माझा धर्म माझा श्वास आहे. तो संपला तर मी संपलो. याला म्हणतात समर्पण! सूर्यवंशी साहेब, आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत. देव तुम्हाला आयुरारोग्य, सुख, यश देवो ही देवाचरणी प्रार्थना.
@@hemakayarkar3529 बरोबर आहे. परीक्षा फक्त सोन्याचीच होते. थांबला तो संपला जातो. आणि एकदा का पर्वतावरून नदी उगम पावली की समुद्राला मिळेपर्यंत ती रस्त्यात कोणालाही विचारत नाही की, *"समुद्र किती दूर आहे? तिचे पाणी उंचावरून खोल दगडावर आपटते पण त्यामुळे ती वाहणे सोडत नाही.* 🚩🇮🇳🙏🌹✌️
प्रभाकर जी, आपल्यासारख्या कट्टर हिंदुत्वनिष्ठांची समाजाला गरज आहे. मी जातपात मानत नाही पण धर्म मानतो. तुम्हाला पुनरागमनासाठी धन्यवाद आणि लाख लाख शुभेच्छा!🎉
कुठे तरी डळमळीत पणा जाणवतोय. तुम्हाला देशासाठी,लोकांसाठी प्रामाणिक हेतूने योग्य वाटेल ते लिहीत चला.काहीना आवडेल काहीना नाही.लोकांना आवडेल तेच द्यायचे ही धंदेवाईक दृष्टी झाली. पोटापाण्याचा धंदा म्हणून हे क्षेत्र निवडायचे असेल तर लोकांना आवडेल तेच देण्यावाचून पर्याय नाही...मग ते योग्य असो की अयोग्य. निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल.
@@Justfewminutes1 गांधीजींच्या ब्रम्ह्चार्यचे प्रयोग म्हणजे काय आणि त्याची प्रात्यक्षिक ( माफ़ी ) कोणावर केली हे तुझा टुकार बाणा समजावून सांगेल का ? आणि चाचा नेहरूं व एडविना मौंटबैंटन ( माफ़ी संबंध ) यांच्या संबंधावर सांगणार का ? आणि हेच ( धंदे ) असे भिकारडे मराठी बाणे सावरकरांनी केले असते तर ? अहो सावरकर तुम्ही तिथे अंदमानत शिक्षा भोगत होतात आणि इथे ब्रिटिशांचे एजंट त्यांच्याच बायकांच्या बरोबर मजा मारत होते.कोण थायलंडला मजा मरतो तर कोण लंडनमध्ये बर्फ़ामधे आपल्या पेक्षा मोठ्या....
राजन गुर्जर सर, ज्यांच्या जिभा वळवळ करतात क्रांतीसूर्यावर अवमानकारक शब्दांची ओकारी थुंकण्यासाठी त्यांच्यात क्रांतीसूर्यासारखा कोलू 11 वर्षे जाऊं द्या, 11 दिवस तरी तेवढंच रोज तेल काढायला ओढण्याची धमक आहे का ?ज्या गुलाबवाल्या लांडग्याला व बकरीवाल्या ढोंग्याला सुखसोईंचे बंदीवास मिळत त्यांचीं अनौरस अंडीपिल्ली तसेच देशद्रोही हिंदुद्वेषी असणार यात नवल नाही. *जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन* *जय भवानी* *जयजिजाऊ जयशिवबा जयशंभूराजे* *हर हर महादेव* *जय हिंदुस्थान* 🙏🙏🙏🚩
@@Justfewminutes1 हो नुह घ्या तुरुंगात तीन दिवस काढणं जड झाल्याने जवाहरलाल नेहरू नी बापाला हस्तक्षेप करायला लावून माफीनामा ब्रिटिश सरकारला पाठवून सुटका करवून घेतली होती
प्रभाकर साहेब तुम्ही अखंड हिंदू समाजाला प्रबोधनाचे काम करत आहोत . आणि तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व हिंदूंना तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात.तुम्ही तुमची हिंदू समाजा ची सेवा अखंड चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहे🚩🚩
स्वातंत्रवीर सावरकरांच्या जयंती निमित्त साधून घेतलेला हा निर्णय योग्यच आणि सर्व हिंदू विचार मानणाऱ्या आमच्या सारख्या ऐकणाऱ्यांसाठी परत मिळालेली संधी, नेहमी पुढेच चला, प्रभाकरराव
कोट्यावधी लोक आपल्या पाठीशी आहेत. त्यांना आपली गरज आहे. कितीही दबाव आलातरी बिलकुल थांबायचं नाही. आपल्या विचाराने कोट्यावधी लोकांना प्रेरणा मिळते. फार फार धन्यवाद.. 🌹🙏🌹
प्रभाकर जी आपण आपला निर्णय मागे घेतला आपले अभिनंदन आणि आभार परत हा विचार कधीच मनात आणु नका. आपण तमाम जनतेचा आवाज आहात.ज्या गोष्टी, तक्रारी, आक्षेप, चुकीचे नीर्णय नेते , अधिकारी घेतात त्याबाबत सामान्य जनता मांडु शकत ते थेट शासन दरबारी मांडण्याचे काम होत आहे. आपल्या माध्यमातून सत्यता हि जनते समोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण करत होतात म्हणून काहींच्या पोटात दुखत होते.थांबण्याचा परत विचार हि करु नका. धन्यवाद जय श्रीराम 🚩🙏
देवेंद्र जी म्हणाले होते की मी पुन्हा येईन आणि त्याचा अर्थ उबाठा आणि शकुनी बुजुर्ग ला हाथ चं गेल्या नंतर कळलं. प्रभाकर जी तुम्हाला पण हिंदु धर्म द्वेष्ट्या ंचा फडसा पाडायचा आहे.ते फार माजले आहेत.तुम्च्या अस्खलित विवेचनातून तुम्ही ते करु शकता आणि कृपया करत रहा.माझा आपल्याला आणि कुटुंबातील सर्वांना आशीर्वाद.. हिंदु देवतांचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आणि आहे 👍🙏🙌
चमचे लोक घाबरत असतात आपण भक्त आहोत ते पण सनातनी भक्त . भक्त हे नेहमी भक्ती करत असतात. ते कधीही निराश होत नाहीत हे गीतेत सुद्धा समजावले आहे. त्या मुळे आपले कार्य चालु ठेवावे. जय हिंद वंदे मातरम जय सनातन जय श्री राम ❤
आम्हाला मनापासून वाटत नव्हते की आपण थांबायला नको होते, म्हणून सगळे कळकळीची विनंती करत होते, तुम्ही सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवला आणि आपला निर्णय बदलला त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले आभार आणि सुस्वागतम
सुर्यवंशी साहेब, तुम्हाला पाहून खूप बरे वाटले. गेले काही दिवस चुकचुकल्या सारखे वाटले. तुमचा प्रत्येक विषय तुम्हीं अगदी पोटतिडकीने मांडता आणि त्या मागील तुमचा अभ्यासही तेवढाच जबरदस्त आहे म्हणून तुम्ही सदैव असेच कार्यरत राहा. तुमची वाणी ही आजच्या पिढीची ऊर्जा आहे. त्या वाणीला असच तेज आणि धार येऊ देत. माझे तुम्हाला अनंत आशिर्वाद आणि आभाळभर शुभेच्छा आहेत.
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी आपण आपण पुन्हा व्हिडिओ सुरू केलेत याचा खूप आनंद झाला. स्वातंत्र्यवीरांनी प्रेरणा घेऊन उदासी आणि निराशेची भावना झटकून टाका आम्ही आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघतो आहोत खूप खूप शुभेच्छा
सूर्यवंशी सर मी पण एक मराठा आहे मला पण खूप लोक या मागच्या काही दिवसांमध्ये हिंदू आणि मराठा या विषयावर मी लोकांना सांगत आहे की हिंदूच नाही राहिला तर जातीला घेऊन काय करणार आहात हिंदू राहिलात राहिले तरच मराठा राहणार पण लोक माझा पण विरोध करत आहेत .सत्य समजायला लोकांना थोडा वेळ लागतो पण ते समजते तसेच तुमचे काम आहे हे असेच सुरू राहिले पाहिजे
माझे स्पष्ट मत -- भारत एक दिवस हिरवा होणार आणि मग तिथून पुढे पृथ्वी वर मानव जातीचा विनाश झपाट्याने सुरु होईल. आत्ताच बघा 35% मत लिब्रांडू ना मिळतात. BJP काही अमरपट्टा घैऊन आलेलानाही. एकदा का लिब्रांडू च्या हातात सतौता गैली की सर्व संपल आणि ती जाणारच आहे
मी पण एक कुणबी आहे पण त्याआधी हिंदू आहे. आणि मी इतरांना सांगतच असतो की हिंदू धर्मच नसेल तर कुणबी काय मराठा काय ब्राम्हण काय... त्यामुळे एकवेळ जात सोडेन पण धर्म सोडणार नाही. जय शिवराय🙏🙏🙏
सुर्यवंशी साहेब तुम्हाला सलाम तुमच हे व्रत अखंड चालू राहू देत. मी मराठी व हिंदू म्हणून तुम्हाला विनंती करत आहे व आमच्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत धन्यवाद
आपल्या पुनर्विचाराबद्दल प्रभाकर भाऊ खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.आई तुळजाभवानी आपलं सर्व विघातक शक्तिपासून संरक्षण करो तसेच भगव्याची पताका उंचावण्यासाठी आपल्याला बळ देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
ज्या विषयांवर कितीही इच्छा असून आमच्या सारखे सामान्य माणसं मतं मांडू शकत नाही, त्यावर तुम्ही अगदी खुलेपणाने मांडता. त्यामुळे कृपया बंद करू नका. सावरकर जयंती च्या दिवशी अगदी छान निर्णय. पुनश्च आभार
मी ब्राम्हण आहे. पण कायम सत्य न्यायाची कास धरत आले आहे. कारण घरातून तशीच शिकवण होती लहानपणापासून. ब्राह्मण जातीवरुन जात्यांध अब्राम्हण शिव्या खात काम करतेय. तुमच्यातल्या परखड बोलण्यामुळेच emotional connection वाटते तुमच्याशी
धन्यवाद साहेब, आपण आपला हिंदू समाजासाठी घेतलेला वसा अखंड चालू ठेवा, खात्री आहे झोपलेला हिंदू समाज नक्कीच जागा होईल, एकजुटीने प्रतिकार करेल मुघल शाही मानसिकतेचा 🚩🚩🚩🚩🚩
महाराजांचा मावळा दमेल थकेल पण वाकणार नाही....तुमच्या कार्याला मी च नाही तर लाखो शिवभक्त राष्ट्रभक्त सनातनी हिंदु सलाम करतात ....तेव्हा तुम्हीं योग्य निर्णय घेतलात.... आम्ही तुमच्या बरोबर आहोत ... जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम 🙏🚩🚩🚩
तुम्हाला परत इथे बघून खूप खूप आनंद झाला. भले आज मी काही आर्थिक मदत करू शकत नसेल तरी तुमचे विडियो मात्र नियमीत बघणार. तुम्ही परत येण्याचा घेतलेला निर्णय खूप आनंद देणारा आहे. हिंदुत्वाची बाजू मांडणारे आज फार कमी आहेत त्यात तुम्ही एक आहात.
तुम्ही जो निर्णय घेतला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमचे बोलण्याचे चातुर्य आणि निर्भीडपणा तुम्ही अजिबात चॅनल थांबू नये आमचे टॉनिक आहात तुम्ही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
सूर्यवंशी साहेब.... कृपया हे हिंदुत्व जागरणाच काम सोडू नये... आपल्या सारख्या होतकरू सेनापतींची गरज आहे हिंदुत्वाच्या हया लढाईत...🙏🚩🔥🙏🚩🙏 आपली तळपती समशेर आपण सोडू नये ... हीच अपेक्षा 🙏🚩🔥🙏
हिंदू बेईमानी करून आपले हित साध्य करतोय बहुतांश याच विचारांचे होते आणि आहेत देखील. जमेल तिथे स्वार्थ, हरामखोरपणा याची परिणिती दुष्टावा. "एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हे संतांनी सांगितले तरी आपल्या सनातन संस्कृतीस एकजिनसीपणास बाधा ठरणाऱ्या गोष्टी अमान्य करीत नाहीत. परिणाम काश्मीर घाटी, कैराना, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल येथे मार खातो.
प्रभाकर .....ही तुमची ओळख आणी हेच तुमचे कार्य ......तळपत रहाणे त्या प्रभाकराचे काम आणी स्थायी स्वभाव !!!! त्यातुन तुमची सुटका नाही . ....थांबायचं नाही ...Keep moving ...वंदे मातरम्
खुप चांगला निर्णय... बाळासाहेबांच्या नंतर प्रखर हिंदुत्वच विचार परखडपणे मांडणारे तुम्ही एकमेव आहात.. म्हणून तुमचं थांबणं योग्य नव्हतं.. परत आलात धन्यवाद 🙏
प्रभाकरजी, तुमच्यासारख्या सत्यता मांडणाऱ्या, परखडपणे राजकीय विश्लेषण करणाऱ्या ॲक्टिविस्ट, जर्नालिस्टची समाजाला गरज आहे, तुमचे हे कार्य असेच अविरत चालू राहू दे जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी
प्रभाकर, मनापासून आभार. मी जन्माने ब्राह्मण आहे, म्हणून मुद्दाम सांगतो की तुम्ही मराठा आहात किंवा कोणत्या जातीचे आहात हे महत्त्वाचे कधीच नव्हते. तुमचे विचार आणि विविध विषयांवरचे analysis ऐकण्या करता मी तुमच्या चॅनल वर येतो. पुनः एकदा, धन्यवाद
धमक्या देणारे विचारतीलच. त्या भुंकणाऱ्यां कडे लक्ष देऊ नका. *"पण आजपर्यंत तुमच्या कोणत्या चाहत्याने तुम्हाला तुमची जात विचारली आहे का?"* माणूस कामाने ओळखला जातो; जातीने नाही.😡😡🚩🇮🇳✌️👊
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जंयती अशा हिंदूत्ववादी महान वीराला प्रणाम.
नमन
नमन
@@nalinmajhu7686🙏🚩🙏
🙏🙏🙏 शत शत प्रणाम
नमन
माझा धर्म माझा श्वास आहे. तो संपला तर मी संपलो. याला म्हणतात समर्पण! सूर्यवंशी साहेब, आमच्या शुभेच्छा कायम तुमच्या पाठीशी आहेत. देव तुम्हाला आयुरारोग्य, सुख, यश देवो ही देवाचरणी प्रार्थना.
अहो धर्मामुळे आपले अस्तित्व आहे.
आणि देव वरील सर्व गोष्टी तुम्हाला देणारच, याबद्दल आम्हाला मनोमन खात्री आहे.❤❤❤
@@hemakayarkar3529 बरोबर आहे. परीक्षा फक्त सोन्याचीच होते. थांबला तो संपला जातो. आणि एकदा का पर्वतावरून नदी उगम पावली की समुद्राला मिळेपर्यंत ती रस्त्यात कोणालाही विचारत नाही की, *"समुद्र किती दूर आहे? तिचे पाणी उंचावरून खोल दगडावर आपटते पण त्यामुळे ती वाहणे सोडत नाही.* 🚩🇮🇳🙏🌹✌️
ये हुई ना बात ,चॅनेल चालु ठेवा, अन्यथा आमच्या धमक्या ऐकवे लागेल.
सुर्यवंशी साहेब आपल्या सारख्या सच्चा धर्म निष्ठ विचारवंताची आम्हाला गरज आहे.
शरद पवार यानी जाती पाती चे राजकारण करून महारष्ट्र राज्य ची वाट लावली त्यांना हिंदुत्व वादी आम्हीं राजकारणातून निवृत्त केलें शिवाय शांत बसणार नाही
राष्ट्रहिता करता झटणारे तुम्ही, तुमची देशाला खूप गरज आहे प्रभाकर साहेब🙏🙏
धर्मवीर प्रभाकरराव सुर्यवंशी साहेब आपण सदा विजयी आहात. .....न दैन्यं न पलायनं. ...चरैवेति चरैवेति. .
चलते रहो..
धर्मवीर? भाऊ असल्या tricks खूप जुन्या झाल्यात.. चॅनल डिलीट करणार म्हणायचे आणि नंतर नाही करायचे
धर्मवीर आपले छत्रपती संभाजी महाराज आहेत. भान राखा 🙏
सलाम साहेब
@@generalknowledge4allTula Kay ghen den re chamchya
आपणास पून्हा पाहीले आणि ऊर भरून ऊर्जा आली
आपण धारकरी आहात
आणि जगदंबा तूमच्या पाठीशी आहे कदापी विसरू नका
तुमची सुशील साहेबांची भाऊ तोरसे ऊंबरीकरांची फार जरूरी आहे आम्हा सर्वांना
प्रभाकर जी, आपल्यासारख्या कट्टर हिंदुत्वनिष्ठांची समाजाला गरज आहे. मी जातपात मानत नाही पण धर्म मानतो. तुम्हाला पुनरागमनासाठी धन्यवाद आणि लाख लाख शुभेच्छा!🎉
आज हिंदुत्वाचा विचार मांडणारे खूपच कमी आहेत तुम्ही तुमचे कार्य थांबवू नका जय श्रीराम
गोदावरी नदी सुद्धा उन्हाळ्यात आटते. म्हणून ती वहायची थांबत नाही.
गजानन महाराज यांचे वाक्य आहे.
शेगावीचा राणा गजानन! 🙏 जय गजानन माऊली!! 🙏
🙏Jai Gajanan🙏
कुठे तरी डळमळीत पणा जाणवतोय.
तुम्हाला देशासाठी,लोकांसाठी प्रामाणिक हेतूने योग्य वाटेल ते लिहीत चला.काहीना आवडेल काहीना नाही.लोकांना आवडेल तेच द्यायचे ही धंदेवाईक दृष्टी झाली. पोटापाण्याचा धंदा म्हणून हे क्षेत्र निवडायचे असेल तर लोकांना आवडेल तेच देण्यावाचून पर्याय नाही...मग ते योग्य असो की अयोग्य.
निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल.
गण गण गणात बोते 🙏
😢 थांबू नका आपण प्रामाणिक पणे निर्भिड बोलता❤
आज सावरकरांची जयंती , कुठे तरी मनात येत होत तुमचं आज व्हिडिओ येणार....सलाम तुमच्या स्पष्ट व्यक्तेपणावर....जयहिंद जय श्री राम....
आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. खरा मराठा वीर आहात, हिंदू वीर आहात. शिवरायांच्या भूमीत काय भीती आहे.
आज वीर सावरकर यांची जयंती आहे.त्यांच्याही मनात असेच किंतू यापेक्षाही पुढचे विचार आले होते.त्यांचाच हिंदुत्व रुपी वसा आपल्याकडून चालू आहे.
माफी माफी माफी 😅
@@Justfewminutes1
गांधीजींच्या ब्रम्ह्चार्यचे प्रयोग म्हणजे काय आणि त्याची प्रात्यक्षिक ( माफ़ी ) कोणावर केली हे तुझा टुकार बाणा समजावून सांगेल का ? आणि चाचा नेहरूं व एडविना मौंटबैंटन ( माफ़ी संबंध ) यांच्या संबंधावर सांगणार का ?
आणि हेच ( धंदे ) असे भिकारडे मराठी बाणे सावरकरांनी केले असते तर ? अहो सावरकर तुम्ही तिथे अंदमानत शिक्षा भोगत होतात आणि इथे ब्रिटिशांचे एजंट त्यांच्याच बायकांच्या बरोबर मजा मारत होते.कोण थायलंडला मजा मरतो तर कोण लंडनमध्ये बर्फ़ामधे आपल्या पेक्षा मोठ्या....
राजन गुर्जर सर, ज्यांच्या जिभा वळवळ करतात क्रांतीसूर्यावर अवमानकारक शब्दांची ओकारी थुंकण्यासाठी त्यांच्यात क्रांतीसूर्यासारखा कोलू 11 वर्षे जाऊं द्या, 11 दिवस तरी तेवढंच रोज तेल काढायला ओढण्याची धमक आहे का ?ज्या गुलाबवाल्या लांडग्याला व बकरीवाल्या ढोंग्याला सुखसोईंचे बंदीवास मिळत त्यांचीं अनौरस अंडीपिल्ली तसेच देशद्रोही हिंदुद्वेषी असणार यात नवल नाही.
*जयशिख जयजैन जयबौद्ध जयलिंगायत जयसनातन*
*जय भवानी*
*जयजिजाऊ जयशिवबा जयशंभूराजे*
*हर हर महादेव*
*जय हिंदुस्थान*
🙏🙏🙏🚩
ब्रिटिश गेले पण त्यांचा 'कापलेला' तोकडा बाणा इथेच राहीला.😂
@@Justfewminutes1 हो नुह घ्या तुरुंगात तीन दिवस काढणं जड झाल्याने जवाहरलाल नेहरू नी बापाला हस्तक्षेप करायला लावून माफीनामा ब्रिटिश सरकारला पाठवून सुटका करवून घेतली होती
एक मराठा लाख मराठा...
साहेब तुम्ही लढा....अख्खा मराठा समज आपल्या पाठीशी असेल❤❤❤❤
प्रभाकर जी ..थांबू नका...तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे
नावा प्रमाणे रहा ❤️ प्रभाकर आहात 🔥 सुर्यवंशी बाना सोडू नका 👍 जयहिंद 🙏👍
प्रभाकर साहेब तुम्ही अखंड हिंदू समाजाला प्रबोधनाचे काम करत आहोत .
आणि तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व हिंदूंना तुम्ही खूप छान मार्गदर्शन करत आहात.तुम्ही तुमची हिंदू समाजा ची सेवा अखंड चालू ठेवा आम्ही तुमच्या पाठीशी आहे🚩🚩
निर्णय बदलला हे फार चांगले झाले. हिंदू धर्माला आपली गरज आहेच. बहुतेकणा काही कळत नाहीं होतील कधीतरी शाहने.
प्रभाकरजी , तुम्ही पुन्हा आलात हे पाहून बर वाटल. तुम्ही मराठे नाहीत तर फक्त आणी फक्त स्वाभिमानी हिंदू आहात . आम्हाला तुमचा अभिमान आहे . प्रणाम
प्रभाकर जी तुम्ही घाबरणारच नाहीत आम्हाला विश्वास आहे तुम्ही सत्यवादी, हिंदुत्ववादी, तत्वनिष्ठ आहात आमच्यासारख्याना तुमचा रास्त अभिमान आहे
स्वातंत्रवीर सावरकरांच्या जयंती निमित्त साधून घेतलेला हा निर्णय योग्यच आणि सर्व हिंदू विचार मानणाऱ्या आमच्या सारख्या ऐकणाऱ्यांसाठी परत मिळालेली संधी, नेहमी पुढेच चला, प्रभाकरराव
अभिनंदन सूर्यवंशी साहेब ...परत आल्याबद्दल
सर मी धनगर समाजातून येतोय पण मला तुमचं खरोखरच आवडते आणि माझा मानाचा मुजरा तुम्हाला
तुम्हाला आमच्यापेक्षा खूपच जास्त चांगली समज आहे, तुमचा चांगला अभ्यास आहे म्हणून आम्ही तुमच्या क्लिपची वाट बघत असतो.
धमक्या देणाऱ्यांची नावे जाहीर करा. त्यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करुन ठेवा.
KUNI DHAMKI CH DILI NAHI NEHMICHACH RSS/ BJP AJENDA
सुर्यवंशी साहेब आमचा तुम्हाला पाठींबा आहे, तुम्ही थांबू नका.
प्रभाकर जी तुम्ही अजिबात मागे हटू नका सत्य हे उघड करण्याला धाडस लागतं सत्य टोचतं हे हिंदूच हिंदुचे दुष्मन आहेत तुमच्या धाडसाला नमन.जय महाराष्ट्र.
चरैवेति चरैवेति चरैवेति उपनिषद मधील उपदेश आहे. चालत रहा, चालत रहा , चालत रहा!
सोडायचं नाही बाळासाहेबांचे एक वाक्य ऐका रडायचे नाय लढायचे साहेब 👍🙏🙏🙏👍
प्रभाकरजी चुकल्या सारखं वाटायचं आठवडा
पुनश्च हरिओम केला त्याबद्दल आभार 🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
धन्यवाद, सुर्यवंशी साहेब.
छत्रपती शिवाजीराजे, स्व. सावरकर, बाळासाहेबांची आठवण ठेवा.
"पहात रहा पुन्हा भेटू "ऐकून खरच खूप बरं वाटलं, निर्णय बदलल्या बद्दल मनःपूर्वक अभिनंदन🎉
प्रभाकर साहेब तुम्ही थांंबु नका आपला हिंदू धर्म झोपला आहे त्याला उठवणे गरजेचे आहे
गृहमंत्रालयाने लक्ष द्यावे कोण यांना त्रास देत आहेत.
कोट्यावधी लोक आपल्या पाठीशी आहेत. त्यांना आपली गरज आहे. कितीही दबाव आलातरी बिलकुल थांबायचं नाही. आपल्या विचाराने कोट्यावधी लोकांना प्रेरणा मिळते.
फार फार धन्यवाद.. 🌹🙏🌹
प्रभाकर जी आपण आपला निर्णय मागे घेतला आपले अभिनंदन आणि आभार परत हा विचार कधीच मनात आणु नका.
आपण तमाम जनतेचा आवाज आहात.ज्या गोष्टी, तक्रारी, आक्षेप, चुकीचे नीर्णय
नेते , अधिकारी घेतात त्याबाबत सामान्य जनता मांडु शकत ते थेट शासन दरबारी मांडण्याचे काम होत आहे.
आपल्या माध्यमातून सत्यता हि जनते समोर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम आपण करत होतात म्हणून काहींच्या पोटात दुखत होते.थांबण्याचा परत विचार हि करु नका.
धन्यवाद जय श्रीराम 🚩🙏
देवेंद्र जी म्हणाले होते की मी पुन्हा येईन आणि त्याचा अर्थ उबाठा आणि शकुनी बुजुर्ग ला हाथ चं गेल्या नंतर कळलं.
प्रभाकर जी तुम्हाला पण हिंदु धर्म द्वेष्ट्या ंचा फडसा पाडायचा आहे.ते फार माजले आहेत.तुम्च्या अस्खलित विवेचनातून तुम्ही ते करु शकता आणि कृपया करत रहा.माझा आपल्याला आणि कुटुंबातील सर्वांना आशीर्वाद.. हिंदु देवतांचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी राहणार आणि आहे 👍🙏🙌
आपल्याला म्हणा.
हार्दिक स्वागत, प्रभाकर राव तुमची गरज आहे हिंदुत्वाची मशाल, भगव्याची शान, तुमच्या सारख्या विचारांची गरज आहे
चमचे लोक घाबरत असतात आपण भक्त आहोत ते पण सनातनी भक्त . भक्त हे नेहमी भक्ती करत असतात. ते कधीही निराश होत नाहीत हे गीतेत सुद्धा समजावले आहे. त्या मुळे आपले कार्य चालु ठेवावे.
जय हिंद वंदे मातरम जय सनातन
जय श्री राम ❤
प्रभाकर जी दटे रहो🎉शुभेच्छा
नमस्कार प्रभाकरजी
खरोखर तुमच्या कणखर भूमिकेला जय हिंद , मी जाणून बुजून सलाम हा शब्द वापरला नाही. म्हणून मी जय हिंद बोललो. 🚩🚩
प्रभाकर सर, तुम्ही पुन्हा येण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद.. आम्ही सारे प्रेक्षक तुमच्या बरोबर आहोत. 🚩🙏
आम्हाला मनापासून वाटत नव्हते की आपण थांबायला नको होते, म्हणून सगळे कळकळीची विनंती करत होते, तुम्ही सगळ्यांच्या विनंतीचा मान ठेवला आणि आपला निर्णय बदलला त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीने आपले आभार आणि सुस्वागतम
सुर्यवंशी साहेब, तुम्हाला पाहून खूप बरे वाटले. गेले काही दिवस चुकचुकल्या सारखे वाटले. तुमचा प्रत्येक विषय तुम्हीं अगदी पोटतिडकीने मांडता आणि त्या मागील तुमचा अभ्यासही तेवढाच जबरदस्त आहे म्हणून तुम्ही सदैव असेच कार्यरत राहा. तुमची वाणी ही आजच्या पिढीची ऊर्जा आहे. त्या वाणीला असच तेज आणि धार येऊ देत. माझे तुम्हाला अनंत आशिर्वाद आणि आभाळभर शुभेच्छा आहेत.
जो थांबला तो संपला तुम्ही तुमचे कार्य करत राहा त्याची समाजाला नितांत गरज आहे🎉
सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी
प्रभाकर दादा नमस्कार,, अशा पोकळ धमक्या देणारे आपल्या भारतात कमी नाही आहेत, महाराष्ट्रात तर खूप आहेत घाबरायचे नाही,, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी ❤❤❤
Prabhakar dada namaskar, थांबन्याचा निर्णय मागे घेतलात बरे झाले. असेच कार्य चालू ठेवा आम्ही आहोत तुमचा पाठीसी.
प्रभाकर सुर्यवंशी साहेब धन्यवाद 🙏
जिवनात मरण हे एकदाच आहे नशीबात जिथे मरण आहे तिथेच येणार ❤🌹
मी आपला श्रोता आहे आपण परत आला याबद्दल सर्व हिंदू समाजातर्फे आपलं स्वागत करतो अभिनंदन करतो. नमस्कार
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती दिनी आपण आपण पुन्हा व्हिडिओ सुरू केलेत याचा खूप आनंद झाला. स्वातंत्र्यवीरांनी प्रेरणा घेऊन उदासी आणि निराशेची भावना झटकून टाका आम्ही आपल्या व्हिडिओची आतुरतेने वाट बघतो आहोत खूप खूप शुभेच्छा
धन्यवाद 🙏🙏🙏🙏....🚩🚩🚩🚩
हिंदू धर्म भक्ती जागृत ठेवण्या करीता आपली गरज आहे. वीर सावरकर जयंती ला आपण योग्य निर्णय घेतलात.
सूर्यवंशी सर मी पण एक मराठा आहे मला पण खूप लोक या मागच्या काही दिवसांमध्ये हिंदू आणि मराठा या विषयावर मी लोकांना सांगत आहे की हिंदूच नाही राहिला तर जातीला घेऊन काय करणार आहात हिंदू राहिलात राहिले तरच मराठा राहणार पण लोक माझा पण विरोध करत आहेत .सत्य समजायला लोकांना थोडा वेळ लागतो पण ते समजते तसेच तुमचे काम आहे हे असेच सुरू राहिले पाहिजे
माझे स्पष्ट मत -- भारत एक दिवस हिरवा होणार आणि मग तिथून पुढे पृथ्वी वर मानव जातीचा विनाश झपाट्याने सुरु होईल. आत्ताच बघा 35% मत लिब्रांडू ना मिळतात. BJP काही अमरपट्टा घैऊन आलेलानाही. एकदा का लिब्रांडू च्या हातात सतौता गैली की सर्व संपल आणि ती जाणारच आहे
Hinduch nahi rahila tar maratha jaat gheun kai karnar he vakya suvarnane bandhavi ashi.
मी पण एक कुणबी आहे पण त्याआधी हिंदू आहे. आणि मी इतरांना सांगतच असतो की हिंदू धर्मच नसेल तर कुणबी काय मराठा काय ब्राम्हण काय... त्यामुळे एकवेळ जात सोडेन पण धर्म सोडणार नाही. जय शिवराय🙏🙏🙏
दादा,आपली जात काहीही असो.आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत श्रीराम, श्रीकृष्ण, भवानीमाता हेच आहे.तेव्हा आपण सगळे एकच आहोत.हिंदू बहीण भाऊ.एकच राहू.
अथिशय मार्मिक विचार!
धन्यवाद!
सर आम्ही आहोत तुमच्या बरोबर...जय श्री राम. .🚩🙏🏻
अभिनंदन प्रभाकरजी योग्य निर्णय घेतला झोपलेल्या हिंदूंना जाग करण्या साठी आपल्या मार्गदर्शनाची खुप गरज आहे ✌️✌️🚩🚩
सूर्यवंशी साहेब तुम्ही थांबू नका अशी किती येणार आणि किती जाणार तुमच्या पाठीशी आम्ही सर्व जन खंबीरपणे उभे राहुत
Jay Ho Prabhakar
Saheb Satyacha Vijay Hoto
तुमच्या सारख्या विचारवांतांची खरचं गरज आहे समाजाला 🚩🚩
जय श्री राम
छत्रपती चा मावळा पुन्हा मोहिमे साठी तयार नव्या जोमाने आणि निधड्या छाती ने
जय भवानी जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यामाई जय हिंद
प्रभाकरजी, तुम्ही चांगला निर्णय घेतलाय.
प्रभाकर जी कृपया थांबू नका. तुमच्या सारख्या लोकांची समाज जागृती साठी खूप खूप गरज आहे.
आपले व्हिडीओ मी नेहमीच पहात असतो ऐकत असतो ते मला अतिशय आवडते आपला हा उपक्रम सतत चालूच ठेवा ही विनंती
नीलकंठ देशपांडे
सिडनी ऑस्ट्रेलिया
🎉🎉🎉 धन्यवाद
राष्ट्रहित सर्वोपरि!! चांगला निर्णय घेतलात.
🙏 जय श्री राम 🙏
सुर्यवंशी सर.. आम्ही तुमच्या सोबत आहेत...
" भारत हिंदुराष्ट्र "
चांगला निर्णय घेतला.
तुमच्या सारखे समाजरक्षक आज हवे आहेत. तुमची कळकळ आम्ही नेहमीच पाहतो.
तुम्ही, भाऊ तोरसेकर, सुशील कुलकर्णी आपली सर्वांची गरज आहे.
प्रभाकर सुर्यवंशी जी थांबू नका तुमच्या सारख्या लोकांची तर समाजाला गरज आहे. झोपी गेलेल्यांना जागे करण्यासाठी...
Prabhakarji we support you, we are always with you. Go ahead.
राजकारणतील बकासुर ठेचायचं आहेत राव.
बरोबर मग ते कोणत्याही जाती,धर्माचे असोत.
👍
👍
समाजाची द्विधा मनस्थिती आहे.
प्रभाकर जी आत्ताच खरे आपल्या विचारांची गरज आहे.
सुर्यवंशी साहेब तुम्हाला सलाम तुमच हे व्रत अखंड चालू राहू देत. मी मराठी व हिंदू म्हणून तुम्हाला विनंती करत आहे व आमच्या शुभेच्छा तुमच्या मागे आहेत धन्यवाद
आम्हांला सार्थ अभिमान आहे. आम्ही "हिंदू" धर्मामध्ये जन्माला आल्याचा. जय शिवाजी, जय भवानी |🚩🚩🙏🙏🙏
खूप छान निर्णय दादा 👍
घरातला सदस्य वापस आल्यासारखे वाटले 😊
वेलकम होम 🙏
आपल्या पुनर्विचाराबद्दल प्रभाकर भाऊ खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.आई तुळजाभवानी आपलं सर्व विघातक शक्तिपासून संरक्षण करो तसेच भगव्याची पताका उंचावण्यासाठी आपल्याला बळ देवो हीच स्वामी चरणी प्रार्थना
प्रभाकर सूर्यवंशी तुम्ही परत आकार डिजिटल सुरु केल्याबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन
आम्हाला तुमची गरज आहे पुन्हा एकदा धन्यवाद
ज्या विषयांवर कितीही इच्छा असून आमच्या सारखे सामान्य माणसं मतं मांडू शकत नाही, त्यावर तुम्ही अगदी खुलेपणाने मांडता. त्यामुळे कृपया बंद करू नका. सावरकर जयंती च्या दिवशी अगदी छान निर्णय. पुनश्च आभार
प्रभाकर सुर्यवंशीला पैशातुन विकत घेऊ शकत नाही हा शब्द अप्रतिम 🙏🙏
४ जून नंतर अजून तुम्हीच ताकदवान होणार हे निश्चित 👍❤👍
मी ब्राम्हण आहे. पण कायम सत्य न्यायाची कास धरत आले आहे. कारण घरातून तशीच शिकवण होती लहानपणापासून. ब्राह्मण जातीवरुन जात्यांध अब्राम्हण शिव्या खात काम करतेय. तुमच्यातल्या परखड बोलण्यामुळेच emotional connection वाटते तुमच्याशी
प्रभाकर सूर्यवंशी, तुमचं वैचारीक सामर्थ्य व दिशा म्हणजे आजच्या दिशाहीन असंघटितपणें रोज रोज मार खाणाऱ्या आम्हां हिंदूंसाठी तुमच्या कडुन मिळणारी नवचैतन्याची प्रेरणा.
🙏🙏🙏🚩
अभिनंदन आणि कार्यास शुभेच्छा 🙏💐🚩
प्रभाकर मी मोठी बहीण ह्या नात्याने तुम्हाला अजून एकदा सल्ला देते तुम्ही आमचे देणेकरी आहात त्यामुळे तुम्हाला व्यक्त व्हावे लागल. 🤣🤣🤣
सूर्यवंशी साहेब जातपात बाजूला ठेवून धर्मासाठी सतत लढत राहणं हेच खरा धर्म
आपल्या नावातच सूर्य आहे.. तळपत रहा. ❤
थांबण्याचा विचार सोडला बरे वाटले सुर्यवंशी साहेब तुमची गरज आहे. थांबू नका
अभ्यास करणारी माणसं दुर्मिळ.
तुम्ही बोलत रहा. आततायी निर्णय घेऊ नका.
असे प्रसंग येणारच.
छान प्रभाकरजी! हिंदुत्वाची बाजू घेणारे आणि सत्य सांगणारे कमी होणे परवडणारे नाही. तुमची शैली फार वेगळी आणि उत्कृष्ट आहे.
अगदी खरं आहे
संपूर्णपणे सहमत
Entirely agree. जय श्रीराम, . जय हिंद, जय महाराष्ट्र
धन्यवाद साहेब, आपण आपला हिंदू समाजासाठी घेतलेला वसा अखंड चालू ठेवा, खात्री आहे झोपलेला हिंदू समाज नक्कीच जागा होईल, एकजुटीने प्रतिकार करेल मुघल शाही मानसिकतेचा 🚩🚩🚩🚩🚩
प्रभाकरजी,तुमचे निर्भीड,निष्पक्ष,स्वतंत्र राजकीय विश्लेषण विवेचन आम्हा सर्वच तुमच्याच चाहत्यांकरिता असेच अविरत चालूच ठेवा हीच नम्र आपलेपणाची विनंती.
महाराजांचा मावळा दमेल थकेल पण वाकणार नाही....तुमच्या कार्याला मी च नाही तर लाखो शिवभक्त राष्ट्रभक्त सनातनी हिंदु सलाम करतात ....तेव्हा तुम्हीं योग्य निर्णय घेतलात.... आम्ही तुमच्या बरोबर आहोत ... जय हिंद वंदे मातरम् जय श्रीराम 🙏🚩🚩🚩
तुम्हाला परत इथे बघून खूप खूप आनंद झाला. भले आज मी काही आर्थिक मदत करू शकत नसेल तरी तुमचे विडियो मात्र नियमीत बघणार. तुम्ही परत येण्याचा घेतलेला निर्णय खूप आनंद देणारा आहे. हिंदुत्वाची बाजू मांडणारे आज फार कमी आहेत त्यात तुम्ही एक आहात.
आज मनात तुमचा विचार आला तेही रामरक्षा म्हणताना आणि तुम्ही आलात. रामराया अखंड तुमच्या पाठीशी आहे प्रभाकरजी. कल्याणमस्तु।शुभम् भवतु।🤚💐
एकदम छान शब्दप्रयोग केला... राजकारणाच्या अती आहारी गेलेली जनता... एकदम perfect..
माझ्या कडे शब्द नाहीत पण तुमच्या या निर्णयाने फार आनंद झाला 🙏
धर्मरक्षक सुर्यकुळातील धगधगता प्रभाकर🚩🚩🚩
प्रभाकर जी थांबू नका तुमच्या मागे धर्मवीर शंभूराज्यांचा आणि स्वातंत्र्य वीर सावरकर यांचा आशिर्वाद आहे
धन्यवाद, आपण आपला निर्णय बदलल्या बद्दल.तूमच्यासारख्यांची खरच गरज आहे समाजाला दिशा देण्यासाठी.
तुम्ही जो निर्णय घेतला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. तुमचे बोलण्याचे चातुर्य आणि निर्भीडपणा तुम्ही अजिबात चॅनल थांबू नये आमचे टॉनिक आहात तुम्ही तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.
सूर्यवंशी साहेब.... कृपया हे हिंदुत्व जागरणाच काम सोडू नये... आपल्या सारख्या होतकरू सेनापतींची गरज आहे हिंदुत्वाच्या हया लढाईत...🙏🚩🔥🙏🚩🙏 आपली तळपती समशेर आपण सोडू नये ... हीच अपेक्षा 🙏🚩🔥🙏
हिंदू बेईमानी करून आपले हित साध्य करतोय बहुतांश याच विचारांचे होते आणि आहेत देखील.
जमेल तिथे स्वार्थ, हरामखोरपणा याची परिणिती दुष्टावा.
"एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ" हे संतांनी सांगितले तरी आपल्या सनातन संस्कृतीस एकजिनसीपणास बाधा ठरणाऱ्या गोष्टी अमान्य करीत नाहीत.
परिणाम काश्मीर घाटी, कैराना, केरळ, कर्नाटक, पश्चिम बंगाल येथे मार खातो.
प्रभाकर .....ही तुमची ओळख आणी हेच तुमचे कार्य ......तळपत रहाणे त्या प्रभाकराचे काम आणी स्थायी स्वभाव !!!! त्यातुन तुमची सुटका नाही . ....थांबायचं नाही ...Keep moving ...वंदे मातरम्
चांगल्या पद्धतीने सांगितलं की वेगळ्या गोष्टी ही लोकांना हळूहळू आवडू लागतात. उमेद ठेवा. 👍
खुप चांगला निर्णय... बाळासाहेबांच्या नंतर प्रखर हिंदुत्वच विचार परखडपणे मांडणारे तुम्ही एकमेव आहात.. म्हणून तुमचं थांबणं योग्य नव्हतं.. परत आलात धन्यवाद 🙏
अतिशय चांगला निर्णय प्रभाकर जी, धन्यवाद समस्त प्रेक्षकांन तर्फे 👍 ५ लाखाहून जास्त जनता पाठीशी आहे आपल्या💪💪🚩🚩
प्रभाकरजी,
तुमच्यासारख्या सत्यता मांडणाऱ्या, परखडपणे राजकीय विश्लेषण करणाऱ्या ॲक्टिविस्ट, जर्नालिस्टची समाजाला गरज आहे, तुमचे हे कार्य असेच अविरत चालू राहू दे
जय श्रीराम, जय भवानी जय शिवाजी
प्रभाकर, मनापासून आभार. मी जन्माने ब्राह्मण आहे, म्हणून मुद्दाम सांगतो की तुम्ही मराठा आहात किंवा कोणत्या जातीचे आहात हे महत्त्वाचे कधीच नव्हते. तुमचे विचार आणि विविध विषयांवरचे analysis ऐकण्या करता मी तुमच्या चॅनल वर येतो. पुनः एकदा, धन्यवाद
मी पण
*"हिंदुत्व मध्ये, श्रद्धा, निष्ठा महत्त्वाची असते".* 🚩🇮🇳 कोणाचीही जात महत्त्वाची नाही.
धमक्या देणारे विचारतीलच. त्या भुंकणाऱ्यां कडे लक्ष देऊ नका.
*"पण आजपर्यंत तुमच्या कोणत्या चाहत्याने तुम्हाला तुमची जात विचारली आहे का?"* माणूस कामाने ओळखला जातो; जातीने नाही.😡😡🚩🇮🇳✌️👊