Комментарии •

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Год назад +3

    तुमचे घर खूपच आवडले आम्ही पहायला येऊ व तुमचा व्यवसाय ही आवडला तुम्हाला खूप शुभेच्छा मी तळेबाजार गढीतामहाणे येथून सै.कदम

  • @SSUSHIL1979
    @SSUSHIL1979 Год назад +19

    प्रयत्न चांगला आहे. पण टरफलातून बी काढताना हात लावावा लागतो. ती उणीव दूर करणे जरुरी आहे

    • @cakesbynikitamhatre4939
      @cakesbynikitamhatre4939 Год назад

      Tumhi bnva

    • @cakesbynikitamhatre4939
      @cakesbynikitamhatre4939 Год назад

      Hand gloves use kra

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Год назад

      अगदी माझ्या मनातलं बोललात. काजू चा चीक हाताला लागणार नाही हे महत्वाचे असते आणि तोच उद्देश सफल होताना दिसत नही. रेट सुद्धा फार आहे. खेड चिपळूण मंडणगड येथे दीडशे रुपये शेकडा आणि सातशे रुपये किलो णे मिळतो आणि हा दर मार्च मध्ये होता आता तर अजून कमी झाला आहे.

  • @sanjaygadekar1156
    @sanjaygadekar1156 Год назад +4

    वा सुरेख मशिन बनविली आहे शेतकऱ्यांना फायदा होईल

  • @tawdebabaji492
    @tawdebabaji492 Год назад +5

    वाहा प्रथमेष तुज्या व्यवसायाला खुप खुप शुभेच्छा 👍👍⚘⚘

  • @sureshjoshi7684
    @sureshjoshi7684 Год назад +2

    नमस्कार खुपच छान व्हिडिओ धन्यवाद

  • @sushmitaparab3920
    @sushmitaparab3920 Год назад +2

    congratulations 🌹खुप छान,👍 खुप कौतुक!❤️🎉Go ahead 👍✨

  • @sarveshs4960
    @sarveshs4960 Год назад +1

    मस्त मशीन आहे आणि प्रॉडक्ट्स पण मस्त आहेत 👍

  • @deepakmundra4499
    @deepakmundra4499 Год назад +4

    🙏🏻 काजू व इतर प्राडक्ट्स ची किंमत फार जास्त आहे।कोंकणापेक्षा पुरी भुवनेश्वर चा काजू सर्वोत्तम समजला जातात किंमतही खूप कमी असते, म्हणूनच संपूर्ण भारतातले लोक ओडिसाचेच काजू पसंत करतात।🙏🏻

    • @shripadrane2733
      @shripadrane2733 Год назад

      खरतर रेडी व गोवा चे काजु चवीला छान लागतात .आणि लोक पसंती देतात.कारण जमिनीत मेग्नेशियम चे साठे आहेत .माहीती स्त्रोत गुगल वरुन घेतला.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 Год назад

      ​@@shripadrane2733तुमचे म्हणणे खरे आहे पण ओरिसा इतक्या लांब जायची पण गरज नाही खेड चिपळूण मंडणगड संगमेश्वर इथे सुद्धा यांनी सांगितलेल्या दारापेक्षा खूप कमी रेट णे ओले काजू मिळतात.

  • @shankarkadam4459
    @shankarkadam4459 Год назад +2

    धन्यवाद छान माहिती दिलीत.,🌹🚩🙏

  • @buisnessstartupideas641
    @buisnessstartupideas641 Год назад +4

    Best wishes to your Cashew and other konkan product buisness 👍💐💐💐💐 .
    Good video 👍

  • @suryad6875
    @suryad6875 Год назад +4

    मस्त टेक्निक 👌👌👌

  • @anubhp6011
    @anubhp6011 Год назад +2

    Mast mashin banvali aahe 👌

  • @MahadevKokate-iz3cn
    @MahadevKokate-iz3cn 19 дней назад

    मशीनची छान ओळख

  • @dattaparanjape4320
    @dattaparanjape4320 Год назад +3

    अभिनंदन आपल्या व्यवसायाचे

  • @anilkavankar5223
    @anilkavankar5223 Год назад +2

    खूप छान

  • @yogeshkatkar4652
    @yogeshkatkar4652 Год назад +2

    Khup chan😍

  • @lilas4396
    @lilas4396 Год назад +1

    Sundar mahiti 👍

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 Год назад +3

    छान माहिती आणि प्रॉडक्ट. Mashin परफेक्ट! Fw केलाय ईतर ग्रुप वर! अभिनन्दन तुमच्या फॅमिलीच
    वाढता वाढता वाढेल!

  • @reshmatalekar8433
    @reshmatalekar8433 Год назад +2

    Gr8 bhava 👌

  • @rakshitakeluskarabhi9071
    @rakshitakeluskarabhi9071 Год назад +4

    Mast

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 Год назад +2

    Abhinandan

  • @kiranjoshi5267
    @kiranjoshi5267 Год назад +2

    छान माहिती सांगितली, असेच आणखी निसर्ग, संस्कृती, खाद्यपदार्थ, ई. यांचे व्हिडिओ share करा, जेणेकरून रोजगारनिर्मिती व्यवसाय वृद्धी होईल, व कोकणातल्या निसर्गवैभवाची माहिती सर्वांना कळेल, धन्यवाद

  • @yashavantdhavade1859
    @yashavantdhavade1859 Год назад +3

    Nice

  • @ramkuti
    @ramkuti Год назад +7

    Good Prepared Jig
    Safety need to be considered.
    You can design the vertical jig , placing the Object vertical.
    Here you can modify with fingure safety

  • @rakshalisawant6560
    @rakshalisawant6560 Год назад +2

    👌👌👍

  • @smartboy-el5bp
    @smartboy-el5bp Год назад

    Super

  • @pusalkarjitendra8587
    @pusalkarjitendra8587 Год назад +2

    खुप छान, इतर बांधवांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करा .विकास घडवा.

  • @lilas4396
    @lilas4396 Год назад +1

    👌👌

  • @sureshmandrekar208
    @sureshmandrekar208 4 месяца назад

    It is hygienic for the user of the cashew machine to use hand gloves while operating machine.gloved can be available in hardware stores and pharmacies.

  • @rajeshbargode3580
    @rajeshbargode3580 Год назад +1

    👍👌

  • @liyakathajwani8775
    @liyakathajwani8775 Год назад +2

    Resonable rate asawet

  • @sss3754
    @sss3754 Год назад +1

    👌👌👌👌

  • @Live-zx8ix
    @Live-zx8ix Год назад +1

    🙏🙏🙏

  • @user-en5de6nz6c
    @user-en5de6nz6c Год назад +4

    छान आहे ..मशीन कुठे मिळते ..आणि..प्राईझ कायआहे ...!

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई 8275455176 price4400

  • @francisdsouza7082
    @francisdsouza7082 Год назад +4

    कमीतकमी ओला काजुची ऑर्डर किती? मुंबई मालाडला पाठवायचे तर 1 किलोची किंमत घरपोच किती ?
    (बेस्ट ओला काजू क्वालिटीची )

  • @lilas2991
    @lilas2991 Год назад +1

    lai bhari mashin

  • @vishnudingankar1295
    @vishnudingankar1295 Год назад +1

    Binksmachi machine, tyapeksha bamboo stick ne kada, fast hoil

  • @user-uc7rh8bh2z
    @user-uc7rh8bh2z 5 месяцев назад

    ❤❤

  • @sundarkokanbhumi3056
    @sundarkokanbhumi3056 Год назад +1

    chaan

  • @balkrishnagavas6325
    @balkrishnagavas6325 Год назад +4

    CONGRATULATIONS To Mithilesh Ji For Kaju Beej Solni Machine

  • @pramodyerunkar3928
    @pramodyerunkar3928 Год назад +3

    Machine madhe update karat raha. Without Touch sathi kahi tari update kara.
    And congratulations for your future business.

  • @rameshharer4444
    @rameshharer4444 Год назад +4

    या पेक्षा....... पायाच्या बोटात धरून.......काटीने सहज निघते............

  • @meenamishra5145
    @meenamishra5145 Год назад +2

    Village madhe rahayla kiti chan lagto

  • @diliptupe5319
    @diliptupe5319 Год назад +3

    Hand gloves वापरल्यास हाताला चिक लागणार नाही

  • @belgavkarsounds9141
    @belgavkarsounds9141 Год назад +1

    या पेक्षा भारी तुम्ही PVC पाइप cutter use Karu शकता फक्त 250 rs made

    • @pradiphire6112
      @pradiphire6112 3 месяца назад

      कुठं मिळेल pvc चे कटर
      मला हवं आहे

  • @Pokemon12345-n
    @Pokemon12345-n Год назад +2

    Gloves waparun kadha.

  • @suniljoshi993
    @suniljoshi993 Год назад +1

    एवढे करण्यापेक्षा एका टोकदार खिळ्याने झटपट काम तेही तेवढ्या वेळात तीन काजू काढता येतात.

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 Год назад +2

    हे उपकरण तितके सुरक्षित वाटत नाही.
    याच पद्धतीचे उभे उपकरण
    करता आले तर सुरक्षे बरोबर स्पीड ही वाढेल.

  • @drravishankar1059
    @drravishankar1059 Год назад +2

    From where can we get this machine please tell

  • @Sindhu_kanya
    @Sindhu_kanya Год назад +2

    सर रतांबा फोडायची मशिन कुठे मिळेल, काय कल्पना असेल तर सांगाल काय

  • @soldier_omii
    @soldier_omii Год назад +1

    4400 rs च नेमक काय आहे या मशीन मधे ते तरी सांगा, 1000-1200 बरोबर किंमत आहे

  • @prathmeshgarud4929
    @prathmeshgarud4929 Год назад +3

    2 lokhandi khila enough aahe kajugar kadhaila

  • @truptibhalekar5382
    @truptibhalekar5382 Год назад +1

    Ya machine pesha macha katya barya 2 chotya katya ghevun laagat asa kaju gar yeto

  • @vijayamalekar7077
    @vijayamalekar7077 Год назад

    Masin peksha hatane khup fast kadto amhi

  • @mixesmiranda6750
    @mixesmiranda6750 4 месяца назад

    Price steep

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 Год назад

    कुरीयर चे चार्ज कीती भाऊ

  • @damodarwagle9034
    @damodarwagle9034 Год назад +2

    He should wear plastic gloves

  • @deepakkadam4423
    @deepakkadam4423 Год назад +2

    खुप महाग आहे

    • @samirmanohar573
      @samirmanohar573 Год назад +1

      उचित दर किती असावा

  • @vedkawale6504
    @vedkawale6504 Год назад

    Online kase magvayche

  • @varshakasare4569
    @varshakasare4569 Год назад +2

    Kiti kimant ahe tya mashin chi

  • @madhuripatil6133
    @madhuripatil6133 Год назад +2

    शिपिंग एक्सट्रा आहे का ?? ओर्डेरसाठी कमीत कामी किती रुपयाची लिमिट आहे. ?

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      प्रथमेश तळेकर-8898576734 / 8850587624

  • @umagadgil6100
    @umagadgil6100 Год назад +2

    पुण्यात हडपसरला pathavu शकता का? आणि कारंडे पण असतात का तुमच्या कडे?

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      प्रथमेश तळेकर-8898576734 / 8850587624

  • @sandeshchowkekar5022
    @sandeshchowkekar5022 Год назад +2

    Machine kuthe milel.. Sang plz.. Mi shirgavcha aahe

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई
      ८२७५४५५१७६

  • @kalpeshrane2938
    @kalpeshrane2938 5 месяцев назад

    ही मशीन कुठे आणि किती ला भेटेल

  • @santoshmohite5518
    @santoshmohite5518 Год назад +3

    औदुंबर नगर कुठे हो मी पण तिथेच राहातो

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 4 месяца назад

    अरे भाऊ अख्खा गर काढताना कृपया हॅण्ड गलोजचा वापर केला तर बरे होईल असे वाटते.

  • @pradiphire6112
    @pradiphire6112 3 месяца назад

    हीच काजू बी सुकल्यावर काजू काढता येईल का ह्या मशीन ने
    आणि भाजलेले काजू फोडता येतील का ह्या मशीन ने

  • @vijaylambor2165
    @vijaylambor2165 Год назад +10

    काय कामाची मशीन नाही ,शेवटी हात लावावा च लागतो .

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      हि सुरुवात आहे

    • @shripadrane2733
      @shripadrane2733 Год назад

      हातात प्लेस्टिक मौजे घालावेत .डींका साठी .मशिन छान आहे .

  • @amchegoasandesh3481
    @amchegoasandesh3481 Год назад +2

    Is that honey is pure?

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Год назад +2

    हातामध्ये ग्लोव्ह्ज हवेत

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 4 месяца назад +1

    Kovala kaju asa kadata yeto

  • @positivethink4025
    @positivethink4025 Год назад +6

    मशनी कडे पाहून कींमत जरा जास्तच वाटते...🙏😊

    • @suhaspatade5628
      @suhaspatade5628 Год назад +2

      काय दादा ???

    • @positivethink4025
      @positivethink4025 Год назад +1

      @@suhaspatade5628 sorry dada..😊🙏

    • @ajayshinde7931
      @ajayshinde7931 Год назад

      मशीन बघण्या पेक्षा त्यांची मेहनत आणि pure product बघ.....

    • @positivethink4025
      @positivethink4025 Год назад

      @@ajayshinde7931 भावा तु खुप श्रीमंत आहेस आम्ही नाय 🙏😊

    • @shantaramsurve284
      @shantaramsurve284 Год назад

      मशिनची किंमत किती
      कुठे मिळते

  • @rajeevkulkarni93
    @rajeevkulkarni93 Год назад +4

    ओला काजूगर काढण्याची मशीन कुठे मिळेल व किंमत किती आहे ? कृपया माहिती द्यावी.

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई
      ८२७५४५५१७६

    • @shashikantjadhav9607
      @shashikantjadhav9607 Год назад

      मशीन कुठे मिळेल

  • @shankarshelar6424
    @shankarshelar6424 Год назад

    Vel vaya jatoy vegale kahi nahi

  • @suhasnawale4606
    @suhasnawale4606 Год назад +1

    Ole kaju miltil ka

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      प्रथमेश तळेकर-8898576734 / 8850587624

  • @yogeshraut5846
    @yogeshraut5846 Год назад +2

    कटर मशिन कूठे भेटते ते सागा

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई ८२७५४५५१७६

  • @user-wc7gu6pd5x
    @user-wc7gu6pd5x Год назад +2

    मला अशी च काजू सोलायची मशीन पाहिजे मिळेल का

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई
      8275455176

  • @user-vi5if1iz8z
    @user-vi5if1iz8z 4 месяца назад

    Amch kade 150₹ garibala fasvtat

  • @neetabhosale5839
    @neetabhosale5839 Год назад +2

    शेवटी काजूला हात लावायला लागतो ना त्याचा चीक तर हाताला लागणारच

    • @dips2473
      @dips2473 Год назад +2

      Handglove ghalu shakta... vilivar akkga kaju kadhane difficult aste .. hat kapnyachi shakyata aste ....

  • @nageshpatil319
    @nageshpatil319 Год назад +2

    भाजलेल्या काजू फोडता येतील काय

    • @nageshpatil319
      @nageshpatil319 Год назад +2

      मशीन आर्डर केल्यास पाठवून देउ शकता काय

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад

      मिथिलेश देसाई 8275455176

  • @bhaveshrawool6103
    @bhaveshrawool6103 Год назад +1

    He machine pahije asel ter ???

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई 8275455176

  • @rupeshdesai7933
    @rupeshdesai7933 Год назад +3

    Kay kamachi nay he machine amhi ghetle ahe hya week madhe ekdam faltu ahe tyapeksha hatane kadayla bare

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      हि सुरवात आहे भविष्यात अपडेट्स येऊन हीच मशीन प्रॉपर होईल

  • @bharatisalvi6517
    @bharatisalvi6517 Год назад +2

    ही मशीन कुठे भेटेल आणि किंमत कीती असेल

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई
      ८२७५४५५१७६ किंमत 4400

  • @constantinomeninofernandes4901
    @constantinomeninofernandes4901 Год назад +2

    तुम्ही मला वोळे काजू पिठवणार का.??

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      प्रथमेश तळेकर-8898576734 / 8850587624

  • @sitarammore629
    @sitarammore629 Год назад +2

    Place and address

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई 8275455176

  • @nitikeshgudekar1740
    @nitikeshgudekar1740 Год назад +1

    मशीन माला घ्यायाची आहे तर ही मशीन मला कूठे मिलेल

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      - मिथिलेश देसाई 8275455176

  • @happy_life297
    @happy_life297 Год назад +2

    Sar mala he mashin ghaychy tumcha number deta ka please

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई 8275455176

  • @rutagavankar7452
    @rutagavankar7452 Год назад +3

    Machine price kiti aahe aani kuthe milel

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई ८२७५४५५१७६. Price 4400

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад

      मिथिलेश देसाई ८२७५४५५१७६. Price 4400

  • @prasadchavan5360
    @prasadchavan5360 Год назад +2

    मशीन मिळेल का?

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई ८२७५४५५१७६

  • @bm8292
    @bm8292 Год назад +2

    What is the price of the raw cashew peeling machine?

  • @zareenshirgaonkar7796
    @zareenshirgaonkar7796 Год назад +1

    Machine kaha se buy kar sakte hai

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      मिथिलेश देसाई 8275455176

    • @shailajajoshi3213
      @shailajajoshi3213 Год назад

      मशिनकोठे मिळेल व किम्मत काय आहे

  • @suhasgowalkar9434
    @suhasgowalkar9434 8 месяцев назад

    किंमत खुप जास्त आहे

  • @ChandrakantKadam-dg5sy
    @ChandrakantKadam-dg5sy 5 месяцев назад +1

    किंमत कीतिआहे

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan 4 месяца назад +1

      4000 असेल आता aprox

  • @rajashreejadhav3373
    @rajashreejadhav3373 Год назад +2

    साहेब फोन नंबर दिलात तर बंर होईल

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 Год назад +3

    हाताला चिक नाही लागत का

  • @dipakpednekar
    @dipakpednekar Год назад +2

    भावा नंबर दे

  • @user-qy8om3lc4v
    @user-qy8om3lc4v Год назад +1

    नमस्कार मला आपला no मिळेल काय?

  • @lifeartkonkan
    @lifeartkonkan Год назад +1

    काजू मशीन कॉन्टॅक्ट नंबर मिथिलेश देसाई
    ८२७५४५५१७६

  • @pandharinathmadval7292
    @pandharinathmadval7292 Год назад +10

    आम्हाला प्रात्यक्षिक दाखवले,काजूला बराच डिंक असतो त्यामुळे बोटं काळी होतात तुम्ही तर सहज गर काढुन दाखवले?????

    • @bitcoincryptocurrency4600
      @bitcoincryptocurrency4600 Год назад

      काजूचे चीक ओठाला लाव

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Год назад

      चुकिचं आहेय. ग्लोव्ह्ज हवेत

    • @lifeartkonkan
      @lifeartkonkan Год назад +1

      काजू ला डिंक असतो हातमौजे वापरायचे

    • @abhaykhare5930
      @abhaykhare5930 Год назад +1

      @@lifeartkonkan डिंक नाही तेल

    • @samirghag3411
      @samirghag3411 Год назад

      Changl kahi dakhvtayt tyala prostahan dyaych Tr chik othala lav Kay bolto aai bapane hech shikavley Ka Tula
      Nit Bolayla yet nhi Te Faltu comment krun nko Nhitr chik othala nhi Tuzya chotala lavin

  • @arjunmasrankar
    @arjunmasrankar Год назад +1

    3rd class machine ..