पेरूच्या वड्या | Perad | Peruchya Vadya | Guava Cheese | Guava Barfi | Kanchan Bapat recipes |
HTML-код
- Опубликовано: 18 янв 2022
- #peruchyavadya #peruchivadi #perad #guava #guavacheese #पेरूच्यावड्या
#goaspecialPerad #ग्वाव्हाचीज #goa #गोवास्पेशलपेराद
#PerucVadya#GuavaBarfi #पेरू #
#KanchanBapatrecipes #peruvadi #पेरूवडी
Ingredients
4 big - ripe guavas /पिकलेले पेरू
Small piece of - beetroot / बीट
2 big cups - ready guava pulp /तयार पेरूचा गर
1.5 cup - sugar / साखर
Half tsp ghee /तुप
How to make peruchi vadi, how to make Peru vadi, पेरूची वडी कशी करायची, पेरू वडी रेसिपी, how to make guava cheese, how to make perad, पेराद रेसिपी, Goa special perad,
खूप छान रेसिपी आहे तस पाहिल तर तुमच्या सगळ्या रेसिपी छानच असतात करायला पण सोप्या आणि अप्रतीम तुमची समजाऊन सांगण्याची पध्दत खूपच छान आहे त्यामुळे रेसिपी करून पाहावयालाच पाहिजे अस वाटत सहज सोप्या रेसिपी मी बरेचदा करून पाहाते तुम्हाला खूप शुभेच्छा असच छान छान रेसिपी दाखवा
Thanku so much 😍
छान वाटलं हे वाचून... Stay tuned..
Khup chan mastach ekdam
Thanku so much !
Must try recipe will definitely try this
Thank for sharing 😊
Most welcome 😊
Stay tuned for more interesting recipes
व्वा रंग खूप सुंदर आला आहे.
सुंदर रेसिपी 👍👍
Thanku so much 😊👍
खुपच मस्त असतात रेसिपी मी करून बघत असते
Thanku so much !
Mast jhalyat peru chya vadya 😋 colour pn far sundar aalay agdi natural..👌🏻👌🏻
Thanku so much !
वेलदोडे पण टाकायचे का
Khup mast.
Thanku !
छानच झाल्यात वड्या👌👌
Thanku!
अतिशय छान ! ! ! !
Thanku 👍😊
Khup chhan 👍
Thanku !
खूप छान रेसिपी आहे
Thanku so much!
मस्त.
Thanku !
Mast ch 👍👍👍
Thanku !
खूपच सुंदर रंग आलाय बीट मुळे
मी लेमन यलो रंग वापरून करते पण हा रंग मला जास्त आवडला
Ohhk... Thanku so much !
अरे वा छानच की
Thanku so much !
Me tumcha channel aajach subscribe kela, khoop sunder recipes ahet... 👍👍
Thanku so much 😊👍
Chhan receipe ahe
Thanku !
Thanku !
कांचनताई, पेरुच्या वड्यांची पाककृती बघूनच करायची जबरदस्त ईच्छा झाली.
अरे व्वा छान.. सांगा मला कशा झाल्या ते..
Aprateem
Thanku 😊👍
खूपच छान.माहीत नव्हत्या या वड्या. केशर घातलं तर पिवळसर वड्या करता येतील का ?
Thanku so much !
हो करता येतील ना.. ट्राय करून बघा
कांचन ताई तुम्हाला हलका फुलका चिवडा ची रेसिपी माहीत असेल तर pls share करा!
Sure.. दाखवेन लवकरच !
थैंक यू
Always welcome !
Beet ukadlele ahe, ki kachhe?
😀😀 Video पूर्ण पाहिला आहे का तुम्ही?
Pineapple chya hi vadya dakhava
Sure.. दाखवेन लवकरच...
प्लीज जांभूळ वडी पण दाखवाल का, कशी करायची ते?
आमच्याकडे इतकी जांभुळ मिळत नाहीत.. मिळाली तर दाखवते नक्की
किती दिवस टिकतात
थंड हवा असेल तर 5-6 दिवस बाहेर आणि फ्रीज मधे 10 - 12 दिवस सहज टिकतात
Khava ahe gharat kuthlya step la vapru
अगदी शेवटी गोळा व्हायला आला की घाला.. साधारण 5-7 मिनिट आधी
@@KanchanBapatRecipes ok thank you
मी पण सेम procedure केली hoti...pan वड्या झाल्या नाहीत...😢
Ohh.. बहुतेक लवकरच उतरवल्या गेल्या असाव्यात..
पेरू उकडून घेतल्यावर त्या चक्त्या मधून बिट मिक्स करण्याआधी बिया काढून घेतल्या तर जास्त त्रास नाही होणार गाळण्याचा
बरोबर 👍
किती ती भांडी... अगोदरच पॅन मधे गाळले असते तर 1 भांड कमी लागलं असतं 😅
पॅनमधे गाळण्यासाठी एव्हढी मोठी गाळणी नाहिये माझ्याकडे... छोट्या वाडग्यावर चाळणी ठेवुन गाळण्याचं काम सोपं होतं.. वेळ आणि भांडं यात choose करायचं असेल तर मी कधीही वेळ वाचवण्याला preference देते..