डिसेंम्बर मधील कलिंगड नियोजन |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 60

  • @कृषिभरारी
    @कृषिभरारी 3 года назад +4

    सर तुम्ही खुप छान माहिती दिली आहे कलिगंड मध्ये खुप चांगले मार्गदर्शन करत आहे धन्यवाद सर🍉🍉✌️💚💚🙏🙏

  • @समाराजजगण्यासाठी

    खुपच छान माहीतीपूर्ण बोलतात , सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही खूप छान माहिती देता आज माझा फोन उचलला व माझ्याशी बोललात तर खूप अभिमान वाटतो साहेब तुमचा

  • @swapnilpatil747
    @swapnilpatil747 2 года назад

    Thank you खूप चांगली माहिती कामाला आली

  • @dipakkachave7318
    @dipakkachave7318 Год назад

    खुप छान माहिती दिली

  • @vadimulla7218
    @vadimulla7218 2 года назад +1

    Syngenta Simbha variety mast ahe...💥

  • @sanjaymane1297
    @sanjaymane1297 3 года назад +1

    Khup chan mahiti.👍

  • @ramdassonwane3407
    @ramdassonwane3407 Год назад

    Khup सुंदर सर

  • @sapanadesai142
    @sapanadesai142 3 года назад

    Khup chaan.mahiti sangata o bhauji.👌👌👌👍

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 года назад

    Khupch chhan mahiti 🌹🌹

  • @dr.suvarnapatil443
    @dr.suvarnapatil443 3 года назад +1

    20 December paryant kalingad plus mirchi lagwad karu shakto ka

  • @dadasahebjagtap9063
    @dadasahebjagtap9063 3 года назад +3

    उसात आंतरपीक म्हणून कलिंगड चालेल का पाचट कुट्टी केली आहे ठिबक पण आहे

  • @sunilyelmate2278
    @sunilyelmate2278 3 года назад

    एक नंबर दादा ,,

  • @anujvlogs7387
    @anujvlogs7387 Год назад

    Desember 20 tarkhala tarbuj lagwad keyas utpadan kewha suru hotil

  • @danythale2159
    @danythale2159 3 года назад

    Khup Chan dada

  • @समाराजजगण्यासाठी

    सर मी समाधान आंधळे लिंबोडी तालुका आष्टी जिल्हा बीड आज आपण माझ्याशी फोनवर बोलून सविस्तर मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद

  • @samadhanmane6937
    @samadhanmane6937 3 года назад

    1no

  • @shantlingshete8039
    @shantlingshete8039 Год назад

    Ok

  • @dnyanuwadhekar6297
    @dnyanuwadhekar6297 2 года назад

    अंतर किती घ्यायचं बेडच टरबूज 🍉 मध्ये

  • @praveenrakkasagi6677
    @praveenrakkasagi6677 3 года назад +1

    🙏 sir

  • @avinashkalwane3157
    @avinashkalwane3157 3 года назад +1

    Sir me tarbuj +Mirchi lagwad kele ahe 28 November la mala gogalgay che problem yet ahe

  • @Bestindianfarmer
    @Bestindianfarmer Год назад

    कलिंगड मध्ये टोमॅटो पीक चालेल का

  • @swapnilkotkar5946
    @swapnilkotkar5946 Год назад

    December madhec lavle pahije ka
    Feb- March madhe lavle tr chalnar ny ka sir
    Plz tell

  • @ramdasmanjare2930
    @ramdasmanjare2930 3 года назад

    किती दिवस लागतील

  • @rohitrajput1670
    @rohitrajput1670 3 года назад

    कृपया दादा टॉमॅटो वरील फवारणी चा व्हिडिओ बनवा.

  • @sapanadesai142
    @sapanadesai142 3 года назад

    Live yet nahe ka.

  • @pramodbhore5390
    @pramodbhore5390 3 года назад +5

    मला फक्त एकच अपेक्षा आहे की तुम्ही कृपया करून रिप्लाय देत जा सर

  • @vaibhavkudapane1229
    @vaibhavkudapane1229 3 года назад +1

    दादा नमस्कार,,,🙏🙏जानेवारी महिन्यात लागवड करण्यायोग्य टोमॅटो च्या 2,,,3 व्हरायटी सांगितल्या तर बरं होईल,,,,🙋

  • @ayushdoijad3746
    @ayushdoijad3746 3 года назад +1

    माझा 2.5 एकर 8005 जातीचा ऊस आहे
    तर ऊस गेल्यावर ऊस काढून उसाच्या बेवडवर
    कलिंगड चांगले येते का

  • @nivratilomte
    @nivratilomte 2 года назад

    कलिंगड लागवड कोणत्या महिन्यात केली

  • @suryakantwaghe6858
    @suryakantwaghe6858 2 года назад

    January Mahina till Mahiti Sanga

  • @onkar_tambe-f7i
    @onkar_tambe-f7i 3 года назад

    👌👍

  • @ganeshsingotesingote7762
    @ganeshsingotesingote7762 2 года назад

    कलिंगड मध्ये मिरची कधी लावावी

  • @balasahebwaghmare1858
    @balasahebwaghmare1858 3 года назад

    Locdaun galgla tar kay

  • @ganeshramnaththorat7386
    @ganeshramnaththorat7386 3 года назад

    अद्रक सडलेल्या प्लॉट आहे त्यात कलिंगड लागवड चालेल का

  • @savitasalunkhe6348
    @savitasalunkhe6348 3 года назад

    टोमॅटो🍅 केले तर चालेल का

  • @bhushansonawane6043
    @bhushansonawane6043 2 года назад

    दादा आमच्या कडे बेड बनवायच ट्रॅक्टर उपलब्ध नाही. तरी बेड कसे बनवता येतील त्याची माहिती द्यावी धन्यवाद

  • @bhagawangore6215
    @bhagawangore6215 3 года назад

    बि कोणते निवडावे

  • @malgondanule2444
    @malgondanule2444 3 года назад +2

    काय बी सांगा शेतकरी खड्यात गेल्या शिवाय रहात नाही

  • @vikaskurukale5552
    @vikaskurukale5552 3 года назад

    sadhya rate kiti aahe

  • @pramodbhore5390
    @pramodbhore5390 3 года назад

    डिसेंबर हिट होईल का ते पण सांगा सर

  • @suniladhenike5973
    @suniladhenike5973 3 года назад

    कलिंगड मधल्या नवीन जाती विषयी वीडियो बनवा

  • @anandborade2553
    @anandborade2553 3 года назад

    माझी 4 एकर तुर आहे 15 डिसेंबर पर्यंत निघेल तिथून पुढे कलिंगड लावले तर चालेल का.

  • @sunilbidwe7868
    @sunilbidwe7868 3 года назад

    मेलोडी. आणी. मॅक्स. दोन्ही मध्ये फरक
    सांगा.

  • @altafmansuri9637
    @altafmansuri9637 2 года назад

    सर आप हीदी मे बात करे

  • @abhaymaske6150
    @abhaymaske6150 3 года назад

    दादा पावसामुळे काही प्रॉब्लेम होतो का कलिंगडाला?

  • @vaibhavpatil9205
    @vaibhavpatil9205 3 года назад +7

    Lockdown Cha विचार करा नाहीतर शेतकरी बंधूंनो या व्हिडिओ ला बगून लगेच भाळू नका

  • @sunilbidwe7868
    @sunilbidwe7868 3 года назад

    तुम्ही जो. फार्मुला. म्हणता. तो. योग्य वाटतो. पण. कलींगडाला. शेवटच्या टप्प्यात फुगवन. आणी. परपक्वता
    येण्यासाठी. 0.0.50.द्यावा.लागतो
    तेव्हा मिर्ची ला. त्याचा. विपरीत
    परीणाम. होईल. त्यावर. थोडे. विश्लेषण
    करा. म्हणजे. पिक. करायला.
    थोडा. विश्वास वाढेल

    • @borgavetechonology
      @borgavetechonology  3 года назад

      हो नक्की थोडा प्रॉब्लेम होतो त्यांवर ही उपाय काढले आहेत, व्हडीओ मध्ये सांगतो