5टनांची बॅग न करता 1 टनाच्या बॅग का भरल्यात? काय मोठ्या बॅगा फेल आहेत का

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • नवनाथ बापूराव भोसले
    मुपो येळीव, तालुका माळशिरस,
    ज़िल्हा सोलापूर 9321834553
    #मुरघास,
    #silage,
    #मका,

Комментарии • 58

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh 10 месяцев назад +5

    मोहोळ,जिल्हा सोलापूर मध्ये टनाला २००० आहे.....फक्त लुट चालु आहे.....😢

  • @annaborade5055
    @annaborade5055 10 месяцев назад +12

    3 टनाची भोद चांगले आहे मी भरले फक्त वरून 3 ते 4 कॅरेट सुकी कुट्टी टाकावी लागते मग खालची कुट्टी खराब होत नाही आणि कुट्टी भरायला खाली करायला जास्त प्रोब्लेम येत नाही इंनर ची गरज नाही पडत माझ्या मते 1 टनापेक्षा आणि 5 टनापेक्षा 3 टनी बॅग चांगली वाटली मी तिन्ही बॅग चा अनुभव घेतला

  • @pandurangdombale2229
    @pandurangdombale2229 10 месяцев назад +2

    अगदी बरोबर आहे तुमचं तीन टन किंवा पाच टणाच्या बॅगेला लवकर बुरशी लागते

  • @SakharkarDairy
    @SakharkarDairy 9 месяцев назад +1

    Dada bag kuthun ghyaychi
    Online vgre milte ka

  • @KanawadeBhushan
    @KanawadeBhushan 10 месяцев назад +4

    नडीला आलेल्या नं दुध धंदा करूच नये.
    हजार नाही ,मग काय फुकट करून द्यावा का ?

  • @user-vp7jj6yz4o
    @user-vp7jj6yz4o 10 месяцев назад +2

    मी 3 टनी 6 भरलेयात काही आडचन नाही

  • @bajiraojadhav6369
    @bajiraojadhav6369 10 месяцев назад +8

    सर हे एक टन भरत नाही.

  • @sandeshbhor4109
    @sandeshbhor4109 10 месяцев назад +1

    एक टनाच्या बॅगला आमच्या इथे 1500रू घेतात,,मंचर ,पुणे जिल्हा,

  • @user-gi8hs3ft3t
    @user-gi8hs3ft3t 10 месяцев назад +3

    आमच्याकडे एक टन ब्याग भरायला बाराशे घेतात.

  • @surajchavan3103
    @surajchavan3103 10 месяцев назад +4

    आमच्या भागात दोन हाजार घेतात

  • @amolpatil6394
    @amolpatil6394 10 месяцев назад +1

    कोल्हापूर जिल्ह्यात कोण बनवून देते का

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 10 месяцев назад +2

    1700 रुपये...बॅग सहित

  • @pratikgalande6757
    @pratikgalande6757 10 месяцев назад +3

    Bag sahit 1750 ghetat.

  • @haridasligade6812
    @haridasligade6812 10 месяцев назад +2

    1800 1टनाला पण आम्ही घरच्या घरीच बनवतो

  • @popatkadam561
    @popatkadam561 10 месяцев назад +3

    तीन टनाच्या भरा किंवा पाच टनाच्या भरा फक्त इनर वापरायचा आहे मुरघास खराब होत नाही न्यूज वाल्यांनी न्यूज पाहिजे असते त्यास्नी यातलं काही माहीत नाही जो शेतकरी सांगत आहे मला वाटते त्याला झिरो ज्ञान वाला गोट वाला है

  • @rameshbhavar5112
    @rameshbhavar5112 10 месяцев назад +3

    Ahmednagar 1100 te 1200 per bag ghetat

    • @popatkadam561
      @popatkadam561 10 месяцев назад +1

      न्यूज चैनल वाल्याला आग्र्याच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन वेड्याचं हॉस्पिटल सगळ्यात मोठं आहे

  • @jayeshbhargude9490
    @jayeshbhargude9490 10 месяцев назад

    सातारा जिल्ह्यात कोठे मिळते

  • @abhishekkhandagale3656
    @abhishekkhandagale3656 10 месяцев назад +1

    1000 रुपये

  • @dadasahebkumbhar8044
    @dadasahebkumbhar8044 5 месяцев назад

    1 tan 1900 Mohol Kamti shingoli ghetale😢

  • @swarajya1257
    @swarajya1257 10 месяцев назад +2

    Kadhi alta malshiras la

  • @netajikharade1551
    @netajikharade1551 5 месяцев назад

    मि 21 टन घरच्या घरी बनवला

  • @kiranshende2450
    @kiranshende2450 10 месяцев назад +1

    इंदापूर 900 रूपये टन
    आम्ही काटा करून भरतो

    • @bablu9657
      @bablu9657 10 месяцев назад

      मला कुट्टी वाल्यांचा number पाहिजे

  • @vikrampatil1012
    @vikrampatil1012 10 месяцев назад

    Amachkade 1900 jath

  • @balajipawar5233
    @balajipawar5233 10 месяцев назад

    Mohol 2000 chalu ahe...lutaylet sagle ithe

  • @omkarpawar2028
    @omkarpawar2028 10 месяцев назад +3

    जेजुरीत 450 ला आहे 1 टना ची बॅग

    • @nikhilpawar1659
      @nikhilpawar1659 10 месяцев назад

      Contact

    • @omkarpawar2028
      @omkarpawar2028 10 месяцев назад

      @@nikhilpawar1659 राज प्लॅस्टिक कंपनी आहे जेजुरी एमआयडीसी मधे

    • @akshaytanawade3804
      @akshaytanawade3804 10 месяцев назад

      फोन नबर दा

    • @bablu9657
      @bablu9657 10 месяцев назад

      फोन number milel k

  • @umeshpatil7726
    @umeshpatil7726 10 месяцев назад +1

    आमच्याकडे लातूरला ब्याग 600 रु मिळीली

    • @muskeramdas2705
      @muskeramdas2705 10 месяцев назад

      Mala pahije kut ahe Latur madhe

    • @omkarpawar2028
      @omkarpawar2028 10 месяцев назад

      जेजुरीत 450 ला आहे

    • @manoj7alkar
      @manoj7alkar 10 месяцев назад

      Contact number dya

  • @user-nn5vx9lg9d
    @user-nn5vx9lg9d 10 месяцев назад

    मुरघास बनवून देणारे आहे त्यांचा नंबर मिळेल का माळशीरस वाल्यांचा.

  • @SPadul00
    @SPadul00 10 месяцев назад

    आमच्या कडे 3000 रु ट्रिप आहे

  • @shivajik2525
    @shivajik2525 10 месяцев назад

    ही बॅग कुठे मिळेल नंबर मिळेल का

  • @rutikthakre590
    @rutikthakre590 10 месяцев назад

    Dada _murghas chi bag kutun anali_contact no dya

  • @popatkadam561
    @popatkadam561 10 месяцев назад

    650 ची

  • @KiranBhosale-ee3du
    @KiranBhosale-ee3du 10 месяцев назад

    Are pn swatachya kutti mashin varti banvana .....ky adchan ahe ....apn etech mag rahto ky garaj ahe evde paise ghalvaychi .....jara tras hoil vel jail pn kharch vachto

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 10 месяцев назад +1

    5 टन 1 नंबर आह मी 25 बॅगा भरल्या 5 टन

  • @sourabhgawali4474
    @sourabhgawali4474 10 месяцев назад

    काळे साहेब 1050 ला किती किलो बियाणे पिशवी

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  10 месяцев назад

      एक कीलो

    • @KiranBhosale-ee3du
      @KiranBhosale-ee3du 10 месяцев назад

      ​@@user-je6pk1hs2c 5 kilo aste pishvi kale saheb .....Baga na 1 kilochi pishvi Jr asl tr te bolle ki 3 pishvya lagtat mg 3 kilo made 1 ekar kasa hoil

  • @sudarshan8147
    @sudarshan8147 10 месяцев назад +4

    काळे साहेब...1000 रुपये बॅग भरून द्यायला... बॅग शेतकऱ्याची कि मशीन वाल्याची....

    • @sandipjagatap8572
      @sandipjagatap8572 10 месяцев назад +2

      बॅग आपली असेल तर 1100रू दर सगळे त्यांनी करायचे कापणे , कुटी, बॅगेत भरणे

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  10 месяцев назад +2

      बॅग स्वतःची असते, कारण जुने बॅगा शिल्लक असतात

    • @Nisargmitra3172
      @Nisargmitra3172 10 месяцев назад

      शेतातून घरापर्यंत माल कुणी आणायचा?

    • @user-je6pk1hs2c
      @user-je6pk1hs2c  10 месяцев назад +1

      @@Nisargmitra3172 तोडणी कुट्टी करणे आणि बॅग भरणे 600/- टन वाहतूक 200/- टन आणि कुट्टी करणे 300/- टन ही पद्धत जरी असेल तर मजुरी भरपूर मिळते यांना आणि ट्रॅक्टर आणि कुट्टी मालकाला तर खूप राहतात

    • @lakeshpadavale7353
      @lakeshpadavale7353 10 месяцев назад

      कुट्टी मशीन च नंबर मिळेल का साहेब

  • @dineshborde8797
    @dineshborde8797 10 месяцев назад

    600rs

  • @rahulkarande8872
    @rahulkarande8872 10 месяцев назад +2

    अहमदनगर 1300

    • @sudarshan8147
      @sudarshan8147 10 месяцев назад

      बॅग सहित 1300?.

    • @rahulkarande8872
      @rahulkarande8872 10 месяцев назад

      @@sudarshan8147 नाही भाऊ काढून करून भरून देतात बॅग 480 वली वापरतो

  • @lakeshpadavale7353
    @lakeshpadavale7353 10 месяцев назад

    आमच्या कडे 2000 1टनाची बॅग भरुन देतात