Jitendra Awhad: "काय चर्चा झाली असेल हे..."; भुजबळ आणि पवारांच्या भेटीवर आव्हाडांची प्रतिक्रिया

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आज छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा झाली. आता छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हा मोठेपणा आहे. भुजबळ साहेबांनी काल टीका केली मात्र शरद पवार रुसुन बसले नाहीत,एका मिनिटात त्यांना अपॉइंटमेंट दिली.ते दोघेही पोहोचलेले नेते आहेत त्यामुळे ते काय बोलतात ते जगाला कळणार नाही.", असं जितेंद्र अव्हाड म्हणाले.
    #jitendraawhad #chhaganbhujbal #sharadpawar #ncp #ajitpawar #maharashtrapolitics #maharashtranews #latestnews #vidhansabha #loksatta #loksattalive
    You can search us on youtube by: loksatta,loksatta live,loksatta news,loksatta, jansatta,loksatta live,indian express marathi,the indian express marathi news,marathi news live,marathi news,news in marathi,news marathi
    About Channel:
    Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today. Subscribe to Loksatta Live channel for all latest marathi news: bit.ly/2WIaOV8
    #MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
    #LatestNews #BreakingNews #MarathiNewsLive #LiveNews #ElectionNews
    Subscribe to our network channels:
    The Indian Express: / indianexpress
    Jansatta (Hindi): / jansatta
    The Financial Express: / financialexpress
    Express Drives (Auto): / expressdrives
    Inuth (Youth): / inuthdotcom
    Indian Express Bangla: / indianexpressbangla
    Indian Express Punjab: / @indianexpresspunjab
    Indian Express Malayalam: / iemalayalam
    Indian Express Tamil: / @indianexpresstamil
    Connect with us:
    Facebook: / loksattalive
    Twitter: / loksattalive
    Instagram: / loksattalive
    Website: www.loksatta.com/

Комментарии • 10

  • @bhaghawatshitale7234
    @bhaghawatshitale7234 Месяц назад +5

    बरोबर आहे साहेब

  • @ashokraosolanke8934
    @ashokraosolanke8934 Месяц назад +2

    शरद पवार साहेबांसोबत चा पहिला नेता पाहिलो आव्हाड साहेब सारखा जगात नाही खरंच असा नेता असावा

  • @anilkudale673
    @anilkudale673 Месяц назад +2

    हा महाराष्ट्र आहे

  • @suraykantkavhale7719
    @suraykantkavhale7719 Месяц назад +2

    महाराष्टातील जनता पण पोहचलेली आहे

  • @bhagwanmisal-bh9rl
    @bhagwanmisal-bh9rl Месяц назад

    साहेब एवढा अभ्यास मोकळ्या मनाचे तुम्ही खुप आवडतं ,,

  • @sunilpadale7826
    @sunilpadale7826 Месяц назад +2

    1 maleche mani

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 Месяц назад

    pochlele hi kay bhadha hai

  • @515rama
    @515rama Месяц назад

    पोहचलेले म्हणजे नासके