संपूर्ण पंतप्रधान | prime minister | mpsc polity lecture | polity by ranjan kolambe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 дек 2024

Комментарии • 36

  • @durgapal5913
    @durgapal5913 6 месяцев назад +9

    Take more videos on imp topics it better to revise.... Thanks sir.....

  • @dhrajkamble7811
    @dhrajkamble7811 Месяц назад +1

    धन्यवाद सर..🙏

  • @dastansphinx4559
    @dastansphinx4559 6 месяцев назад +6

    न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। तत्स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति

  • @sachinshajwal6738
    @sachinshajwal6738 6 месяцев назад +4

    Nice sir tumi khup bhary shikvata

  • @khushalrathod3620
    @khushalrathod3620 6 месяцев назад +10

    Polity notes vikat ghetali ahe ,chhan ahe 5 June 2024

  • @ganeshmore3286
    @ganeshmore3286 5 месяцев назад +1

    Khup chhan sir

  • @hariomugale7057
    @hariomugale7057 6 месяцев назад +2

    Thanks you sir 🙏🙏🙏

  • @sonalinaik3888
    @sonalinaik3888 6 месяцев назад

    Thank you sir

  • @kaverigirigosavi3651
    @kaverigirigosavi3651 5 месяцев назад

    Sir really salute tumhala🫡❤🎉

  • @ashudhadse5116
    @ashudhadse5116 5 месяцев назад

    Thnks sir

  • @khushalrathod3620
    @khushalrathod3620 6 месяцев назад +5

    Sir please sarv topic che video upload kru shakal ka ?

  • @chetanchaudhary5874
    @chetanchaudhary5874 6 месяцев назад

    सर आपल polity चे पुस्तक खूप चांगल आहे.. त्यामध्ये फक्त घटनात्मक आयोग आणि बिगर घटनात्मक आयोग असले तर फार चांगलं होईल कारण तेवढ्या गोष्टीसाठी आम्हाला दुसरे बुक रेफर करावे लागत आहे

    • @bhagirathiasacademy3749
      @bhagirathiasacademy3749  6 месяцев назад +1

      @ Chetan 🙏🙏
      आपल्या पॉलिटिच्या पुस्तकात सर्व घटनात्मक आयोग त्यांच्या संबंधित कलमांमध्ये दिलेले आहेत. उदा. कलम 280 वित्त आयोग, कलम 315-320 UPSC and SPSC, कलम 338, 338A आणि 338B अनु जाती/जमाती/मागास वर्ग आयोग etc.
      गैर घटनात्मक आयोग नवीन Revision Notes मध्ये दिलेले आहेत. 👍👍

  • @AMRITKAR333
    @AMRITKAR333 6 месяцев назад +2

    सर , समजा उदाहरणार्थ - स्मृती इराणी जरी लोकसभेत हरली असली तरी - पंतप्रधान राष्ट्रपतींना सांगुन त्यांची नेमनुक राज्यसभेवर ( नियुक्ती ) करून त्यांना खासदार बनवून कँबिनेट बनवु शकता का?

    • @bhagirathiasacademy3749
      @bhagirathiasacademy3749  6 месяцев назад +2

      Yes... त्यांची नेमणूक कॅबिनेट मंत्री म्हणून आधीच करता येईल. मात्र त्यांना 6 महिन्याच्या आत LS किंवा RS चे सदस्यत्व मिळवावे लागेल. त्यासाठी दरम्यान LS ची एखादी पोटनिवडणूक किंवा RS ची द्वैवार्षिक निवडणूक यावी लागेल, किंवा RS मध्ये नामनिर्देशीत व्हावे लागेल...

    • @AMRITKAR333
      @AMRITKAR333 6 месяцев назад

      @@bhagirathiasacademy3749 ok, खुप धन्यवाद!

  • @MindVitaminsBySanjaySwami
    @MindVitaminsBySanjaySwami 6 месяцев назад

    Dear Sir.... आपले Science n technology चे बुक कधी येणार आहे. आम्ही प्रतीक्षा करत आहोत. Plz Sir....Reply
    लातूर 🙏

    • @bhagirathiasacademy3749
      @bhagirathiasacademy3749  6 месяцев назад +1

      आपले राज्यसेवा मुख्यसाठीचे Science and Technology चे पुस्तक already मार्केटमध्ये आहे.. सामान्य विज्ञानची नववी आवृत्ती लवकरच नियोजित आहे... 👍

  • @shantilalkhatalsk7126
    @shantilalkhatalsk7126 6 месяцев назад +3

    Hya mansala challenge nahi❤

  • @DipaliJadhav-r9t
    @DipaliJadhav-r9t 5 месяцев назад

    सर तुमचे आत्ता आलेले polity che ,books सगळ्याच shop मध्ये available आहेत का मला घ्यायचे आहेत please reply द्या

    • @bhagirathiasacademy3749
      @bhagirathiasacademy3749  5 месяцев назад +1

      हॊ.. जवळजवळ सर्व जिल्यांमध्ये उपलब्ध आहे. नसल्यास आपण कोणत्याही स्पर्धा परीक्षा पुस्तके असणाऱ्या दुकानात मागणी केल्यास ते उपलब्ध करून देतील...

    • @DipaliJadhav-r9t
      @DipaliJadhav-r9t 5 месяцев назад

      @@bhagirathiasacademy3749 thankyou sir 👍

  • @Mhvlogger-n7g
    @Mhvlogger-n7g 5 месяцев назад

    Ramdas Athwale 😂
    Dar veles nivdun na yeta mantri 😅😅😅

  • @shivsaruk2807
    @shivsaruk2807 3 месяца назад

    जेव्हा पंतप्रधानांचा मृत्यू होतो त्यावेळी मंत्रिमंडळ आपोआप विसर्जित होते,
    पण जर सरकारी पक्षाने आपला नवा नेता निवडला तर तोच पंतप्रधान बनतो,
    तर मग आधीचे मंत्रिमंडळ तसेच राहते की परत त्यांची निवड करावी लागते ?
    आणि पंतप्रधान कोणत्याही एकाच सभागृहाचा सदस्य असतो का ?

    • @bhagirathiasacademy3749
      @bhagirathiasacademy3749  3 месяца назад

      कोणत्याही कारणाने नवीन व्यक्ती पंतप्रधान बनल्यास ते आपले नवीन मंत्रिमंडळ बनवतात.
      पंतप्रधान/मंत्री/ खासदार केवळ एकाच सभागृहाचे सदस्य असू शकतात. मात्र पंतप्रधान व मंत्र्याला दुसऱ्या सभागृहाच्या कामकाजात सहभागी होता येते, मात्र मतदान करता येत नाही.

  • @AshaAsha-vy6re
    @AshaAsha-vy6re 3 месяца назад

    Thank you sir 🙏🙏