ज्यावेळेस थंडीचे जास्त प्रमाण असेल म्हणजे आपण त्याला थंडीची लाट समजतो अशा वेळेस भरपूर पाणी देणे गरजेचे असते कारण थंडी जमिनीत ज्यावेळेस उतरते त्यावेळेस आपण जर पाणी भरपूर दिले तर थंडीपासून मुळीचे संरक्षण होते
Sir ki sulfuric acid sodale aahe ... phospharic acid pn सोडले aahe.. micro Riza pn sodala aahe ...tari pn मुळी फारशी चालू झाली नाही ... थंडी मुळे काळी पडली आहे...20divsani वेन चालू होईल कृपया मारगदर्शन करावे
धन्यवाद सर खूप छान माहिती दिल्याबद्दल
माहिती खूप चांगली सर
@@ravindragunjal7729 🙏🙏
Khup chan mahiti dili sir
🙏🙏
सर करपा रोग नियंत्रण साठी कोणती औषधी घेतली आहे आणि किती वेळा
@@yogeshdhangar4906
जोपर्यंत वेन नाही तोपर्यंत Tilt , KOCIDE , CONTAF घेवू शकता
वेन चालू झाल्यानंतर Rocko, amistar, Nativo यातील घेवू शकता
खूप छान माहिती दिली सर. असेच माहिती पूर्व क video बनवा.
🙏🙏🙏
Khup Chan mahiti detay sar aashich mhiti det chala mazi bi lgvad 8 April chi aahe aapla khup manapaun aabhari aahe🙏💐
धन्यवाद असेच प्रेम राहू द्या
धन्यवाद सर
Good work
Thanks
Chan information ❤
❤
Thanku sir आपण ज्याकडीशन मध्ये त्हिडियो दिला त्या च कडी शन मध्ये आहे ति च तारीख आहे अशी च माहिति दे त रहा सर
सुंदर म्हाहिती दिली सर.
घड काढले नंतर पिकण्यासाठी काय करावे.
👍👍👍
Banch bunch automatic ka tat
🙏
केळी चा घड लवकर वाढ साठी काय करावे..
म्हणजे नक्की काय
❤💯
केळी वेन होऊन स्तिर झाली आहॆ तर येथून पुढे कोणती खते वापरावी
00 52 34 4 kg + Micronutreint 1 litr 1000 झाडांसाठी
Calcium nitrate 4 kg + Boron 500 gm 1000 झाडांसाठी
Super sizer soda
कुठे भेटेल@@Editor_rudra_MH19
Where is your shop
सर माझी केळी 5 महिण्यान वेन चालू झाली आहे. कंद लागवड कलेले आहे योग्य मार्गदर्शन करा.
Yaveli pile kapavi ka
Nko....purn ven zalyvar maal changla size ghevu laglya nantr theva
Patil namdhari che Super sizer che pan khup chan result ahe .vajan hi bharpur wadht
Kiti panavr keli ven hote.
माझ्या केळीची येन सरू झाली आहे दुकानदाराने 12.61 ची बॅग दिली आहे बरोबर आहे का दुसर काय सोडावे
@@manojandhare4764 13 00 45 द्या
शेतकर्यांचा खरा मित्र.. खूप खूप आभार 🙏
🙏🙏
Ven lagni chalu zali aahe pan kambay lahan yet aahe tar kahi upay
Ammonium sulphate 5 kg
00 52 34 3 kg
Micronutrient 2 lit
1000 ropansathi soda
वेन चालू झाल्यावर युरिया वापरावा का
युरिया पेक्षा अमोनियम सल्फेट चा वापर करा
No
सर थंडीच्या दिवसांमध्ये पाणी जास्त द्यायचं
ज्यावेळेस थंडीचे जास्त प्रमाण असेल म्हणजे आपण त्याला थंडीची लाट समजतो अशा वेळेस भरपूर पाणी देणे गरजेचे असते कारण थंडी जमिनीत ज्यावेळेस उतरते त्यावेळेस आपण जर पाणी भरपूर दिले तर थंडीपासून मुळीचे संरक्षण होते
Kale cha bache kite thayacha
50 60 % maal kadlyvarti
नमस्कार सर वेन सुरू झाल्यानंतर किती दिवसांनी केळी काढण्यासाठी येते वेलची केळी आहे
मुळी बंद पडलेली चालु कसी करावी सर
Sulfuric acid dyaa
Tya nantr 3 divsani humic 98% 500 gm dya
शेवटी एक एक केळी कश्यासाठी ठेवायची
@@RameshJadhav-zs2dr अन्न द्रव्य पुरवठा शेवटपर्यंत होतो त्या मुळे शेवटची फनी सुधा चांगली फुगवन होते
किती तारखेला लागण केली आहे
4 april
केळी घड बॅगिंग कसे करावे?
कमळ मोडल्यानंतर एक फवारणी घेऊन बॅगिंग करा
Sir ki sulfuric acid sodale aahe ... phospharic acid pn सोडले aahe.. micro Riza pn sodala aahe ...tari pn मुळी फारशी चालू झाली नाही ... थंडी मुळे काळी पडली आहे...20divsani वेन चालू होईल
कृपया मारगदर्शन करावे
Amino acid 500 gm
Fulvic acid 500 gm
Potasium Humate 500 gm
प्रती एकरी सोडा
आमची येन सुरु झाली पान खाली आली आहे दोन फनी अंतर कमी येत आहे आणी खत काय सुरु करा १३.४०.१३ दिल आहे
अमोनियम सल्फेट द्या
केळी वर काळी बुरशी आली आहे त्यावर कोणते बुरशीनाशकांची फवारणी करावी
वेण एक सारखी येण्या साठी काय छोडाव
प्रति एक हजार रोपांसाठी
अमोनियम सल्फेट 5 किलो
0 52 34 3 किलो
मायक्रोन्यूट्रिएंट 1 लिटर
बोरॉन 500 ग्रॅम
ड्रिप मधून द्यावे हाच डोस 15 दिवसानंतर रिपीट करा
अमोनिअम हजारी १ बॅग दिली आहे आता पण दया लागीन काय
@@nileshborse4218 हा डोस देताना हे प्रमाण वापरा
केळी लागवड करण्याचा योग्य कालावधी कोणता
Sir केळीच्या 7फण्या पडल्यात फक्त
2 फन्या मधील अन्तर ठीक आहे का
तूमचा नंबर पाठवा
@@VijayMokle 7387594727
पिडीया काय आहे
तुमचे गाव जिल्हा कोणता
@@Shiv_Krushi_seva7204 buldhana jilha
Mb no day sir
7387594727
केळीची उंची कमी आहे
@@ashokpatil2052 किती महिने झाले आहे
9 महिने
सर वेण सुरू तर झाली आहे पण सलग होत नाही.त्यामुळे औषधे कोणती सोडावी ते कळत नाही.
Ammonium sulphate 7 kg
00 52 34 5 kg
Micronutrient 2 liter
Boron 500 gm
Fulvic acid 500 gm
1500 ते 1600 रोपांसाठी
ड्रिप ने सोडा
नंतर 8 दिवसानी
Gibrelic acid + micronutrient मिक्स असलेले टॉनिक 2 लिटर सोडा
वेन लवकर एकसमान होईल
धन्यवाद सर
बुंधा 36 इंच असेल आणि फण्या 12 असतील पण 9 फण्या ठेवल्या तर घडाचे वजन अंदाजे किती येईल?
वजनात काही फरक पडणार नाही जेवढे 12 फन्या असताना वजन येणार आहे तेवढेच वजन आत्ता पण भेटेल.. वादा चांगला असेल तर दहा फन्या ठेवले तरी चालतील
32kg
25kg सरासरी
35
25 kg
👍👍