रामकृष्ण हरी। महाराज, या लोकडाऊनच्या काळात आपण दिलेल्या प्रेमाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.... माणूस बदलविणारे, घडविणारे चिंतन... अतिशय तात्त्विक...
धन्यवाद, प्रत्येक कथाकार आपल्या परीने शनिची कथरंगवीत असतो,आप ण सुध्दा. किर्तन प्रवचने करण्यापेक्षा रामकथा करण्याचे योजिले आहे,आप भी बहुत बंडे कथाकार हैं!! लंकेमधे रावण सर्व ग्रहांच्या डोक्यावर पाय ठेवून मंचकावर झोपत असे असे काही कथाकार सांगतात. असे असैल तर श्री राम चन्द्र प्रभू ना शनि महाराज त्रास कसे देऊ शकतात.ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे....😢😮😅😊😂 रामचंद्र प्रभू हे परमात्मा आहेत, त्यांच्या वाटेला कोण जाईल.जय श्री राम....😢😮😅😊
🙏।।पंढरीची वारी करील जो कोणी । त्याच्या चक्रपाणी मागे पुढे ।।१।। लोखंड असता सोने झाले । सभागम मिषे गुणे त्याच्या ।।२।। तैसे एक वेळा करी मायबापा । चुकवी या खेपा चौर्यांशीच्या ।।३।। नामा म्हणे असो प्रारब्ध सरे । होई कृपण निकुरे चरणाचे ।।४।। 🙏🌹जय हरी माऊली🙏🌹
काय?? जर ते ग्रह दूसर्यासाठी कार्यरत अमतुल तर ते रामचंद्र प्रभचै काय वाईट करू शकतील व दुसरी गोष्ट हे ग्रह आमच्र सारख्याला त्रास देवू शकतात, प्रभू रामचंद्र हे परमात्मा आहेत त्यांना असे ग्रह काय त्रास देणार???.... उगाचच भूलथापा मारून हींदूलोकांची मनोधैर्य कमकुवत करू नये......😂😢😮😅😊
धन्यवाद, महाराज ग्रहांच विचार केला तर शनीमहराज व मंगळमहाराज रावणाच्या लंकेला त्यांच्या अधिपत्याखाली होते,हे मान्य करावे लागेल, यावर आपले मत व्यक्त????.....😂😢😮😅
श्री राम जय राम जय जय राम
राम कृष्ण हरी 💐🙏🙏🙏🙏
ram krushan hari
🌿🌹 श्रीराम 🚩🙏
श्री राम🙏
jay shri 🙏ram
रामकृष्ण हरी। महाराज, या लोकडाऊनच्या काळात आपण दिलेल्या प्रेमाला महाराष्ट्र कधीच विसरणार नाही.... माणूस बदलविणारे, घडविणारे चिंतन... अतिशय तात्त्विक...
राम कृष्ण हरी
Khup chan🙏👏👏
Maharajganj Chacha Ne Koti Koti Pranam Ramayan ka Teesra Bhag dhanyvad Sujata panchawadkar Sharad panchawadkar
Jay Sadguru
Jay shree ram
jay hari
अप्रतिम विवेचन .......👌👌🙏
Jay Jay Ramkrushnahari
रामकुष्णहरी धन्यवाद भाग पाठवल्या बदल
🙏🙏🙏🙏🙏
जय हरी विठ्ठल
hari
govinda
धन्यवाद, प्रत्येक कथाकार आपल्या परीने शनिची कथरंगवीत असतो,आप ण सुध्दा. किर्तन प्रवचने करण्यापेक्षा रामकथा करण्याचे योजिले आहे,आप भी बहुत बंडे कथाकार हैं!!
लंकेमधे रावण सर्व ग्रहांच्या डोक्यावर पाय ठेवून मंचकावर झोपत असे असे काही कथाकार सांगतात. असे असैल तर श्री राम चन्द्र प्रभू ना शनि महाराज त्रास कसे देऊ शकतात.ही विचार करायला लावणारी गोष्ट आहे....😢😮😅😊😂 रामचंद्र प्रभू हे परमात्मा आहेत, त्यांच्या वाटेला कोण जाईल.जय श्री राम....😢😮😅😊
🙏राम कृष्ण हरी 🙏
प्रणाम
🙏🙏
🙏।।पंढरीची वारी करील जो कोणी । त्याच्या चक्रपाणी मागे पुढे ।।१।। लोखंड असता सोने झाले । सभागम मिषे गुणे त्याच्या ।।२।। तैसे एक वेळा करी मायबापा । चुकवी या खेपा चौर्यांशीच्या ।।३।। नामा म्हणे असो प्रारब्ध सरे । होई कृपण निकुरे चरणाचे ।।४।। 🙏🌹जय हरी माऊली🙏🌹
नमस्कार
अति उत्तम ज्ञान पुर्ण प्रवचन धन्यवाद महाराज
काय??
जर ते ग्रह दूसर्यासाठी कार्यरत अमतुल तर ते रामचंद्र प्रभचै काय वाईट करू शकतील व दुसरी गोष्ट हे ग्रह आमच्र सारख्याला त्रास देवू शकतात, प्रभू रामचंद्र हे परमात्मा आहेत त्यांना असे ग्रह काय त्रास देणार???....
उगाचच भूलथापा मारून हींदूलोकांची मनोधैर्य कमकुवत करू नये......😂😢😮😅😊
धन्यवाद, महाराज ग्रहांच विचार केला तर शनीमहराज व मंगळमहाराज रावणाच्या लंकेला त्यांच्या अधिपत्याखाली होते,हे मान्य करावे लागेल, यावर आपले मत व्यक्त????.....😂😢😮😅