June 9, 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024

Комментарии • 16

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 3 месяца назад +2

    घर 🏘️खूप सुंदर दिसत आहे.
    वातावरण एक नंबर आहे .😊,👌👌👍

  • @meenakale123
    @meenakale123 3 месяца назад +1

    Very beautiful and best 👍👌

  • @rajkarsam9508
    @rajkarsam9508 3 месяца назад +2

    घर मस्त आहे कार्यक्रमाला जागा भरपूर आहे कार्यक्रमाचे व्हिडिओ अपलोड करा कोणाचा कार्यक्रम आहे

  • @yogitawable9599
    @yogitawable9599 3 месяца назад +2

    मला पण खुप आवडते कढी,कढी -भात,
    कढी भजी😊😊

  • @user-fj8uw2pe3x
    @user-fj8uw2pe3x 3 месяца назад

    👌👌👌👌👌

  • @Rambhujabal-yn7jf
    @Rambhujabal-yn7jf 3 месяца назад

    Good afternoon

  • @pradeepjadhav6713
    @pradeepjadhav6713 3 месяца назад

    पावसामुळे घराबाहेरील झाडे छान दिसत आहेत. फार्महाऊस भोवताली सुंदर फुलांची झाडे लावा, फार्महाऊस आणखी छान दिसेल.एक सुचना
    फक्त कडी ..... कडी भजी😋

  • @swapnalichavan3551
    @swapnalichavan3551 3 месяца назад +1

    ताई तुमच्या घरा भोवती जे पहिलं तळ साचायच ते आता नाही का साचत रेश्मा ताई च्या जुन्या व्हिडिओ मधे त्यांनी दाखवलं होत .

  • @sachinkakade3405
    @sachinkakade3405 3 месяца назад

    ताई दादा कोठे आहे

  • @SunandaMemane-bl4uf
    @SunandaMemane-bl4uf 3 месяца назад

    घर खुप छान आहे

  • @sunitalonkar830
    @sunitalonkar830 3 месяца назад

    Good night

  • @bhaskaradbhai3864
    @bhaskaradbhai3864 3 месяца назад +1

    खुप छान दिसत आहे तुमचे घर 🏠

  • @anitapawar4214
    @anitapawar4214 3 месяца назад

    Khidkyana grill pan karun ghya g. Safety pan ani kache la pan dhoka nasto

  • @Punam1-v7g
    @Punam1-v7g 3 месяца назад +7

    अनुक्षा लय कानी पाहते

  • @sachinkakade3405
    @sachinkakade3405 3 месяца назад +3

    ताई पैसे किती गेले आहे