माफियांचा खबऱ्या ते वाळू ठेकेदार, जरांगेंच्या तडीपार मेहुण्याची क्राईम हिस्टरी काय? Vilas Khedkar
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #vilaskhedkar #manojjarange #maratha #storydotcom
एका असा तरुण जो वयाच्या १८ वर्ष पूर्ण करायच्या आधीच हॉटेलमध्ये कामाला लागला, वेटर म्हणून ग्राहकांची सेवा करण्याच्या ऐवजी या तरुणाने हॉटेलवर वाळूच्या ज्या हायवा जेवायला आणि चहा नाष्ट्याला थांबतात त्यांना पोलीस कधी येतात त्याची टिप देण्याची सर्व्हिस सुरु केली. हा पोरगा पुढे बोलता बोलता वाळू माफियांमध्ये उठबस करु लागला, फक्त उठबस काय, पण याच पोराने पुढे स्वतःच्या हायवा घेतल्या, स्वतःच वाळू माफिया बनला.. जालन्यातल्या महसूल विभागाला चकवा देऊन वाळूची तस्करी करु लागला.. जालन्यातून तडीपारीची कारवाई झालेल्या मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकरची ही स्टोरीय.. जालन्यासह तीन जिल्ह्यातून ज्या नऊ जणांना हद्दपार करण्यात आलंय त्यात विलास खेडकरचं नाव प्रामुख्याने समोर येण्याचं कारण म्हणजे तो गेल्या दोन वर्षांपासून अंतरवालीतल्या आंदोलनात सक्रिय आहे आणि त्याचं नातं मनोज जरांगेंसोबत असल्यामुळे नऊ जणांपैकी जास्त फोकस खेडकरवरच आला… पण खेडकरची संपूर्ण स्टोरी कशी आहे त्याची एटूझेड माहिती तुम्हाला या व्हिडीओत मिळणार आहे..
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - x.com/vstorydo...
Threads - www.threads.ne...
वाळू माफिया योद्धा मिथुन
साहेब अतिशय सुंदर आणि रोखठोक शब्दात वृत्तांत आपण केलेला आहे
टोपे जारांगे -खेडकर आता सगळं चित्र स्पष्ट झालं
जरांगे ची लाभार्थी टोळी💯
दाजी आणि मेव्हणा दोघेही वेटरच 😂😂😂
😂😂
मी बसतो आंदोलनाला, तू कर वाळू चा अवैध धंदा गुन्हेगारी, या सर्वा तून जो पैसा येईल तो अर्धा अर्धा घेऊ
बघतोच कोण कसा आडवा येतो
- मिथुन
मस्त काम करतोस मिञा,,,असंच करत रहा,,,तुला भविष्य आहे,,
आता यावर अंजली ताई, सुरेश धस,संदीप शिरसागर,जितेंद्र आव्हाड साहेब यांनी त्यांचे विचार मांडायला पाहिजे पाहू आता ते काय बोलतात
विचार काय मांडायचे विलास खेडकर गुन्हेगार आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे हे मत पाटलांनी पण व्यक्त केलं आणि आमच्या आक्ख्या समाजाचं पण तेच मत असणार..... त्याला अटक झाली म्हणून त्याची आई पोलीस स्टेशन समोर बसून आंदोलन करणार नाही..
जरांगे आणि त्यांचा मेवणा ,दोघान मध्ये पाटरशीप असावी 😂😂😂९० मेबर जिंदाबाद 😂
आता मग जरांगे पाटील यांच्यावर सुदा मकोका लागला तर वाईट वाटून घेऊ नये
धन्या वाल्या सारखी पाटणरशिप कोणाची नाही
सर आत्ता ब्रेक घ्याचे नाही, ह्या रेत माफिया ला आत्ता सुटका नाही, फक्त मोकोका लागलाच पाहिजे...
Chikkicha 300 koti ghotala pn ughda kra
Kela asel tr tumhi siddha karun dakhva @@adityaJadhav777-u5t
कराड ला पहिला घोडा लावणार आहेत 😂😂@@adityaJadhav777-u5t
वाळू तस्करी व गरजवंत मराठा आरक्षण संघर्ष हे विषय वेगळे मांडावेत. कुणीही गून्हेगारांना पाठिशी घालू नये.
Matlab tum karo to rasleela hum kare to character dheela 😅
आंदोलन कर्ते च गुन्हेगार आहेत....मग वेगळं कस😂
मंत्री लोक भ्रष्टाचार करायले त्यांचा आदर्श लोक घेतात
योद्धाचा srot😂
Mehunya. Barobar. Photo. Mag. Jaranagela. Tadiparkara. Jaranage. Akkacha. Akka
वाळू माफिया इलास वर मकोका लाऊन..त्याचा खरा आका कोण आहे ते शोधून कठोर शिक्षा करावी..😢
तुमच्या चॅनलच अभिनंदन हि बातमी प्रसिद्ध केल्याबद्दल
Te karanarch 😂. 1 jati sathi kam krte he channel
खोडकर छोटा आका आहे,बडा आकां,,,,,,,
90
जरा नंगे 👉 वाळु माफियांचा
आका ❌️
राणटी डुक्कर ✅️
Chikki ghotala 300 kotincha aahe chikkila pn jail honar
Tope
Ghule gang ne doka var khadhla baba ata
मनोज दादा तुम्ही समाजासाठी लढता लढता कधी गुन्हेगारांना आश्रय दिला आम्हाला कळून सुद्धा नाही दिलं
अटक झाली पाहिजे
तड़ीपार एकल की लैच हसायल येत 😂😂😂
म्हणजे आंदोलनच्या अडून असे धंदे होत होते
त्यामुळे गुन्हेगार कोणी का असेना कारवाई व्हायला पाहिजे
खूप छान विश्लेषण केले
तडीपार करून उपयोग नाही अटक करण्यात यावी.
फडणवीसा नी घ घेतलेला निर्णय 100% बरोबर आहे
मेव्हणा म्हणजे अवघड जागेचे दुखणे आत्ता कळेल 😂😂😂
Pramod mahajanla pan asach vataycha 😂
सहनहोयना दाखीता येईना
Khar hay rao😂😂😂😂😂😂
आंजली दमानिया पाहा आजुन एक गरम मुद्दा भेटला तुम्हाला.....खूप मोठी प्रसिद्धी भेटतल दमानिया बाईला
दमानिया बाईचीच झोपली आसेल तिला आता डोळा लागला आसेल तिला नाही दिसनारा आता
आरोपी वरच्या जातीचा आहे त्यामुळे दमानिया बाई काहीच करणार नाही...
लिहून ठेवा एक शब्द सुद्धा या प्रकरण मधे बोलणार नाही
@harshalgodghate7612 हो हे खरे आहे....
आंजली बदनामीया जरांगे वर बोलनार नाही माझ्या मते बाई पळुन जानार 😂😂😂
विलास खेडकर ची एस आय टी चौकशी व्हायला पाहिजे कारण त्याने आंतरवलीतील लोकांना ही धमक्या दिल्या आसनार म्हनुन लोकं जरांगे ला सहन करत आसनार
ज्यांनी रसद पुरवली त्यांची ईडीने चौकशी करावी. वाळू माफियायांची संपत्ती जप्त करण्यात यावी.
याला मनोज जारांगेचा आशीर्वाद आहे
जरांगे च्या टोळीवर मोका लावा
Thamb adhi mundhe family ani tadipar karaychay😂
धन्याला आणि कराडला सोडून द्या😂😂😂
विशाल भाऊ हे मला पटलं
धसकटाला विचारल पाहिजे यांच्यावर तुम्हचे मंत मोडा मग धसकट यांच्यावर व यांच्या मोठा आका यांच्यावर काय कारवाई केली पाहिजे😂😂😂 !
फार छान. 💪💪
SIT अणि CID लावा ह्यांच्यावर....हेच अधिकारी एवढे दिवस गोड वाटत होते आता स्वतःवर कारवाई झाली की अधिकार्यांना धमकी ....पाटील दिव्याखालीच अंधार होता की राव धस साहेबांना काढा म्हणाव ह्यांचे पण details 😅
*माय योद्धयाचा स्त्रो उघड पाडला* 🤣🤣
फडणवीस साहेब मोक्का पण लावा आकाचा आका पण बाहेर काढा
एकदम बरोबर ❤
जय श्रीराम भाऊ
खुप खुप छान विश्लेषण केले आहे धन्यवाद साहेब
कराड पण मुंढे चा घर गढी होता त्याच्याकडे चार हजार कोटी ची प्रॉपर्टी कुठून आली त्याची पण सविस्तसर बातमी बनवा तीनसे हैवा बीड जिल्यात कुठे पण जमिनी कुठून आलं हे सगळ
तो जेल मध्ये आहे
बडे भाई डंपर चार नाही 15 डंपर आहेत आणि चार पोकलेन आहेत।
घाबरत घाबरत माहिती देतोय पत्रकार।
9 जणाचा आका कोण??
पंधरा हायवा चार पोकलेन आहेत
आशा लोकांना मोका लावलाच पाहिजे.
समाजात बेवडे आणि वाळू तस्कर तयार होणे समजू शकतो.पण बेवड्या आणि वाळू तस्कर लोकांना आदर्श मानणारा समाज तयार होणे घातक आहे. 😡😡😡😡😡
Ajun khup kahi baher yeil yanch
आरे तो वाळूमाफिया आहे खर असेल पण बीडचे आका माणसाचे खुण करतो वर्षाला 109 खुण करणारी टोळी आहे..............त्या बदल आरोपी आजही मोकाट आहे
अरे येडझाव्या ते १०९ मर्डर नव्हते नैसर्गिक मृत्यू होते सर्पदंश, आकस्मित मृत्यू असे होते नीट बघत चल आधी भुरट्या 😂😂😂😂
इलाज बडे भाऊ सूर्यास्त ला विचार आता वाळू माफिया कोण आणि राख माफिया कोण आहेत
एक वाळू तस्कर लाख वाळू तस्कर😢
पियाला 12 वर्षाचा तडीपार करा
Great vishalbhau👍
बघा कशी आहे जरा गया ची टोळी
विशाल बडे,घरगडी ते 5 हजार कोटींचा मालक कसा झाला याचा पण व्हिडीओ बनवा...
विलास बडे,पक्का जातीय किडा वळवळतोय तुमच्यातला...देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीवर जर व्हिडीओ बनवले असते तर मी तुमच्या मताशी सहमत असतो.
तेवढं नाही जमणार यांना
हे चॅनल फक्त जरांगे पाटलाचे विरोध करतो
भाऊ काय म्हणने आहे
समजले
पण तुम्ही दादा ला
ह्या मध्ये काय गुंतवता
ज्या माणसाने स्वताचे आई वडील ह्यांना किंमत न देता
तो फक्त मराठा समाज माय बाप आहे
अशा
बारा पत्राचे घर असण्यारा आमच्या दैवताला तुम्ही
जर
तोंड दाबत असाल
तर बेहत्तर
समाज तर दादाच्या मागे .
कोणीही कितीही येवो आमच्या अंगावर
आम्ही सदैव
दादाचे मागे .
का बरे ट्रोगेट करावे दादाला .
जय शिवराय
ह्यांना सुद्बुद्धी देवो
मी कोणता ही समाजाला दोष देत नाही
हा दादा फक्त समाजासाठी दाद मागतो
ह्यात त्यांचा हा गोष्टी साठी संबंध नाही .
सर्व समाजाला न्याय मिळावा म्हणून हा झटतोय
❤
अरे टार्गेट लिहिता येत नाही रे तुला, आधी नीट शिक गुणवंत व्हा, या आरक्षणाच्या मृगजळामागे लागुन मराठा मुलांना अभ्यासापासुन लांब करु नका रे, ही पिढी जातियवादात बर्बाद नका करु, वेळ गेलेली नाही,
मन्या सुध्दा मोठा वाळू माफिया आहे.
खरच आहे सारे टिपर कुणाच्या नावावर आहेत त्या चा शोध घेतला पाहिजे
हा रिपोटर मुंढेचा कार्यकार्य आहे💯
खोटं बोलत नाही हा रिपोर्टर, तु आधी नीट शिक, किती आरक्षण मिळाले तरीही उपयोग नाही, कार्यकर्ता लिहिता येत नाही आणि चालला जातीवर,
हे तर वंजारी समाजाचे channel ahe बडे च
अरे कोणाचं असलं तरी सत्य स्वीकारलं पाहिजे, आता या बोक्याचा आका शोधून काढला पाहिजे,
ह्या महाराष्ट्रात हजारो लोक वाळू तस्करी करतात? सर्वांना समान न्याय द्यायला काय हरकत नाही.
मेहुण्याचा आका कोण...?
अक्काला ही तडीपार करा...
धन्या, panki , वाल्या याच्या विरोधात आंदोलन केले की असे होणारच
पत्रकार बडे साहेब 😂😂
कराड वर आशी स्टोरी कधी बनवणार विशिष्ट जातीला बदनाम करू नका परळी वर स्टोरी बनवा
सामान्य माणूस १०पाठ्या वाळू पण गाडीत नेऊ शकत नाही मग प्रशासनाला हुलकावणी देऊन हायवा हास्यास्पद वाटते
विश्लेषन पद्धतशीर केलं आहे
धस ला समजावून सांगायला पाहिजे ज्या व्यक्तीकडे टायर नाही त्यांच्याकडे 100टीपपर जेशीबी आहेत असे आरोप करून पळणारी व्यक्ती आता सांगायला पाहिजे कोन वाळु माफीया गां डी खाली जळत डोंगर विझवाय पळतं असं आहे
Jai ho
मान्ययचा पाप बाहेर आलं
मनोज दादांनी सुद्धा हॉटेल मध्ये काम केलं आहे.
Waw ROKHTHOK✌
जरांगे पाटील यांच्या जवळचे म्हणून गुन्हे दाखल केले आस तर नाही, बाकी कति तरी गुन्हे गार वर गुन्हे का दाखल नाहीत
माफीयाना संरक्षण देण्यासाठी जरांगेनी अंदोलकाचा मुखवटा धारण करून शासनाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला व अंदोलनाला वाळू माफीयाचा धन पुरवठा होत होता व त्यांची दहशत होती हे आता हळू हळू बाहेर येत आहे
जर गुणे गर असेल तर कडक कारवयी होईल पाहिजे मंग तो कोणत्या पण समाजाचा असो
ऐकच नंबर मीडिया ❤❤
सर्व गुन्हेगार वरर मोका लावला पाहिजे
या प्रकरणाचा मराठा आरक्षण आंदोलनाशी काहीही संबंध नाही
चुकला असेल तर ठोका... कोणी असो... वाल्या सारखी समर्थ करणारी अवलाद नाही.. चुकीला चूक म्हणारी महाराष्ट्रतील फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक आम्ही
एक नंबर माहिती
वाल्मिकी चा वाल्या त्या संदर्भात एक एपिसोड करून सविस्तर घरगडी ते पाच हजार कोटी रुपयांची संपत्ती कुठे कशी कमाई केली त्या संदर्भातील फोटो सह एपिसोड तयार करून प्रसारित करावा हि विनंती.
खरे बोलणे गांडीला झोंबले वाटते
वाल्मीक ची दोन महिने ट्रायल झाली आता फक्त 1 एपिसोड झोंबला का
योग्य कारवाई केली बरोबर आहे
आपण निर्भिड विश्लेषण केले आहे, त्याबद्दल अभिनंदन.
गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो
सांगळे घुले कराड
खेडकर छोटा आका मोठा आकार मनोज जरांग्या
यांच्याशी संबंधितांवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे
जरांगेचया अंदोलना मागे वाळू माफियांचा पैसा व मनुष्य बळ आहे हे मागे एका महाराजानी सांगितले होते ते आता खरे होत आहे
कोणी बीड संभाजीनगर रोडवर जातच असेल तर असे हायवा दिसले तर सावधान ना नंबर प्लेट असतो जोरदार वेगाने जात आहे
भ्रष्ट अधिकारी यांच्या सहमतिशिवय कोणीही माफिया होऊ शकत नाही
मुळात जरग्यां च डाकु आहे आतरं वालितिल लोक काहि दिवसान सागंतिल 😅
सांगायला सुरुवात झाली
अरे झटू तु काय सांगतो तो त्या जरा नग्या च्या जिवावर काण्ड करत होता पैसे घेतले का तु
आता खरा आका कोण आहे जरांगे की वाल्मीक कराड तुम्हीच सांगा न्यूज चॅनल वाल्यांनी
वाल्मीक 😂😂
फडणवीस राजकारण आहे.
आसे स्टोरी देशमुख खुन प्रकरणातील प्रत्येक आरोपी ची का नाही बनवली नाते संबंध आडवे येतात वाटत
💯🔥🔥
मोठे आरोपीला दुर्लक्षित करण्यासाठी हा सर्व प्रकार चालला आहे
याचा आका कोण?
हळू हळू मादक पदार्थ माफियाराज याचेच असेल तर आश्चर्य वाटयला नको.
👍👍👍👍👍
Aktarfi patrakarita tumacha nishedh bhavpurn shraddhanjali tumchya channla sathi
सुरेश धस, अंजली दमानिया आता तुमच्या जवळचा मनोज दादाने अंतरवालीचा बिहार केलाय की कुरुक्षेत्र केलयं हे जनतेला सांगा...सुरेश धस रोज उठून परळीत गुंडाराज म्हणता आता जरांगेबद्दल बोलायला तुमच्या तोंडात माती कोणी घातली आहे.
धनराज ढाकणे पाटील
अभिषेक केंद्रे
राहूल गिते
काकडे 🎉
अनंत इंगळे
माधव पाटील
सर यांच्यावर योग्य कारवाई करा पण आम्ही यांच्या विरोधात लक्ष्मण हाके सारखे प्रति मोर्चे काढणार नाहीत आणि गुंडांना कधीही समर्थन देणार नाही
😂😂😂😂😂तुमच्या चॅनेल चे सर्व व्हिडीओ मराठा विरोधी असतात त्यामुळे बघण्यात काही अर्थ नाही
लडा गरजवंताचा 😂😂😂😂😂😂
पटत नसल्याचे नाटक करायचं आणि वाळू तस्करीचा गोरखधंदा करायचा
जरांगे ची टोळीवर मकोका लाग लाच पाहीजे
बायकोचा भाऊ लोण्या पेक्षा मऊ
कोणीही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे
दादा सांगा जरा महाराष्ट्र ला यांची पन लाएकि काय आहे ति माफियांची दूसर्याची लय भदनामि करत होते
शरद,टोपे, आव्हाड, जरांगे, ऋषिकेश, ते खेडकर...माफिया गॅग
खेडकर चा आका शोधला पाहीजे 😂😂😂