Sir तस पाहाल तर नव्याने नवीन अर्ज करण्याची संधी कोणालाच भेटायला नाही पाहिजे. कारण जाहिरात निघून वर्ष झाल, त्या वेळेस जे कोण भरायचे अर्ज त्यांनी भरले आता फक्त कोर्ट चे आदेश म्हणून अर्ज सादर केलेल्या पैकी जे 10% आरक्षण घेण्यास पात्र आहे त्यांना अर्ज update करून पात्रता सिद्ध करणारे दस्तावेज सादर करून घेणे फक्त तेवढंच हवे होत. जागा वाढीव नाही आल्या मग उगाच नव्याने अर्ज कशाला भरून घ्यायचे नवीन जाहिरात नाही ही. त्या वेळेस जे कोण भरले अर्ज ते 10% मध्ये बसतात का तेवढच बघायचं. जे लोक त्या वेळेस 38+ होते त्यांना पण चान्स next exam मध्ये भरू द्यायला पाहिजे होत आता कारण already अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन होती त्या नंतर कोर्ट निर्णय आल्. नवीन अर्ज भरून घ्यायला कोर्ट ने सांगितले की फक्त उठून पुढे होणाऱ्या exam मध्ये 10% आरक्षण ग्राह्य धरायला सांगितले.
Thank you so much sir khup chhan guideline kel sir tuhmi .
या पुढे फार अवघड आहे.
अभ्यासाने अवघड शक्य होऊ शकते.
Sir mi sebc catagory madhun aahe agodr form bhrla nvta mi aata nsvtane form bharu shkte ka age maz 26 aahe
कंञाटी पदाचा अनुभव MPSC सरळसेवा ग्राहय धरते का? अनुभवाच्या बाबतीत कृपया एक सविस्तर Video सेशन घ्यावा ही नम्र विनंती.
Age bar Zarla Aahe sebc Aahepan my account war link disat nahiy ,,, how to fill form
Sir तस पाहाल तर नव्याने नवीन अर्ज करण्याची संधी कोणालाच भेटायला नाही पाहिजे. कारण जाहिरात निघून वर्ष झाल, त्या वेळेस जे कोण भरायचे अर्ज त्यांनी भरले आता फक्त कोर्ट चे आदेश म्हणून अर्ज सादर केलेल्या पैकी जे 10% आरक्षण घेण्यास पात्र आहे त्यांना अर्ज update करून पात्रता सिद्ध करणारे दस्तावेज सादर करून घेणे फक्त तेवढंच हवे होत. जागा वाढीव नाही आल्या मग उगाच नव्याने अर्ज कशाला भरून घ्यायचे नवीन जाहिरात नाही ही. त्या वेळेस जे कोण भरले अर्ज ते 10% मध्ये बसतात का तेवढच बघायचं. जे लोक त्या वेळेस 38+ होते त्यांना पण चान्स next exam मध्ये भरू द्यायला पाहिजे होत आता कारण already अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन होती त्या नंतर कोर्ट निर्णय आल्.
नवीन अर्ज भरून घ्यायला कोर्ट ने सांगितले की फक्त उठून पुढे होणाऱ्या exam मध्ये 10% आरक्षण ग्राह्य धरायला सांगितले.
Selfies ahat tumhi
सर फक्त या प्रश्नच उत्तर द्या फॉर्म ला apply करताना center निवडायचा ऑपशन येत नही
परीक्षा online होऊ शकते म्हणून परीक्षा केंद्राचा option नाही
एस.टी महिला पद मूळ जाहिरात मधील कमी केल्यावर त्या महिलांनी काय कराचे सर
You can mail to MPSC & SW Office
Tech smjat nahi he mhnje aamcha time waste zala ka...?
माझे MSW झाले आहे
मी फॉर्म भरू शकतो का ?
Sir SC category chi ek jaga kmi krnyat ali...pahilya ad mdhe 4 hotya (3-male,1-female) navin ad mdhe total 3 aahet(2-male,1-female)
😮😮😮😮😮
Sir website kay aahe form bhrnyachi
Adhikshak 90/2022 ची पण शुद्धी पत्रक निघेल का सर
Sir aadhi form bharla nahi aani aata mazyakde SEBC certificate aahe tr mi form bharu shakte ka? aadhi nahi bharlela
Sir पहिला फॉर्म भरला आहे ना त्याचं काय किंवा पहिला भरलेला असून पण आता पण फॉर्म भरायचा का
नाही फक्त SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी
Sir paper ch mark distribution kas ahe GS ani Samaj kalyan topic ch ?
नवीन विद्यार्थी form भरू शकतात का? Sc category
Book refer konte ghayach
या पूर्वी या पदाचे फॉर्म भरण्यासाठी education criteria BSW सांगितला होता...त्या मध्ये काही बदल झाला आहे का ???
नाही
Sir plz social welfare chya batch vr discount vadhva sir
Okay, Noted
Sir Ya post chi jahirat punha kadhi येतील...
नवीन जाहिरात आली की विडिओ टाकला जाईल
10 वर्षांनी तोपर्यंत अभ्यास चालू ठेव
New student la form bharta yete ka obc
New form bharu shakta ka OBC madhe
Minimum age काय आहे, minimum age failed म्हनतय
जाहिरातीनुसार
सर सगळ्यांनीच अर्ज परत भरायचे का... म्हणजे sc वाल्यांनी आधी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी काय करायचे
नाही फक्त SEBC च्या विद्यार्थ्यांसाठी
Sir...New SC student kru shakel kay form fill up...
Sir samaj Kalyan आयुक्त छा फॉर्म भरताना येईल का
नवीन फॉर्म भरू शकतो का
Sir मी sebc form update केला माझ age 32आहे पण त्यामध्ये समाज कल्याण आधिकारीला eligibility दाखवत नाही
Hello
Exam कधी होईल
15 जुलै पर्यंत अभ्यास पूर्ण करा
Can new candidates aply now , today i just saw the news .
यापूर्वी अर्ज न केलेल्या नवीन उमेदवारास आत्ता अर्ज करता येतो का?
नाही फक्त SEBC चे विद्यार्थी अर्ज करू शकतात
@@AakarFoundation Aadhi form bharla nahi aata SEBC certificate aahe tr navyane form bharta yeil ka? Sir
नवीन उमेदवारास आता अर्ज करता येतो का obc sathi??????
नाही
Sir me new student ahe form bhartayete ka
काहीतरी मार्ग उपलब्ध आहे का
Sir combine aad kadhi yeil
या आगोदर अर्ज न केलेल्या नवीन उमेदवाराला आता अर्ज करता येतो का ?
Ews madun arja karata yeto ka
sc new from bhart yel ka
Voice problem
इतर लोकांसाठी अवघड झालंय सर्व आता
एकच पानावर sebc कास्तसर्टिफिकेट आणि नॉन क्रीमिलियार आहे
ते non cremeleyer आहे, ते caste certificate नाही,
Batch join kraychi aahe but aarthik problem aahe
Ok, Please call / message on 9021921602