उत्कृष्ट विवेचन. काका यांचे श्री समर्थ रामदास यांच्या सारखेच बोलणं रोकडे आहे. साधी, सोपी पण अत्यंत गर्भपूर्ण अर्थाची भाषा अतिशय आवडते. सदगुरु गोंदवलेकर महाराज भेटले नसते स्पर्श दीक्षा झाली नसती तर त्यांना सदगुरु म्हणून स्वीकारले असते. थोर अधिकारी पुरुष आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्र मध्ये भोंदू बुवा जास्त झालेत त्यामुळे अश्या हिरा कडे सामान्य माणूस दुर्लक्ष करतो.
परमपूज्य सद्गुरु श्री डाँ. काकांच्या चरणी साष्टांग प्रणाम 🙏🙏
स्पष्ट विवेचन. धन्यवाद सद्गुरू
उत्कृष्ट विवेचन थोर अधिकारी डॉक्टर साहेब यांच्याकडून ऐकणे हे भाग्यच आहे
प्रणाम गुरुवर्य ......
प.पूज्य. सद्गुरू डॉ. काकांच्या पदकमली साष्टांग नमस्कार.🙏
सदगुरु कोटी कोटी वंदन
राम कृष्ण हरी कोल्हापूर
उत्कृष्ट विवेचन. काका यांचे श्री समर्थ रामदास यांच्या सारखेच बोलणं रोकडे आहे. साधी, सोपी पण अत्यंत गर्भपूर्ण अर्थाची भाषा अतिशय आवडते. सदगुरु गोंदवलेकर महाराज भेटले नसते स्पर्श दीक्षा झाली नसती तर त्यांना सदगुरु म्हणून स्वीकारले असते. थोर अधिकारी पुरुष आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्र मध्ये भोंदू बुवा जास्त झालेत त्यामुळे अश्या हिरा कडे सामान्य माणूस दुर्लक्ष करतो.
आपण श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे विषयी काय म्हणालात???
🙏🙏🙏जयजय रामकृष्ण हरी🙏🙏🙏
धन्यवाद
👍💫🌺👌🍀🙏🏻धन्यवाद महोदय नमस्कार 01/23
🙏🙏🙏॥ रामकृष्णहरी ॥ 🙏🙏🙏
जय श्री राम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🙏🙏🙏🙇♀️
कर्मविपाक या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सांगायला हवे होते... 😢🙏