🔥शेती कामासाठी उपयोगी स्वराज कोड ट्रॅक्टर🔥उसाच्या,वांग्याच्या,पेरूच्या प्लॉट मधून थेट 🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • #swarajtractor
    #Swarajcode
    #sheti #शेती #शेतकरी #Farming #dairy #krushi #agriculture
    #lowmaintenancetractor
    #lowpricetractor

Комментарии • 71

  • @vipinkulkarni5408
    @vipinkulkarni5408 Год назад +6

    किती फुटात चालतो फुटामध्ये माप सांगा एम एम बरोबर शेतकऱ्यांना समजत नाही सांगा

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Год назад +5

    यापेक्षा आमचा किलोऀस्कर मेगा टी 15 hp डीजल जास्त चांगला चालतो.

    • @abhijitshelke8094
      @abhijitshelke8094 Год назад +2

      हो पण तो माल उगल्या नंतर काहीच कामात येत नाही हा swaraj code सारकीच्या तासातून सुद्धा चालतो

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 6 месяцев назад

      आहे का विकला मेगा t 😂😂😂

  • @kiransalunkhe221
    @kiransalunkhe221 Год назад +3

    सबसिडी आहे का? रिव्हर्स फार्वड रोटर जोडता येते का

  • @laxmikantchoudhari2739
    @laxmikantchoudhari2739 18 дней назад

    सबसिडी किती आहे, सांगा
    मला लगेच घ्यायचंय हे
    नाही तर VST POWER TRILLER
    तरी मला घ्यावं लागतंय.

  • @गणेशढेंबरेपाटीलजालना़

    आपल्याला घेणे आहे ,महा डि,बी,टी मध्ये नाही का ,

  • @MH28RAYDR
    @MH28RAYDR Год назад

    पेरणी यंत्र. रोटवेतर.कलतिवेतर नगर ट्रॉली.हे सर्व.मिळेल का याची किंमत किती ही सर्व.माहिती पाठवा

  • @vishaltidke3063
    @vishaltidke3063 Год назад +2

    Nanded madhe ahe ka

  • @hangputin3568
    @hangputin3568 Год назад +2

    Kimat kay ani Subsidy kiti milte...mahaDBT madhun?

  • @rajendradhaytadak4561
    @rajendradhaytadak4561 Год назад +2

    डीजल इंजिन पेक्षा पेट्रोल इंजिन जास्त महागडा आहे.आणी कालांतराने खूप मेंटेनन्स काढेल.

  • @shivajipisal9854
    @shivajipisal9854 Год назад +9

    अरे मुळ मुद्दा सांगितलाच नाही?? कमीत कमी कीती फुटा मधे चालतो???

  • @mahadevmane2609
    @mahadevmane2609 Год назад

    Diesel madhe milel ka

  • @fathersfarming
    @fathersfarming Год назад

    अकोट मध्ये कुठे आहे.

  • @dhirajgotmare9209
    @dhirajgotmare9209 Год назад +1

    Nagpur la milel ka

  • @neelamjadhav9982
    @neelamjadhav9982 Год назад +1

    सांगली कुठे भेटेल

  • @aratipatil4985
    @aratipatil4985 Год назад +1

    Aaplya regular pikachi mashagtisadti Wakarusa shakato ka

  • @sanjaymohod5080
    @sanjaymohod5080 Год назад +1

    अमरावतीवतीला उपलब्ध आहे का

    • @krushikrupa.RahulJagtap
      @krushikrupa.RahulJagtap  Год назад

      जवळच्या स्वराज शोरुम मध्ये चौकशी करा

  • @sandipwanjari4315
    @sandipwanjari4315 Год назад

    Sri nagpur la kevhaparyent yeil

  • @manmathvishwekar2724
    @manmathvishwekar2724 Год назад

    Aamcheकडे आहे.far chan ahe. Very good machine ahe.

  • @bhagwankute320
    @bhagwankute320 Год назад +1

    फक्त रोटाच आहे का बाकी चे अवजारे नाहित का

  • @mirajiraut1395
    @mirajiraut1395 Год назад

    Financ kiti aahe mahinyala sir

  • @ranojikharade1989
    @ranojikharade1989 Год назад +3

    सबसिडी काय आहे

    • @rajudadnge8946
      @rajudadnge8946 Год назад

      किती आहे किती रुपयात पडतो ट्रॅक्टर कोट

  • @sopan4394
    @sopan4394 Год назад +2

    तु खरंच शेतकरी आहे का

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 Год назад

    ब्लोर फवारणी साठी चालेल का❓

  • @mukeshgosavi4877
    @mukeshgosavi4877 Год назад

    Kiti antr made chalt aahe

  • @parmeshwarmali7549
    @parmeshwarmali7549 Год назад +2

    र्कनाटक मध्ये 180लाख, आहे

  • @kishorkothawade4206
    @kishorkothawade4206 Год назад +6

    खूपच छान शेतकरी बांधवांना याचा खूप फायदा होणार आहे आणि दोन लाख वीस हजारांमध्ये उळीत रोटर सह तुम्हाला कोड मशीन उपलब्ध करून देणार यासाठी माझा स्वतःचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्याच्याशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर आपल्या घरात गोड मशीन घेऊन या

    • @ARYANEDITRIX
      @ARYANEDITRIX Год назад +1

      सर सगळ खर आहे हा ट्कटर नांगरंट करतो काय करत असेल विडीओ टाका

    • @balajisude5809
      @balajisude5809 Год назад

      सबसिडी लागु आहे का

    • @namdevnale9875
      @namdevnale9875 Год назад +1

      आर हा फक्त रोटर मागतोय वढत वेट किती वडनार

    • @Hajaarifarm351
      @Hajaarifarm351 Год назад

      वर कमेंट केली की ३.२५ आहे काय राव

  • @pravindesai2858
    @pravindesai2858 Год назад

    सर याला 3फेज वीज तयार करू शकतो का

  • @shamshinde4424
    @shamshinde4424 Год назад

    बीड ला आहे शोरुम ला

  • @kishorkothawade4206
    @kishorkothawade4206 Год назад +2

    आता किंमत आजपासून दिनांक:- 01 /01 /2023 पासून 325000/- झाली आहे.

    • @vikramdhongade
      @vikramdhongade Год назад +1

      Aata 220000/- rs la milanar nahi ka?

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 6 месяцев назад +1

      भाव वेड लागले काय तुम्हाला..। किम्मत 2,20 च आहे अप्रैल 2024 ला.... 😂😂😂

  • @rahulwankhede3804
    @rahulwankhede3804 Год назад +1

    कुठे milel

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 Год назад

    अजून कोणकोणते औजारे जोडता येईल

    • @rajudadnge8946
      @rajudadnge8946 Год назад

      अजून कोण कोणत्या अवजार जोडता येथील

    • @rajudadnge8946
      @rajudadnge8946 Год назад

      दासी पेट्रोल किती खाते

    • @krushikrupa.RahulJagtap
      @krushikrupa.RahulJagtap  Год назад

      Sir ट्रॅक्टर चे सर्व अवजारे चालतात

    • @kishorkothawade4206
      @kishorkothawade4206 Год назад

      त्याच्या मापात चालणारी अंतर्गत मश्यागत

  • @vilasjogdand9919
    @vilasjogdand9919 Год назад

    पाळी पेरणी यंत्र चालणार का नाही

  • @amolgaikwad889
    @amolgaikwad889 Год назад +4

    साहेब तुम्ही तुमच्या कपनी चा फायदा होईल म्हणून बैल नका सभळू मशीन घ्या नाहीका पण जेथे तुमची मशिनी बंद पाडलं की तेथे बैल काम करतात आणि शेतकरी ला होत असेल तर तुम्ही चागला सला द्या बेल विका नका लावू

    • @rahulkute3637
      @rahulkute3637 Год назад

      सांगड्यान कडे बैलजोडी नाही आणि असेही जेव्हा गरज असते तेव्हा भेटत पण नाही टाइम वर

  • @haribhau.lohakare1712
    @haribhau.lohakare1712 Год назад

    पाळी पेरणी करता येते का

  • @ramakantchenekar1040
    @ramakantchenekar1040 Год назад +1

    चिखला मध्ये चालतो का

  • @sheshakanttambade1269
    @sheshakanttambade1269 Год назад

    किमत एक ठेवा

  • @amitbhau
    @amitbhau Год назад +2

    ह्या मशीन चे रोटाव्हेटर जमिनीत ओल नसल्यास काम करत नाही

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 6 месяцев назад +1

      मग ओल करायची.. 😂😂

    • @patilsaheb.8008
      @patilsaheb.8008 6 месяцев назад +1

      ओल नसेल तर ब्लेड एवजी कुदल c अटैचमेंट लावा मी तसेच करतो 🙏🙏

  • @rameshdhage7557
    @rameshdhage7557 Год назад

    लागवडीसाठी शेत तयार करू शकत नाही

  • @rahulwankhede3804
    @rahulwankhede3804 Год назад

    नंबर पाठवा