अखेर कुसून चैतन्यने पुढाकार घेत केला धमाका सायलीचे प्रेम समजताच अर्जुनने आनंदाने वेडापीस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 13

  • @anitakudalenmv5772
    @anitakudalenmv5772 17 дней назад +5

    एका घरात राहून, तसेच एका बेडरूम असतांना प्रेम व्यक्त करु शकत नाहीत, फक्त प्रियाची वाट बघतात की कधी अडथळेचे डोंगर उभी करण्याकरिता,आत्ता कुतूहल संपलं....

  • @amolsalunke9344
    @amolsalunke9344 16 дней назад

    कधी होणार आहे हे सगळं

  • @DrSujataDhopte
    @DrSujataDhopte 17 дней назад +1

    एपिसोड नेहमीच पाच मिनिटांतच बंद करतेय, काहीच नाविन्य उरलं नाहीये. कथा संपलेय फक्त संवाद भरून पुढे किती काळ ढकलणार? त्यापेक्षा अर्जुनाच्या इतर केसेस दाखवा. प्रेम acceptance आटपून सायलीचे पात्र backdrop ला गेले तरी चालेल. चैतन्य अर्जुन pair fire भरू शकेल.

  • @sanjanasawant5658
    @sanjanasawant5658 17 дней назад

    Band kara hi serial

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 17 дней назад

    आता त्या प्रियाचा खुपच राग येतो व त्यामुळे सिरियल कंटाळवाणी वाटते आहे

  • @anuradhapatil2870
    @anuradhapatil2870 17 дней назад

    प्रत्येक वाक्य दोनदा कशाला म्हणावे लागते? आणि सारखे आता इकडे हे शब्द ऐकून कंटाळा आलाय

  • @swatijirage6278
    @swatijirage6278 17 дней назад

    अर्जुन चे अक्षर सायलीला माहीत नाही का
    हे अक्षर वेगळे आहे हे न कळण्या एवडी सायली बिन डोकं आहे का

  • @sanjanasawant5658
    @sanjanasawant5658 17 дней назад

    Ya don bodkyana kuthlyatari jaglat pathva

  • @shwetaingale8359
    @shwetaingale8359 17 дней назад +1

    I am first viewer of this video

  • @MohiniTambe-ch9nm
    @MohiniTambe-ch9nm 17 дней назад

    Kiti kide aahet pratyk divsala twist ashi Malika aste band kara

  • @manojpatil5014
    @manojpatil5014 17 дней назад

    बकवास होत चालली आहे