धन्यवाद संतोष दादा आणि कामथे मामा तुमच्या मुळे मामांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी जागा आम्हाला समजत आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🏼🙏🏼🙏🏼
खरंच संतोष साहेब तुम्ही फार कष्ट घेवून बाळु मामांचे कार्य ते ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष माहिती देता त्या बद्दल तुमचे करावं तेवढं कौतुक कमीच आहे खरंच जे जे महत्त्वाचे स्थान आहेत त्या ठिकाणी लहानसे का असेना एखादं मंदिर कींवा स्मारक बांधले पाहिजेत.बाळुमामाच्यां नावानं चांगभलं.
😇संतोष दादा तुमचा स्वभाव हा मनाला हळवा करून टाकणारा आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघणयासाठी ओढ लागली आहे. 🙏चांगभल,चांगभल,चांगभल. बाळूमामांच्या नावानं चागभल.🙏
श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏संतोष सर आणि कामते मामा आपले आभार मानील इतके कमी आहे.इतक्या हाल अपेष्ठा सहन करून मामांच्या मुलाच्या समाधीचे दर्शन घडवून आणले त्या जागेचा महिमा समजला.खरच मनापासून धन्यवाद 🙏
संतोष सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, धन्य आहात तुम्हीसुद्धा. शेवटी रिंगण आणि समाधीची जागा शोधून काढली हे कमी आहे का. अत्यंत आभार. 🙏🏼🙏🏼🙏🏼 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼
Santosh sir very very thanks for showing the original place where Balumama's son Buried. shown me /us, Realy I don't have words to say something for this. Balumama made a Ringan for the safety of Mother Satteva from extremely Bad power. I think that it's my luck to see it with help of your program. Further I request you to show the Deep wel from where Bhagwant Balumama was served water to those Sadhus (Rishimaharaj) if possible. Thanks abhimanyu Daingade Akluj solapur.
Sir my humble request to all viewers n nonvievers with your media that every Indian have freedom that what he suppose to do or watch(see). But with the Help of Bhagwant Balumama krupa , if everyboy watch this programme. they will have peace in their mind and they may act to do good things in their life ahead always. Result may be very good and people's will be slowly slowly away from bad things .sadness n difficulties will be washed away. Bhagwant Balumama teached us don't heart anybody, do good, leave happily. Everything will be fine (good). Changbhale changbhale Balumamachya Navan changbhale 🙏🌲🌲🌲🌲🌲
संतोष भाऊ आणि कामते मामा दोघांचेही विशेष आभार कि श्री बाळूमामाच्या मुलाचे समाधीचे दर्शन घडविले. आणि सत्त्यव्वा आईच्या रिंगनाचे दर्शन घडविले. 🌷श्री बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌷 🌹🌹🙏🙏🌹🌹
दादा.... कामतेमामांना या कामासाठीच आजपर्यंत ठणठणीत ठेवले असेल....मामा त्यांच्यारुपात तुमच्याबरोबर आहेत. खुप छान माहिती मिळाली असून मनापासून धन्यवाद......
धन्यवाद संतोष दादा आणि कामथे मामा तुमच्या मुळे मामांच्या बद्दलच्या अनेक गोष्टी जागा आम्हाला समजत आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼😊बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌺🌺🌺🙏🏼🙏🏼🙏🏼
Tumchya mehanitila ani mahitila Dhanyawad Namaskar
खरंच संतोष साहेब तुम्ही फार कष्ट घेवून बाळु मामांचे कार्य ते ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले त्या त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष माहिती देता त्या बद्दल तुमचे करावं तेवढं कौतुक कमीच आहे खरंच जे जे महत्त्वाचे स्थान आहेत त्या ठिकाणी लहानसे का असेना एखादं मंदिर कींवा स्मारक बांधले पाहिजेत.बाळुमामाच्यां नावानं चांगभलं.
O 1:59
जय बाळु मामा 🙏 🙏 🙏 🙏 🙏
श्री संत बाळूमामा महाराजांचा चरणी माझे नमन
चांगभलं चांगभलं चांगभलं चांगभलं🙏🙏🙏🙏 बाळुमामाच्या नावानं चांगभलं🙏
Balu Mamachya Navan Chang Bhala
Changbhal changbhal changbhal Balumamachya navan changbhal🙏🙏🙏🙏
सर तुमी खुप छाण काम करताय छाण वटत पाहुन चंग बल चंग बल बाळूमामांच्य नवनी चंग बल
बोला बोला बाळूमामा नावानं चांगभलं
जय बाळु मामाच्या नावान चांग भल हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव
बाळू मामा नावानं चांगभलं 🙏
धन्यवाद देवा तुमच्यामुळ मला दर्शन झाले.
बाळू मामाच्या नावानं चांगभलं
चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावाने चांगभलं रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी
Chan. Asach kam chalu theva. Balumama n chi Kirti he gharoghari pohchli pahije.... Bola.Changbhal changbhal. Changbhal balumama chya navan changbhal
🙏Changbhal...Changbhal...Changbhal...Shree...Sadguru...Sant...Balumamancha...Navan...Changbhal...🙏
Balumamacya navana change bhala Balumama tumhala Koti Koti Pranam
बाळूमामांच्या नावानं चांगभल
कोणतीही गोष्ट छंद आणि भक्ती शिवाय होत नाही खरच तुमचय कामाला सलाम कामते मामासनि पण नमस्कार
खूप महान कार्य करीत आहात,़
संतश्रेष्ठ सद्गुरु बाळूमामाच्या नावाने चांगभल जय जय राम कृष्णहरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
💐🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं देवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏💐
बाळु मामाच्या नावानं चागंभल
Khup chan karya kar tay Balumama chya navan chang bhal
बालू मामा चा नावाने चांगभल
Chang bhala 🙏 Chang bhala 🙏 Chang bhala 🙏.... balumama chya navan Chang bhala 🙏🙏
बोला बोला शिवमल्हार बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐💐🙏🚩
Chang bhale chang bhale balumama chya navan chang bhale raut saheb tumchi mahiti khupach chan vatli
चांग भल चांग भल सद्गुरू श्री संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं
Santosh ji khup khup dhanyawad, tumchyamule amhala Balumamanchya babtitlya kititari jageche darshan jale ani tyanchya sannidhyat aslelya nashibwan mansancha parichay hotoy, balumama tumche bhale karo 🙏🙏🙏, Balumamanchya Navane Chang Bhala 🙏🙏🙏
🙏🙏सदगुरू सत बाळूमामाच्या नावाने चागभल🌺🌺🌹🌹🌺🌺
खूप छान सुंदर बाळु मामांचे चाग भलं
चांगभलं
Khup Chan.. Balumamachya navane Chang Bhala🙏🙏🙏🙏
श्री सद्गुरू balumamachya नावाने चांग भल
Shree Sant Balumama Chya Navan Changbhal
🙏🌺श्री सद्गुरू संत बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🌺🙏
Khup abhar dada aaj tumchyamule that jageche Darshan Zale. Tumchyavar balumamchi krupa dvigunit hovo.
Balumama cha navan changbhal 🙏🙏🙏🙏👌👌
🙏बाळू मामांच्या नावानं चांग भलं 🙏
सर खूप खूप धन्यवाद 🙏 🙏 किती छान माहिती दिली तुम्ही बाळू मामाच्या मुलाबद्दल 🙏🙏. तेही तुमच्या video मार्फत....🌺 बाळू मामांच्या नावाने चांगभलं🌺 🙏 🙏 🙏 🙏
II Balumamachya Navana Changbhala II 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐
Shri Balumamachya navane changbhal shri Halsiddhanathachya navane changbhal 🌹🌷🌹🏵️🍀🌷🌷🌷🌹🙏
बाळुमामा चया नावंन चांगभले
खुपच कष्टाचे काम आहे सर तुमचे,खुप खुप अभिनंदन आणि आभार, बाळूमामांची कृपा आहे तुमच्या परिवाराला. बाळूमामांच्या नावाने चांगभल. 👍👍🙏🙏🙏🙏🙏
खुप खुप धन्यवाद सर
🙏Shri Balu mamanchya navan changbhal 🙏bhau khup Dhanyvaad.
🙏🙏🙏🙏🙏
😇संतोष दादा तुमचा स्वभाव हा मनाला हळवा करून टाकणारा आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघणयासाठी ओढ लागली आहे. 🙏चांगभल,चांगभल,चांगभल. बाळूमामांच्या नावानं चागभल.🙏
Ii श्री सद्गुरू बाळूमामा नमः ll
बाळूमामांच्या नावानं चांगभलॐ🌺💐🌺💐🌺💐🌺💐🙏
Apli maharastra chi bhumi santanchi bhumi ahe ,apan apla itihas ani sanskruti japli pahijel 🚩
🙏Changbhal changbhal Balumama chya navan changbhal 🌺🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री संतश्रेष्ठ सद्गुरू बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🌹🌹🌹
Changbhal changbhal changbhal balumamanchya navane changbhal.
श्री सदगुरु शिव अवतारी बाळूमामा महाराज की जय🙏🙏🙏🙏❤️❤️❤️
श्री बाळूमामां च्या नावान चांगभल 🙏संतोष सर आणि कामते मामा आपले आभार मानील इतके कमी आहे.इतक्या हाल अपेष्ठा सहन करून मामांच्या मुलाच्या समाधीचे दर्शन घडवून आणले त्या जागेचा महिमा समजला.खरच मनापासून धन्यवाद 🙏
चांग भलं रे चांग भलं बाळूमामाच्या नांवान चांगभल. बाळुमामा आमचा आमचा नाथा चरणी ठेवितो तुझ्या माथा.
संतोष सर तुम्ही खुपच प्रमेळ आहे तुम्हाला किती काळजी घेता दुसर्या ची बाळु मा मा तुम्हाला जीवनात काही कमी पडू देणार नाही 🙏🏿🙏🏿
Changbhal changbhal Sadhguru santh balumamanchya navan changbhal
very.nice.santhos.good
khupachach.chan.tumachi.jidhila.salam.aa.Thanks
सद्गुरू संत बाळूमामा चा नावानं चांगभलं
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
मामाच्या नावानं चांगभले चांगभले चांगभले🌼🌼🙏🙏🌷🌷
Balumamanchya navane changbhal
जय बाळू मामा दादा🙏🙏🙏
खुप छान काम करताय दादा असच तुमच्या हातून बाळू मामाच कार्य होवो हिच प्रार्थना बाळू मामांच्या चरणी प्रार्थना
आणि कामते मामांना जय बाळू मामा🙏🙏🙏
Sadhguru Shree Balumama chya navane Changbhal...🙏🙏🙏🙏🙏
संतोष सर आपले कौतुक करावे तेवढे थोडेच, धन्य आहात तुम्हीसुद्धा. शेवटी रिंगण आणि समाधीची जागा शोधून काढली हे कमी आहे का. अत्यंत आभार. 🙏🏼🙏🏼🙏🏼
चांगभलं चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏🏼🙏🏼
Santosh sir very very thanks for showing the original place where Balumama's son Buried. shown me /us, Realy I don't have words to say something for this. Balumama made a Ringan for the safety of Mother Satteva from extremely Bad power. I think that it's my luck to see it with help of your program. Further I request you to show the Deep wel from where Bhagwant Balumama was served water to those Sadhus (Rishimaharaj) if possible. Thanks abhimanyu Daingade Akluj solapur.
Sir my humble request to all viewers n nonvievers with your media that every Indian have freedom that what he suppose to do or watch(see). But with the Help of Bhagwant Balumama krupa , if everyboy watch this programme. they will have peace in their mind and they may act to do good things in their life ahead always. Result may be very good and people's will be slowly slowly away from bad things .sadness n difficulties will be washed away. Bhagwant Balumama teached us don't heart anybody, do good, leave happily. Everything will be fine (good). Changbhale changbhale Balumamachya Navan changbhale 🙏🌲🌲🌲🌲🌲
@@abhimanyudaingade7993
ञ
Balumama ki jay
👌👌👌👌👌👍
चांगभलं बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏
बोला बोला श्री सदगूरू बाळूमामा च्या नावान चांगभल
संतोष भाऊ आणि कामते मामा दोघांचेही विशेष आभार कि श्री बाळूमामाच्या मुलाचे समाधीचे दर्शन घडविले. आणि सत्त्यव्वा आईच्या रिंगनाचे दर्शन घडविले.
🌷श्री बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌷
🌹🌹🙏🙏🌹🌹
आमच नशीब थोर मनुन तुमच सारख दादा मामाच भकत घावला आमाना तुमाला लय आशीर्वाद लागेन मामांच भकत लोकाच दादा
दादा.... कामतेमामांना या कामासाठीच आजपर्यंत ठणठणीत ठेवले असेल....मामा त्यांच्यारुपात तुमच्याबरोबर आहेत. खुप छान माहिती मिळाली असून मनापासून धन्यवाद......
Tumche khup aabhar...tumi aamhala hi mahiti deta...🙏🙏🙏🙏
🌷श्री बाळु मामाच्या नावानं चांगभलं 🌷
🌹🌹🙏🙏🌹🌹
सर तुमच खूप आभारी आहोत तुमचा मला खुप गर्व आहे
बाळु मामाच्या नावाने चांगभल
🙏Balumamacha navan chang bhal🙏
भावपूर्ण आदरांजलि त्या अंशाला 🙏🙏🙏
Tumche ani kamtemamache khupkhup dhanyawad, Durdarshan mule Balumama che karya ani jiwan prawah kalala,
सर मी तुमचा खूप खूप आभारी आहे तुम्ही आम्हला बाळू मामा बद्दल खूप माहिती दिली व तुम्ही तिथं पर्यंत पोहचलात 🙏🙏 बाळु मामाच्या नावानं चांगभलं
बाळुमामा 🙏🙏💐
संताेष सर आपले काैतुक करावे तेवढे थाेडेच धन्य आहात तुम्ही चांगभल चांगभल चांगभल बाळूमामांच्या नावानं चांगभल
Balumamachya navan changbhal 🙏🙏🙏🙏🙏
❤ दैवत बाळुमामा ❤
धन्यवाद. बाळु मामाच्या नावानं चांगभलं चांगभलं चांगभलं
🙏💐 Baalu mamanchya nawane changbhal 💐🙏
balu mamachya navan chang bhal
Changbhal
Changbhal changbhal balumama chya navan changbhal 🙏🙏🌺🌺🌺🙏🙏....balumama na manapasun namskar 🙏🙏🙏dev maza balumama🌷🌷🙏🙏🌷🌷 Sar tumchya karyala salsm 🙏ani kamte mama ani tumchya sobt aslelya sglyana pranam .....
Sadguru sant balumama chya navan changbhal 🙏🙏🙏🙏🙏
Chang bhalle,chang bhale Balu mamachya navane changabhale.🙏🙏🌺🌹🚩☀️🌙⛳
नतमस्तक मामाचा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
Bola Bola balumama chay navani chagbhala
Jaybalumama changabhal changabhal balumamachya navan changabhal
Santosh Sir. Tumchya BaluMaman Chya karyala shatshaha Dandvat. Amhi Gharat baslo aahot , pan as vat hot ki tumchya pavlavar Paul theun tumchya magun amhi pan tithe pohchalo aahot. Itka ha video jivant vattoy. Samdhich darshan ghetana kharch Amchyahi hatala maticha sprsh janvla.Dhanyawad. Kamte Mamana pan Dandvat. BaluMaman Chya Navan Changbhal. ...🙏🏿🙏🏿
Balu Mama 🙏🙏
🙏🏻💐💐💐💐🙏🏻