सत्य परिस्थिती दाखवली त्याबद्दल आपले आभार सर, पण दुर्गाची चांगली कान उघाडणी करा लागते. सासु सासरे साठी एक माप व आई बापासाठी दुसरे माप असं कसं चालेल. ❤❤
देविदास भाऊ यांची विचार सरणी ही सर्वांच्या हिताची आहे.....प्रत्येक एपिसोड मध्ये ते यथार्थ मार्गदर्शक म्हणून काम करतात इतकंच नाही तर ते सद्गुण ते सुध्दा बाळगतात.....देविदास भाऊच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.....तुकाराम महाराज म्हणतात..शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी...अर्थात देविदास भाऊचे वडील सुध्दा समाजाचे हितचिंतक असतील म्हणूनच त्यांचं प्रतिबिंब आपल्याला देविदास भाऊ मध्ये दिसत आहे.......कणखर,निर्मळ,साधं नी सरळ व्यक्तिमत्त्व म्हणजे देविदास भाऊ....
आईचा "भाजणारा" हात..... आणि वडिलांचा "कमवणारा" हात .... ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्माकडे वळतो..... फक्त "जाणीव" असायला हवी.. की आई वडिलांनी आपल्यासाठी उपसलेल्या "कष्टांची"....! बाकी व्हिडीओ खूप छान झाला आजचा.
सर्व प्रथम राऊत सरांना खुप खुप शुभेच्छा देतो , आणि मनापासून धन्यवाद देतो, व्हिडिओ च्या माध्यमातून आपण वास्तव परिस्थिती लोकांच्या समोर मांडनी करता ज्या सासरे आणि सासुने,हाडाची काडे करून, आपल्या मुला, व,सुनेकरीता करीता,सप्पंती जमा करून ठेवली, त्यांच्या कडुन, अपमान जनक वागणुक मिळणे, म्हणजे खुप मोठी, दुर्दैवी बाब आहे,माझा,सुनेला, सुध्दा हा सल्ला आहे, आपल्या आई वडिलांच्या प्रमाणेच आपल्या सासु सासरे यांचा आदर करा
राऊत गुरुजी तुम्ही पुढची पंचवार्षिकच्या एपिसोडची सोय केली वाटतंय दुर्गाची मुलीचे लग्न लावताय बहुतेक एक एक पात्र त्याचा भुमिकेना मिळणार न्याय एकदम झक्कास
देविदास भाऊला मानतो आपण खरच खूप भारी कॅरेक्टर दाखवला आहे
Devidas bhau bhavi zp member taka gulal
Hovv
आज ही ग्रामीण भागात अशीच परिस्थिती आहे.देविदास भाऊ च मार्गदर्शन खूप मस्त आहे.❤❤🎉🎉❤
आजची कहाणी त वास्तविकता दाखवली. दुर्गा हे पात्र अगदी हुबेहूब प्रतिकृती ही एक वेगळीच कहाणी रंगत आणणार बा❤❤😂😂😂
साहेब कमाल आहे बा तुमची काय topic घेतला तुम्ही , सत्य परिस्थिती असते,खरंच खूप खूप धन्यवाद. मजा येईल स्टोरी मधी ...जबरदस्त 🎉❤
देविदासभाऊ च्या तोंडून आपल्याला शिकविणारे आपले सर ग्रेट..... विसरून चाललेल्या संस्कृती ला टिकवून ठेव्यायचा प्रयास... 👌👌🙏🙏🙏🙏
सर शेतकरी royal आहे
💯 मोठ्या लोकांच्या घरात असा LCD TV नाही पण देविदास भाऊ च्या शेतात असी LCD,TV आहे शेतकरी power 💯💪😎
राऊत सर रोज व्हिडिओ पाहून अस वाटते की हे सर्व कलाकार खरोखरच आहे . खूप मन रमल या व्हिडिओ मध्ये .😊
देविदास भाऊ सुनवायरीनं सासु सासरे माय बाप जर समजून घेतले तर कोणत्याच परिवारात भांडगडी होणार नाही हे तेव्हडच खरं
देविदास भाऊ ❤❤फॅन
खूपच बढिया टॉपिक घेतला हो सर जी तुम्ही आज.... वास्तवदर्शी चित्र दाखवलं 👌🏻 उद्या चांगला रंगवा एपिसोड....
सर तुम्हाला मनापासुन खुब खुब धन्यवाद प्रत्यक्ष तुम्ही घरा घरा ची कहानी या भागामध्ये
दाखविली🙏
खरंच सर आज तर डोळ्यातुन अश्रु पाडले खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सत्य परिस्थिती दाखवली त्याबद्दल आपले आभार सर, पण दुर्गाची चांगली कान उघाडणी करा लागते.
सासु सासरे साठी एक माप व आई बापासाठी दुसरे माप असं कसं चालेल. ❤❤
गुरूजी आज कालच्या काळात जवाई लोकांना दिवाळी करणं गरजेचं झालं आहे नाही तर,सासरचे लोकं रूसतात अवघड आहे बा 😀😀😀😀😀
जगन घाटरु आहे पण खूपच हुशार आहे👌👌🙏
दुर्गा बाई सासऱ्याले म्हणते काम करत नाही . अन् इकड म्हणते बापाले काम करायाची काय गरज हाय 😢😢😢 जगण च्या आत्याची इज्जत शुन्य झाली ..
राऊत सर आपले प्रत्येक एपिसोड न चुकता बघतो, एक आपलेपणा असतो
जगन सेठ खूप चांगला मुलगा आहे
आज खरोखर डोळ्यात पाणी आले काय अवस्था आहे म्हातारपणाची फारच विदारक परिस्थिती आहे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
जगणं च्या आत्या चे डोळे उघडते वाटतं.... नवीन विषय सुना साठी... 😄😄
देविदास भाऊ की झलक सबसे अलग बेस्ट खूप छान विडिओ सर 😊😊❤❤
खुप छान विडिओ होता सर आजचा घराघरातील परिस्थिती मांडली तुम्ही
खूपच आढावा घेतला. ग्रमीन भगतला.sataya parisathi मांडली. Dhanvad
अरे वा 1 ch number video 👌👌👌
देविदास भाऊ च्या मदतीने च दुर्गा चे कान पिनगाळा सर,,,,तसा त्यांनी खूप छान मेसेज दिलाच आहे तरी पण ह्या विषयाचा शेवट त्यांच्याच हाताने होऊ द्या 👌👌👌👍👍🙏🙏
एकदम बरोबर आहे हीच परस्थिती आहे आजची
आजचा episode १ number विषय एकदम भारी....
एकदम सत्य परिस्थिती सर ....
देविदास भाऊ एक नंबर कॅरेक्टर आहे सर❤❤😂😂
देविदास भाऊ यांची विचार सरणी ही सर्वांच्या हिताची आहे.....प्रत्येक एपिसोड मध्ये ते यथार्थ मार्गदर्शक म्हणून काम करतात इतकंच नाही तर ते सद्गुण ते सुध्दा बाळगतात.....देविदास भाऊच्या विचारांचे आम्ही पाईक आहोत.....तुकाराम महाराज म्हणतात..शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी...अर्थात देविदास भाऊचे वडील सुध्दा समाजाचे हितचिंतक असतील म्हणूनच त्यांचं प्रतिबिंब आपल्याला देविदास भाऊ मध्ये दिसत आहे.......कणखर,निर्मळ,साधं नी सरळ व्यक्तिमत्त्व म्हणजे देविदास भाऊ....
Agadi barober mi tyanchya vadilana olakhato😅
आईचा "भाजणारा" हात.....
आणि वडिलांचा "कमवणारा" हात ....
ज्याला कळतो तो आपोआपच चांगल्या कर्माकडे वळतो.....
फक्त "जाणीव" असायला हवी..
की आई वडिलांनी आपल्यासाठी उपसलेल्या "कष्टांची"....!
बाकी व्हिडीओ खूप छान झाला आजचा.
देविदास भाऊ या टीचर टकाटक च एक वेगळाच कॅरेक्टर आहे 👍
मस्त एपिसोड झाला आजचा
Devidas bhau ek number manus aahe baki त्यांची खूप नीतिमत्ता चांगली आहे
देविदास भाऊचा खोपडीत ३२ इंच चा ल्ईडी टिवी लावला बा मोठ काम आहे
Respect for devidas bhau ❤️❤️❤️
Aajcha ep khatarnaak jhala guruji kalejale lagla ekdum sup sir ek dum gharaghatli ktha 👌👌👌👌
आजकालच्या सुना लहान बोलते, आजची सून लहान बोलली टचटच सास-याला 😀😀👌👌🙏🙏
1 nambar devidasbhau
अप्रतिम एपीसोड,
सर जगणं ले आत्या पोरगी देते वाटतं....😂😂😂
देविदास भाऊ म्हणते ते खर आहे का आपण आपल्या आई बाबा प्रमाणे सासू सासरे ला आई बाबा सारखे ठेवा म्हणजे आपल आयुष्य चांगल चालते
स्वीटी च गाणं एक नंबर 😂😂😂
khup chan bhava devidas bhau satya paristiti mandli 🙏🙏
Khup mast video sir
सर्व प्रथम राऊत सरांना खुप खुप शुभेच्छा देतो , आणि मनापासून धन्यवाद देतो,
व्हिडिओ च्या माध्यमातून आपण वास्तव परिस्थिती लोकांच्या समोर मांडनी करता
ज्या सासरे आणि सासुने,हाडाची काडे करून, आपल्या मुला, व,सुनेकरीता करीता,सप्पंती जमा करून ठेवली, त्यांच्या कडुन, अपमान जनक वागणुक मिळणे, म्हणजे खुप मोठी, दुर्दैवी बाब आहे,माझा,सुनेला, सुध्दा हा सल्ला आहे, आपल्या आई वडिलांच्या प्रमाणेच आपल्या सासु सासरे यांचा आदर करा
🙏🙏
जय गुरु🙏
खरी परीस्थिती दाखवली गुरुजी खुप तळागळातील माहिती दिली मस्त सर्व पाञ छान आहे पन देवीदास भाऊ जरा हटके 👍👍👍🙏
खुप छान मार्गदर्शन केले आपण देविदास भाऊ.. 👌👍
एक नंबर व्यक्तीमत्व देवीदास मामा आम्हचे.
Khari . paristhithi. Dakhav.li. sir
Salute.tumala.....
😊❤
१ नंबर एपिसोड सर
खूप संवेदनशील विषयावर व्हिडिओ बनविला 👍🙏
देविदास भाऊ एकदम बरोबर बोलले आज cha episode mast aahe sir
देविदास भाऊ खरचं किती मस्त स्वभावाचे आहेत
ज्या दिवशी एपिसोड बघितला नाही त्या दिवशी करमतच नाही 🥰
Raut sir tumhi khup great ahat far abhyasi vyaktimatva ahe........
Aajcha episode khup changala. Tumhi khari paristhiti sangitali. Mulini nyayane wagwale pahije sasu sasryana
देविदास भाऊ एकदम बरोबर आहे सगळ्या कडे असंच आहे 🙏🙏
Our heart💜❤️
देविदास भाऊंचे विचार खरोखरच चांगले आहे खूप छान आहे
खूप मस्त सर! संस्कारक्षम व्हीडीओ.👍👍
सरांचे मनापासून आभार 🎉🎉❤🎉🎉
एकच नंबर
आजचा विषय इतका अप्रतिम असणार याचा विचार पण नाही आला 🙏आणि तेवढंच अप्रतिम सादरीकरण 🙏🙏
Devidas bhau 1 nomber manus aahe sir❤❤
सासू-सासऱ्या पासून लांब राहणाऱ्या सूना आता भावाला म्हणतील आई-बाबाला नीट सांभाळ 😊 सत्य परिस्थिती
देविदास भाऊ पुढच्या वेळी सरपंच नक्की होणार 💪💪
Devidas bhau is best carcter in serial
1 नंबर व्हिडिओ राहते सर तुमचे
Video chi accuracy khup perfect zali ahe sir
Khup hardwork ahe tumch
Same ........ 😂😂😂😂 Kahich badal nahi ashich paristhiti aahe 😅😅
शिवलाल खतरनाक आहे
Khup changal episode ahe khari candishan ahe.......
Ek ch no 😂😂👌👌👌👌
आज जरा वाईट वाटलं पण सत्यता आहे सर ....❤ देविदास भाऊ आवडते आहेत आपले
Super ❤❤❤
जगनचिंगरी.बेस्ट आहे❤❤👌👌
आमच्या सर्व फेमिली ला हा कार्यक्रम आवडतो
आम्ही सर्व सोबतच बघत असतो
खूब टॉनिक दिलं सर आपण आवश्यक आहे.
खरी परिस्थिती दाखवली सर ❤👌
😂😂❤😂
राऊत गुरुजी तुम्ही पुढची पंचवार्षिकच्या एपिसोडची सोय केली वाटतंय दुर्गाची मुलीचे लग्न लावताय बहुतेक एक एक पात्र त्याचा भुमिकेना मिळणार न्याय
एकदम झक्कास
🤣😂😂👍
दुर्गा बाई जस दिसते तस नसते व बाई जगन चे आई बाबा खरच खुप चांगले आहे रिकामा त्रास नको देऊ त्यांना...
गुंफा आजी न बी मस्त नैले पे दैला फेकला...😂😂
एकदम छान सर
शिवलाल च हे रूप पाहून मन प्रसन्न होते 😂😂😂
देवीदास. भाऊ.बरोबर. आहे❤❤
डेंडके साहेबाले सुद्धा जवायाची वर वर करायचे सांगा हो सर,नाहीतर लग्नात बागतील ते😅😅😅
मारुती च लग्न काई होत नाही वाटते बावा😂
Gane khoop aawdle🎉🎉🎉
Dividas bhau ani mama lutere ani sarpanch khup mast carecter
❤❤❤
आज चा एपिसोड तर खूप च relatable jhala🤣🤣🤣 "घर घर चा कलेश"
शिवलाल आनि दुर्गा यांचे विचार एकसारखे आहे भांडन करनारे 😂❤😊
Wa kya episode hai mast
👌🏻❤️❤️❤️👌🏻👌🏻❤️❤️❤️👌🏻
आजच्या भागात खुप काही शिकाण्या सारखा आहे....😊😊
गुरुजी हा यापुसोड बघितला काय बोलू सर शब्द च नाही धन्यवाद
खरच खूप छान विडीओ पाठवला आज सर
सर गरीबाची परीक्षा पाहू नका जगण चे गरचे गरीब आहेत त्या बाईला आदल घडवा सर ❤🎉
. .... Sir 1 no. Episode
शिवलाल ले कर्माचे फळ मिळाले 😅😅
हा विषय चांगला घेतला हे प्रत्येकाला समजले पाहिजे .
देविदास भाऊ एकदम बरोबर आहे
Super language my village