अमोल भाऊ तुझा नाच पाहून डोळ्यांच पार्ण फिटलं.खरंच तुझ्या चेहऱ्यासारखा नाच पण खूपच सुंदर आणि मधुर वाटतोय. हिंदू संस्कृतीला साजेसा धार्मिक नाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे मी. कुठलीही अश्लीलता नाही , खूपच ग्रेट भाऊ भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आनंदी राहा.
आपल्या कार्यक्रमांमध्ये दुसऱ्याला नाचण्याचा चांद दिला त्याबद्दल शुभेच्छा कलाकाराला पण लाख लाख शुभेच्छा ताई तुझ्या कार्यक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद जावो व महाराष्ट्राच्या कलेचं जगभर कौतुक हो हीच अपेक्षा
कोमल ताई अशा कलाकाराला सुंदर आपली कला सादर करण्याची तुम्ही संधी देताय तुमच्या अभिनंदन आहे आणि तुमच्या मुरळीपेक्षा दादांचा डान्स एक नंबरचा आहे अमोल दादांना माझा मानाचा मुजरा
काय ...जाय भाय.. अमोल दादा..नाद..नाय करायचा... तूफान डान्स तूमचा!!!👌👌💐💐👍👍👍दर्द भरा....नृत्य आज पहिले अनमोल रत्न अमोल your are great..!!!! de dancer...!!!????.@👍👍👌👌💐💐💐💐
अमोल भैया अभिनंदन कोमल ताई तुम्हचे ही अभिनंदन आपन आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण कलाकराना आपली कला सादर करण्याची संदी देता याचा अभिमान वाटतो या बदल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन 🙏🌹🌹🌹
एक पुरुष असून अशाप्रकारे सुंदर नृत्य करणं म्हणजे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे, आणि पुरुषांना असा डान्स करत बघताना त्यांच्याबद्दल काय वाईट बोलणाऱ्या, हसू करणाऱ्या, नाव ठेवणाऱ्या लोकांच्या तोंडावर खर्च चपल्या मारला पाहिजेत!💐
महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात महाराष्ट्र भर जागरण गोंधळ पार्टी चे नाव आहे असे मिराताई चंद्रकांत कावळे औरंगाबाद कर यांच्या पार्टी मधील डान्सर अमोल भाऊ जायभावे एकच नंबर
डान्स मध्ये आमच्याकडे जोड नाही जोडच नाही अमोला ईश्वराने कमतरता ठेवलि त्याला आवाज फक्त आणि फक्त आवाजा.मुळ कमी पडला अमोल तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
अरे बापरे काय हा जोश ताई मी तूमचे कार्यक्रम मी नेहमीच बघते खूप आवडीने पण आत्ता पर्यंत चे डान्स पैकी अमोल जायभाय यांच्या सारखा डान्स कोणी च केला नाही खरोखरच सलाम अमोल भाऊला मी जेंव्हा पण तूम्हाला बोलविन तेव्हा अमोल भाऊला घेऊन या
वा खूप छान मित्र नाचले 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अतिशय सुंदर जायभाई... पाहुणे कलाकार खूपच मनस्वी सुंदर डान्स सादर केला.
अमोल भाऊ तुझा नाच पाहून डोळ्यांच पार्ण फिटलं.खरंच तुझ्या चेहऱ्यासारखा नाच पण खूपच सुंदर आणि मधुर वाटतोय. हिंदू संस्कृतीला साजेसा धार्मिक नाच माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिला आहे मी. कुठलीही अश्लीलता नाही , खूपच ग्रेट भाऊ भावी आयुष्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, आनंदी राहा.
खरंच आप्रतिम
अप्रतिम अमोलभाऊ
खुप छान तुमच्या कलेला मानाचा मुजरा👍
खूपच अप्रतिम अमोल दादा
Super
लकी
केवळ अप्रतिम नृत्य.. कोमलताईंनी आपल्या व्यासपीठावर या कलावंतांना संधी देऊन त्यांना समाजापुढे आणले आहे.
खूपच छान नृत्य आहे. उत्तम सादरीकरण आहे.
मिराताई चंद्रकांत कावळे संभाजीनगर महाराष्ट्राचे लाडके गोंधळी यांच्या पार्टीत आहे अमोल भाऊ
अमोल भाउ खुप छान तुमचे हावभाव आणि डान्स पनछान अप्रतिम
Nice Amol dada इतका भारी नाच काम या कार्यक्रमातल्या एकाही मुरळीला जमत नाही जमणार नाही
Amol bhau no. 1.. लेडीज ला पण मागे टाकलं तुम्ही❤️👌👌👌
लयभारी
✌🏻🐦
आपल्या कार्यक्रमांमध्ये दुसऱ्याला नाचण्याचा चांद दिला त्याबद्दल शुभेच्छा कलाकाराला पण लाख लाख शुभेच्छा ताई तुझ्या कार्यक्रमाची गिनीज बुक मध्ये नोंद जावो व महाराष्ट्राच्या कलेचं जगभर कौतुक हो हीच अपेक्षा
कोमल ताई अशा कलाकाराला सुंदर आपली कला सादर करण्याची तुम्ही संधी देताय तुमच्या अभिनंदन आहे आणि तुमच्या मुरळीपेक्षा दादांचा डान्स एक नंबरचा आहे अमोल दादांना माझा मानाचा मुजरा
एक सारख बघतचं राहव ईतका छान डान्स केला आमोल भाऊ 1नं आहे
Very very nice dance thanks
अमोलभाऊ अती सुंदर डांस केलात,👍👌ऐखाद्या जातीवंत नर्तकी लाजवेल असा , भगवान नटराजांची कृपा नेहमी तुमच्यावर असो.👍
असा कलाकारच नाही तुमच्या कार्यक्रमात कोमलताई.... कलाकार असावा तर असा १ चं नंबर अमोल 👌
अमोल भाऊ साक्षात नटरंग .. तुम्ही ढोलकी वाल्याचा घाम काढला ...👍👌
Yup cx'TYUU67666
दादासाहेब कडक ना राव अगदी मन जिंगलात आपण तुमच्या कलेला 100 तोफांची सलामी असंच तुमच्या जिवंत कलेला वावं मिळो हिच अपेक्षा ❣️♥️💯🔥🔥
आतापर्यंत तुमच्या कार्यक्रमांमध्ये असं कोणीच नाचलं नाही
तुम्हाला गुरूच मिळाला हा
त्याच्या कलेला मानाचा मुजरा मानाचा मुजरा
No.1.amolbheeya.
खूप छान
@@laxmanpawar8061
,
@@laxmanpawar8061 त्या ख
काय ...जाय भाय.. अमोल दादा..नाद..नाय करायचा... तूफान डान्स तूमचा!!!👌👌💐💐👍👍👍दर्द भरा....नृत्य आज पहिले अनमोल रत्न अमोल your are great..!!!! de dancer...!!!????.@👍👍👌👌💐💐💐💐
खरच खु.......पच सुंदर डान्स झालाआहे भाऊचा, त्याला कुठल्याच प्रकारची तोड नाही 👌👌✴️💥👍
भावा तुझ्या कंबरानी तर स्टेज वर आग लावून टाकलीस .तुझ्या समोर त्या सगळ्या मुरुळ्या पण गार पडल्या 1नम्बर् डान्स भावा ऑल द बेस्ट
Can trfdc
@@kunalgajbhare5927pwon. y inc
@@kunalgajbhare5927 on
जबरदस्त.. भावी वाटचालीस उदंड शुभेच्छा देतोय..👍👍👍💐
कोमल ताईच्या कार्यक्रमात
पहिल्याचं वेळेस डांस झालंय
1 नंबर अमोल भाऊ अभिनंदन 🙏💐💐
100
@@rayasingkharmate7901 😢❤❤
❤
Mo❤
खुप छान कलाकार आहे भाऊ आहे धन्यवाद लयभारी 👌😍
Ho chan😊😊
वा अमोल भाऊ एक अनमोल रत्न आहे
खुपच सुंदर कला सादर केली भया तुम्हीं गौतमी पाटील ने शिकुन घयावी नुसत चार पांच पोरी घेऊन नाचते आहे।।।ंंफालतु गौतमी पाटील।।।
भावा 😎 एकच नंबर असा नाचणे अद्याप पाहीले किती सुंदर dance🕺🕺
अमोलदादा अतिशय सुंदर डान्स आहे एखाद्या बाईला लाजवेल असा डान्स आहे 💐💐🙏💐💐धन्यवाद दादा
एकच नंबर डास अमोल भाई
Waw खूप छान डान्स केला मित्राने ताईच्या प्रोग्राम मध्ये खूप शोभा वाढली 👌👌👌👌👌👌👌👌💐👌👌💐👌💐👌💐
कोमलताई तुमच्या मुरूळयांना पण फिक पाडल या कलाकाराने
नाद खुळा एकदम छान अप्रतिम डान्स 👌👌
!❤❤!अमोल म्हणजे या जगातील अनमोल रत्न!
!❤❤! आहे !खरोखरच त्याबद्दल त्याचे खुपच !❤!
!❤❤! खूप धन्यवाद मनःपूर्वक अभिनंदन!❤❤
!❤❤! HAPPY ♥ 😊! NEW ❤❤YEAR !
THANKS FOR GOOD POST !!
Tuza dans mala khupach awadla khupach sundar 👌👌👌😍😍😊
असा डान्स कधी पहिला नही आणि होणे नही दोन्ही मुरुलींना हरवले...
khup chayn komaltai layi bhari Dan's aani tumcha jhakas game Mala khup aavdle Supar dhanewad.
ह्या नाचात विशेष गोष्ट म्हणजे नाचताना कुठे ही अस्लील हावभाव नाहीत खरा धार्मिक नाच 🙏
खुपच सुंदर नाचतोस भावा👌👌👌
Nice dance
पाहुणे खूपच छान डान्स केला राव तुम्ही अभिनंदन तुमचे आणि कोमल ताई च्या पार्टी चे पण खूप खूप अभिनंदन 😊🎉🎉💐💐
अशा
@@sarjeraochopade1513 एकच
अमोल भाऊ खरच आंगाच पाणी पाणी केलं तुम्ही
अमोल भैया अभिनंदन कोमल ताई तुम्हचे ही अभिनंदन आपन आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण कलाकराना आपली कला सादर करण्याची संदी देता याचा अभिमान वाटतो या बदल तुमचे पुन्हा एकदा अभिनंदन 🙏🌹🌹🌹
👌👌👌👌👌💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️❤️💋💋💋💋💋
अमोल भाऊ तुमचा डान्स बघून डोळ्याचे पारणें फिटले आज.... ताईच्या स्टेज वरचाआता परेंतचा सगळ्यात छान डान्स भाऊ तुमचाच फक्त.... धन्य झालो आम्ही आज 🚩🚩
खूप सुंदर नृत्य अमोलभाऊ 👌👌👌👌
कलेचा उत्कृष्ट नमुना 👌👌💐
🌹अमोल भाऊ एक नंबर डान्स नुसता जाळ 👌💐🌹🌹
No 1 Dance अमोल जायभाये
मला संधी दिली कोमल ताई तुमचे खूप खूप अभिनंदन अखिल महाराष्ट्र आभारी आहे कलेला
एक पुरुष असून अशाप्रकारे सुंदर नृत्य करणं म्हणजे खरंच एक अभिमानाची गोष्ट आहे, आणि पुरुषांना असा डान्स करत बघताना त्यांच्याबद्दल काय वाईट बोलणाऱ्या, हसू करणाऱ्या, नाव ठेवणाऱ्या लोकांच्या तोंडावर खर्च चपल्या मारला पाहिजेत!💐
Barobar
खुप खुप खुप सुंदर
Athishy sundar dyance manpurvak abhinandan karto
अमोल दादा तुमचा नंबर द्या
मला फोन करायचं
@@vikaswhagmare1065 👌👌👌👌✌✌एक नंबर दादा
अमोल भाऊ खरंच तुमचा डान्स पाहून थक्क झालो खूपच छान व शुभेच्छा
महाराष्ट्रातील काना कोपऱ्यात महाराष्ट्र भर जागरण गोंधळ पार्टी चे नाव आहे असे मिराताई चंद्रकांत कावळे औरंगाबाद कर यांच्या पार्टी मधील डान्सर अमोल भाऊ जायभावे एकच नंबर
नमस्कार जय भगवान
Komal patole.sathe is great dansar.
अमोल भाऊ एकच नंबर तुमच्या डान्स ला जोड नाहि
हो भाऊ
सोनुचा नाद ऐकदम बाद खास डान्स
वा ताई कला हेच जीवन आहे
साठ वेळा पाहीला हा विडीओ मला खुपच आवडाला दादा ऐकच नंबर
रितेश देशमुख यांच्या भाषेत लई भारी, अन आदर्श शिंदे यांच्या भाषेत एकदम कड़क 👌🏽👌🏽
तुमच्या मुरळीपेश्या कसला नाचलाय जबराट तालच धरलाय . ठेका जोरावर जोरात नुकताच जाळ धुररर 💕🥰😍🥳🥳
@Vadna Gavhaneइ
लय भारी मित्रा नाद खुळा डान्स त्या दोघी पेक्षा तर 💯👌👍
जबरदस्त जबरदस्त जबरदस्त भाऊ, अभिमान आहे तुमचा,,
सर काय डानस केला आहे ना मन खुश झाल ईतका सुंदर डान अजुन बघीतला नाही मी किती पण तारीफ केली ना तरी पण कमी आहे सर
कला रोमारोमात असली पाहिजे, खरोखरचं मनाला वेधून घेणारा डान्स।। सुपरररर
Yet there
Ĺ
हा कार्यक्रम पहिल्यंदा पहिला आनी भारा वून गेलो अप्रतिम सुन्दर
अतिशय सुंदर अमोल उत्तम डांन्स त्यात तुझा अभिनय पण अतिशय उत्तमच आहे नाद खुळा
अमोल भाऊ एकच नंबर 👍
नृत्यकलेला सलाम
हीरा आहे हा कलाकार ताई तुम्ही उद्धार करा या कलाकाराचा खुप नाव होइत
क्या बात है! अमोल सारखा अस्सल कलाकाराच सुंदर नृत्य डोळ्याचं पारणं फिटलं.
तुमच्या मुरळीपेक्षा जबरदस्त डान्स केला भाऊने ......❣️❣️
And
१ नंबर
Very nice
एकच नंबर कलाकार असा डान्स बघायला मिळणं आमच्यासारख्या रसिक जणांचं भाग्य समजावे लागेल एकच नंबर ताई❤❤❤❤
कोमल ताई खूप खूप धन्यवाद, पुन्हा एकदा एक अफलातून नटरंग कलाकाराची कलाकृती लोकांना भेट दिल्याबद्दल. खूप शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद
Aaa
Aaa
ताई तुमचे भरपूर व्हिडिओ पाहतो मी पण ह्या दादांनी जो डान्स केला तो एकच नंबर केला❤
सलाम अमोल भाऊ असा डान्स होने नाही पुन्हा आवडले बरं मनापासून धन्यवाद भावा🙏🙏👍👍💐💐🌹🌹🌹🌹
नाद खुळा आमोल जायभायचा आणि कोमल ताईच्या पार्टीचा
मी खूप तमासे पहिले पण अस नाचकाम करणारी बाई सुद्धा नाही पहिली खूपच तालात नाचला अमोल आणि आवभाव किती बरोबर. Best 👍 a great w....
खरच ऐकच नंबर दादा
काय हा डांस खुपच अप्रतिम जेवड कौतुक कराल तेवड़ कमी आहे अमोल दादा एक नंबर डांस आहे विजय धाड़े चपोरा m p 👍👍👍
अप्रतिम सुरेख डोळचे पारणे फिटले
ताई आज पर्यन्त असा डांस कोणीच केला नाही कार्यक्रमात
बुलढाणा जिल्ह्याता पहिल्यानदा मेंडगाव येथे कार्यक्रम झाला.आणि अमोल दादा चा डान्स. खूप छान अमोल दादा 💖❤️
no,1🙏🙏
@@gangabharpatil8053 ४
@@keshavrajbhosale8593 Kay 4
Very nice 👍 Amol bhatu
❤ सलाम 🎉🎉🎉🎉🎉🎉
*आज तुंम्हच्या मुरळींचा💃 जाळ आणि धुर💃 सांगच काढला (कोमलताई)🕺 [भाऊला]🕺 {२१}🔥 तोफेची सलामी💃🕺👌🏻👌🏻*
Bestofluckamolbhauyoubecomeverywellkalakar
Great , आपण यांना शुभेच्छा देऊन कलेवर प्रेम करूयात 🙏🙏🙏🙏🙏
डान्स मध्ये आमच्याकडे जोड नाही जोडच नाही अमोला ईश्वराने कमतरता ठेवलि त्याला आवाज फक्त आणि फक्त आवाजा.मुळ कमी पडला अमोल तुला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा
नाचणाऱ्या बाई ला कोणत्या च्या बाई ला ताल धरता आलं नाही खूप छान भाऊ ताल धरून तुमची कला सादर केली खूप छान
अरे बापरे काय हा जोश ताई मी तूमचे कार्यक्रम मी नेहमीच बघते खूप आवडीने पण आत्ता पर्यंत चे डान्स पैकी अमोल जायभाय यांच्या सारखा डान्स कोणी च केला नाही खरोखरच सलाम अमोल भाऊला
मी जेंव्हा पण तूम्हाला बोलविन तेव्हा अमोल भाऊला घेऊन या
अमोल दादा तुमचे अजून व्हिडिओ टाका...खूप प्रसिद्ध व्हाल..तुम्ही खूप छान डान्स केला..
P
Supr Dans ❤️
@@sunildhakane849 झडग🎇🚹🚹🚩🇦🇫🎌🎇🎌🎇🎌🎇
खरच भाऊच कौतुक केल पाहीजे सुपर👌👌👍💐डांस
सुंदर.डान्स.अमोल.भाई.
वा खूप छान मित्र नाचले 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
अमोल दादा...सलाम आहे तुला
खुप मोठा हो
मनःपूर्वक शुभेच्छा भावा
.
खरंच अमोल ने ढोलकी वाल्याचा घामच काढलाय 😂एकच डान्स अमोल मस्त 👍🏻
खटक्यावर . बोट आण जाग्यावर पलटि कसला कलाकार आहे 1 नंबर लाख शुभेच्छा तुला .
अमोल भाऊ खरच नटरंग सारखा डांन्स केला अभिनंदन
आजपर्यंत ढोलकी वाल्यांनी नाचनाराचा घाम काढला पण आज नाचणाराने ढोलकी वाल्याचा घाम काढला
अभिनंदन भाऊ
ढोलकी वाल्या चा घामच काढला भावाने नाद च खुळा भाऊ
अमोल भैय्या एकच नंबर आपल्या गावचे आणि बुलढाणा जिल्हाचे नाव कमावलं अभिनंदन भाऊ,💐💐💐
कोण्या गावची अमोल
t
चे
छान भाऊ तुम्ही महिलांना मागे टाकले
दादा तुमचा विडीओ पाहील्या शीवाय झोप येत नाही आणी सकाळची सुरवात होत नाही
Kya baat hai yaar 😘😘👌👌💓
अमोल भाऊ सुंदर नाचन खुप छान नाचलात भाऊ .
दादा, एकदम झकास
खुपच.खतरनाक डान्स केला भाऊ खपखुप शुभेच्छा भाऊ एकच नंबर खुबशान आहे खुबशान
Amol bhau Jaybhai No 1 Dance khup
Khup Abhinadhan khup Chan kalakar abet🌷🌷🌺🌺🌲🌱🌱🌷
Kadakk....... Amol bhau 1kch no. Tumchya Dance sathi शब्दच नाहीत माझ्याकडे , तुमचा डान्स पाहून मन प्रसन्न झाल.😊 👌
ड
एकच नंबर 🙏🙏
एकच नबर
डोळयाच पारण फेडणारा डान्स खरोखरचा कलाकार
Ek number Dada Kay bhari Dan's kela wow khup khup chan
अतिशय सुरेख डान्स 👌कला हेच जीवन ✌
एक नंबर नाचकाम भावा मुरली
पेक्षा भारी नाचलाच भावा
एकच no...🔥🔥🔥🔥. याला म्हणतात लावणी सम्राट...🤟😍♥️🔥🔥🔥
नाद खुळा डान्स. खूप सुंदर नृत्य केलय👏👏👏👏🤞🤞🤞🔥🔥🔥🔥🔥
एक नंबर नाचतात आहे पाहुणे राव 🙏👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💞🌷🌹🌹❤❤