Hello sir Mala kidney suj ahe 6 manth pasun ha problem chalu zala ahe Pinas madhun pas yetoy khup Ani vas yetoy pas cha Zal zal khup hoaty muttana Kidney khup pain kartey Treatment pan keli Fact pas kami zala Zal zal kami zali But. 15 divaani Kidny pain vadla ahe khup Back pain khup vadla ahe maza Mala bhuk kami lagtey 4 divas pasun omet hoatey as vatey Pot khup foll ahe vataty Kidny mule khup trs hotoy Divas bhar pain rahto Night la kahi problem hoat nhi Bladar madhe khup pein hoatoy Treatment hoil ka sir
खूप छान माहिती अगदी मोजक्या शब्दात दिली. Dhanyawad.dusare म्हणजे असे कळते की किदानिसाठी aayurvedashiway पर्याय नाही. तर ते का नकोत या विष यी कृपया सांगावे. एडाशो आय
Sir mla in 24 hours 20 times ya above laghvila lagte ani khup knee pain and heel pain hoto morningla sakali uthalyavar jast pain hoto tr kay karave lagel konti treatment ani konti test karavi lagel
Namskar sir the vedio is really beneficial. I have a question that I should it atlist 2 tables daily while my periods.will it effects to my kidney .please answer
सर.तुमचा पत्ता पाठवा. मला तीन वर्षे अंदाजे झाले किडणी वर सुज आली आहे असे सोनोग्राफी मध्ये समजले आता सध्या. कपाळावर उजव्या बाजूस सुज आहे कायम आहे. पायावर पण सुज येते मला तिथ यावे लागते का. काही उपाय आहे का हे.सांगा
सर माझे उजव्या बाजूस पोट दुखते व कंबर ही आतल्या बाजूला खुप दखते व डोके सुद्धा दिसते अवघड काम केले की भरपूर घाम येतो व लगेच थकवा येतो व खुप शरीर कमजोर झाले सर ही कुठल्या आ 7:31
Mala kidni la suj aali aahe sonography keli tar mahit zal tyannanter golya khaun te kmi zal pn prt mala suj aali sir ky karan asnar mazi age 30 aahe mala kontahi aajar nahi aahe.tumhi sangital ti kontich lakshane nahit mala ...plz sir kahi upay sanga....
आपण दिलेली माहिती चागली ईलाज ऊपचार सांगावे महणजे मला किडनी ला कळ लागने खडा सोनोगाफीत न दिसने परंतुं वेदना होणे व मला हडौसीलचा पण पकार आहे तर काय ऊपचार करावे कळवा
दुसरे असे की काही तात्पुरत्या आजारांमध्ये मेडिसिन घेणे आवश्यक असते..पण त्या aushadhancha शरीरावर sideeffect होऊ नये म्हणून काय आहार घ्यायला हवा...दाहकता कमी होऊ नये म्हणून दही ताक किवा गुलकंद असे काही घ्यायला हवे का
सर जर लहानपाणी गाडीवरून पडल्यामुळे किडनीला मुक्का मार लागला असेल आणि आपण वयाच्या 28 ते 30 वर्षात असताना एखाद्याने आपल्याला ढकलल्यामुळे परत त्याच किडनीच्या जागेवर पडलो असेल आणि त्यामुळे ज्या किडनीला मार लागला आहे त्या साईडला पोटात सतत दुखत असेल तर काय आणि कोणते उपचार करावे एवढं सांगितला तर खूप उपकार होतील सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
साहेब आपण आयुर्वेदिक औषधाने किडनी खराब होऊ शकते असे म्हणता, ही कोणती औषधे आहेत? धमासा सारखी औषधे तर किडनी function ला supported म्हणून दिली जातात. त्याचा वाईट परिणाम कसा होईल?
सर मला किडणी विकायची आहे मला पैशांची खुप गरज आहे कुणाला गरज असेल तर मी माझी किडणी द्यायला तयार आहे o positive रक्त गट आहे मी तुमच्या शि काॅनट्याक्ट कसा करू
Sir me ladies aahe mazya kidney chya jagevar donhi side la dukhtay urin test keli , blood check kel , kidney chi sonography keli tr sarv reports ok aale tari pan dukhtay kay karav lagel
अधूनमधून डोके दुखणे हे कशामुळे होते?दोन महिने पूर्वी किडनी मधील स्टोन काढून घेतले आहेत. योग्य ऑपरेशन केले आहे. डाॅ.रघोजी हाॅस्पिटल, सोलापूर येथे उपचार घेतले आहेत.
सर,मी दात दुखतात म्हणून केटेरोल डी टी 10mg साधारण 2 वर्षांपासून अधून मधून घेत होतो त्यामुळे अलीकडे माझ्या कमरेच्या वर दुखत होतं ....पण कल मी थोडी अंगदुखी ,पडस आल्यामुळे injection घेतलं,तेंव्हा कंबरेच्या वरच्या बाजूला खूप दुखलं ,म्हणून मी भरपूर पाणी पीत राहिलो...मला 2 ते 3 तासात 10 वेळा लघवीला लागले...परंतु आज मात्र सकाळपासून भरपूर पाणी पिऊनही लघवी 3 वेला झाली परंतु कसलाही प्रेशर नाही...तसेच मला इतर कोणताही त्रास नाही
सर मला दिवसातून तीन-चार वेळेस टॉयलेटला जावं लागतं व पोट गॅस धरते जर तिखट भाजी पोळी खाल्ली तर खूप त्रास होतो टॉयलेटचा आणि सकाळी जर गोड पदार्थ खाल्ले तर दिवसभर मी एकदम क्लिअर असतो काय करणार सर तेवढे सांगा
Mala kidni la suj aali aahe sonography keli tar mahit zal tyannanter golya khaun te kmi zal pn prt mala suj aali sir ky karan asnar mazi age 30 aahe mala kontahi aajar nahi aahe.tumhi sangital ti kontich lakshane nahit mala
Sir mala patdukhicha aani shwas ghyala tras hoto aani laghivi jhalyanantr potaat khalchya bajula दोन्ही बाजूला aakddun धरल्यासरह होतय ही सगळी किडनी फेलची लक्षण आहेत का
सर माझी Blood sugar (Random) Results 117 Reference Range 70-140 Blood urea Results 31 Reference Range 6-40 Serum creatinine Results 1.35 Reference Range 0.5 -1.4 आहे सर नाॅर्मल आहे का ते सांगा सर रिप्लाय
सर अप्रतिम व्हिडिओ आहे धन्यवाद ❤
डॅा. साहेब खुप उपयुक्त माहिती दिलीत .धन्यवाद !
Dr saheb khup chan information
Thanku so much so nice doctor.
खूप छान माहिती दिली सर थँक्यू ,👌👌👍👍🙏🙏
Thank you sir
छान माहिती दिली सर धन्यवाद
Hello sir
Mala kidney suj ahe
6 manth pasun ha problem chalu zala ahe
Pinas madhun pas yetoy khup Ani vas yetoy pas cha
Zal zal khup hoaty muttana
Kidney khup pain kartey
Treatment pan keli
Fact pas kami zala
Zal zal kami zali
But. 15 divaani
Kidny pain vadla ahe khup
Back pain khup vadla ahe maza
Mala bhuk kami lagtey
4 divas pasun omet hoatey as vatey
Pot khup foll ahe vataty
Kidny mule khup trs hotoy
Divas bhar pain rahto
Night la kahi problem hoat nhi
Bladar madhe khup pein hoatoy
Treatment hoil ka sir
खूप छान माहिती अगदी मोजक्या शब्दात दिली. Dhanyawad.dusare म्हणजे असे कळते की किदानिसाठी aayurvedashiway पर्याय नाही. तर ते का नकोत या विष यी कृपया सांगावे.
एडाशो
आय
Sir mla in 24 hours 20 times ya above laghvila lagte ani khup knee pain and heel pain hoto morningla sakali uthalyavar jast pain hoto tr kay karave lagel konti treatment ani konti test karavi lagel
खुपच छान माहिती दिली आहे सर.
धन्यवाद Gajanan Ghan ji
Namskar sir the vedio is really beneficial. I have a question that I should it atlist 2 tables daily while my periods.will it effects to my kidney .please answer
Very Good useful information
Information good
Gerat information sir
Thank you for your feedback.
मला किडनित मुतखडा आहे यासाठिकाय
@@deepakdale2043 कृपया आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील
Kidney infection zale asel tar Kai karayache
वायुगोळा व किडनी किंवा किडनी स्टोन मुतखडा यांचा काही संबंध आहे का?
सर.तुमचा पत्ता पाठवा.
मला तीन वर्षे अंदाजे झाले
किडणी वर सुज आली आहे असे सोनोग्राफी मध्ये समजले
आता सध्या. कपाळावर उजव्या बाजूस सुज आहे कायम आहे.
पायावर पण सुज येते
मला तिथ यावे लागते का.
काही उपाय आहे का
हे.सांगा
Kidney vr sooj yenyache ky karan asu shkte sir
Nd Dialasis krave ka
Urine hot nh ah mazya babala trr urine yenyasathi ky upay krave
Aciditi hote tar kay karave goly tar naka gheu ase sangatat.
Sir mala vicharach ahe dr .Rani sangital ki kidney kharab ahe upchar suru ahe lagvi Kami hote Karan Kay ahe
Sir maza payavr faqt suj yete bakicha kuthlahi trass nahi tr kidany kharab zalyach lakshan ahe ka
Criatinine रिपोर्ट 4.34 आला आहे .तर ca ovary aahe आईला chomo देता येईल का.
Dr doni kidney feil asel tr te pesant kiti divas rahu shakate
सर माझे उजव्या बाजूस पोट दुखते व कंबर ही आतल्या बाजूला खुप दखते व डोके सुद्धा दिसते अवघड काम केले की भरपूर घाम येतो व लगेच थकवा येतो व खुप शरीर कमजोर झाले सर ही कुठल्या आ 7:31
Khup chhan sir
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Mazhya Aai la criatinn 9.ahe tila dayliecic karayala sangilale ahe dr thumhi please upay sanga
१३०/८० blood presure rahanykarita Kay karav.
Thank you... Sir
🙏🙏
त्यावर उपचार काय आहे किंवा प्रतिबंधक काय आहे याच्यावर सांगा साहेब
Mala kidni la suj aali aahe sonography keli tar mahit zal tyannanter golya khaun te kmi zal pn prt mala suj aali sir ky karan asnar mazi age 30 aahe mala kontahi aajar nahi aahe.tumhi sangital ti kontich lakshane nahit mala ...plz sir kahi upay sanga....
Sir majhya aila satat angavar khaj Yeun pulal yet ahe
Conical kidney disease ahe tyacha varti upai ky ahe sir creatinine level 8zal ahe plz suggest kra
Atta tumhi kase ahat?
Sir sr critinine 1.22 ahe nornal ahe ka
माझ्या मिसेस चे वय 40 वर्षे आहे तिची बाथरूम कंट्रोल होत नाही. तिला शुगर आणि बिपी काहीच नाही. करिता काही उपाय सुचवा. धन्यवाद.
Good Information Sir
Nephroctomy झाली असेल तर काय काळजी, पथ्य असावे?
आपण दिलेली माहिती चागली ईलाज ऊपचार सांगावे महणजे मला किडनी ला कळ लागने खडा सोनोगाफीत न दिसने परंतुं वेदना होणे व मला हडौसीलचा पण पकार आहे तर काय ऊपचार करावे कळवा
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
नमस्कार सर मी नांदेड जिल्ह्यामधून बोलतो माझ्या कमरेच्या वरील दोन्ही बखा मध्ये सतत दुखत राहते त्यालावूपायसागावे
दुसरे असे की काही तात्पुरत्या आजारांमध्ये मेडिसिन घेणे आवश्यक असते..पण त्या aushadhancha शरीरावर sideeffect होऊ नये म्हणून काय आहार घ्यायला हवा...दाहकता कमी होऊ नये म्हणून दही ताक किवा गुलकंद असे काही घ्यायला हवे का
उपाय सुचवा सर criatin कमी करण्या साठी
SLE aajar Bara hoto ka
दिवस भरात पाणी किती पिने व लघवीला किती वेळा जावे
mazy aaicy kidnivr suj sangitli aahe tevja upcar hi calu aahet prntu aaj tila lghavi hot nahi kay kru krupaya slla dya sir
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
माझ्या किडनीच्या जागेवर अचानक दुखायला लागले असल्यामुळे थोडी काळजी वाटत आहे
Sr wala वॉल प्रॉब्लम yach उपचार ahe sr
सर किडनी सिस्ट (पाण्याचे फुगे) आहेत, उपाय सांगा,
किडनी आकारात बदल असल्यासकाय समजावे?
खुप छान माहिती सर...
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
देवाच्या भरोश्यावर हा डॉ आहे
Thank you for your feedback.
सर आम्हाला लहान मुलगी आहे वय चार वर्ष आहे तिचे शरीरावर सुज व लघवी वाटे प्रोटीन जाते . उपाय सांगा मार्गदर्शन करा विनंती
सर कडुनिंबाचा रस दररोज घेतल्याने किडनीवर परिणाम होतो का
सर माझ्या मुलाला हा आजार आहे तर तो कधी बरा होऊ छाकत नाही का
Aani dohi payavr sujan aahe sir
सर माझा हिमोग्लोबिन हा 16 आहे काहि अडचण आहे का
सर जर लहानपाणी गाडीवरून पडल्यामुळे किडनीला मुक्का मार लागला असेल आणि आपण वयाच्या 28 ते 30 वर्षात असताना एखाद्याने आपल्याला ढकलल्यामुळे परत त्याच किडनीच्या जागेवर पडलो असेल आणि त्यामुळे ज्या किडनीला मार लागला आहे त्या साईडला पोटात सतत दुखत असेल तर काय आणि कोणते उपचार करावे एवढं सांगितला तर खूप उपकार होतील सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सरळ किरणे काम करत नसेल तर मग ती काढावी का नाही काढावी सर प्लीज माहिती सांगा सर
पोट फुगणे हा प्रकार किडनीची आहे का?
Is 500mg curcumin daily affects kiidney?
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
साहेब आपण आयुर्वेदिक औषधाने किडनी खराब होऊ शकते असे म्हणता, ही कोणती औषधे आहेत?
धमासा सारखी औषधे तर किडनी function ला supported म्हणून दिली जातात.
त्याचा वाईट परिणाम कसा होईल?
Mala kidney chya bhagat aag and pain hot aahe. Kashyamule
Please contact :91 89569 70168
सर तुमचा दवाखाना पुण्याला कुठे आहे
Sar majha ghari pn ha problem aahe
Konala ahe? Atta kase ahet ?
Sir mazya mistaranchya ajarabaddal kidani chya releted ahe please kase contact karata yeil😊
Kidney donar have asal tr rly kara
माझ्या किडनीच्या ठिकाणी दुखतय कंबर गळतेय आशक्तपणा येतोय.
Kidne var suj kashaya mule yete
Hello sir मला किडणी मध्ये सुज आहे काय करावे लागेल
Sir mazha urine mdhun protein lik hoty
Mazya pn tumhi atta kshe ahat?
सर एक किडनि लहान आहे लेफ्ट साईज ची किडनीची लहान आहे सर अनुवंशिक आहे काय करावे
सर मला किडणी विकायची आहे मला पैशांची खुप गरज आहे कुणाला गरज असेल तर मी माझी किडणी द्यायला तयार आहे o positive रक्त गट आहे मी तुमच्या शि काॅनट्याक्ट कसा करू
Nombar ptva
किडनी खराब झाल्यावरपूर्ण शरीरावर खाज येते का
आपला संपर्क पाठवा सर आपला हॉस्पिटल कुठे आहे
S सर🙏
आपलीच प्रतिकार शक्ती आपल्याला नुकसानकारक होऊ शकते...या बद्दल मला जास्त विस्तृत माहिती हवी आहे...
सुज कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार सांगितले तर बरं होईल, जेष्ठ नागरिक करीत लिव्ह ५२/Dsचा रिझल्ट कसा
सुज कमी करने
नमस्कार डॉक्टर , मला सध्या ह्याचा त्रास आहे , pus cells : 6-8/HPF , असे प्रमाण दाखवत आहे , हे देखील चिंताजनक आहे का ? धन्यवाद .
Sar mala bolayci petsnal aahe plz
किडनी निरोगी राहान्यासाठी कोनते पदार्थ खावे कोनते टाळावे
Sir 2 वर्ष पूर्वी 4 खडे होते त्यातला 1 पडला पण आत्ता 3 खडेंचा त्रास होतो ऑपरेशन करू का
सर लघवी ची धार कमी झाली आहे व मागे कमरेच्या वर च्या बाजूला बारीक पेन आहेत लघवी साफ होत नाही कारणे लक्षणे व उपाय सांगा
््
Sir me ladies aahe mazya kidney chya jagevar donhi side la dukhtay urin test keli , blood check kel , kidney chi sonography keli tr sarv reports ok aale tari pan dukhtay kay karav lagel
Please contact us : 8956970168 for more details
माझ्या दोन्ही किडणी मध्ये १० व ११ एम एम चा स्टोन आहे मला शुगर व बीपी आहे तरी काय उपाय करावा
सर मला किडनी स्टोन होता तो आता पडला पण माझ्या खुब्याच्या पुढील साईटला खुप दुखते काय करावे
पुण्यात कुठे आहे पता पाठवा
सर किडणी आणि अंगखाजवण्यावाचा काही संबंध आहे का कारण आणि उपाय
Sir aplya हॉस्पीटल चा अड्रेस कोठे आहे
Ayurvedic mule kidney fail kashi kay hote ayurvedic tar aajarachya mulavarti kam kartenaa
युरिया, ब्लड युरिया नायट्रोजन,creatinin, कोलेस्टेरॉल normal range पेक्षा कमी होणे सूज येणे ही लक्षणे कशाची आहेत
आनुवंशिक किडनी प्रॉब्लेम असेल तर काय करावं
अंगावरती खाज येते त्याच्या वरती उपाय सांगा
अधूनमधून डोके दुखणे हे कशामुळे होते?दोन महिने पूर्वी किडनी मधील स्टोन काढून घेतले आहेत. योग्य ऑपरेशन केले आहे. डाॅ.रघोजी हाॅस्पिटल, सोलापूर येथे उपचार घेतले आहेत.
सर,मी दात दुखतात म्हणून केटेरोल डी टी 10mg साधारण 2 वर्षांपासून अधून मधून घेत होतो त्यामुळे अलीकडे माझ्या कमरेच्या वर दुखत होतं ....पण कल मी थोडी अंगदुखी ,पडस आल्यामुळे injection घेतलं,तेंव्हा कंबरेच्या वरच्या बाजूला खूप दुखलं ,म्हणून मी भरपूर पाणी पीत राहिलो...मला 2 ते 3 तासात 10 वेळा लघवीला लागले...परंतु आज मात्र सकाळपासून भरपूर पाणी पिऊनही लघवी 3 वेला झाली परंतु कसलाही प्रेशर नाही...तसेच मला इतर कोणताही त्रास नाही
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. पुढील सल्ल्यासाठी तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल.
सर मला दिवसातून तीन-चार वेळेस टॉयलेटला जावं लागतं व पोट गॅस धरते जर तिखट भाजी पोळी खाल्ली तर खूप त्रास होतो टॉयलेटचा आणि सकाळी जर गोड पदार्थ खाल्ले तर दिवसभर मी एकदम क्लिअर असतो काय करणार सर तेवढे सांगा
Mala kidni la suj aali aahe sonography keli tar mahit zal tyannanter golya khaun te kmi zal pn prt mala suj aali sir ky karan asnar mazi age 30 aahe mala kontahi aajar nahi aahe.tumhi sangital ti kontich lakshane nahit mala
मला सारखे लगविला येत आहे क्रिएटिन नॉर्मल आहे उत्तर द्या
65 yer zal.Jevan jat nahi.Ani kahi dukhat pan nahi.yavar upay
छान माहिती दिली सर
सर माझे एक किडणी करण्यात आली आहे मी प्रवास करू शकते का एक महिना झाला आहे
Sir mala patdukhicha aani shwas ghyala tras hoto aani laghivi jhalyanantr potaat khalchya bajula दोन्ही बाजूला aakddun धरल्यासरह होतय ही सगळी किडनी फेलची लक्षण आहेत का
Tumhi kase ahat?
मग काय करायचा
किरण्या खराब झाल्यावर त्याच्यावर उपयोग काय
सर माझी Blood sugar (Random) Results 117 Reference Range 70-140 Blood urea Results 31 Reference Range 6-40 Serum creatinine Results 1.35 Reference Range 0.5 -1.4 आहे सर नाॅर्मल आहे का ते सांगा सर रिप्लाय
हे सामान्य आहे परंतु अपल्याला काही लक्षणे असल्यास कृपया भेट द्या किंवा संपर्क साधा 02067606060 Creatinine range is borderline
Normal Sugar
सर कधी कधी पाठ आणि पोटाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बरगडी खाली दुखते पण सोनोग्राफी मध्ये left kidney, Right kidney दोन्ही पण नाॅर्मल आहेत सर .
@@shamsundarmunde2507 कृपया विश्वराज रुग्णालयात भेट द्या, किंवा संपर्क करा-02067606060
खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏🙏🙏🙏