गावात माणसं असल्यावर गाव असल्यासारखं वाटत 😍| कोकणातील ऐक सुंदर गाव आणि गावातील गोड माणसं 🥰

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии • 69

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Месяц назад

    सुंदर गाव, आकर्षक घरे सुंदर व्हिडिओ, शांत कोकण.

  • @Aadeshkokanvibes
    @Aadeshkokanvibes Месяц назад +1

    Agri samajatli loka aahet mandangad taluket

  • @milindratate3054
    @milindratate3054 2 месяца назад +2

    🏡हे माझं गाव आहे..बोरखत 🏕️
    डोंगराळ भागात असल तरी अतिशय सुंदर माझं गाव आहे…🌄🌾खूप छान विडिओ 👌

  • @subhashchonkar657
    @subhashchonkar657 2 месяца назад

    गाव छान सुंदर घरं पण मस्त

  • @540_com_fyjc_d_jayeshkambl8
    @540_com_fyjc_d_jayeshkambl8 Месяц назад

    तुझ्या पण गांवात जातो तीथे मानव वस्ती नाही . कोकणात असे कोणतेच गांव नाही की त्या ठिकाणी आंबे. फणस. नारळ. सुपारी ची झाडे नाही तर. पण हे गाव असे का घरांची दाट गर्दी आहे.
    कमाल आहे बुवा तुझी. धन्य आहे हे गाव.

  • @rajratate4998
    @rajratate4998 2 месяца назад +3

    वसुंधरेच्या कुशीत, डोंगरांचे किनारी
    वृक्षांच्या मैत्रीत, मातीच्या सुंगधात
    निळसर छताखाली, विसाव्याचे नाव..
    असे हे माझे बोरखत गाव.❤️

  • @surekhapawar8456
    @surekhapawar8456 2 месяца назад +2

    खूप सुंदर गाव आणि स्वछता पण आहे

  • @deepjoshiofficial4721
    @deepjoshiofficial4721 2 месяца назад +7

    खूपच छान अनिष..... छान वाटलं तु आमच्या गावी जाऊन visit केली... तुला जितकं expore करता आलं तितकं केलंस.... पण माज एक वयक्तिक suggestion आहे तुला की तु आपल्या विभागातील विविध गावात जाऊन explore करत आहेस तर, तिकडच्या कोणा एका जाणकार व्यक्तीला सोबत घेऊन.. गावाबद्दल पूर्णतः माहिती घ्यावी आणि तिकडच्या चालीरीती,संस्कृति, सद्य परिस्थिती आणि इतर सर्व गोष्टी तुला explore करायला सोप्या जातील आणि तुझा व्हिडिओ (vlog) पण अजुन attractive होईल 😊...
    बाकि सर्व सुंदर मस्त करत आहेस असच पूढे जा.... तुला शुभेच्छा 💐

  • @dikshabandal1003
    @dikshabandal1003 2 месяца назад

    Khup sundar video 👌🏻👌🏻

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 месяца назад +1

    खुप छान वाटले.घर ही भरपूर व माणसं ही भरपूर
    खरंच गावांतील माणसं खुप छान स्वभाव ची
    पहिल्यांदाच पाहिली इतकी घरं आणि माणसं 😊

  • @vijayhadkar8605
    @vijayhadkar8605 2 месяца назад +1

    बोरखत गाव छान आहे. गावातील माणंस ही हसतमुख चांगली आहेत. गाव स्वछ आहे.

  • @sunitamhatre3040
    @sunitamhatre3040 2 месяца назад

    Khup chan👌 vlog🥰

  • @subodhanchorge
    @subodhanchorge 2 месяца назад

    Mast👍

  • @aaradhyaPosture
    @aaradhyaPosture 2 месяца назад +1

    Khup chan vatal etki Manas gavamdhe baghun.mast..❤

  • @Kokan4624
    @Kokan4624 2 месяца назад

    मस्त गाव आहे

  • @sureshgunjal9703
    @sureshgunjal9703 2 месяца назад

    मित्रा खूप छान विडिओ बनवला आवडला चालुद्या bhau👍🏿👍🏿👌🏿

  • @Kokanmumbaikatta
    @Kokanmumbaikatta 2 месяца назад

    छान विडिओ 🎉👌

  • @rutiktakke
    @rutiktakke 2 месяца назад

    Bhari

  • @Omkara_production
    @Omkara_production 2 месяца назад +1

  • @VaishnaviBangal-m7m
    @VaishnaviBangal-m7m 2 месяца назад

    Khup chan dada tumi gava chi mahiti thodkyat dakhvli khup chan ❤

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад

    बघून छान वाटले, वरचेवर व्हिडिओ टाकत चल भावडया, कोकण गावांचे दर्शन घडेल, मस्त गाव, सुंदर गाव 👌👌👍

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  2 месяца назад

      वरचेवर म्हणजे समजलं नाही काही

    • @SanjayShinde-hp4tr
      @SanjayShinde-hp4tr 2 месяца назад

      @mi_kokancha_anish एकामागून एक गावांचे, प्रत्येक गावा गावाचे

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  2 месяца назад

      @SanjayShinde-hp4tr ho

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 2 месяца назад

    छान गावं आहे.

  • @prakashlatke8931
    @prakashlatke8931 2 месяца назад

    Ghare khup javal javal ahet khup chan, pan fakt gavat gatare nasli pahijet

  • @SureshShigwan-d4e
    @SureshShigwan-d4e 2 месяца назад

    Lay bhari no1 From Kuwait

  • @sushilmhamunkar1433
    @sushilmhamunkar1433 2 месяца назад

    आपला तालुक्यात भावा काहीच रोजगार नाही .. म्हणून खूप सारी गाव बंद आहेत
    थोडा राजकारण्यांनी लक्ष दिलं असतं. तर बर झाल असतं.
    पण त्यांना फक्त election आल की आपण आठवतो... मस्त व्हिडिओ भावा 🙏

  • @sushmagadkari2181
    @sushmagadkari2181 2 месяца назад

    मंडळी.

  • @vijaysavnekar5592
    @vijaysavnekar5592 2 месяца назад +1

    आमच्या भामघर ला जा एकदा

  • @sunilraut3731
    @sunilraut3731 2 месяца назад

    खूप छान माहिती दिली गाव छान आहे सुंदर आहे गावत लोक आहेत पण वयस्कर जास्त आहेत खरच गावात रोजगार यायला पाहिजे जो निर्सगाला हानी न करणार रे आवडला विडियो तुळशीच्या लग्नाचा विडियो दाखवला तर आवडले असते आंबवली गाव दाखव

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  2 месяца назад

      तुमच्या कंमेंट्स वाचून मस्त वाटतं नकी आंबवली गाव दाखवणार 😊

  • @PallaviJoshi-q8r
    @PallaviJoshi-q8r 2 месяца назад +1

    आमचा गाव भारी आहेच आणि माणसं तर 1नंबर

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 2 месяца назад +4

    तू शेती करतोस का? लोकांना नुसता उपदेश करू नये. घरे चालू नसतात उघडी असतात. कोकणात कुठे ही जा माणसे साधी आणि हसमुख मिळतील.

  • @SandeshKavade
    @SandeshKavade 2 месяца назад

    मित्र प्रत्येक गावामध्ये बौद्ध वाडी आहे तू बौद्धवाडी सुद्धा दाखव

  • @ranjumalap
    @ranjumalap 2 месяца назад

    दादा mic कोणता वापरतो.आवाज cler येतो

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  2 месяца назад +1

      कोणता नाही मोबाईल

  • @anujapawar3508
    @anujapawar3508 2 месяца назад

    दादा हे माझं माहेर च गावं खूप खूप सुंदर आहे माणसं तर1नंबर आहे त दादा

  • @Kokanatilshubham
    @Kokanatilshubham 2 месяца назад

    मोबाईल कोणता वापरतोस 😍

  • @prakashsurve3344
    @prakashsurve3344 2 месяца назад

    Tya Ajine tuza gavache nav vichirale tu sangitale nahi ani tuzi tyanchashi bolanyachi padhat avadali nahi tyana tu prashna vicharalya sarkhe bolatos

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  2 месяца назад

      आवाज मधी मधी कट केला आहे

    • @mi_kokancha_anish
      @mi_kokancha_anish  2 месяца назад

      आणि मी सर्वाना माझं गाव नेहमी सांगतो