Madam tumchi teaching khupach chhan ahe ani saglyana samjel ashya sopya bhashet vishleshnasahit shikvata. Tyamule thank you so much for guide us. Excellent.👌👌👌💐💐💐👏
मॅडम प्रश्न क्रमांक 104मध्ये आपण आयतसंदर्भात तिनही पर्याय योग्य दर्शविले...परंतु समभूज चौकोन म्हणजे ज्याच्या सर्व बाजू समान असणारा...आयताच्या तर फक्त समोरासमोरील बाजूच समान असतात...मग तो समभूज चौकोन कसा असू शकतो...? कृपया स्पष्टीकरण द्यावे...
मॅडम प्रश्न क्रमांक 99 मध्ये 56 या संख्येला 8ने पूर्ण भाग जातोच पण पर्यायात 4ही संख्यादेखील आहे...56ला 4ने ही पूर्ण भाग जातो...कृपया तेवढे स्पष्टीकरण द्यावे...
😁 शॉर्टकट साठी आधी तुम्हाला बेसिक तर यायला हवं ना मॅडम? आणि सर्वच जण तुमच्या सारखे हुशार आणि फास्ट नसतात हो मॅडम. म्हणून तर सगळे विषय सुटतात आणि tet वाले गणितात अडकतात. Tet त यतुम्ही तर अगदी 1st अटेम्प्ट मध्येच टॉप वर असाल ना ? 1 ते 5 च्या मुलांना शिकवा म्हणजे कळेल. शिक्षण वेगळं आणि शिकवण वेगळं.😂
*प्रश्न क्र. 104 दुरुस्तीसह* 👇
उत्तर- अ व ब बरोबर आहे
म्हणजे *पर्याय (1)बरोबर आहे.*
Ok
तुम्ही खूप छान पध्दतीने समजवले .
म्हणून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻👏🏻👏🏻🙏🏻🌹
its ok मॅम अँड thanks 👍
Madam tumchi teaching khupach chhan ahe ani saglyana samjel ashya sopya bhashet vishleshnasahit shikvata. Tyamule thank you so much for guide us. Excellent.👌👌👌💐💐💐👏
@@santoshbirkad7105 एकदम बरोबर बोललात सर 👍
खुप छान स्पष्टीकरण करून सांगितले मॅडम, सर्व गणित 👌👌👌👌
मनापासून धन्यवाद🙏
@@nikitaburkhande8202 thanks
Khupc chhan method aahe
Khuch Chan aahe madam mla khup aavdle tumhi shikvlele
धन्यवाद🙏
Khup chaan Sangita hai mam
धन्यवाद 🙏
खूपच सुंदर स्पष्टीकरण मॅडम
धन्यवाद🙏
खुपच सुंदर 👍🏻
Khup chan madam shikaval
Khupch chan......
धन्यवाद🙏
छान मस्त
2013 - 2019( पेपर 1)पर्यंत चे सर्व पेपरचे स्पष्टीकरण सोबत चे विडिओ सेंड करा न, मॅडम
हो मॅम सर्व पेपर चे सोल्युशन्स द्या
Thanks for you madam , tum math kup chan shika val.
It's my pleasure
And all the best for your exam
अतिशय सुंदर आहे🥳🥳
Nice mam
धन्यवाद 🙏
खूप छान स्पष्टीकरण दिले आहे मॅडम
धन्यवाद🙏
Madam 1 no. Sanghethle tumhi face दाखवा 1 दा तुमचा
khup chan sagitle madam👌👌👌
धन्यवाद🙏
Tumhi kup chan shikvata mam roz lecture ghya
धन्यवाद मॅडम 🙏
खुपच छान🎉
Khup Chan, namaste
नमस्ते 🙏
Excellent 👌👍
Thank you! Cheers!
And all the best for your exam
Khup chan
धन्यवाद 🙏
Question no 102 madhe ba-shi-swa-ti warun question vicharla tr 1divas mage ghyayacha ka
हो
मॅडम प्रश्न क्र.99 मध्ये 56/4 सुद्धा पूर्ण भाग जातो.
Khup chan mam
Khup chan❤
Madium तुमचा online class आहे का
Pn aamhi aata paper la jatana asach pattern yenar ka 2024 cha
Nice
Khup nice mam
धन्यवाद 🙏
खुप छान👌👌
धन्यवाद🙏
Mam evdha vel asto ka aplyakde paper solve karayla
Khaup Chan sanga ahe mam
Madam class kiti vajta astat
Chhan ahhe
धन्यवाद 🙏
Mam classes kuthe ahet
👌👌👌👌
मॅडम प्रश्न क्रमांक 104मध्ये आपण आयतसंदर्भात तिनही पर्याय योग्य दर्शविले...परंतु समभूज चौकोन म्हणजे ज्याच्या सर्व बाजू समान असणारा...आयताच्या तर फक्त समोरासमोरील बाजूच समान असतात...मग तो समभूज चौकोन कसा असू शकतो...? कृपया स्पष्टीकरण द्यावे...
हो सर आपले बरोबर आहे
Madam khup chan
धन्यवाद🙏
👌
Madam short tricks sanga n ....Karan Wed kami midto ...
प्रश्न ९९ ...56 ला 4 ने पण पूर्ण भाग जातो की....
मॅडम प्रश्न क्रमांक 99 मध्ये 56 या संख्येला 8ने पूर्ण भाग जातोच पण पर्यायात 4ही संख्यादेखील आहे...56ला 4ने ही पूर्ण भाग जातो...कृपया तेवढे स्पष्टीकरण द्यावे...
हो 8 व 4 दोन्ही पर्याय बरोबर आहेत
नाही .उत्तर 6 येईल कारण किती प्रकारे वाटू शकत असे आहे प्रश्नात
@@ankitlanjewar01 अहो सर...56 ला 6ने नि:शेष भाग जातच नाही...कारण 6च्या पाढ्यात 56ही संख्याच येत नाही मग 6 हा पर्याय बरोबर कसा असू शकेल...?
4 ani 8 donhi paryay barobar ahe mg konta lihayacha
56चे विभाजक पाढा-1 2 4 7 8 14 28 56= 8संख्या येतात
Madam question. 99. Madhe 4 ne pn bhag jato, 14×4 -56😅
Q. 101- option no. 4 is correct
Yacha result lagla hota ka madam 2021 cha
हो
👌🏻👌🏻🌹🌹
Mam,
Q.99
4 ne pan purn bhag jatoy na.
हो
Kiti prakare as mnl aahe. Kiti vastu vatata yeti as nahiye.
😊
Thank u mam
Q.104 ayat sambhuj asto?? Fakt 2 baju saman astat
सर पिन msg बघावा
Mam all tet paper madhil question ghya
Ok
12 ani 33 madhe 2 common factors yetat
Questions number 100 madhe Sam sankhya 10 te 99 ahe tr last Sam sankhya 98 yete tr tyat last sankhya 99 ka dili ahe
1 ते 100 मध्ये दोन अंकी संख्या 10 पासून 99 पर्यंत आहेत . म्हणून मी 10 ते 99 लिहिले
आणि 10 ते 99 मध्ये एकूण सम संख्या 45 आहेत
९९ hi Sam sankhya yet ka?
Karan Sam sankhya म्हणजे ज्या संख्येला २ ने पूर्ण भाग जाते ती सम संख्या असते
मी कधी आणि कुठे म्हटलं 99 ही सम संख्या आहे? स्पष्टीकरण पुन्हा एकदा नीट मनलावून बघावे अर्थ नक्की कळेल
101 नंबर चे ans चुकले mam
नाही. तुम्ही परत एकदा तपासा
Questions number 94 madhe 5.70 kase ale te sanga
. 2.25
+ 0.25
+ 3.20
-------------
5.70
३.२० नसून तिथे ३.२ आहे
म्हणून मी असा question kela
Mam Set=B peper=1st
👌👌👌🙏🙏🙏
Question no...101.....Ans कसे काय 😮
जर आपन प्रत्येक प्रश्ननाला ऐवड़ा वेळ दिला तर अपन पास होउ शकत नही
😁 शॉर्टकट साठी आधी तुम्हाला बेसिक तर यायला हवं ना मॅडम? आणि सर्वच जण तुमच्या सारखे हुशार आणि फास्ट नसतात हो मॅडम. म्हणून तर सगळे विषय सुटतात आणि tet वाले गणितात अडकतात. Tet त यतुम्ही तर अगदी 1st अटेम्प्ट मध्येच टॉप वर असाल ना ? 1 ते 5 च्या मुलांना शिकवा म्हणजे कळेल. शिक्षण वेगळं आणि शिकवण वेगळं.😂
शेख सर method माहीत असेल तर trick कळते हो. नाहीतर सगळं कुशल केरात जात बघा.
Mam tet naswer key मध्ये प्रश्न 101 चे ans 4 दिल आहे
हो सर 11, 111 ही जोडी पण सहमूळ आहे
@@mathsguide5 (19- 247) आणि ( 12- 33) ही सहमूळ संख्या जोडी नाहीत
Thanku so much madam kupach Chan
धन्यवाद🙏
Questions no. ११६ madhe २० chya lagat chi १८ hi pn sankhya येईल ना .
१६ नंतर येईल
स्पष्टीकरण पुन्हा एकदा बघा .20 च्या लगत येणारी वर्ग संख्या हवी आहे . प्लेन संख्या नाही मॅडम. 16 ही वर्ग संख्या आहे , 18 ही वर्गसंख्या नाही
Q.99 56 la 4 ne hi bhag jato
हो
@@mathsguide5मग
12 व 33 या सहमुळ संख्या नाहीत.
Aayat sambhuj choukon nasto
Mla 18 milale
congrats tai
अभिनंदन मॅम🌹🌹🌹
congratulations sis👍
101 .made 11 ani 111 yein
56 che vibhajyak pahave
56 चे विभाजक - 1, 2, 4, 7, 8, 14, 28, 56
माझे २२ बरोबर आले
💐💐💐
Thank you madam. 🙏🏻🙏🏻🙏🏻💐
congrats bro💐💐
Me Santosh Birkad yanchi misses
Thank you.🙏🏻🙏🏻🙏🏻
Ibad patel 🙂😅😗😂😃
Ibad patel 🙂😂😀😅☺️
1.5 पट्ट
1.5 म्हणजेच दीड पट ना
45 अंश आहे मॅडम
कसले
50 ची कात्री 😂😂😂
Assalamualaikum
Wale kum salam🙏
Khup chan
धन्यवाद 🙏 आणि तुम्हाला TET साठी best of luck 👍👍👍
Nice mam
धन्यवाद🙏
Nice
Thanks