BJP National President: ‘या’ कारणांमुळे फडणवीस होणार राष्ट्रीय अध्यक्ष, ठाकूरही स्पर्धेत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 окт 2024

Комментарии • 244

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 2 месяца назад +23

    महाराष्ट्र का चाणक्य..चतुर..हुषार हिंदू नेता🚩

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 2 месяца назад +74

    आमचा लाडका देवाभाऊ जेव्हा भारताचे पंतप्रधान होतील तो दिवस महाराष्ट्राचा सुवर्ण दिन असेल 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @unknownguy279
      @unknownguy279 2 месяца назад +6

      Absolutely 💯

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 месяца назад

      दिवास्वप्न
      गुजराती बनीयांनी भाजपा व RSS हाय जॅक केलेला आहे.
      आणि समजा झाले तरी मोदी शहा यांच्या पुढे.....
      जी सद्या किंमत विद्यमान भाजपा अध्यक्षाला आहे, त्या पेक्षा वेगळे काही नसणार एवढे नक्की

    • @datta6159
      @datta6159 2 месяца назад

      नक्कीच होणार

  • @nehalaghate5189
    @nehalaghate5189 2 месяца назад +27

    नक्कीच देवेंद्रजी राष्ट्रीय पातळीवर देखील यशस्वी होतील पण चिंता ही की महाराष्ट्रात त्यांच्यासारखा नेता कोण असणार आणि महाराष्ट्र विधानसभा जिंकायला हवी आहे 🙏🙏

  • @narendraborkar3724
    @narendraborkar3724 2 месяца назад +28

    जो पर्यंत पवार ठाकरे संपत नाहीत तो पर्यन्त फडणवीस कुठे जात नाहीत

    • @mohanchavan3532
      @mohanchavan3532 2 месяца назад +3

      💯🎯👌🏻👍🏻

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 месяца назад +1

      Jarange patlani fadanvis la sampvlay . Vidhansabha hovu delhi nahi nepal la sudhha jael

    • @narendraborkar3724
      @narendraborkar3724 2 месяца назад

      @@kushaq1173 वेडा रे वेडा

    • @WeTheTruthOnly
      @WeTheTruthOnly 2 месяца назад

      23 वरून सरळ 9 वर आला तरी अहंकार काही गेला नाही

    • @narendraborkar3724
      @narendraborkar3724 2 месяца назад

      @@WeTheTruthOnly bapacha paksh nahi to ! Sadhya pratyek hindu dweshikache paay chatat aahet tumche pappa tikade laksh dya

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 2 месяца назад +11

    देवेंद्र फडणवीस साहेबांना शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन

  • @manoharthakur244
    @manoharthakur244 2 месяца назад +22

    इकडे काकाची जिरवूनच जाणार नंतर दिल्लीत

    • @bhagwanpatil2468
      @bhagwanpatil2468 2 месяца назад +1

      महाराष्ट्र नासवनारा व महाराष्ट्र विरोधी हा कधीच पवार साहेबांची तुलना होऊ शकत नाही.

  • @ramhingne4644
    @ramhingne4644 2 месяца назад +6

    शुभेच्छा💐💐 पण महाराष्ट्रात गरज आहे फडणवीसांची....कारण सामान्य माणसाचा विचार करणारे नेते आहेत......

  • @sagarharak
    @sagarharak 2 месяца назад +8

    देवेंद्र फडणवीस साहेब खुप छान

  • @shankarsurve1304
    @shankarsurve1304 2 месяца назад +12

    देवेंद्रजी यांची महाराष्ट्राला जास्त गरज आहे.

  • @siddhu.sawant.5226
    @siddhu.sawant.5226 2 месяца назад +6

    हा खोट्या बातम्या पसरवण्यात माहिर आहे एकदा पवार साहेब सूळे ताई सागर बंगल्यावर रात्री १२ वाजता भेटले.अशी धडधडीत खोटी बातमी पसरवली होती.ह्या महान महाभागाने.

  • @ganeshgurjar8254
    @ganeshgurjar8254 2 месяца назад +10

    निवडणूक नंतर देवेंद्र फडणवीस अध्यक्ष पदाची सुत्रे घेतील.

  • @narayannale4632
    @narayannale4632 2 месяца назад +2

    देवेंद्र जी बिजेपी चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वात उत्तम काम करतील नक्की त्यासोबतच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत अशी शुभेच्छा ते दोन्ही पदे 100℅ चांगले करतील देवेंद्र जी चा फार्म तिळभर ही कमी झाले ला नाही देवेंद्र जी बिजेपी चे अध्यक्ष म्हणून इथुन पाठिमागिल अध्यक्षा पेक्षा दहापट बेस्ट काम करतील व महाराष्ट्राचे नाव देशात नंबर एक वर आणतील अनूराग ठाकुर सुद्धा जबरदस्त नेते आहेत परंतु देवेंद्र जी च्या पेक्षा किंचीत कमी आहेत देवेंद्र जी वकील आहेत व राजकारणाला 90℅वेळ देतात धाडसी अत्यंत हुशार निस्वारथी कमालीचा परफाॅरमनस देत आहेत असा नेता महाराष्ट्रात झाला नाही होणारही नाही श. पवार राजकारण पटु नक्की आहेत पण त्यांनाही धोबीपछाड देणारे देवेंद्र जी मैलाचा दगड बनले आहेत श. पवार ने देशासह महाराष्ट्र लुटला वलुटत आहेत किती घरे भरून नोटा दागिने ठेवलेत ते फक्त देवाला च माहित श. पवार च्या उलटा कोणी गेला कि डवुक धरुन पवार बसलाच अशा डवुक धरण्यातच आयुष्य संपत चाललय शरीर पुरे थकलय तरी आशा सुटत नाही श. पवार ने ऊस शेतकऱ्या ची पुरी वाट लावली .मराठा आरक्षण ची वाट लावली देवेंद्र जी ला चहुबाजूने घेरलय पण त्यास घाबरणारा नेता नाही देवेंद्र जी अध्यक्ष व मुख्य मंत्री म्हणून कामकराव अशी ईछा आहे त्याही पुढे जाऊन त्यांनी पिएम बनाव अशी शुभेच्छा

  • @rajeevkole9884
    @rajeevkole9884 2 месяца назад +31

    नरेंटिव्ह सेटिंगचा प्रयत्न!
    अजूनपर्यंत खात्रीशीर बातमी नाही!

  • @anandkharpas5576
    @anandkharpas5576 2 месяца назад +3

    देवेंद्र फडणवीस साहेबाची सध्या महाराष्ट्राला गरज आहे. विधान सबेच्या निवडणुका होईपर्यंत ते महाराष्ट्र सोडून जाणार नाही. भाजपने सद्द्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर टाकली आहे त्यामुळे आपली बातमी खरी वाटत नाही.

  • @anaghabarde1026
    @anaghabarde1026 2 месяца назад +2

    फडणवीस साहेब कोणतेही challelge समर्थपणे पेलू शकतात.

  • @bhaimayekar1874
    @bhaimayekar1874 2 месяца назад +12

    फेकूचंद + नरेटीव टिवटिवानंद= असुरी आनंदी आनंद.

  • @shailendraborate6954
    @shailendraborate6954 2 месяца назад +34

    बोगस आणि फेक न्यूज!
    BJP ची आतली न्यूज कधीही लीक होत नाही,
    अनेक वेळी सूत्र आतली न्यूज म्हणून नारेटिव सेटिंग करून घेतात पाळीव चॅनेल कडून!

  • @Dnyaneshwar9288
    @Dnyaneshwar9288 2 месяца назад +3

    अध्यक्षपद हे मुख्य प्रवाहापासून दूर असणारं पद आहे. देवेंद्र फडणवीस हे भाजपचे Front foot वर खेळणारे राजकारणी आहेत

  • @mrs.sonalibhande246
    @mrs.sonalibhande246 2 месяца назад +19

    थापाडे ❗😅
    अर्थात, अर्धवट माहिती अर्धवट मॅन,❗❓❗

  • @durgadassalegaonkar
    @durgadassalegaonkar 2 месяца назад +18

    100% मा.श्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीस जाणे निवडणूक होईपर्यंत जाणार नाहित. नरेटिव्ह पसरवू नये.

  • @political216.
    @political216. Месяц назад

    महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील चाणक्य ते भावी राष्ट्रीय अध्यक्ष श्री देवेंद्र फडणवीस जी..

  • @AnantaKhawle
    @AnantaKhawle 2 месяца назад +2

    देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय पातळीवर भाजपचे अध्यक्ष पद भेटले तर मराठा समाजाचे प्रश्न नक्कीच सोडवतील केंद्र सरकारला नक्कीच कायद्यात दुरूस्ती करून मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडवतील एवढी अशा धरु शकतोय.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 месяца назад +1

    फडवीसा ची महाराष्ट्रात गरज आहे

  • @suhasdrode4905
    @suhasdrode4905 2 месяца назад +2

    अगदी यशस्वी कारकीर्द असेल देवा भाऊ यांची,येथे concrete काम झाले आहे,हार्दिक अभिनंदन दे.ग.फडणवीस.

  • @GahininathBhogal
    @GahininathBhogal 2 месяца назад +2

    अनुराग ठाकुर झालेला बरा, पण फडणवीस पाच वर्षे महाराष्ट्रच्या बहेर जायला नको.

  • @narayanshelar3814
    @narayanshelar3814 2 месяца назад +1

    A great news for maharashta .please

  • @nileshphatak4571
    @nileshphatak4571 2 месяца назад +2

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नाव लिहायला पाहिजे

  • @vilaasbappat7635
    @vilaasbappat7635 2 месяца назад +5

    निवडणूक होई पर्यंत आणि नंतरही फडणवीस इथेच राहणार. नॅरेटिव्ह असे तयार केले जातात

  • @vb1609
    @vb1609 2 месяца назад

    भारतीय जनता पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष मा श्री देवेंद्र फडणवीस पाच वर्षे चांगल्या पद्धतीने कारभार करतील जय श्रीराम जय जय श्रीराम🚩🌹🌺🙏🙏

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 2 месяца назад

    भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 🌷🚩

  • @datta6159
    @datta6159 2 месяца назад

    भावी पंतप्रधान पदाकडे वाटचालीस हार्दीक शुभेच्छा

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 2 месяца назад +1

    आज लोक सभे मधे अनुराग ठाकुर ची अत्यंत गरज आहे ते मन्त्रि पण आहेत त्या मुळे
    फडणवीस यांना ही संधी मिळु शकते फार गुड न्यूज दीलित आपण धन्यवाद

  • @govindraokhandare6084
    @govindraokhandare6084 2 месяца назад

    I like this good news

  • @bhimraopawar2294
    @bhimraopawar2294 2 месяца назад

    साय्यमशिल नेतृत्व ,देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक🎉अभिनंदन.

  • @sks7620
    @sks7620 2 месяца назад +3

    तुम्ही म्हणता तस झाला तर देशात पण सत्ता जाणार हे पण सांग

  • @GahininathBhogal
    @GahininathBhogal 2 месяца назад +2

    अडचणी मातोश्री दोन आणि बारामतीचा करामती. या दोन लोकांना हा आवडत नाही. हा बाहेर गेला कि यांना राण मोकळं मैदान. महाराष्ट्राला हा नेता हवा.

  • @Ramakrishna.Likhar
    @Ramakrishna.Likhar 2 месяца назад

    Good ❤

  • @udytembe8543
    @udytembe8543 2 месяца назад

    अतिशय योग्य निर्णय

  • @krgovind68
    @krgovind68 2 месяца назад

    चालू ठेवा तुमचे स्वपप्नरंजन !!

  • @sachinkumardayama7234
    @sachinkumardayama7234 2 месяца назад +10

    फेकम फेक फडणवीस साहेब आमचे राज्यात राहतील सत्ता पुन्हा आणतील

  • @kailaskhairnar5427
    @kailaskhairnar5427 Месяц назад

    महाराष्ट्रातील यशस्वी व हुशार नेता

  • @balkrushnabhambere6049
    @balkrushnabhambere6049 2 месяца назад

    मी पुन्हा येईल कायमच बाद झालं सुंठी वाचुन खोकला गेला. देवेन्द्रजींचे अभिनंदन 🎉

  • @premkumarnayak1162
    @premkumarnayak1162 2 месяца назад

    Saheb,
    Time Maha Rashtra hii Time India ka financial majbootti ka time hai saheb.

  • @nandkumarajotikar3421
    @nandkumarajotikar3421 2 месяца назад

    ग्रेट

  • @nish1459
    @nish1459 2 месяца назад

    Strong personality Devendra Fadnavis Sir 👏🏻👍🏻 great 👍🏻

  • @pramodwadekar8657
    @pramodwadekar8657 Месяц назад

    आवडतं नव्हे,तर नावडतं मुखपत्र.अशा आपल्या आशा आमच्यावर कॗपया लादु नका.ही विनंती.

  • @pratimamalvankar8039
    @pratimamalvankar8039 2 месяца назад +3

    Devendra fadanis saheb best' aahet

  • @prakashajarekar3236
    @prakashajarekar3236 2 месяца назад

    कोकणी माणूस किती बोलू शकतात हे खरंच वाटत नाही

  • @govardhanbhasme7662
    @govardhanbhasme7662 2 месяца назад

    Debendra is great person and harde workers

  • @BalasahebBhujbal-g2u
    @BalasahebBhujbal-g2u 2 месяца назад

    Yes

  • @BasawaraajWaikuntha
    @BasawaraajWaikuntha 2 месяца назад

    Verry verry good news sir thanku 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂😂😂😂

  • @BHARATZINJADE
    @BHARATZINJADE 2 месяца назад

    उरलीसुरला पक्ष संपून जाईल...👍💐💐

  • @zumbarpalve7468
    @zumbarpalve7468 2 месяца назад

    Ok ❤

  • @rajendramohitkar4421
    @rajendramohitkar4421 2 месяца назад

    महिला अध्यक्ष बनाओ

  • @pravinkulkarni5327
    @pravinkulkarni5327 2 месяца назад +1

    ईथे काम करणया पेक्शा राष्ट्रीय पातळीवर काम केल्यास त्याचे चिज होईल.

  • @vinayakchaudhari2772
    @vinayakchaudhari2772 2 месяца назад

    आधी भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याच्या महान कामात ज्याने पुढाकार घेतला त्याच्याकडे भाजप मुक्त भारत करण्याकरिता योग्य पाऊल.

  • @narendrabagale5570
    @narendrabagale5570 Месяц назад

    फडणवीस सारखं व्यक्तिमत्व बीजेपी अध्यक्ष होण्यासाठी योग्य आहे, साम्य मतवादी निर्भीड व्यक्तिमत्व आहे, जय श्रीराम,

  • @chandrakantshinde4720
    @chandrakantshinde4720 2 месяца назад

    महाराष्ट्रासाठी खुप आनंददायक घटना आहे, पण त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात भाजपाचे प्रमुख नेते कोण होणार..?...? परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या इतका प्रभावी नेता महाराष्ट्राकडे नाही.

  • @doulatrambatheja4241
    @doulatrambatheja4241 2 месяца назад

    Jai Ho Vijay Ho 🎉

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 2 месяца назад

    सर, आपले म्हणणे योग्य आहे,कारण महाराष्ट्रात भाजप आज२००९च्या पातळीवर आली आहे.पवारांनी मोठ्या खुबीने बाटलीत बंद केलेले भुत बाहेर काढून भाजपच्या मानगुटीवर बसवलं आहे,त्यांना महाराष्ट्राच्या नेते पासून दूर ठेवने गरजेचे होते,ते प्रमोद महाजन होऊ शकतात.धन्यवाद.

  • @arvindbiradar8368
    @arvindbiradar8368 2 месяца назад

    अभिनंदन देवभाऊ

  • @sanjayshinde8565
    @sanjayshinde8565 2 месяца назад

    1001%=देवा भाऊ

  • @GIRISHPATHAK-m1u
    @GIRISHPATHAK-m1u 2 месяца назад

    माफ करा सर आपल्या मागे तीन पक्षाचे तीन चिन्हे दाखविली आणि खाली महाविकास आघाडी असे लिहिले आहे काय अर्थ समजले नाही

  • @umakantpuranik5101
    @umakantpuranik5101 2 месяца назад

    देवेंद्रजी फडवणीस यांच्या चुका कोणत्याच झाल्या नाहीत.राष्ट्रय पातळी मुळे देवेंद्रजी मजबूर होते.केद्रातल्या काही जनान्नां देवेंद्रजीची गूप्त ॲलर्जी होती.जाचाडाव त्यांनाच भोवला.देवेद्रजी राष्ट्रीय अध्यक्ष हा योग्य निर्णय आहे.

  • @pandavdevanand8787
    @pandavdevanand8787 2 месяца назад +1

    ऑफ कोर्स ,देवेन्द्रजी must be next BJP president of india, he surely deserve it,and success in their vision.best luck .

    • @nandkumarkushare4089
      @nandkumarkushare4089 2 месяца назад

      Devendraji must be next BJP president of india, he surely deserve it, he is successfully complete BJP super vision 🤝🌟

  • @dikshasomkuwar4403
    @dikshasomkuwar4403 2 месяца назад

    Right

  • @prakashsanganwar51
    @prakashsanganwar51 2 месяца назад

    Ekadam barabar aahe Devendra pandit yogya hai

  • @ASGXYZ
    @ASGXYZ 2 месяца назад

    झाले तरी कठपुतली बाहूली असणार...
    सद्या च्या अध्यक्षा प्रमाणे च😢

  • @vijaymohite7250
    @vijaymohite7250 2 месяца назад +1

    कोचरेकर साहेब,ही माहिती सुमारे दोन महिण्यान पूर्वी भाऊ तोरसेकर यांनी व्हिडिओ द्वारे सांगितली आहे.

  • @nileshsapkal9169
    @nileshsapkal9169 2 месяца назад

    100% Devendra fadanvis

  • @ashokkhedkar1745
    @ashokkhedkar1745 2 месяца назад

    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @MilindSawant-jp8ql
    @MilindSawant-jp8ql 2 месяца назад +1

    संजय जोशी होणार उगाच सुपारी नको

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    शहा तुमचे म्हणणे मान्य करणार नाही

  • @dadaravjkamble9249
    @dadaravjkamble9249 2 месяца назад

    सर्वात तरुण मुख्यमंत्री शरद पवार

  • @me_V.s.jadhav....0074
    @me_V.s.jadhav....0074 Месяц назад

    मघ आता महाराष्ट्र भाजप वर चांगले दिवस येनार आहेत

  • @SureshSamant-yp5kl
    @SureshSamant-yp5kl 2 месяца назад +8

    हा उध्दव ठाकरे चा माणूस आहे. याच्या बातमीवर कोणीही विश्वास ठेऊ नये.
    ही फेक बातमी आहे.😅

  • @jarvi5019
    @jarvi5019 2 месяца назад

    He is so brilliant and always successful in politics

  • @sambhajitipugade1617
    @sambhajitipugade1617 2 месяца назад

    Okay sir

  • @arunjamwadikar1066
    @arunjamwadikar1066 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली पण भाजपला खिंडार पडणार ही माहिती चूक असू शकते आणि देवेंद्र फडणवीस जर खरच राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर सख्रेहून्ही गोड आहे

  • @vinodagrawal8993
    @vinodagrawal8993 2 месяца назад

    100

  • @kirandandime2041
    @kirandandime2041 2 месяца назад

    Well done Mr Devendra Gangadharrao Fadnvis. Heartly Congratulation.

  • @baburaokadam7699
    @baburaokadam7699 2 месяца назад

    जय देवेंद्र जय श्री राम

  • @UmeshKulkarni-c8j
    @UmeshKulkarni-c8j 2 месяца назад

    Good 🇮🇳indian bharat shakti🌹🙏👍

  • @anuppushpan7933
    @anuppushpan7933 2 месяца назад

    If its true we r proud of fadnavis Sir🎉

  • @maheshdeshpande5265
    @maheshdeshpande5265 2 месяца назад

    Congratulayion Devendraji

  • @बालासाहेबआहेर
    @बालासाहेबआहेर 2 месяца назад

    योग्य स ला बरोबर आहे

  • @AnandPatil1
    @AnandPatil1 2 месяца назад

    कोणी करत नाही देव फडतूस laa adhyaksh.

  • @vishwasvichare4314
    @vishwasvichare4314 2 месяца назад

    कोचरेकर थोडे वास्तववादी व्हा !!!!

  • @ravindrachitnis6933
    @ravindrachitnis6933 2 месяца назад +4

    ही बातमी खरी वाटत नाही...

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 2 месяца назад

    ठाकूर हे शहाच्या जवळचे आहे

  • @bspatil2109
    @bspatil2109 2 месяца назад

    विनाशकाले विपरित बुद्धी.

  • @nanasahebsurwase9906
    @nanasahebsurwase9906 2 месяца назад

    पन्नासाव्या वर्षी जर तरुण म्हणताय म्हणल्यावर काय मग आमचे शरद पवार कुठून म्हातारे दिसले

  • @seemakale5907
    @seemakale5907 2 месяца назад

    आपणच बोलायचे आपणच ऐकायचे तरच बर

  • @tazgalaxy7281
    @tazgalaxy7281 2 месяца назад

    Jai hind 🎉

  • @deepakinamdar9392
    @deepakinamdar9392 2 месяца назад

    देवेंद्र over confidant झाल्या सारखे वाटतात.

  • @ashwinirane6274
    @ashwinirane6274 Месяц назад

    100%devendraji apli niyukti sidha karun dakhvtil all the best to devendraji all rouder

  • @milindbidkar3677
    @milindbidkar3677 2 месяца назад

    लोकांना बेवकुफ बनवत आहेत

  • @arundixit6778
    @arundixit6778 2 месяца назад

    महाराष्ट्रातुन तडीपार करायचा चांगला मार्ग आहे

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 2 месяца назад +1

    पंकजाताई मुंडे ताईसाहेबांना राष्ट्रीय अध्यक्ष करून ओबीसींना न्याय दिला पाहिजे

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 2 месяца назад

    याचा अर्थ तुम्हाला भाजप कळालेली नाही.
    जे करायचे ते कधीही उघड करत नाहीत