घनदाट जंगलातील या गावात होतो निरा नदीचा उगम 👆🏻😳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 47

  • @hanumantchaware2331
    @hanumantchaware2331 2 месяца назад +5

    ज्या नदीमुळे आज बराच महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे जीच्यावरील वीर धरणामुळे अनेक तालुक्यांमध्ये समृद्धी लाभली अशा निरानदीच उगम स्थान दाखवले त्याबद्दल धन्यवाद

  • @anilkumarkarande5033
    @anilkumarkarande5033 2 месяца назад +1

    अशी दुर्लक्षित ठिकाणे. जी अतिशय महत्वाचा ऐतिहासिक ठेवा आहेत. ती दाखवली. सुंदर चित्रण.
    पर्यटन विभागाने याचा विकास केला पाहिजे.

  • @VandanaKale-t8r
    @VandanaKale-t8r Месяц назад +1

    आमची जीवन दायीनी आहे ही निरा माई,, कृतज्ञापूर्वक नमन 🙏🙏🙏

  • @shivrajpatil3114
    @shivrajpatil3114 2 месяца назад +4

    भोर तालुक्यातील निसर्ग अप्रतिमच आहे. शिरगाव गावातील नीरा नदीचा उगम स्थान खूप छान तसेच आपण त्यावरचा व्हिडिओ खूप छान बनविला आहे.

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 месяца назад +2

    खूप छान विडिओ आहे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @Jasmine_14357
    @Jasmine_14357 2 месяца назад +1

    अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे. प्रथमच नीरा नदीचा उगमस्थान बघितलं. धन्यवाद तुमच्यामुळे बघायला मिळालं 👌👌🙏🙏

  • @NarayanBhanavase
    @NarayanBhanavase 2 месяца назад +2

    खूप छान निसर्ग आहे. आणि निसर्गाचे वर्णन पण खूप छान केले आहे. कुंड पण छान आहे.🏞️

  • @abk2260
    @abk2260 2 месяца назад +2

    शुटींग, बॅकग्राऊंड म्युझिक,संवाद अप्रतिम, खुप छान व्हिडिओ 👌🏻

  • @Sarikamali1802
    @Sarikamali1802 2 месяца назад +1

    जय शिवराय दादा खूप खूप छान व्हिडिओ नेहमीप्रमाणे. निसर्ग पाहून मन अगदी प्रसन्न झाले.

  • @yuvrajahire8276
    @yuvrajahire8276 2 месяца назад +2

    खूब छान व्हिडिओ , आपले पूर्वजांनी कलेले बांधकाम अप्रतिम आहे, 900 वर्ष झाले तरीही शाबूत आहे👌👌👌👌👌

  • @roshandhamde2601
    @roshandhamde2601 2 месяца назад +1

    खूप छान निसर्गरम्य दृष्य मन प्रफुल्लीत झाले

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 2 месяца назад +1

    जय शिवराय व्हिडिओ खूपछान् 👍👌🚩🚩🚩

  • @prabhakargaikwad2766
    @prabhakargaikwad2766 2 месяца назад +1

    Great Bhaiya

  • @marathimulgiff515
    @marathimulgiff515 2 месяца назад +2

    Khup sundar video ahe❤❤

  • @sharvariuttekar
    @sharvariuttekar 2 месяца назад +1

    खुप सुंदर आणि अप्रतिम माहिती

  • @RohanKamble12419
    @RohanKamble12419 2 месяца назад +3

    Jay shivaray dada mala yek bolaycha hot tu videos la baground music lavato te khup mast asat chan ❤❤❤ video mast ahhe

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 2 месяца назад +1

    खूप सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठीच केला आहे 📷

  • @ganeshkolekar850
    @ganeshkolekar850 2 месяца назад +1

    लयभारी

  • @SmilingHermitCrab-ph2eu
    @SmilingHermitCrab-ph2eu 2 месяца назад +1

    दादा तुझे व्हिडिओ छान असतात

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 месяца назад +1

    खुप खुप छान सागर दादा असेच नव नवीन व्हिडिओ बनवत राहा 🙏🙏

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 2 месяца назад +1

    फार मस्त video सागर ❤ देवाने मुक्तहाताने ह्या गावाला निर्सगाची उधळन केली आहे.Drone shot तर फार भारी होते सागर.मन प्रसन्न झालं हा video पाहुन.

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 месяца назад +1

    खूप खूप सुंदर विडिओ 🙏🙏🚩🚩🚩

  • @hajarabi329
    @hajarabi329 2 месяца назад +2

    Khoop.chaan

  • @waterman1187
    @waterman1187 2 месяца назад +3

    🚩🙏🚩

  • @Israilpooja-m8n
    @Israilpooja-m8n 2 месяца назад +2

    Jay maharashtra ek pan video sodat nahi mi tujha khup chan❤

  • @dattatraypol2834
    @dattatraypol2834 2 месяца назад +2

    As a local villager of Shirgaon, I congratulate you for trying to bring a neglected historical, spectacular, sacred source of Nira river to the people. This Neera goes further and becomes Chandrabhaga. There is a tradition of bathing the feet of Mauli in this Neera river for many years. Very holy is our healing.

  • @SureshDere-d1x
    @SureshDere-d1x 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤

  • @ujwalakulkarni1502
    @ujwalakulkarni1502 2 месяца назад +1

    खूप छान व्हिडिओ

  • @saishtodankar8033
    @saishtodankar8033 2 месяца назад +2

    Ashes videos regularly post kar dada.

  • @Israilpooja-m8n
    @Israilpooja-m8n 2 месяца назад +2

    Jay shivray

  • @sharvariuttekar
    @sharvariuttekar 2 месяца назад +1

    तुमचा कोयाजी बांदल यांचे गाव असलेले पिसावरे गावचा व्हिडिओ सुध्दा छान आहे

  • @SumitMohite-3112
    @SumitMohite-3112 2 месяца назад +2

  • @rohitgole2456
    @rohitgole2456 2 месяца назад +1

    Sagar bhor madle shirgaonvatil mohan gadacha trek kar

  • @adinathraut1722
    @adinathraut1722 2 месяца назад +1

    सागर भाऊ तुम्हला माझि एक विनंती आहे नेताजी पालकर याच्या समाधी ला एकदा भेट द्या त्याच्या समाधी ची फार वाईट अवस्था आहे नांदेड जिल्हा मध्ये आहे तामसा या गावांमध्ये आहे प्लीज माझि एवढी विनंती स्वराज्य च्या ईतिहास त त्याचा पन फार मोठ वाटा आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩

  • @VishalJadhav-t4b
    @VishalJadhav-t4b 2 месяца назад +2

    First view

  • @MangeshPol-i4l
    @MangeshPol-i4l 2 месяца назад +1

    My village

  • @KishorMaghade-c5v
    @KishorMaghade-c5v 2 месяца назад

    Veri.nies

  • @Israilpooja-m8n
    @Israilpooja-m8n 2 месяца назад +2

    Pahele comment

  • @SurekhaPol-d8m
    @SurekhaPol-d8m Месяц назад +1

    shirgaon hey unche gaon hai

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar Месяц назад +1

    मित्रा एक अनाहूत सल्ला वा सूचना इथे देऊ इच्छितो सदर चित्रफितीत तू जर का इंग्रजी पहिली भाषेत संक्षिप्त शीर्षके दिलीस तर तुझ्या चित्रफिती जगभरातील लोक मराठी भाषा अवघड नसली तरी संक्षिप्त शीर्षका संपूर्ण चित्रपट उत्तम रित्या समजू शकतील त्याचा आनंद घेऊ शकतील व आपल्या ज्ञानात माहिती भर टाकू शकतील आपला महाराष्ट्र जगभरातील लोकांना आपल्या इतिहासास ज्ञात होण्यास मोलाची मदत होईल यात संशय नाही सूचनेचा जरूर विचार करावा ही विनंती धन्यवाद

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112 2 месяца назад +1

    दोन चार दिवसात जातो

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 2 месяца назад

      तुम्ही पण ब्लॉगर आहे का

  • @dnypol8052
    @dnypol8052 2 месяца назад

    भाऊ याला श्रावण तळे बोलतात.

  • @SanjayKanitkar
    @SanjayKanitkar Месяц назад +1

    मित्रा एक उत्कृष्ट भ्रमण चित्रफीत ज्यामध्ये चित्रीकरण निवेदन संगीत यांचा एक विहंगम त्रिवेणी संगम तू सादर केला आहे याबद्दल तुझे कौतुक करावे तितके कमी आहे या तिन्ही भागात तुझे नैपुण्य हे वाखाणण्याजोगे आहे

    • @SagarMadane
      @SagarMadane  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 🙏🏻

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 2 месяца назад

    मदने दादा परस्थिती हा उच्चार चुकीचा आहे, योग्य उच्चार परिस्थिती आहे(paristhiti not parasthiti) राग मानू नये ही विनंती

  • @bhausobhujbal5200
    @bhausobhujbal5200 2 месяца назад +1