Sanjay Shirsat Hostel Raid: हॉस्टेलमध्ये धाड टाकत शिरसाटांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडती N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 дек 2024

Комментарии • 44

  • @gamingboy-cf3ry
    @gamingboy-cf3ry День назад +50

    सिरसाट साहेब जनतेनी आपल्याला जे निवडून दिल त्या मताची लाज राखल्याबद्दल आपले खुप खूप अभिनंदन 🙏🙏

  • @jaishri098
    @jaishri098 День назад +30

    असेच लक्ष द्या सर्व राजकारणी सेवेकरयांनी सगळीकडे म्हणजे देश सुधरायला वेळ लगणार नाही .

  • @ganeee
    @ganeee День назад +25

    एक नंबर साहेब ...फुकट पगार खातात अधिकारी

  • @shrikantsolunke
    @shrikantsolunke День назад +14

    एक नंबर, संजू भाऊ..👌

  • @aruntechmaster4774
    @aruntechmaster4774 День назад +7

    सगळा बाजार चालू आहे साहेब आपल्या महाराष्ट्र मध्ये

  • @Qualityfindswithsaving
    @Qualityfindswithsaving День назад +7

    खूप छान ❤️

  • @rajeshghonge691
    @rajeshghonge691 День назад +6

    Very good saheb

  • @amitshedage2906
    @amitshedage2906 День назад +1

    साहेब असच काम करा तर जनता तुम्हला पुन्हा मंत्री म्हणून संधी देईल

  • @AnandKarne-k9m
    @AnandKarne-k9m День назад +5

    मॅडम नी सरकारचीच पोल खोल केली. अरे आगोदर लोकप्रतिनिधी सुधारा

  • @birdsland8823
    @birdsland8823 День назад +3

    पंजाबराव देशमुख व सारथी योजना चा 2024 मध्ये किती मुलांनी शिष्यवृत्ती चा अर्थिक लाभ घेतला ते जिल्हा वाईज ओनलाइन अपलोड केला पाहिजे तरच जनते समोर सत्य व भष्टाचार बाहेर येईल

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 День назад +2

    साहेब चौकशी होऊन कारवाई झालीच पाहिजे

  • @boundles2311
    @boundles2311 День назад

    1 नम्बर साहेब….असच कार्य करा आणि माग़ास असेलेला समाजाला मदत करा🙏🏻 …..अधिकार्याना वाटत पोराना काय पण करा चालत काय द्या खतिल….

  • @satyanarayanloya8852
    @satyanarayanloya8852 День назад

    नामदार श्री संजय जी शीरसाट साहेब
    माझ्या कडे शब्द नाही तुमचे आभार मानावे तीतके कमि साहेब खरोखरच तुमचया मुळे न्याय मीळेल ही अपेक्षा
    डॉ एस आर लोया

  • @PANKAJBALE-du4lo
    @PANKAJBALE-du4lo День назад +2

    एक नंबर साहेब

  • @GuravGorkh
    @GuravGorkh День назад +1

    अरे तुज सरकार होत ना आता झोपला का तू गुवागाटी पासून तुज राज आहे जनतेला दिशा बुल करू नको

  • @savitasolanke-ud4pz
    @savitasolanke-ud4pz День назад +1

    जय महाराष्ट्र

  • @savitasolanke-ud4pz
    @savitasolanke-ud4pz День назад +1

    अभिनंदन

  • @RaviSalve-n7p
    @RaviSalve-n7p День назад +2

    खरच जर अस प्रामाणिक काम केल तर तुमच स्वागत आहे सिरसाट जी

  • @kunalnikam5401
    @kunalnikam5401 20 часов назад

    Kadak

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 День назад

    वस्तीगृहातील मुलानी सर्व समस्या शासनाला सादर कराव्यात .

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 День назад

    जिल्हानिहाय आढावा घेणे आवश्यक आहे.

  • @dishantkambale3636
    @dishantkambale3636 День назад

    Great work saheb... Nilambit kara saglyana tarunana job milel tancha jagi.

  • @atulghule178
    @atulghule178 День назад +1

    गेले 3 वर्ष तर तुम्हीच सत्तेत होता

  • @somnathgordeanna7870
    @somnathgordeanna7870 День назад

    संवेदना शुन्य अधिकारी आहे हे
    यांना लाज सुद्धा नाही वाटत
    आपल्याला मुलं मुली आहे का नाही
    असे वागले असते का आपल्या मुला मुली बरोबर

  • @SubhashPawar-i7c
    @SubhashPawar-i7c День назад

    ,सर नादेडला या😢

  • @S-kn1pn
    @S-kn1pn День назад +13

    चमकोगिरी फक्त😂दोन वर्ष का काम केले नाही ??भाजपवाले मंत्रिपद काढून घेऊ नये म्हणून कॅमेऱ्यासमोर आलेला जोराचा अभिनय फक्त

  • @VRVideos.
    @VRVideos. День назад

    नुसत लोकांना दाखवू नका त्यांचा लाइसेंस रद्द करा

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 День назад

    👌🏻👌🏻👌🏻🙏🏻🌺

  • @jaiho4315
    @jaiho4315 День назад +1

    Asa minister pahije

  • @anilkolekar4719
    @anilkolekar4719 День назад

    Good Job, Mat vasul

  • @kunalnikam5401
    @kunalnikam5401 20 часов назад

    Jj hospital chya boys hostel la ja saheb

  • @nitinvavare1205
    @nitinvavare1205 День назад

    खिशात हात घालून उभा आहे लाज सोडली याने

  • @sanjayjayant5395
    @sanjayjayant5395 День назад +1

    ADICH VARSHE MAJA KELI. AATA GHAM NIGHNAR. TISARI AANKH ( DEVENDRA ) DEKH RAHA HAI .

  • @bhagwangaikwad8326
    @bhagwangaikwad8326 День назад

    ठेकेदार मुलावर दादागिरी करतात .

  • @swapnilkhedekar7575
    @swapnilkhedekar7575 День назад

    Bhrashtachar 😅😂😅😂😅 भ्रष्टाचार 😅😅😅😂😅😅😂

  • @nishikantgarad3241
    @nishikantgarad3241 День назад +2

    नविन नवरदेव आहे 😢😮😅😊

  • @abhijitmane8111
    @abhijitmane8111 День назад +1

    Media kasa aala lagech 😂😂😂2.5 koti kuthay he madam la vichartat 😂😂😂😂tumhi sanga ki😂

  • @Satya5349
    @Satya5349 День назад

    मोदी मोदी मोदी मोदी

  • @akshay104
    @akshay104 День назад

    Ajit pawar copy

  • @bharattalekar2378
    @bharattalekar2378 День назад

    आमदार असताना पण असं काम करू शकत होतात. पण मंत्रीपद असेल तरच नौटंकी शोभते ना.काही नाही तेरड्याचा रंग तीन दिवस

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 День назад +1

    Avdya vr zopla hota ka ha chamkogiri karat ahe