सहाय्यक तंत्रज्ञ महापारेषण | अभ्यास कसा करावा | मागील वर्षाचा CUT OFF | MAHATRANSCO RECRUITMENT |
HTML-код
- Опубликовано: 25 дек 2024
- सहाय्यक तंत्रज्ञ महापारेषण | अभ्यास कसा करावा | मागील वर्षाचा CUT OFF | MAHATRANSCO RECRUITMENT 2023 |
Hi friend's, welcome to Sohit Tech Career .....🙏🙏🙏
I'm Sohit. I'm belongs to Bhusawal , Dist - Jalgaon ( Maharashtra ) India.
This channel is Making For Motivational, Educational and knowledge Purpose.
नमस्कार मित्रांनो,
मी सोहित डोहळे, घेऊन येत आहे एक नवीन youtube Channel ज्याच नाव आहे Sohit Tech Career .
हे चॅनल सुरू करण्यामागचा उद्देश हा खालील प्रमाणे -
1) ITI व DIPLOMA केलेल्या विद्यार्थ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या निघालेल्या नोकरीच्या जाहिरातीविषयी माहिती व मार्गदर्शन करणे.
2) ITI मधील असलेल्या विविध TRADES ची माहिती व तो TRADE पूर्ण केल्यानंतर असलेल्या विविध क्षेत्रातील नोकरींची सुवर्णसंधी.
3) Diploma व इंजिनियरिंग मधील असलेल्या विविध Branch ची माहिती व ती Branch पूर्ण केल्यानंतर असलेल्या विविध क्षेत्रातील नोकरींची सुवर्णसंधी.
4)तसेच एखाद्या जाहिरातीतील नमूद केलेल्या अभ्यासक्रमाची बेसिक माहिती.
5) शासनाच्या सर्व योजनांची माहिती व त्याकरिता भरावयाच्या अर्जाचे नमुने व लागणाऱ्या कागद पत्रांविषयी महिती.
तरी मित्रांनो चॅनल ला नक्कीच सबस्क्राईब करा आणि शेअर करा.
Pagar किती आहे सर ह्या पोस्ट ला आणी शेवटच्या पोस्ट पर्यन्त किती पगार होईल plz सांगा सर 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान आणि अत्यंत महत्त्वाची माहिती दिली सर आपण.
Sir cut off chi pdf taka ki plz plz discription box made taka please
Sir please orfan cha pn cut off sanga sir
Khup chan mahiti dili sir ❤❤
Very helpful information
8:55
Open प्रकल्प ग्रस्त cut off kiti लागला होता
Hii
Sir privious questions analysis video banva...2017
नक्कीच
Mahatranco ने 2010 मध्ये Exam न घेता 7500 पदांची भरती ही ITI आणि SSC चे % वर केली होती .🙏
Jalgavna he n bhau
Wireman trade form bharu skta ka
शासनाचे तांत्रीक संचालक यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ईलेक्ट्रिशिएन व वायरमन या दोन ट्रेडमधील फकराचा अहवाल मागविण्यात येईल ....त्यामुळे advertisement येई पर्यंत कुणीही कन्फर्म सांगू शकत नाही..
Sir ya bhartit wireman valyana deta chances ahet ka..?
Ho....pan add alyashivay confirm kunich nahi sangu shakat....
Sir baki zone cha pan cut off sanga
या कट ऑफ वरून तुम्ही avg अंदाज घेऊ शकतात...तरी तुम्हाला इतर काही zone चे cut off next video मध्ये फक्त फोटो मध्ये सांगतो....🙏
@@SohitDohale thik aahe sir lavkar video takal
Sir ha zone wize cut off ahe ka overall
Zonewise फक्त पुणे झोन
Reasoning ani marathi sathi konte pustak sar nav tr saga na sar
सतीश वसे सरांचे बुक वापरा....
Cutt of list zone wise pdf dya sir
Next video
Sir please baaki zone cha pan cut off sanga please 🙏🙏🙏🙏
या कट ऑफ वरून तुम्ही avg अंदाज घेऊ शकतात...तरी तुम्हाला इतर काही zone चे cut off next video मध्ये फक्त फोटो मध्ये सांगतो....🙏
@@SohitDohale ok thanks sir...banva lavakar 🙏
@@SohitDohale pdf bhetel ka sir cut off chi
Cut off ची pdf देखील मिळेल...उद्या किंवा परवा सर्व detail देतो... आणि telegram channel वर pdf उपलब्ध करून देतो..🙏
Sir senior technician sathi experience lagel Kay,an lagat asel tar mahadiscom.cha chalel ka
Only mahatransco चा अनुभव लागेल.... परंतु जाहिरात आल्यानंतर याविषयी पण अजुन detail सांगता येईल...
Section wise cut off asto ka overall
Overall cut off असतो...
Diploma /Polytechinc cha students sathi seats?
Prakalpgrast Meerit kiti hot
Iti fitter trade applied kru shkto k
Nahi...only electrician आणि संपूर्ण add आल्यानंतर wireman trade विषयी पण detail समजुन जाईल.
Fitter करीता IGM मध्ये VACANVY निघाली आहे.
ruclips.net/video/emSSWuTeGIM/видео.html
Advertisement pdf कुठे आहे
नुसती फेका फेंकी
Short add आलेली आहे....व्हिडिओ मध्ये काय सांगितले आहे ते तर बघा आधी नीट🙏
@@SohitDohale
Description box मध्ये टाका add