Asim Sarode Full Speech : राहुल नार्वेकरांचा एक एक निर्णय,असीम सरोदेंकडून एक एक चिरफाड
HTML-код
- Опубликовано: 24 ноя 2024
- #Asimsarode #mahapatrakarparishad #jantanyayalay #thackeraygroup #abpमाझा #abpmajha #CMEknathShindeDavos #UddhavThackerayPC #NCPMLADisqualification #bachchukadu #uddhavthackeray #devendrafadnavis #cmeknathshinde #ajitpawar #manojjarange #rahulgandhi #marathareservation #marathinews #maharashtrapolitics
Asim Sarode Full Speech : राहुल नार्वेकरांचा एक एक निर्णय,असीम सरोदेंकडून एक एक चिरफाड
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
MNS Chief Raj Thackeray Alibaug Visit Live Updates | Gunratna Sadavarte File Petition Against Jarange Patil | Bachchu Kadu Warns BJP | Milind Deora Joins Shinde Shiv Sena | CM Eknath Shinde | Uddhav Thackeray | PM Narendra Modi Ram Mandir | Ayodhya Ram Mandir Live Updates | Corona Virus 2023 | Manoj Jarange | Ajit Pawar | Maratha Reservation |Ram Mandir | Corona Cases In Maharashtra | Corona Virus 2023 | Corona New Variant | Maharashtra Politics Live Updates News | Jarange Patil Sabha Updates | Maratha Reservation | OBC Reservation | CM Eknath Shinde on Maratha Reservation | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | Sharad Pawar vs Ajit Pawar | Devendra Fadnavis LIVE | Top Headlines Today | Marathi News Live Today | Maharashtra News Live Updates
अतिशय परखड आणि सत्य मत एडवोकेट असीम सरोदे सरांनी यांनी मांडले. धन्यवाद 🙏💐
असीमजी सरोदे साहेब जय महाराष्ट्र. शेवटपर्यंत लढा साहेब. कारण आपण घटनातज्ञ आहात. महाराष्ट्र आपल्या पाठीशी आहे. उद्धवजी ठाकरे जिंदाबाद जिंदाबाद
भक्तांना अक्कलेचा कसलाच बांबू लावलाय असीम सरांनी 😂😂😂
एक नंबर... आम्ही संविधान रक्षक म्हणून जागरूकतेने आपल मूलभूत कर्तव्य पार पाडू...
योग्य आणि सोप्या भाषेत विवेचन केले त्याबद्दल धन्यवाद.
@ ऍड.असीम सरोदे सर तुमच्यासारख्या वकिलांची महाराष्ट्राला आणि भारत देशाला अत्यंत गरज आहे. सत्याची बाजू मांडणाऱ्या ना मानाचा मुजरा.❤❤
😂l am agree with you and your team 🙏🙏👍👍
पळकुटे शिंदे अस बोल्याच का तुम्हाला, उध्दव साहेब गद्दार मंतात
8
@@GanpatSurve-ku5ub❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ e ew❤😮 1:20
Is the😊
सत्य मेव जयते
आपण कायदाची चौकट आणि कायद्याची बाजू सामान्य माणसापर्यंत व्यवस्थेविरुद्ध जाऊन पोहचविण्यासाठी घेतलेला निर्भीड पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे... आपले अभिनंदन वजा आभार....!💐💐💐💐
असीम सरोदे सर अप्रतिम ❤🎉
खूप चांगली व स्पष्ट बाजू मांडल्याबद्दल व सोप्या भाषेमध्ये निकालाचे अर्थपूर्ण सारांश सांगितल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो
Brilliant Advocate Asim Sarode🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम चिरफाड केलीय जय संविधान जय भारत
एक नंबर वकील साहेब बरोबर बोललात एकदम झकास
Narvekr nalayk
0⁰0099 TV
@@bapusavkar6118
1nn
@@bapusavkar6118
अतिशय सुंदर आणि सर्वांना समजेल आणि कळेल आशा सोप्या पद्धतीने आपण कायद्याची माहिती करून दिली मनापासून धन्यवाद साहेब
16:21
असीम सरोदे सर brilliant
सरोदे साहेब आपण बरोबर बोलत आहात जय महाराष्ट्र
Jay maharastra
*असीम सरोदे अत्यंत परखड आणि मुद्देसूद मांडणी केलीत,आपले जाहीर आभार!*
100%खरे आहे सरोदे सर जनता सर्व बघतेय चुकिला माफी नाही
खूप सुंदर विस्लेस्शन ,🚩🚩🚩शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्रा साठी योग्य मुख्यमंत्री आहेत
जनतेने आता जागरूक राहणे गरजेचे आहे या गद्दरानं जागा दाखवण्याची गरज आहे 24ला मतदान करताना विचार करा
ekdam barobar tu chor mi pan chor
😂😂
दात का दाखवतो आहेस...मराठी कळत नाही का
@@arunkadam383 तुला काय प्रो्लेम आहे का
100 %sir मला पण असेच वाटत होतें तेच झाले नार्वेकर चुकीचा न्याय देणार जयहिंद जय महाराष्ट्र
खुप छान सरोदे साहेब.खुपच उत्तम प्रकारे लोकांना समजावून सांगितले हे प्रकरण. खरोखर अन्यायाचं नावच न्याय ठेवले आहे. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. फुटीरांना त्यांची जागा नक्कीच दाखवली जाईल. अभिनंदन आपले आणि धन्यवाद 💐💐
खूपच छान पध्दतीने विस्लेशन करून सांगितलं सर तुम्ही शिव सेना ही खरी उध्दव साहेबांची आहे आणि असायलाच पाहिजे
१no तुम्हाला सुप्रीम कोर्टाचे जज केले पाहिजे
काय अगाध ज्ञान आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉
सरोदे साहेब यांना जय शिवराय जय महाराष्ट्र
जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा असे भविष्य लाइव्ह स्कोअर सांगणारे ॲप्स आहे मशाल हाती घेतले आहे
हेच खर आहे आणि खर हे खरंच आसत ते स्वीकारा मस्त सरोदे सर
असिम सरोदे यांचे भाषण ऐकून मला धक्काच बसला ते भाषण मला रोजचं ऐकावयास वाटत.
Asim sir your right
राज्यपाल आणि अध्यक्ष पक्षपाती निघाले. सर्वोच्च न्यायालयाकडून आता योग्य न्यायाची त्वरीत अपेक्षा.
अगदी खरं आहे सर मलाही या सर्व गोष्टींची खूप चीड येत आहे
खुप व्यवस्थित आणि सहज समजेल अशा प्रकारे माहिती दिली आहे.धन्यवाद
वकील साहेब खूप छान माहिती दिली सर्व सामान्य माणूस समजेल अशी Great 👍 👌
एक नंबर ❤❤
Sahi
तुम्ही ग्रेट आहात सर सरळ आणि सोप्या भाषेत माहिती दिली. असच पाच वर्षे आमदार किंवा खासदार झाल्यावर आमदाराला किंवा खासदाराला पेन्शन देता येते का त्याचीही एखादी क्लिप तयार करून या झोपलेल्या जनतेला सांगा.या आमदार खासदारांच्या पेन्शन विरोधात जनतेतून आंदोलन झाले पाहिजे.कोण असे नोकरदार आहेत की ज्यांना पाच वर्ष नोकरी केल्यावर त्यांना पेन्शन मिळते.या आमदार खासदारांना लाजा वाटल्या पाहिजेत भारताचा सर्व सामान्य माणसांचा पैसा हा या नेत्यांच्या घशात चालला आहे.या भारतातील नेत्यांच्या पेन्शनचा पैसा गोर गरीब शेतकऱ्यांकडे ओळवला तर शेतकरी सुखी होईल आणि आंदोलन ही थांबतील.
मेरे वकील भाइयों तथा अन्य भाई बहन जनता आपके साथ है आप आगे बढ़ो भारत की जनता आपके साथ है
"सत्तेच्या पुढे शहाणपण चालत नाही" ह्या लहानपणापासून ऐकलेल्या म्हणीचा खरा अर्थ आता कळतोय... उद्धव ठाकरे सारख्या लोकांसोबत असं होतं तर सामान्य लोकांसोबत काय होत ..खूप वाईट वाटत आहे कारण लोकशाही धोक्यात 😢
😂😂😂😂😂फावडुने करावे तसे भरावे ही म्हण पण ऐकावी
@@keepsocialdistance1643hech mhan ata kamlila pan lagu honar ahe, karan Maharashtra ne ata tharavle ahe 😂
Gd speech advocate saheb....❤
खूप छान असीम सर बरोबर आहे ठाकरे साहेब यांच्या सर्वांनी पाठीशी उभे राहिले पाहिजे
Very very well explained 🙏
सत्य हे सत्यच असते, त्याचा शेवट म्हणजे सत्याचा नेहमी विजय होतोच.
असीम सरांना 💐
Excellent speech by Asim Sir,Hat's of to you 👏
ऍड असीम सरोदे साहेब तुमच्यासारख्या वकिलाची गरज आहे महाराष्ट्राला खुप छान तुमचे विचार आहे आणि सत्य आहे उध्दव साहेब ठाकरे एकच ध्यास 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सरोदे साहेब तुम्ही खूप निष्नात वकिल आहात.
तुमच्या सारख्या ज्ञानी व्यक्तीच संविधान आणि देश वाचवू शकता आणि आम्ही तुमच्या बरोबर आहेत.
जय लहुजी
जय शिवराय जय भीम
जय महाराष्ट्र जय भारत.
खूपच छान माहीती दिलीत सरोदे साहेब.
Verry great sir तुमच्या सारखे ची या देशात गरज आहे
Excellent explanation sir
Brilliant Asim sir.. ❤❤
We are with Uddhav Balasaheb Thakare 🚩🚩
murkhanchi.afalat
Great Speech Sir❤
Paise bolta hai
@@sandipadve6815: सत्ता, पैसा, भीती हे सर्व बोलत नाही तर करून दाखवते...
@@sandipadve6815 तुम्ही बोलून दाखवा
@@sandipadve6815अफवा 😂😂
@@sandipadve6815तु्त्या आहेत तु अंधभक्ता 😂😂😂
Asim Sir work is appreciated
❤
भाजपाने आपल्या देशातील लोकशाही व कायदा व्यवस्था किती धोक्यात आणली आहे हि सत्य परिस्थिती लक्षात आली.
Excellent and Awasome Analysis of the issue by Shri Asim Sarode Sir !
In a simple language he had mentioned every details of law and i think those who are taunting Asim sir must have understood decision given and read by narvekar in English
Whatever it is ,Udhhav Thakare himself lost his party ,He did not followe Balasaheb Thakares instructions.He joined congress n failed that's true
@@xirt5864 because BJP treated shivsena only for vote politics after Hindu hruday samrat Balasaheb.
Who do think follow balasaheb ideology, shine by forming govt.with ajit pawar and absorbing the in coming from Congress.
@@xirt5864thodi Kami pit ja
@@xirt5864 BJP it cell is everywhere man...
सरोदे सर आपण योगिता योगिता पद्धतीने संभाषण केल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद
खूप छान विश्लेषण केले साहेब, जय महाराष्ट्र, धन्यवाद
उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब जय हो जय महाराष्ट्र जय हो 🚩🚩🚩🚩🚩
मला वाटतं देशातील एक नंबरचे वकील जे सत्याची बाजू मांडतात 🙏🙏
श्री सरोदे साहेब सत्य असत्य बाजू संदर्भात छान विश्लेषण केलं. आपले कार्याला सलाम साहेब.
अतिशय सुंदर विश्लेणात्मक ❤
जर कधी चुकून नवीन सरकार आले तर कदाचित जुन्या फाईली परत बाहेर निघतात.
राहुल नार्वेकर यांना पुढील वाटचाली च्या शुभेच्छा .
Good speech sir.
अप्रतीम खुप खुप छान विश्लेषण adv असीम सरोदे साहेब.. खुप खुप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सरोदे साहेब फारच सुंदर उद्धव साहेब हे च खरे वारसदार होते आहेत आणि रातील
जय महाराष्ट्र साहेब
धन्य आमच्या भारताचे भाग्यविधाते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे , जर भारतीय संविधान नसते तर या देशाचे काय वाटोळे झाले असते ते आज कळतंय
भारत जगातला सर्वात गुलाम देश असता
❤ डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारताच्या भविष्याचा विधाता,
प्रकांड पंडित,ज्ञानाचा अथांग महासागर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
Very good sir
या निमित्ताने सर्व सामान्य लोकांना चांगली माहिती मिळाली. धन्यवाद🎉
सत्यमेवजयते मूळ शिवसेना UBT उमेदवार येत्या निवडणुका मधे प्रचंड बहुमताने निवडून येतील 🔥🔥
वाट बघ😂
पळपुटे नाही येणार हे नक्की विजय सत्याचाच
@@pkw11xyatu 😂 जरा पूर्ण ऐकून घे माहीत आहे तुला इथे शिव्या द्यायला पाठवला आहे.
BJP 0000000000
@@pkw11vaat pan koni dusare baghat aahe 😂
Mumbai election's ghyana 😂 itaka time ka 😂😂
सर,खुप छान विश्लेषण
लोकशाही जिवंत राहील तर सर्वसामान्य जनता जिवंत राहील
Jay Bhim
सरोदे साहेब तुम्ही एक अभ्यासू वकील तर आहेतच पण मातृभाषा कोणतीही असो मराठीचे भाषाप्रभुही आहात .
म्हणून अभिनंदन व सलाम
खूप छान कार्यक्रम केला... हे जनतेच्या समोर अलेच पाहिजे
खूप खूप शुभेच्छा सर.. आपण खूप कायदे चे मुद्दे सुद भाससे सांगितले...आज लोकशाही चा खुन झालंच त्यापेक्षा दुसरे शब्द असतील तर,.. तरीही त्या देण्यात कांहीं हरकत नाही...
शंभर टक्के खरे आहे.
फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.
जय हिंद जय महाराष्ट्र.
अतिशय सुस्पष्ट विश्लेषण!
असीम सरोदेना सलाम!
खरंतर कोर्टात नेमकं काय झालं
आणि नार्वेकर यांचं जुजबी कामचलाऊ
जजमेंट अगदी स्पष्ट झालं
Ek no speech..❤
सगळया जगाला माहीत आहे शिवसेना कुणाची आहे...बाळासाहेब ठाकरे यांची... नंतर त्यांच्या मुलांची आणि तमाम शिवसैनिकांची ❤
जय हिंद जय महाराष्ट्र
खूपच उत्तम विश्लेषण आणि न्यायिक
अतिशय सुंदर विश्लेषण सरोदे साहेब. या नार्वेकर ने संविधानाचा अपमान केला आहे. याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.
क्या बात है . . या भाषणांनी अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे उघडले पाहिजे
खरयाला डग नाही आणि खोटयाला आयूषय नाही अगदी परफेक्ट विषलेषण अँड असिम सरोदे सर
वकील असीम सरोदेंनी रूप चआंगलए विश्लेषण केले. धन्यवाद.
Aap se ummid hai sir proud of you🎉
Evidence on Record available in front of judge court or Authority consider ,process by Judges for judgment...,
Very good speech by Advocate Asimji
Amazing explanation
Bjp hatwa sanvidhan wachwa ❤vijay udv.sir shivsena cha. India 🇮🇳 cha honar ❤..
Thanks to ABP mazha for this vdo, since I missed Asim Sirs speech yesterday. Hatsoff to him for elaborating things in datails which a common man can understand
जय महाराष्ट्र साहेब 💪👌👍💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Thank you sir. Very well explained. That is why education is important to educate people.🎉
उद्धव ठाकरे सर , आपण , आदरणीय असिम सरोदे सर व आदरणीय सुषमाताई अंधारे यांना जो अधिकार दिलाय ,मला वाटतय आपण साक्षात प्रबोधन कार आहात ..हे दोघे खुप विद्वान व निष्कलंक आहेत उद्धव साहेब यांना सांभाळा सांभाळा 🙏🙏🙏जय महाराष्ट्र
Even a kid can understand what Asim is explaining, very well explained.
Only kids will believe what he is saying
@@shrirambapat7763 is it ? Then u can even say that justice Chandrachud is also a kid and his observations are childish.
Good 👍 save democracy 👏 👍 Good Job sir
अप्रतिम
वकील साहेब ग्रेट स्पीच
अतिशय सुंदर विश्लेषण ... परंतु माननीय नार्वेकर साहेबांनी शिसेना पक्ष एकच परंतु veep दोन कसे मानले याचे उत्तर जनतेला मिळणे आवश्यक आहे...जय श्रीराम ....
Very nice law explanation, thanks for fighting for truth sir❤
Geat speech Sir. 🙏🏻
जय महाराष्ट्र साहेब.झकास
Ok.saheb
Wow... कडक....😮
Loyer Asim Sarode sir is so brilliant that they say catch to act word to word in easy language
अन्यायच नाव न्याय राहुल नार्वेकर नी ठेवले आहे. सरोदे साहेब अगदी बरोबर बोललात आपण. जनता न्यायायल फार आवडले असीम सरोदे साहेबांचे भाषण
Law is become interesting now😂👌
True bro 👌😅😅😅😅