अंतरवाली सराटी येथील ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांचे मराठा आरक्षणा विषयी रोखठोक भाषेतील किर्तन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024
  • अंतरवाली सराटी येथील ह भ प बाळू महाराज गिरगावकर यांचे मराठा आरक्षणा विषयी रोखठोक भाषेतील किर्तन #मनोज जरांगे पाटील #balumaharajkirtan #मो.9673259360

Комментарии • 50

  • @subhashkale1095
    @subhashkale1095 Год назад +2

    जय हरी विठ्ठल महाराज छान कित॔न

  • @dadaraokolhe2150
    @dadaraokolhe2150 Год назад +4

    खरंच आपलं मार्गदर्शन महाराज खूपच छान उत्कृष्ट आणि मनाला स्पर्श करून जाणारे,,,, खरंच चाळीस वर्षापासून चा हा लढा आहे मराठा आरक्षणाचा कोणाच्या हातात नेमकं गुंतलेला आहे खूप अभ्यास करणारे व्यक्तीने विचार करावा आणि ज्याच्या हातात हे आहे त्याच्याकडे बोट दाखवून ही मागणी आमच्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना गोरगरिबांच्या लेकरांना मजूर करून द्यावी 🙏🏼🙏🏼 कारण आत्तापर्यंत गेली 40 वर्षे आदरणीय मोठमोठे नेत्यांची काँग्रेसवाल्यांची सत्ता होती त्यांच्याकडून सुद्धा ही जमलेलं नाही दिसत 🙏🏼🙏🏼🙏🏼 आणि आत्ताही युती सरकारच म्हणावं लागेल, कारण जे भारतीय जनता पार्टीच्या सहवासातील जी ओरिजनल युती होती तेच युतीतली शिवसैनिक इकडे आलेले आहेत म्हणून त्यांना युती म्हणावं लागेल,, ह्या युतीच्या सरकारमध्ये जर ही मागणी मंजूर झाली तरी या विद्यमान शासनाच्,,,,, भाग्यच खूप भाग्यवान म्हणावं करंजी चाळीस वर्षांमध्ये काँग्रेस सरकारला जमलं नाही ते अवघ्या दहा वर्षापासून चालत आलेले युती शासन जर,,, गरीब मराठी माणसांच्या लेकराची जर हाक पूर्ण करत आहे तर छाती ठोकून 2024 ला येथे सरकारच निवडून येणार तेही बहुमतात,,, आंदोलकांवर जो दगडफेकीचा कार्यक्रम झाला त्याबद्दल थोडी महाराष्ट्र मध्ये वेगळी चर्चा आहे असं राजकारणी भाग आहे हे आंदोलनाला काहीतरी वेगळा रंग देण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलेला असावा अशी चर्चा ऐकायला मिळते असो आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही परंतु या विद्यमान शासनाने,,, कसल्याही योजनेतून कसल्याही कोट्यातून कायद्याच्या आधारावर,, तसेच बाबासाहेबांचे संविधानाचा आधार घेऊन माझ्या मराठी लेकरांना योग्य तो न्याय द्यावा हीच विद्यमान शासनाचे चरणी आणि आदरणीय मोदी साहेबांच्या चरणी, तसेच राष्ट्रपती मॅडम साहेबांचे चरणी हात जोडून नम्र प्रार्थना,,,, आणि सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन सुद्धा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 जय हरी माऊली सर्वांना 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌

  • @SujitRBhandwle
    @SujitRBhandwle Год назад +5

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Год назад

      जय शिवराय 🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @VijayTambe-o5m
    @VijayTambe-o5m Год назад +3

    🎉 राम कृष्ण हरी माऊली 🎉

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Год назад

      राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🚩🚩

  • @हनुमंतभोसले

    रामकृष्ण हरी महाराज खुप छान किर्तन 🙏🙏

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Год назад

      राम कृष्ण हरी 🙏🙏🙏

  • @AnkushJadhav-cj2cn
    @AnkushJadhav-cj2cn Год назад +6

    गाडी किरतनाची या चानलचे खूप खूप धन्यवाद

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Год назад

      धन्यवाद दादा 🙏🙏🙏

  • @SudhakarKale-b1z
    @SudhakarKale-b1z Год назад +2

    राम कृष्ण हरी

  • @changdevdube4339
    @changdevdube4339 Год назад +1

    रामकृष्ण हरी महाराज जय जिजाऊ जय शिवराय🚩🙏🚩🙏🚩🙏🚩

    • @NadHariNamacha
      @NadHariNamacha  Год назад

      राम कृष्ण हरि 🙏🙏🙏

  • @yogeshdidul7918
    @yogeshdidul7918 Год назад +3

    खूप छान आहे किर्तन सेवा 🎉

  • @vitthalpawar9515
    @vitthalpawar9515 Год назад +3

    अप्रतिम कीर्तन 🙏🙏

  • @rajendrajamadar4094
    @rajendrajamadar4094 Год назад +2

    खूप सुंदर महाराज

  • @DnyaneshwarKadam-bf5rv
    @DnyaneshwarKadam-bf5rv Год назад +1

    खुप छान कीर्तन केले महाराज

  • @shivramghodke9231
    @shivramghodke9231 Год назад +4

    🙏🙏श्री गुरूदेव कृपा राम कृष्ण हरि ॐ 🙏🙏

  • @dineshpatil1681
    @dineshpatil1681 Год назад +1

    khup chhan mauli

  • @sindhukhule6845
    @sindhukhule6845 Год назад +7

    खुप छान किरतण केले महाराज नी राम कृष्ण हरी

  • @vitthaldhobale7125
    @vitthaldhobale7125 Год назад +3

    Good kartan

  • @M.Lohate.Sendurasna
    @M.Lohate.Sendurasna Год назад +5

    My favourite Mauli Only Balu Maharaj 🌹

  • @shankarjagdambe9327
    @shankarjagdambe9327 Год назад +5

    जय श्री राम राम सिताराम

  • @DevaMidal
    @DevaMidal Год назад +3

    तुमिही महाराज कीर्तन करा

  • @SairamThorat
    @SairamThorat Год назад +15

    खूप छान केले महाराज किर्तन

  • @namdev3664
    @namdev3664 Год назад +2

    🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @muralidhartaur4550
    @muralidhartaur4550 Год назад +1

    भुकेने व्या कुळ झालेले पोट आणि अनृआयानै चिडून उठलेले मन यातुनच कृती होते

  • @apparaogerkar2262
    @apparaogerkar2262 Год назад +1

    🙏🙏