aparna3857 Месяц назад +1

    Mi 9 September la ladaki bahin yojana cha forn bharala aahe ajun account open nahi zala 1 rs pan nahi milala kuthe wicharu sanga pl reply

  • @omkart8853
    @omkart8853 Месяц назад +3

    लाडक्या भाऊ चा 100 चे पेट्रोल 150 होइल लवकरच.
    लाडकी बहिन चे सफोला तेल 150 चे 200 होइल लवकरच 😄

    • @vinayakkadam8092
      @vinayakkadam8092 Месяц назад

      बघा तुम्ही सफोला तेल दीडशे चे 200 नाही होणार...
      लाडक्या भाऊ च पेट्रोल 200 होणार...
      आणि लाडक्या बहिणीला तेच पेट्रोल स्वस्तात मिळणार... भावांचं पाकीट स्वस्तात मारलं जाणार

  • @kalpanasangle4496
    @kalpanasangle4496 Месяц назад

    देवेंद्रजी म्हणाले की एकनाथ शिंदे जी भाऊक आहेत म्हणूनच त्यांनी बहिणीसाठी ही योजना आणली पण आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ते काय भाऊक नाहीत म्हणून लाडक्या बहिणीचा आता काही सांगता येत नाही असंच वाटतं कारण शिंदे भाऊ आता मुख्यमंत्री नाहीत याचा आम्हाला दुःख आहे बघू हा देवेंद्र भाऊ बहिणीसाठी नेमकं काय करतो

  • @luckyofficial70
    @luckyofficial70 Месяц назад +3

    आता 80% महिला लड़की बाहिनी योजनेत कटौती होनर पहात रहा तुम्ही आता देवेन्द्र फडणवीस आपल्या विजयेचा श्रिया लड़की बहिन योजन नहीं एक हैतो सेफ आहे याले दिल

  • @PornimaGanvir-s2o
    @PornimaGanvir-s2o Месяц назад

    अभिनंदन महायुती सरकार
    सर आपणास कळकळीची नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे
    कारण माझे काही Documents issues मुळे माझे लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहे आणि Documents तयार व्हायला आणखी वेळ हवा आहे
    म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे नविन फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करून फाॅर्म भरण्याची मुदत जास्तीत जास्त वाढवावी.
    सर अशा कितीतरी बहिणीचे काही ना काही कारणाने लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे बाकी आहेत म्हणून सर आपणास नम्र विनंती आहे की आपण लाडकी बहिण योजनेचे फाॅर्म भरणे पुन्हा सुरू करावे हि विनंती. धन्यवाद

  • @motivation1336
    @motivation1336 Месяц назад +4

    केवळ मुंबई चे home ministry चे अवैध हफ्ते कलेक्शन महिन्याला सरकारी मंत्र्याचे 100 कोटी आहे. कॉन्स्टेबल पासुन ते कमिशनर पर्यंत चे कलेक्शन पकडले तर हजारो कोटी रुपयां पर्यंत आहे.

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 Месяц назад +2

    उदा. एका घरात " तिन महिला ला पैसे मंजूर होऊन लाभ, अडीच लाखात पेक्शा जास्त उत्पन्न तरी लाभ कारण त्यांचेकडे " पिवळे व केसरी रेशनकार्ड असने, पाच एकराचे वर जमीन असतांनाही लाभ घेणे कारण पिवळे व केसरी रेशनकार्ड असते , घरात फोरव्हीलर , ट्रॅक्टर असतांनाही लाभ मिळने इत्यादी अटींची सखोल चौकशी होऊन " खरे लाडकी बहीण योजनेस पात्र महिलांना सरकार ने " लाभ मंजूर केला तरच शासनाचे तिजोरीवर भार न पडता " योजना चांगले प्रकारे राबवल्या जायील.

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 Месяц назад +21

    महाराष्ट्रात गुटखा बंदी असून ही गुटखा मिळत आहे.
    सरळ सरळ बंदी उठवा, म्हणजे सरकारला महसूल मिळेल.
    बंदी असून पण लोक खात आहे. बंदीच्या नावाखाली सरकारच नुकसान होता आहे. बंदी हटवली की उत्पन्नात वाढ होईल.

    • @sachin_palve
      @sachin_palve Месяц назад +1

      हप्ते कशे येतील मग

    • @itsGMT
      @itsGMT Месяц назад +2

      पोलिसांचा, अन्न व औषध वाले अधिकारी यांची मज्जा सुरु आहे ना

    • @pawarsp9
      @pawarsp9 Месяц назад

      चांगला विचार मांडला.
      गुतक्याची किंमत कमी ठेवायला पाहिजे

    • @maheshdhavare-j4l
      @maheshdhavare-j4l Месяц назад

      Barobar ahe sir

  • @udaykakde4595
    @udaykakde4595 Месяц назад

    एकदम बरोबर आहे गडबडीत काम बिघडतं

  • @SantoshPawar-xs6sl
    @SantoshPawar-xs6sl Месяц назад +7

    कंत्राटी कामगार यावर व्हिडिओ बनवा

  • @kisanborade2923
    @kisanborade2923 Месяц назад +2

    आमदारांच्या पगारात कपात करा आणि आमदारांची पेन्शन कायमची बंद करावी

  • @SopanWagh-i1j
    @SopanWagh-i1j Месяц назад +8

    दादा तुम्ही फार महत्त्वाचे मुद्दे हाताळता पण सर्व डोक्यावरून जाते😢😂😂😂

  • @vinaypawar6559
    @vinaypawar6559 Месяц назад +2

    ह्या फालतुच्या योजना बंद करा (जनतेला मता साठी लाच देने बंद करा) महिलांची सुरक्षा व पायाभुत सोयी सुविधा निर्माण करा😡😡😡

  • @KingQueen-z1e
    @KingQueen-z1e Месяц назад +25

    😂😂😂😂😂😂😂मले बम्म मज्जा येऊन राहिली....
    ज्या बहिणींनी 2100 रुपये कडे बघून bjp ला मतदान केल आता त्यांना समजेल bjp काय लायकीची आहे हे 😂😂😂😂😂
    जय हो.....

  • @vandanakubde9445
    @vandanakubde9445 Месяц назад

    Sir you explain about Ladki Bahin Scheme detailed so very thanks sir!❤🙏

  • @shubhamsasane1742
    @shubhamsasane1742 Месяц назад +9

    चाणक्यांनी सप्पय गंडवले 😂😂

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад

      मग त्यालाच राजकारणातील चाणक्य म्हणतात..😂

    • @arunsangale5982
      @arunsangale5982 Месяц назад

      निवडणुकीच्या आधी योजनेच्या नावाखाली पैसे वाटायचे.. निवडणुका जिंकल्या की मग हळू हळू कारण दाखवून योजना बंद करायची... हे कोणाला पण जमत नाही ते फक्त चाणक्य ch करू शकतात..

  • @sohamkabire7578
    @sohamkabire7578 Месяц назад

    मला अस चित्र का बर दिसत आहे की, सर्व लाडक्या बहिणी चपलाचा हार आपल्या भावाच्या गळ्यात ताकत आहे😂😂😂😂😂

  • @Blackhearteds
    @Blackhearteds Месяц назад +13

    Election sathi jumla kela mla mahiti jya mulina 50 k payment ahet 4 -4 mahila eka family madhe saglyana paise dile ani election jhalyanantr game kela 😂😂

  • @kavitapatil5819
    @kavitapatil5819 Месяц назад

    Absolutely right jyanha kharach garaj aahe tyanhaach laabh Milana pahije

  • @sunnykale1707
    @sunnykale1707 Месяц назад +3

    नवीन फॉर्म भरता येईल का????

  • @ManjuKewat-p9v
    @ManjuKewat-p9v Месяц назад

    Chan mahiti dili sir

  • @pradipgiram8345
    @pradipgiram8345 Месяц назад +11

    लाडकी बहीण ही योजना नसून सरळ सरळ इलेक्शन साठी दिलेली लाच आहे काय गरज होती एवढ्या तातडीने योजना अवलंब करण्याचे अगोदरच निकष तपासून बघायचे होते कागदपत्रे तपासायचे होते

    • @mukunddalvi4019
      @mukunddalvi4019 Месяц назад +1

      आपण लाच घेताना मागे पुढे पाहत नाही हेच आपण आपल्या सरकार कडून शिकत आलो आहोत,

    • @Sranju-x2s
      @Sranju-x2s Месяц назад

      🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵🥵

  • @marutipaikikar3320
    @marutipaikikar3320 25 дней назад

    दादा मी ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाला परंतु मला सप्टेंबर पासून पैसे आले दोन महिन्याचे पैसे आले नाही ते येणार की नाही सोनाली नांदेकर पुणे

  • @prakashwakade9905
    @prakashwakade9905 Месяц назад +27

    Z आमदार खासदार व मुख्यमंत्र्यांचे पगार का नाही कमी करत ते जर आम्हाला समजेल

  • @mohiteakshay22
    @mohiteakshay22 Месяц назад

    ज्या ज्या महिलांनी लाडक्या बहिणीच्या नावाने यांना मतदान केलं आहे ना त्यांना आता समजेल की या राजकारणी लोकांसाठी तुम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नव्हत्याच... सरकारने ही योजना चालू केली पण हे निकष निवडणुकीच्या आधी का नाही सांगितले महिलांना... कारण तेव्हा तुम्हाला त्यांची मते पाहिजे होती... आता तुम्हाला महिलांनी मते दिली म्हणून तुम्हाला त्यांची गरज सरली

  • @loveyou-sd3zh
    @loveyou-sd3zh Месяц назад +68

    जरा थांबा काही दिवसात योजनाच बंद होते 🤣🤣

    • @KingQueen-z1e
      @KingQueen-z1e Месяц назад

      आता दादा ची नियुक्ती करावी लागेल पेट्रोल च्या टाकीत.
      मु*यला 😂😂😂

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +2

      😂😂😂

    • @omfadnis
      @omfadnis Месяц назад +2

      आता फक्त खूपच गरजू महिलांनाच मिळणार

    • @abc1988
      @abc1988 Месяц назад +3

      सुरूवातीला काहीनी गॅस अनुदान बंद करून घेतले नंतर सरकारने गॅस अनुदान सर्वांचेच बंद केले😂😂😂😂

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      ते ही नाही 😂😂😂​@@omfadnis

  • @supriyapansare3098
    @supriyapansare3098 Месяц назад

    Khup chan information

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 Месяц назад +15

    सर्वात आधी जे परप्रांतीय महिला आणि मुस्लिम महिला यांना जो लाभ भेटतोय ते बंध करा , त्यांना त्यांचे राज्य देतील , आपल्या राज्यावर त्यांचा भार कशाला, इथले महाराष्ट्रातील मराठी ग्रामीण महिलांना याचा लाभ मिळत नाही आणि इथे मुंबई पुणे यांसारख्या शहरी भागात आलेल्या परप्रांतीय महिला याचा लाभ जास्त घेतात

    • @Asif_3010
      @Asif_3010 Месяц назад +5

      Makadtondya Muslim mahila ya rajyachya nahi ka re....?

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 Месяц назад +4

      @Asif_3010 ज्या मुस्लिम महिलेचा जन्म महाराष्ट्रात झालाय तील मिळणार ना ,पण शहरी भागात बहुतांश मुस्लिम हे परप्रांतीय आहेत त्यांना का लाभ भेटावा

    • @Asif_3010
      @Asif_3010 Месяц назад +1

      @@sahilraut1103 mag warti comment madhe fakt parprantiy lihle aste tari challe naste ka...?

    • @chandrashekharrao5774
      @chandrashekharrao5774 Месяц назад +1

      Jyana don peksha jast mule aahet tyana hi vagala.

    • @sahilraut1103
      @sahilraut1103 Месяц назад

      @@chandrashekharrao5774 बरोबर

  • @pareshshinde1213
    @pareshshinde1213 Месяц назад

    God bless all millions of womens across the India and Delhi also bless to CM Phadnavis sir , Shinde sir and Pawar sir. ( Govt. of Maharashtra) . Ever !!!!!. 🙏👍

  • @rohinideshmane3315
    @rohinideshmane3315 Месяц назад +4

    1 ledies aaj private job la asel & income tax bharat asel tr tila ya yojanecha labh milanar nahi he barobar. Pn..... Aaj job aahe, udya recession alyavr company ne kadhun takale tr mg ky parat ya yojanecha form bharayacha ka?
    Tyamule fakt government job asanarya lokan che Kiva tyanchya bayakanche nav kami karanyat yave hi sarakar la namra vinanti.🙏🙏

    • @CrickAndsport
      @CrickAndsport Месяц назад +2

      Kamal😂 aahe... Pagar tula chagla miltoy... Mag to paryant tari aamchya tax chya paishyanvar bara dola aahe tuza... Job geli ki jaycha BJP chya office madhye... Election' jawal asel tar lagech form bharun paise denar... Pan please to paryant maaf kar baai aamhala

    • @anjalialam1431
      @anjalialam1431 Месяц назад

      Pgl ahe ka amhi tax bhru fayda tuza krun gheu 😂 kmal ah yalach mntat namak haram

  • @ashishpawarvlogs1993
    @ashishpawarvlogs1993 Месяц назад

    ani petrol mahag mhnje , bhajya mahag , dhanya mahag sarv mahag ani khanar ladkya bahinich na?

  • @surajsonule2825
    @surajsonule2825 Месяц назад +10

    देवा भाऊ काहीच देऊ नका फक्त तुमचे घर भरा. असाच आशीर्वाद तुमच्यावर राहतील लाडक्या बहिणीच्या.जास्तीत जास्त कर (tax) लावा तुमच्या भाऊजी वर.
    भाऊजी पण माजले .
    तुमचाच समर्थक.
    धन्यवाद

  • @mayank14516
    @mayank14516 Месяц назад +1

    योजना सुरू करण्याचा आधी नाही समजत का की महाराष्ट्राच्या अर्थ व्यवस्था वर भार येणार म्हणून, आता निवडुन आले तर अर्थ व्यवस्था आठवण आली यांना, सर्व नाटक होतं यांनच निवडुन यायचं, आम्हा बायकांना चा मनाशी चांगलाच केला शिंदे भाऊ😢

  • @BalkrushnBorkar-we8sm
    @BalkrushnBorkar-we8sm Месяц назад +11

    फडणवीस चे शेट्ट घ्या आता निकष तत्त्वतः पारदर्शक हे शब्द पाठ करून ठेवा

    • @sushant1492
      @sushant1492 Месяц назад

      नविन काही नियम नाही तेव्हा forum भरतांना हमिपत्र दिले ना?😂

  • @जयशिवराय-स3ढ
    @जयशिवराय-स3ढ Месяц назад +1

    खूप चांगला निर्णय आहे

  • @BistysWorld7122
    @BistysWorld7122 Месяц назад

    It was Indirectly RISHWAT for voting 😆😂😂

  • @nileshpatil3962
    @nileshpatil3962 Месяц назад +25

    याचं त्रुटींचा विचार देवाभाऊंनी मतदान व्हायच्या आधी करायला हवा होता भाऊ पण सत्तेत होते पर्यायाने उपमुख्यमंत्री होतेच ना मग आता हे काय.......😂😂

    • @pawarsp9
      @pawarsp9 Месяц назад +1

      नाही होणार
      देवाभाऊ असे करणार नाही.
      कर्ज काढून पण देतील, आपल्या कडे निवडणूक जाहीर नाम्या नुसार काम पूर्ण होते.😮😮😮

    • @sushant1492
      @sushant1492 Месяц назад

      नविन काही नियम नाही आला आहे तेव्हां forum भरताना हमीपत्र दिले ना?

  • @Snehajadhav1998
    @Snehajadhav1998 Месяц назад

    Thank you Dada mahiti dilya baddal

  • @VikramNavale-f2t
    @VikramNavale-f2t Месяц назад +4

    आता घ्या २१००रु लाडक्या भावाकडून वाट बघा आता बहिणीनो

  • @vanitasable1126
    @vanitasable1126 Месяц назад

    But Arun sir ya arthik niyojnacha Vichar ya sarkarne wachne denya agother nihi kelataka je Atta karayala Hayley? 😮😂😂

  • @RahulShende-eb4nm
    @RahulShende-eb4nm Месяц назад +3

    Ambani adani sathi srav barobar aahe ka ssanga bar😊

  • @mahendradhote9456
    @mahendradhote9456 Месяц назад

    CAN NEW FORM BE ACCEPTED BY GOVT.?

  • @Dharmik459
    @Dharmik459 Месяц назад +7

    अर्ध्यांना बाहेर केले आहे. पण त्या महिला श्रीमंत आहेत. हे बरं केलं सरकार ने. पण थोडं पुरुषांना पण काही द्या. त्यांनी कोणते पाप नाही केले आहे. प्रत्येक गोष्ट महिलांना द्यायची गरज नाही तसच त्यांना आरक्षण पण आहे. ❤️🙏

    • @indian62353
      @indian62353 Месяц назад +2

      हे जर मविआ सरकारने केले असते तर तुम्ही भक्तांनी बोंबलायला सुरू केले असते 🤦‍♂️

    • @vr1908
      @vr1908 Месяц назад

      हो मग!

    • @Dharmik459
      @Dharmik459 Месяц назад

      ​@@indian62353पहिल्यांदा तर मी भक्त नाही आणि काम फक्त भाजपच करते यावर तर माझा मुळीच विश्वास नाही. जर हेच मवीआ ने केले असते तरी 100% योग्य असते यावर जर त्यांनी हे पैसे रद्द करून रोजगार दिला असता तर अती उत्तम झाले असते. महिलांच्या योजना नको आता. 🙏

    • @Dharmik459
      @Dharmik459 Месяц назад

      ​@@indian62353पहिल्यांदा तर मी भक्त नाही आणि काम फक्त भाजपच करते यावर तर माझा मुळीच विश्वास नाही. जर हेच मवीआ ने केले असते तरी 100% योग्य असते.

    • @Dharmik459
      @Dharmik459 Месяц назад

      ​@@indian62353पहिल्यांदा तर मी bhakt नाही आणि काम फक्त bjp करते यावर तर माझा मुळीच vishwas नाही. जर हेच MVA ने केले असते तरी 100% योग्य असते. यावर जर त्यांनी हे पैसे रद्द करून रोजगार दिला असता तर अती उत्तम झाले असते. women योजना नको आता. 🙏

  • @dattaramraut9518
    @dattaramraut9518 Месяц назад +4

    ज्यांना आजपर्यंत मिळत आहेत त्यांचे अजीबात बंद करू नका जर बंद केले तर तुम्हाला बददुवा लागेल म्हणून खोडतोड करू नका नाहीतर समस्येला सामोरे जा

  • @pareshshinde1213
    @pareshshinde1213 Месяц назад

    All the best to all millions of womens in India and Delhi as well as also wishing good political journey to govt of Maharashtra ( CM Phadnavis sir , Shinde sir and Pawar sir) . Ever. 🙏👍.

  • @sunilT05
    @sunilT05 Месяц назад +4

    जे खरोखरच गरीब लाडकी बहिण आहे त्यांना तेवढे द्या बाकीचे जाऊदे

  • @dhurwananddhawale3547
    @dhurwananddhawale3547 Месяц назад +1

    Very good information sirji.

  • @bhushanbaviskar3337
    @bhushanbaviskar3337 Месяц назад +4

    Election chya adhi ka सगळ्यांना केले

  • @jethalal3201
    @jethalal3201 Месяц назад +4

    फडणवीस नी दिलेली वचने वेगळा विदर्भ , राष्ट्रवादी सोबत जाणार नाही, अजित पवार चक्की पीसींग, सत्तेत आल्यावर मराठा आरक्षण 2 दिवसात, शेतकरी कर्ज माफी आणि बरंच काही करून दाखवणार होते 😊

  • @shivrajghorpade9595
    @shivrajghorpade9595 Месяц назад

    ज्यांना गरज नाही अशा महिलांना सुद्धा पैसे मिळतात ज्यांचा पगार चांगला आहे त्यांना कशाला देता ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे त्यांनाच देणे